Police Bharti New Update || भरती तर आली पण वयवाढच काय ? वयवाढ मिळवण्यासाठी आपला लढा सुरू !! सर्वांनी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 149

  • @helpingganesh1100
    @helpingganesh1100  8 หลายเดือนก่อน +29

    पोलीस वयवाढ ग्रुप 👇👇👇
    t.me/+BpWa3is_QpE5ZjRl

    • @NN-gs9nq
      @NN-gs9nq 8 หลายเดือนก่อน

      वयोमर्यादेबद्दल कोणीच बोलत नाही, सगळ्या सरकारी नोकर भरतीची ओपन ची गट अ ते गट ड पर्यंतची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे, मग पोलीस भरतीची वयोमर्यादा का वाढवत नाही सरकार ,एवढा अन्याय का करत आहे सरकार? आरोग्य विभाग, दारुबंदी पोलीस, महसूल विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद विभाग, महानगरपालीका, विज वितरण विभाग अशा सरकारच्या अनेक विभागामध्ये नोकर भरतीची ओपन ची गट अ ते गट ड ची वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे, पोलीस भरतीमध्ये एक्स सरवीस मॅन वयवर्ष 45 आहे, तसेच अंशकालीन उमेदवार वयवर्ष 55 आहे, मग सर्व साधारण उमेदवारांवरच अन्याय का?

    • @amarpawar5168
      @amarpawar5168 8 หลายเดือนก่อน

      Hi

    • @chiuvideos3649
      @chiuvideos3649 7 หลายเดือนก่อน

      ही लिंक ओपन होत नाही

    • @SfFy-q6e
      @SfFy-q6e 7 หลายเดือนก่อน

      Sir hme jhar lake de do hum Santi se mar to bi jate. Taki ye sarkar shukun se jiyegi maharastra sarkar

    • @shaikhwasim7877
      @shaikhwasim7877 6 หลายเดือนก่อน

      वय वाढ केस चालू आहे पोलीस भर्ती होणार का

  • @rupeshjadhav3199
    @rupeshjadhav3199 8 หลายเดือนก่อน +40

    दोन वर्षे वय वाढ मिळाली पाहिजे..
    फक्त एक संधी मिळाली पाहिजे sir...❤❤❤

    • @helpingganesh1100
      @helpingganesh1100  8 หลายเดือนก่อน +6

      आंदोलनाची तयारी ठेवा

    • @vaibhavmule3404
      @vaibhavmule3404 8 หลายเดือนก่อน +3

      @@helpingganesh1100
      Hov sir aamhi sobt aahe

    • @atulgawai6414
      @atulgawai6414 7 หลายเดือนก่อน

      Aare kiti sandhya deu tule aaya Ram Gaya Ram bakiche Kay gotya kheltil ka mag

    • @rupeshjadhav3199
      @rupeshjadhav3199 6 หลายเดือนก่อน

      Tu गोट्याच खेल

  • @laxmangodhade5538
    @laxmangodhade5538 8 หลายเดือนก่อน +12

    सर नमस्कार
    मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर
    याठिकाणी वय वाढीसाठी आंदोलनासाठी एक तारीख जाहीर करा सर

