- 76
- 511 196
डॉ. पुजा - आयुर्वेद आणि योग
India
เข้าร่วมเมื่อ 14 ต.ค. 2020
नमस्कार आयुर्बीज आयुर्वेद आणि योग मधे मी डॉ. पूजा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते.
मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि एक प्रमाणित योग शिक्षक आहे. आमच्या या चॅनेल वर आयुर्वेद आणि योग संबंधित सगळी माहिती तुम्हाला सविस्तर बघायला मिळेल, तेव्हा सगळ्या व्हिडिओस ला नक्की बघा.
आयुर्वेद संबंधित माहिती
आयुर्वेदाचे मूलतत्व
आयुर्वेद आणि स्वास्थ
स्वयंपाकघर -आरोग्याचे रहस्य
या playlists वर तुम्हाला बघायला मिळेल.
योग संबंधित माहिती-
योग आणि स्वास्थ्य
१ मिनिटात शिका योगासन
आजार आणि योगासन
या playlists वर बघायला मिळतील
आमचे हे चॅनेल आपली मायबोली मराठी भाषेत असून मुख्यतः आपल्या मराठी दर्शकांसाठी बनवलेले आहे.
अधिक माहिती साठी आमच्या खाली दिलेल्या पेज ला देखील तुम्ही follow करू शकता.
आयुर्बीज

बाळंतिणीचे दूध वाढवण्याचे उपाय - भाग 3. आईला भरपूर व पोषक दूध येण्यासाठी उपाय |mprove Breastmilk
4:32
Post natal weight loss. बाळंतपणानंतर वजन आटोक्यात कसे ठेवावे? Post Delivery weight loss at home.
7:42
त्रिफळा बद्दल सर्व काही. त्रिफळा खाताना काय माहित असावे? Triphala In marathi. Triphala all you need
#triphalachurna #ayurveda #त्रिफळा #marathihealthtips #marathi #health #healthylifestyle #triphlauses
त्रिफळा बद्दल सर्व काही.
त्रिफळाचे फायदे.
कुणी खावा ?
कसा खावा?
किती खावा?
कोणी खाऊ नये?
त्रिफळा ऋतूनुसार कसा खावा?
त्रिफळा बद्दल सर्व काही.
त्रिफळाचे फायदे.
कुणी खावा ?
कसा खावा?
किती खावा?
कोणी खाऊ नये?
त्रिफळा ऋतूनुसार कसा खावा?
มุมมอง: 83
วีดีโอ
रोज १ कप काढा हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी. How to increase Haemoglobin ?
มุมมอง 7810 หลายเดือนก่อน
हिमोग्लोबीन कमी झाल्याची लक्षणे थकवा उत्साह वाटत नाही शरीरावर पांढुरकेपण चिडचिड वाढलेली दिसते #ayurveda #health #healthylifestyle #marathi #healthmarathi #marathihealthtips #haemoglobin #healthtipsmarathi #healthylifemarathi #marathivideo
रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे सुपरफूड्स .Ayurveda superfood.
มุมมอง 8010 หลายเดือนก่อน
#ayurveda #health #healthylifestyle #marathi #आयुर्वेद
बाळंतिणीचे दूध वाढवण्याचे उपाय - भाग 3. आईला भरपूर व पोषक दूध येण्यासाठी उपाय |mprove Breastmilk
มุมมอง 128ปีที่แล้ว
आईला बाळंतपणानंतर बाळासाठी पुरेसं दूध नसेल तर बाळाचं योग्य पोषण होत नाही तसेच बाळ चिडचिड करतं. हे होऊ नये यासाठी काही सोप्या रेसिपी ची सिरीज आम्ही घेऊन येतोय. प्रत्येक भागामध्ये एक रेसिपी सांगितली जाईल ज्यामुळे आईला भरपूर व पोषक दूध येण्यास मदत होईल. #marathi #marathilive #marathivlog #breastfeeding #breastmilk #marathinews #lactationsupport #homeremedies #ayurveda #ayurvedictips #newmomhacks #...
Post natal weight loss. बाळंतपणानंतर वजन आटोक्यात कसे ठेवावे? Post Delivery weight loss at home.
มุมมอง 51ปีที่แล้ว
बाळंतपणानंतर वजन आटोक्यात कसे ठेवावे? बाळंतपणानंतर शरीर बेढब होऊ नये, यासाठी काही सोप्पे उपाय येथे सांगितले आहेत. या उपायांसोबतच जर नियंत्रित आहार, योग्य झोप व पुरेसा व्यायाम केल्यास शरीर संतुलित ठेवण्यास मदत होते. diet plan, diet plan for fat loss, diet plan for weight loss, diet plan to lose weight fast, full day diet plan for weight loss, indian diet plan, my weight loss diet plan, weight lo...
