अभिनंदन, आंदोलकांना सर्व जनतेने व राजकीय पक्षांनी साथ देणे गरजेचे आहे, नागपूरकरांना मुंबईची वाट लागली तरी काय फरक पडणार नाही, कारण मुंबईत ते मलबार हीलच्या डोंगरावर राहतात, जिथे त्यांना सगळ्या सुख सोई मिळतात गरिबांना नाही
फडवणीस हा त्यांचा मोठा problem आहे. फडणवीस आले की सर्वाना आंदोलने आठवतात भिक्कार गॅंग आहे ही .. स्वताला मोठे व्हायचे नाही .. कोणाला मोठे होउ द्यायचे नाही
वंचित आघाडी, खरंच खूप चांगले काम करीत आहे. तुम्हाला अख्खा महाराष्ट्र या विषयावर साथ देईल. आता मागे हटायचे नाही. आरे वाचलेच पाहिजे, तेथे मेट्रो कार शेड नकोच.
जनता जनार्दन आहे जनतेचा ज्याला पाठिंबा तोच खरा सत्ताधीश जनतेला सर्व कळते मुख्यमंत्री पदापेक्षा जनता दिश हे पद मोठे आहेत त्यामुळे जनता ज्या बाजूने असेल क्या बाबींना कोणी हात लावू नये
झाडाला काय राखी बांधतात माणसाला राखी बांधा आरे मध्येच मेट्रो होणार यात काही शंका नाही त्यामुळे आपण किती ही प्रयत्न केला तरी आरे मध्येच होणार हे नक्की किती ही ..... आपटा त्रास हा ....लाच होणार आहे. 👍👍
मला एक कळत नाही फडणवीस आरेच्या मागे का लागला आहे. आरे हे संवेदनशील जंगल आहे. आधीच त्याचा लचका तोडला आहे. ह्या मागे मोठा बिल्डर असण्याची शक्यता आहे. हे सर्व थांबलच पाहिजे. आणि लोकांना विचारात न घेता हा निर्णय सरकारला घ्यायचा अधिकार कुणी दिला?
झाडे माणसाला म्हणतात, माझे लहानपणी तू माझी काळजी घे . माझे मोठेपणी मी तुझी काळजी घेईन. बघा केवढा हा दिव्य संदेश आहे! झाडे मोठी झाल्यानंतर आपल्याला फळे, फुले, प्राणवायू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सावली देतात.
Pl ek Angolan should be organized for all our unorganized service sector which are paying on 10k to12k minimum salary should be 20k pl yaacha saath Andolan Kara bhai
नमस्कार सिव्हिल सोसायटी चे कार्यकर्ते तथा त्यांचे नेते न्यायालयाचे निर्णय सुध्दा मान्य नसतील तर प्रगती आणि विकास यामधील फक्त मुजोरी करून अडचणी निर्माण करु नयेत. आताच दोन ते अडीच वर्षे अशिच वाया गेलित. प्रकल्पाचा खर्च वाठतो आहे. याचा विचार करा. तिन ते चार हजार कोटी रुपये खर्च वाढला. विचार तथा न्यायाचा आदर करा. धन्यवाद
Pichure madhe yala khitri vishay phije...mala vatla VBA sampla ..ahe thoda jiv..Ani aj br navin kam hati GHETLA nahitr jatipati madhe bhandan lavnyat ayushya gela
खरंच एकीकडे सरकार म्हणते झाडे लावा झाडे जगवा,मग जे आहेत त्यांचेच संगोपन सरकार का करत नाही
Govt is planting trees to other places. Secondly there is heavy load on trains and daily so many deaths so Metro is very much necessary
खूप छान 👍
We need to protect every single tree 🌲.... Save the environment save our own life
खूप छान आंदोलन केल्याबद्दल अभिनंदन जय महाराष्ट्र
चला आज खऱ्या अर्थाने चांगल काम केलंत
Support you for the environment survival. We residents are very much love our environment.
