जोडी एकञ आली..अडचणी संपल्या अन पंचगंगा कारखान्याचा उदय कसा झाला | आमदार बोरनारेंनी सांगितली हिस्ट्री

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 17

  • @shubhamthube6771
    @shubhamthube6771 24 วันที่ผ่านมา +12

    विनायक सहकारी कारखाना ज्यांनी बंद पाडला त्यांना सोडून दुसऱ्या व्यक्तीला सुनावणे हे मला योग्य नाही वाटत

  • @DilipPawar-ns1gu
    @DilipPawar-ns1gu 23 วันที่ผ่านมา +3

    सरकार आपले आहे विनाक सहकार हा सर्व शेतकऱ्या चा आहे म्हणून तोच चालू झाला पाहिजे होता

  • @popatchavan8265
    @popatchavan8265 21 วันที่ผ่านมา

    सगळ्यात भारी काम

  • @sanjaygorse5509
    @sanjaygorse5509 24 วันที่ผ่านมา +17

    विनायक सहकारी साखर कारखाना चालू करावा आसे का नाही वाटले

  • @snehalwalture3615
    @snehalwalture3615 21 วันที่ผ่านมา

    सहकारी साखर कारखाने लोक चालु देत नाही भाउ.हा खाजगी कारखाना हे,तेच्या मुळ कोनाला बोट घालता येनार नाही.हाच कारखाना व्यवस्थित चालन

  • @dipakbhande6343
    @dipakbhande6343 22 วันที่ผ่านมา

    अभिनंदन सर

  • @sandipptl1936
    @sandipptl1936 24 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन

  • @saipawar6785
    @saipawar6785 24 วันที่ผ่านมา

    खुप छान

  • @dipakMoin-b9h
    @dipakMoin-b9h 24 วันที่ผ่านมา

    🙏🙏💐💐अभिनंदन

  • @kashinathGhaywat
    @kashinathGhaywat 24 วันที่ผ่านมา +1

    विनायक सहकारी साखर कारखाना बंद कोणी केला आणि याचा विचार झाला पाहिजे तिथे जर काही शिल्लकच राहिले नाही तर तो चालू करून काय फायदा तिथे पाण्याचा पण काही सोर्स नाही

  • @somnathbhujade212
    @somnathbhujade212 24 วันที่ผ่านมา +1

    जास्त नाही चालणार

  • @BhagwanDarwante
    @BhagwanDarwante 24 วันที่ผ่านมา +1

    Chandeswari cha prakalpa pan hati gya lavakar 🎉🎉🎉

  • @जगन्नाथशेळके
    @जगन्नाथशेळके 23 วันที่ผ่านมา +1

    औ हे राम किसन बाबाच्या पोराला विचारा कारखाना कसा बंद पडला आणि तो कोणी गिळला

  • @RamdasBagul-o5r
    @RamdasBagul-o5r 24 วันที่ผ่านมา +2

    शेतक्र्यांच्या वीज बिला विषयी बोलताना का शब्द चोरले

  • @nanasahebrashinkar3941
    @nanasahebrashinkar3941 24 วันที่ผ่านมา

    लाई मोठ काम झाल अभिनंदन करावा आस मला वाटत

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 24 วันที่ผ่านมา +2

    आहे ते बंद पडले तेच चालू केले असते तर बर...😢

    • @shankarraoasane3185
      @shankarraoasane3185 23 วันที่ผ่านมา +1

      बंद पडलेले भंगारात पण घेणार नाही भाऊ. त्याला कोण चालु करणार.