बाळंतिणीचे दूध वाढवण्याचे उपाय - भाग २ आईला भरपूर व पोषक दूध येण्यासाठी उपाय |Improve Breastmilk
มุมมอง 157ปีที่แล้ว
आईला बाळंतपणानंतर बाळासाठी पुरेसं दूध नसेल तर बाळाचं योग्य पोषण होत नाही तसेच बाळ चिडचिड करतं. हे होऊ नये यासाठी काही सोप्या रेसिपी ची सिरीज आम्ही घेऊन येतोय. प्रत्येक भागामध्ये एक रेसिपी सांगितली जाईल ज्यामुळे आईला भरपूर व पोषक दूध येण्यास मदत होईल. #marathi #marathilive #marathivlog #breastfeeding #breastmilk #marathinews #lactationsupport #homeremedies #ayurveda #ayurvedictips #newmomhacks #...
बाळंतिणीचे दूध वाढवण्याचे उपाय - भाग 1.आईला भरपूर व पोषक दूध येण्यासाठी उपाय |Improve Breastmilk
มุมมอง 24ปีที่แล้ว
आईला बाळंतपणानंतर बाळासाठी पुरेसं दूध नसेल तर बाळाचं योग्य पोषण होत नाही तसेच बाळ चिडचिड करतं. हे होऊ नये यासाठी काही सोप्या रेसिपी ची सिरीज आम्ही घेऊन येतोय. प्रत्येक भागामध्ये एक रेसिपी सांगितली जाईल ज्यामुळे आईला भरपूर व पोषक दूध येण्यास मदत होईल. #marathilivenews #marathilive #marathiyoutuber #breastmilk #improvebreastmilk #postnatal #postnatalcare #newmother #lactation #improvelactationb #...
वाताच्या आजारांचे उपचार - भाग २. वातविकार आणि त्यांचे उपाय. sandhedukhi aani aamavat upaay.
มุมมอง 190ปีที่แล้ว
वाताच्या आजारांचे उपचार - भाग २. वातविकार आणि त्यांचे उपाय. sandhedukhi aani aamavat upaay.
सांधेदुखी, कंबरदुखी , आमवात सर्व प्रकारच्या वाताच्या आजारांवर रामबाण उपाय. #वातरोग #संधिवात #आमवात
มุมมอง 1.1K2 ปีที่แล้ว
सांधेदुखी, कंबरदुखी , आमवात सर्व प्रकारच्या वाताच्या आजारांवर रामबाण उपाय. #संधिवात #आमवात #कंबरदुखी #वातरोग #वातविकार #सांधेदुखी
आयुर्वेदिक अभ्यंगाचे फायदे. Benefits of abhyanga? benefits of oil massage. ayurvdic oil massage.
มุมมอง 3523 ปีที่แล้ว
#abhyangabenefits #oilmassagebenefits #howtodoayurvedicabhyanga #ayurvedicoilmassage संपूर्ण शरीराला तेल लावून ते पूर्ण शोषले जाईपर्यंत चोळणे याला अभ्यंग म्हणतात. तेल हे स्वस्त, सहजतेने उपलब्ध तसेच सहज शरीरात शोषले जाणारे असल्याने त्याचा वापर अधिक केला जातो. तसेच तेल हे वातदोष कमी करण्यास सर्वात उपयुक्त असल्याने तेलाचा वापर प्रशस्त ठरतो, यामुळेही अभ्यंगास तैलाभ्यंग असेही नाव दिले गेले आहे. आयुर...
मेथीदाणे खाण्याचे फायदे आणि नुकसान | how to eat fenugrrek seeds in marathi | benefits of fenugreek
มุมมอง 4.6K3 ปีที่แล้ว
मेथीदाणे खाण्याचे फायदे आणि नुकसान | how to eat fenugrrek seeds in marathi | benefits of fenugreek
लसूण खाण्याचे फायदे आणि नुकसान | Benefits of garlic in marathi | lasoon khanyache fayde - nuksaan
มุมมอง 1.5K3 ปีที่แล้ว
लसूण खाण्याचे फायदे आणि नुकसान | Benefits of garlic in marathi | lasoon khanyache fayde - nuksaan
जवस खाण्याचे फायदे | जवस खाण्याचे नुकसान | Benefits of flax seeds marathi | jawas khanyache faayde
มุมมอง 153K3 ปีที่แล้ว
जवस खाण्याचे फायदे | जवस खाण्याचे नुकसान | Benefits of flax seeds marathi | jawas khanyache faayde
अश्वगंधा चे घरगुती उपयोग. ashvagandha benefits in marathi. asgandh benefits marathi.