Very very nice
बरोबर आहे झाडे तोडू नका.
अहो शिंदे साहैब,सर्वच निर्णय भाजपच्या सल्लाने घेवू नका.जनतेच्या भावना लक्षात घ्या.
वंचित बहुजन आघाडी ने खूप छान आंदोलन केले
कितीही मोर्चे काढले तरी भा ज प चे राज्यकर्ते त्याना हवे आहे तेच करतील ,कारण केन्द्रात भा ज प चे सरकार आहे ना?हे विसरून चालणार नाही!
Ghanta BJP ke karykarte haave aahet.
Bjp che karyakarte darpok aahe!
For people who travel by train band daily so many deaths are there metro is necessary
एकच उद्देश 🙄 उद्धव ठाकरे🙏आणि आदित्य ठाकरे🙏 यांची जिरवणे💥 आणि मोदी यांची तळी उचलून धरली?
तरच शिंदे तरणार 🙄
@@rameshpande6283 बरोबर्
@@rameshpande6283
एकदम बरोबर
Jay Maharashtra
शिंदे thannyat फडणविस. नागपुर त्यांना काय करायचे मुंबईचे
मनसे राज कूठे गेले e d मध्ये
असेच लढा द्यावा लागेल य साठी तर यांनी महावि आखाडि सरकार पाडले यांचा विरोध होता मागे हटायच नाय
Barobar ahe zhad todu naka
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
Jai maharashtra
आरे वाचवा काळाची गरज आहे....
VBA चा विजय असो...✊👍
सत्तेत नसताना विरोधकांना घाम घोडणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी..
Kadhi anla re ghaam 😂
😂
एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील आहे साहेब
फिल्मसिटी, व्हिसलींग वुड्स, रॉयल पाल्मस च्यावेळी पर्यावरणवादी का गप्प होते?
पवारच्या आणि कॉंग्रेस च्या चोळत होते .. त्यांची पोटदुखी bjp आणि बामन DCM आहे .. बाकी काही नाही
He sagale vikau ahet Megha patkar sarakhe
बरोबर आहे.
Only vanchit bahujan aghadi
मुख्य सुत्रधार फडणवीस हटाव
Mag janta Devendra fadnvis la vote ka dete?
आरे बचना ही चाहिए
नाय तो हल्ली आरेत राहतो फार्म हाऊस बांधून व पैसे खाणाऱ्या माणसांकडून प्रोटेस्ट करवतो त्यांना पैसे चारून...😂😂😂😂
Mi kohlapurkar apka sath ahe ✋🏻✊
I think they are saying अल्ला बोल
अभिनंदन, आंदोलकांना सर्व जनतेने व राजकीय पक्षांनी साथ देणे गरजेचे आहे, नागपूरकरांना मुंबईची वाट लागली तरी काय फरक पडणार नाही, कारण मुंबईत ते मलबार हीलच्या डोंगरावर राहतात, जिथे त्यांना सगळ्या सुख सोई मिळतात गरिबांना नाही
Good job
Vanchit is very much better than the comedian jocking in the centre.
All over mumbai at the time of development many old trees were cut down at that time no one did any thing.
फडवणीस हा त्यांचा मोठा problem आहे.
फडणवीस आले की सर्वाना आंदोलने आठवतात
भिक्कार गॅंग आहे ही .. स्वताला मोठे व्हायचे नाही .. कोणाला मोठे होउ द्यायचे नाही
Thanx supreme court
👍👌
वंचित आघाडी, खरंच खूप चांगले काम करीत आहे. तुम्हाला अख्खा महाराष्ट्र या विषयावर साथ देईल. आता मागे हटायचे नाही. आरे वाचलेच पाहिजे, तेथे मेट्रो कार शेड नकोच.