  • @VINODBHALERAO-b6w
    @VINODBHALERAO-b6w 8 หลายเดือนก่อน +18

    सर वय वाढले पाहिजे कारण किमान १८ते३८ झाले पाहिजे कारण वय भेटन ईलएकसन आले आहे

  • @ansarsayyad3861
    @ansarsayyad3861 8 หลายเดือนก่อน +14

    सर्वांनी मिळून लढा वय वाढीचा देऊया

  • @sampatil7253
    @sampatil7253 8 หลายเดือนก่อน +6

    सर्वांनी व्हिडिओ लाईक करून घ्या व subcribe करून घ्या गणेश सर, मुकुल किंकर सर व टीम तसेच हरदे सर आपण सर्वांनी पोलीस भरती मध्ये वय वाढ मुद्दा उचलला तो नक्की यशस्वी होणार आहे त्या सोबत च विद्यार्थी मित्रांची ही साथ हवी आहे ज्यानं जिथं जिथं शक्य होते त्यांनी सर्वांनी हजर राहावे हा लढा विध्यार्यानी विद्यार्थ्या साठी उभारलेला लढा आहे गणेश सर यांनी व्हिडिओ चे माध्यमातून सर्व विषय नियोजन बद्ध टाकले आहे त्या साठी खूप खूप धन्यवाद सर जय हिंद जय महाराष्ट्र......

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 8 หลายเดือนก่อน +16

    देवा सारखा उभा माणूस आहे मुकुल भाऊ त्या बरोबर सगळे जमले पाहिजे गर्दी झाली पाहिजे तर फायदा मागणी मान्य

    • @vikaskhare-ws3zd
      @vikaskhare-ws3zd 7 หลายเดือนก่อน

      Vay baadh jhalich pahije aamhi khup mehnat karat aahot

  • @sandeepkadam5537
    @sandeepkadam5537 8 หลายเดือนก่อน +8

    1 जानेवारी 2023 ते डिसेंबर पर्यंत ज्यांची वय संपले आहे त्या सर्वांना एक वेळेची विशेष संधी म्हणून सवलत दिली पाहिजे. कारण यानंतर कमीत कमी 3 वर्ष भरती निघणार नाही

  • @akshay-ff6oy
    @akshay-ff6oy 8 หลายเดือนก่อน +12

    माझ मत आहे की सर्व मित्रा एक वेळेस संधी मिळाली पाहिजे कारण भरती करणारे इथे आमदार आणि खासदार ची पोर नाही आहेत सर्व गरीब गरची मूल आहे मी सुधा srpf साठी 3 महिन्या साठी बसत आहे माझी 20/061994 आहे माझे वडील मी 2 वर्षाचा असताना वारले आहे आई ला दिसत नाही मी या वर्षी कोणत्याही परिस्थितीत माझे आई चे स्वप्न नक्की पूर्ण करेल

    • @sp-jo8nz
      @sp-jo8nz 8 หลายเดือนก่อน

      Srpf ला किती लास्ट आहे वय भावा

    • @akshay-ff6oy
      @akshay-ff6oy 8 หลายเดือนก่อน +1

      ओबीसी लास्ट 30 आहेः

    • @sp-jo8nz
      @sp-jo8nz 8 หลายเดือนก่อน

      EWS LA

    • @akshaypatil3139
      @akshaypatil3139 2 หลายเดือนก่อน

      35 वय झाले पाहीजे म्हणजे सगलयाना चांस भेटेल

  • @sagarsarate8211
    @sagarsarate8211 8 หลายเดือนก่อน +29

    वय वाढ मिळेल शक्यतो निवङूकीच्या पुढे सरकार मुलांना नाराज करणार नाही

  • @dilipwaghmare9559
    @dilipwaghmare9559 7 หลายเดือนก่อน +1

    सर तुमच्या प्रयत्नांना यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना फक्त पोलिस