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
अश्वगंधा चे घरगुती उपयोग. ashvagandha benefits in marathi. asgandh benefits marathi.
गुळवेलीचे घरगुती उपयोग.गुळवेल कशी खावी? गुळवेल कधी खावी ? Benefits of gulvel. Gulvel uses.#gulvel
มุมมอง 7K3 ปีที่แล้ว
गुळवेलीचे घरगुती उपयोग.गुळवेल कशी खावी? गुळवेल कधी खावी ? Benefits of gulvel. Gulvel uses.#gulvel
High BP साठी उपाय.How to control Bood Pressure Marathi? Diet for High BP. Best food for High BP.
มุมมอง 3543 ปีที่แล้ว
High BP साठी उपाय.How to control Bood Pressure Marathi? Diet for High BP. Best food for High BP.
अम्लपित्त घरगुती उपाय.acidity treatment.acidity ulcers home remedy. ayurvedic treatment for acidity
มุมมอง 1.9K3 ปีที่แล้ว
अम्लपित्त घरगुती उपाय.acidity treatment.acidity ulcers home remedy. ayurvedic treatment for acidity
कफ विकाराचे लक्षण.कफाच्या आजारांची लक्षणे. कफाच्या आजारांची symptoms. कफ वाढला आहे हे कसं कळणार ?
มุมมอง 15K3 ปีที่แล้ว
कफ विकाराचे लक्षण.कफाच्या आजारांची लक्षणे. कफाच्या आजारांची symptoms. कफ वाढला आहे हे कसं कळणार ?
पित्त विकाराचे लक्षण .पित्ताच्या आजारांची लक्षणे .पित्ताचे आजारांची symptoms. पित्त वाढलआहे ?
มุมมอง 67K3 ปีที่แล้ว
पित्त विकाराचे लक्षण .पित्ताच्या आजारांची लक्षणे .पित्ताचे आजारांची symptoms. पित्त वाढलआहे ?
वाताच्या आजारांची लक्षणे. वात विकाराचे लक्षण .वात विकाराचे symptoms. वात वाढलाय का ? वाताचे आजार.
มุมมอง 55K3 ปีที่แล้ว
वाताच्या आजारांची लक्षणे. वात विकाराचे लक्षण .वात विकाराचे symptoms. वात वाढलाय का ? वाताचे आजार.
पोटाचे विकार आणि उपाय.पावसाळ्यातील पोटाच्या आणि कफाच्या तक्रारींसाठी हे सोप्पे उपाय.पोटाचे आजार उपाय
มุมมอง 4003 ปีที่แล้ว
पोटाचे विकार आणि उपाय.पावसाळ्यातील पोटाच्या आणि कफाच्या तक्रारींसाठी हे सोप्पे उपाय.पोटाचे आजार उपाय
चरबी मेणासारखी वितळेल हे कितपत खरं? weight loss drinks. Fat loss drink.
มุมมอง 2923 ปีที่แล้ว
चरबी मेणासारखी वितळेल हे कितपत खरं? weight loss drinks. Fat loss drink.
कफरोग कोणते ? कफाचे आजार .कफाचे विकार .कफाचे त्रास.
มุมมอง 3433 ปีที่แล้ว
कफरोग कोणते ? कफाचे आजार .कफाचे विकार .कफाचे त्रास.
पित्तरोग कोणते? पित्तविकार . पित्ताचे आजार. pittache aajar . pittavikar. amlapitta.
มุมมอง 4273 ปีที่แล้ว
पित्तरोग कोणते? पित्तविकार . पित्ताचे आजार. pittache aajar . pittavikar. amlapitta.
लठ्ठपणा वाढण्याचे कारणे. Obesity reasons. obesity and weight loss
มุมมอง 8963 ปีที่แล้ว
लठ्ठपणा वाढण्याचे कारणे. Obesity reasons. obesity and weight loss
वातरोग. वात विकार . संधिवात . वाताचे रोग. वात रोग आणि आयुर्वेद. वाताचे ८० रोग.
มุมมอง 8K3 ปีที่แล้ว
वातरोग. वात विकार . संधिवात . वाताचे रोग. वात रोग आणि आयुर्वेद. वाताचे ८० रोग.
पित्त वाढण्याची कारणे.पित्त कशाने वाढते?पित्त का होते? #पित्त#Foods that increase Pitta in marathi.
มุมมอง 3.1K3 ปีที่แล้ว
पित्त वाढण्याची कारणे.पित्त कशाने वाढते?पित्त का होते? #पित्त#Foods that increase Pitta in marathi.