We support uu aarey people
कोण रे..तो.. काकाच्या बिबट्याला ताप देतोय 😂😂
Right
देवेन्द्र फडणवीसांच्या सांगण्यानुसार मुख्यमंत्री काम करतात.
Save aare save Mumbai
एकच नंबर
E for Eaknath Shinde
D for Devendra Fadanvis
Aare made zopadpattya tumhi bandhalta kashala tumhi bibtyachya ghara madhevrahayala gelat to naahi aala ghar bandhayala tumschya gharat
जय महाराष्ट्र जंगले वाचली पाहीजेत फडणवीस यांनी हट्ट सोडावा
Change our CM
Yes we want raj Thackeray
एकनाथ शिंदे साहेब वाघ आहे ठाण्याचे!
✌️✌️
Fasnvis , Shinde 👂👂
जनता जनार्दन आहे जनतेचा ज्याला पाठिंबा तोच खरा सत्ताधीश जनतेला सर्व कळते मुख्यमंत्री पदापेक्षा जनता दिश हे पद मोठे आहेत त्यामुळे जनता ज्या बाजूने असेल क्या बाबींना कोणी हात लावू नये
hya lokanchi lavkar hakkalpatti kara. tumcha ghari javun jaade lava. Kahi kaam dande nahi aale kunachya tari dalali karayaala.
All locals come together.........jai shiv sena
पर्यावरण वाचवा
Vba great party
Save environment
Yz sagale
असल्या फालतु चळवळींना काहीही आधार नाही.मेट्रो कारशेड आरेला झालीच पाहीजे.
ओन्ली वंचित बहुजन आघाडी..
झाडाला काय राखी बांधतात माणसाला राखी बांधा आरे मध्येच मेट्रो होणार यात काही शंका नाही त्यामुळे आपण किती ही प्रयत्न केला तरी आरे मध्येच होणार हे नक्की किती ही ..... आपटा त्रास हा ....लाच होणार आहे. 👍👍
He abp maza wale 2.3 minutes batmi dakhvtat vanchit chi.
Please save nature. Save nature.
👌👌👌👌👍👍🚩🏹💐💐💯
आरे.एक.झाड.तोडल.तर.फारेष्टकेस.करुन.आरेष्ट.करते.सरकार.म्हणते.झाडेलावा.झाडे.जगवा..हे.दोन.नालाय.काय.बोलते.झाडे.तोडा.मग.यांच्या.कडे.बघीतले.पाहीजे
मला एक कळत नाही फडणवीस आरेच्या मागे का लागला आहे. आरे हे संवेदनशील जंगल आहे. आधीच त्याचा लचका तोडला आहे. ह्या मागे मोठा बिल्डर असण्याची शक्यता आहे. हे सर्व थांबलच पाहिजे. आणि लोकांना विचारात न घेता हा निर्णय सरकारला घ्यायचा अधिकार कुणी दिला?
असाच विरोध करायला पाहिजे.
Are evdh jangle prem aahe tr gava gavar Java kiti jangle tod chalu aahe te baga
Jay mharastr Jay Shiv 🚩 Shena udhav thakre saheb
भाजप हटाव
VBA जिंदाबाद
झाडे माणसाला म्हणतात, माझे लहानपणी तू माझी काळजी घे .
माझे मोठेपणी मी तुझी काळजी घेईन.
बघा केवढा हा दिव्य संदेश आहे!
झाडे मोठी झाल्यानंतर आपल्याला फळे, फुले, प्राणवायू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सावली देतात.
Metro is necessary for mumbaikar. No trees r cut now..only car shed is built in aarey..don't do politics..
Tula kay shett mahiti kelya
Paryavarnala vachawla pahije 🚩🚩🚩
Pl ek Angolan should be organized for all our unorganized service sector which are paying on 10k to12k minimum salary should be 20k pl yaacha saath Andolan Kara bhai
पहिले पेंग्विन हटाओ राणीबाग से दिन का लाख रुपयांचा खर्च बचाओ
Tarbuj aai ghla
आसच एकत्र आलो तर खूप छान आहे
उद्धव जी यांनी bollywood ला आरे कॉलनी ची जागा देण्याचा शब्द दिला होता त्याचे काय झाले?