  • @vishwapalsirsat5239
    @vishwapalsirsat5239 8 หลายเดือนก่อน +10

    वय वाड मिळाली पाहिजे sir 🙏🏻🙏🏻

  • @prasadwaghmare7881
    @prasadwaghmare7881 8 หลายเดือนก่อน +13

    वय वाढ मिळालीच पाहिजे सर

  • @vinodrajput9279
    @vinodrajput9279 8 หลายเดือนก่อน +11

    7,2,1988, सर वर्षे वाढवून मिळाला पाहिजे

  • @sharadchandanshive5674
    @sharadchandanshive5674 8 หลายเดือนก่อน +6

    तुमच्या कडूनच अपेक्षा आहेत सर ❤❤❤❤❤

  • @MithoonVatre-Deshmukh
    @MithoonVatre-Deshmukh 8 หลายเดือนก่อน +10

    3 vrsh milali paije

  • @dhananjayjaybhaye1422
    @dhananjayjaybhaye1422 8 หลายเดือนก่อน +5

    Sir 2022 te 2024 मधील वय संपले त्यांना संधी कशी मिळणार.या काळात काय झाले असे की एक संधी द्यायला पाहिजे.आपण जर korona काळाचा मुदा मांडला तर मिळू शकते.अन्यथा नाही.विचार पूर्वक करा.आम्ही मुंबईला जाऊन भेटलो आहोत.

  • @dhananjayjaybhaye1422
    @dhananjayjaybhaye1422 8 หลายเดือนก่อน +7

    आम्ही बीड मधून निवेदन दिले आहे.आमदार आणि बीड चे मंत्री यांना

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 8 หลายเดือนก่อน +8

    तूम्ही आमच्या सोबत आहे मुकुल हारदे सर खूप सात देत आहे ❤❤❤❤

  • @dhananjayjaybhaye1422
    @dhananjayjaybhaye1422 8 หลายเดือนก่อน +6

    Ho sir 31डिसेंबर 2022 पर्यंत होती.तर भरती 2022-2023 ची आहे मग एक चान्स दिला पाहिजे.

  • @manishraut7112
    @manishraut7112 8 หลายเดือนก่อน +3

    Sarkaar la pn hech pahije ki koni tri kahi tri objection ya aandolan krabv ani mg aacharsahita lagli ki bharti nighte September mdhee.. Ani ground ani physical jate January mdhe....

  • @vaibhavmule3404
    @vaibhavmule3404 8 หลายเดือนก่อน +9

    Sir 2020 to 2024 parnt sarv mulana chance bhetla pahije sir ek vishes sandhi Lili pahije hote

  • @ravindrakunghadkar4131
    @ravindrakunghadkar4131 8 หลายเดือนก่อน +19

    सर कास्ट साठी 2 वर्ष वय वाढवून मिडली पाहिजे 33 ची 35 प्रयन्त झाली पाहिजे

  • @vijayapte938
    @vijayapte938 8 หลายเดือนก่อน +8

    ज्याच वय संपलाय त्यांनाच त्याच महत्व माहिती आहे, काही आमचे मित्रा 1 2 मार्कने पोलिस झाले नाहीत त्यांचं corona काळात वय संपलाय अशा योग्य उमेदवारांची भावना कळणार नाही आज च्या मुलांना, इथ
    ugg फालतू ची कॉमेंट करून मोठेपणा दाखवतात.
    आपले ठेवायचे झाकून, दुसऱ्याचे पहायचे वाकून.
    वय वाढ झालीच पाहिजे💯

  • @sagaringole3892
    @sagaringole3892 8 หลายเดือนก่อน +4

    आंदोलन करायला आम्ही तयार आहोत सर. तुम्ही तारीक ठरवा.

  • @vishnughonse2029
    @vishnughonse2029 8 หลายเดือนก่อน +5

    सर वय वाढ भेटली पाहिजे 👏👏👌

  • @sohammane5856
    @sohammane5856 8 หลายเดือนก่อน +5

    अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे सर धन्यवाद

  • @naganathgaikwad8813
    @naganathgaikwad8813 7 หลายเดือนก่อน +1

    मागील भर्ती प्रमाणे किमान 3 वर्ष सर्वांना वय वाढ भेटलीच पाहिजेल सर... यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूयात...👍

  • @bhagwanwaghmare6536
    @bhagwanwaghmare6536 8 หลายเดือนก่อน +6

    सर आम्ही येतोय तुम्ही piliz काही तरी करा.. आम्हाला तुमच्यामुळे एक संधी मिळेल.. तुम्हीच आमचे करते धरते आहात...