कफ वाढायचे कारणे.कफ का होतो ? #कफ # kaph kasa waadhto? why kapha increases in marathi.
มุมมอง 33K3 ปีที่แล้ว
कफ वाढायचे कारणे.कफ का होतो ? #कफ # kaph kasa waadhto? why kapha increases in marathi.
summer hacks in marathi.उन्हाळी लागण्यावर सोप्पे घरगुती उपाय.Burning urination treatment in marathi.
มุมมอง 1283 ปีที่แล้ว
summer hacks in marathi.उन्हाळी लागण्यावर सोप्पे घरगुती उपाय.Burning urination treatment in marathi.
कफ कमी करण्याचे उपाय पण सांगा!
मॅडम आपला नंबर चुकीचा आहे
जेवनानंतर चमचाभर भाजलेले जवस खाणे चालेल का ?
मॅडम भोपळा खाऊ शकतो का. कफ झाला असेल तर..
Khup chan mahiti dili madam
Mera baby 7 month ka hai 1 month me kitni baar dena hai
माझी मुलगी ९ वर्षाची आहे मी आता सुवर्ण प्राशन देऊ शकते का?
Remedial action pl Dr
वनस्पती देखावा
Tai khup cuf vadhlay kay karu
खूप छान माहिती दिलीत मॅडम.खुप खूप धन्यवाद मॅडम
उत्तम 😊
वात विकारावर उपचार सांगितले असेल तर व्हिडिओ अजून आवडला असता😊
❤️
👍
खूप छान माहिती
उत्तम
पुर्ण दिनचर्ये बद्दल एक व्हिडिओ करा ना pls...
साखरे ऐवजी गूळ चालेल का
Madam mala 4 mahine zale pn ajun pitta bara nahi zal 😢 ky karu
कुठली ही गोष्ट अति खावू नये बरोबर आहे ❤
Maz chot bal aahe 4mahinyac mi geu shkte ka ha kada
Alsi ni wait loss hoto he mi anubhavla 1 hafta
डी मार्ट मध्ये खारवलेले आणि भाजलेले जवस मिळतात ते नुसती खायला पण छान लागतात. हे जवस खाल्ले तर काही अडचण नाही ना
Khup chhan
Maz bal दीड month ch aahe
खूप छान सांगितलं.
10 वार्षावर चालते का
यात ओवा टाकू शकतो का
पाठीत डाव्या बाजुला दुखते आणि पोटर्या दुखतात
घरगुती स्त्री वय 43 फीट्स साठी मेडिसिन चालु आहे पण त्रास कमी नाहीं उपाय सांगा प्लिज
❤
जवस म्हणजे हलीम आहेत का?
माझ्या पायात बधिरपना आणि मुंग्या येतात 🥺
खूप छान आहे माहिती.अजून असेच व्हिडिओज बघायला आवडेल धन्यवाद. मला पण त्रास होतो कफ चा यावर उपाय सांगा mam please
मॅडम छान माहिती दिलीत. धन्यवाद!!!
छान माहिती दिली बहुतांश लोकांना न्यूट्रिशन बद्दल ज्ञान नाही आपण सोप्या भाषेत सहज बाजारात उपलब्ध असणारे जवस किती उपयोगी आहे छान माहिती दिली धन्यवाद
Hello...very informative video...Mala jatharacha ulcer zhala hota... Tasech cholesterol pan high hote... Tyamule mala roseday 10 mg lifelong ghyaychi aahe.. Tar mi alashi khavi ki nahi khavi? Pls reply
आजार आणि पथ्य याविषयी माहिती द्या
माझा मुलगा साडे पाच वर्षाचा आहे तर त्याला हे आठवड्यातून किती दिवस द्यायचे आणि कधी द्यायचे
खूप छान
👌👌
मॅडम या वरती चांगला उपाय सांगा
खुप.छान.आहे
खुप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम ❤🎉
Mammobailnody
Very very good madam
आमच्या घरी तीन वर्षापुर्वी घरातील एका व्यक्थीचे कोलेस्ट्रॉल वाढले म्हणून आणले आणि मी ते नमक पिणी लावुन तीळ ओवा भाजुन ठेवायची आणि आता काय झाले मलाच ते खुपच आवडायचा लागलेय सवय जाईना .माझी 5 वर्षाःची मुलगी आहे तिला पण खुप आवडायचा लागलीय. दिवसभर मला सतत तोडांत टाकावी वाटते. तरी अपाय नाही ना काही.
माझे ही तसेच होतोय खूप प्रमाणात बाहेर खात आहे मी रोज प्लीज मॅम सजेस्ट करा याचा काही साईड इफेक्ट नाही ना
छान
मेडम कफ होऊ नये यासाठी काय करावे