Udav Thakre sirani ban Karin option space dila hota kanjurcha pn ed sarkarne cancel kela
Kk
Harhar Mahadev
नीसरगाची गलोगली जाऊन. जनजाग्रूती करा .
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
नमस्कार सिव्हिल सोसायटी चे कार्यकर्ते तथा त्यांचे नेते न्यायालयाचे निर्णय सुध्दा मान्य नसतील तर प्रगती आणि विकास यामधील फक्त मुजोरी करून अडचणी निर्माण करु नयेत. आताच दोन ते अडीच वर्षे अशिच वाया गेलित. प्रकल्पाचा खर्च वाठतो आहे. याचा विचार करा. तिन ते चार हजार कोटी रुपये खर्च वाढला. विचार तथा न्यायाचा आदर करा. धन्यवाद
का तुला जायचे आहे का गुजरात ला ढोकला खायला
Sponsored protests ...
Ask the common mumbaikars who travel by train , bus and other means of transport
लबाडं झोपड्याचा अतिक्रमण चालतात का
Jungle vachva prani vachva desh vachva👍
Pichure madhe yala khitri vishay phije...mala vatla VBA sampla ..ahe thoda jiv..Ani aj br navin kam hati GHETLA nahitr jatipati madhe bhandan lavnyat ayushya gela
@PES EF ky chuk ..jara sangal ka?
Tu shevti Gu..pta na tuze tasch vicher asnar.
@@Rrxtoic .....oy lavdya landyanchi paidas ahet tumhi..mim la sapport kartat...amhla mahit ahe...
@@Rrxtoic ......tujha nav pan sandas ahe tu te khat ashil tr VBA la ch follow karnar ..
Mg tumhi aai ghalayala gele ka bibatya chya area madhe rahayala.
अंदोलन ठिक आहे पण भाषा बरोबर नाही शिंदे मुख्यमंत्री आहेत एकेरी भाषा बरोबर नाही
रिक्षावाला
वंचित वाल्यांचे पैसे संपत आलेत वाटतं.. तोडपाणी करायला उतरलेत 😆😆
आंदोलन केले अभिनंदन पण lavasa वेली कुठे होता
True
Aho BJP wale kadhi chukacha nirnay ghenar nahi ithe metro cha carshed zala nahi tar 2000 crore cha nuksaan hoil shinde ek hushar CM ahet
Save arey let's save nature jai maharashtra jai hind
पहिल्यांदा काही तरी चांगलं काम करत आहेत किंचित
असली मुंबईकर म्हणजे नक्की तुमच्या अंगात दुसरा कोणता असा part आहे का 😆😆😆
@PES EF आता तु boltis oxygen oyxgen aapla vishay ky chalay aani tu ky boltis ky point aahe ka lekaa
Yek kam kr ratr zaliy khup zopp gp aata babuu 😂😂
असे पाठांतर पाहिजे, नाहीतर राहुल गांधीचा हेराल्ड प्रकरणाचा सत्याग्रह, कुणालाच माहित नव्हते, सत्याग्रह कश्यासाठी करत आहेत
बरोबर आहे , झाडे जगलीच पाहिजे , पाठिंबा आहे
🏠 घरा साठी आदोलन करा गरीबा करता आर्शिवाद भेटेल
Hatav shinde. Latkav jadnis.
Hindutva sodun aarye varach bhar jada destoy bandkhorancha
We support you save forest
फुक्कट च्या जागा ढापल्यात आणि दादागिरी करतात ह्यांची घर नोंदणीकृत आहेत का ते पहा पाहिले उद्धवनें किती खोके दिले रिकामे कीं भरलेले