  • @krushnaraut4946
    @krushnaraut4946 8 หลายเดือนก่อน +2

    सर आपण खरच देव माणूस आहात ❤🙏

  • @kapilchavan2741
    @kapilchavan2741 8 หลายเดือนก่อน +6

    सरकार वेगळं 10%मराठा आरक्षण देनार अशी चर्चा सुरू आहे आणि असे झालं तर मराठा ews मधून फॉर्म भरू शकणार नाहीत....आणि 2019सारखं परत कोर्टात कॅन्सल झालं तर मराठा आरक्षण मधून अर्ज भरणारे अधांतरी अडकणार.....ews पण नाही आणि मराठा आरक्षण पण नाही.
    सरकार ने यावर फॉर्म भरतानाच काय तरी स्पष्ट केले पाहिजे...

  • @pakumharse6957
    @pakumharse6957 8 หลายเดือนก่อน +6

    सर माझा वय 32 वर्ष 8 महिने तर मी भरती मध्ये पात्र होऊ शकतो का cast obc aahe

  • @vaibhavmule3404
    @vaibhavmule3404 8 หลายเดือนก่อน +4

    Barober aahe sir pan 2021/ 2022 cha bharti madhe jail police aani bands man chi bharti aali nvti tr ek vishes sandhi milali pahije sir

  • @vickypatil9314
    @vickypatil9314 7 หลายเดือนก่อน +1

    वय वाढ झालीच पाहिजे

  • @karadmadhav3981
    @karadmadhav3981 8 หลายเดือนก่อน +3

    2 वर्ष नियमाने वय वाढ दिली पाहिजे

  • @KailasKashide
    @KailasKashide 7 หลายเดือนก่อน

    सर वय वाढ साठी खूप आवश्यक आहे साहेब तुमचा आभारी आहे,वय वाढ मिळावी अशी विनंती आहे

  • @hanmantkendre2482
    @hanmantkendre2482 8 หลายเดือนก่อน +3

    Jai भगवान बाबा ❤

  • @dilipbarkade4939
    @dilipbarkade4939 8 หลายเดือนก่อน +5

    गरीब लोकांची जान असणारे गणेश सर❤

  • @sharyujain7589
    @sharyujain7589 7 หลายเดือนก่อน +1

    Sir age wadhun aal pahije paay mode parynt workout karat aahe hi asha manat theun ki age wadh hoin

  • @vijayburamwar5419
    @vijayburamwar5419 8 หลายเดือนก่อน +2

    cast वाल्याचे वय वाढतं आहे ३३ ची ३६ वर्ष वय वाढ
    मिळालीच पाहिजे सर...

  • @nileshmarape9586
    @nileshmarape9586 8 หลายเดือนก่อน +5

    1 जानेवारी 2020 पासून दिलं आहे. तरी भाऊ तू 2022 पासून बोलत आहे. 1जानेवारी 2020 कोरोणा काळात संपले त्यांना मिळाला तर तुम्हाला तोटा होईल का.

    • @nileshmarape9586
      @nileshmarape9586 8 หลายเดือนก่อน

      तुला पण मुकुल ने सांगितलं असेल 2020 ते 2021 वाल्यांना मिळू द्यायचं नाही. म्हणून तु फक्त 2022 आणि 2023 म्हणत आहे. आम्हीं waitingla आहे. 2021 भरती वाले. Waiting खुलत नाही. किमान एक संधी तरी मिळाली तर आम्ही नविन भरती मारू. त्यात तुम्ही म्हणत आहे. 2022 ते 2023 हेच पाहिजे. तु पण मुकूल kinkar cha चमचा आहे वाटते.

  • @MADHURIPAWAR-g1c
    @MADHURIPAWAR-g1c 7 หลายเดือนก่อน

    Sir tumhi khup changl kam krtaty..garib mulancha tumhla ashirvad lagel kran 5 te 6 vrsh practice krun 1 te 2 markanna raile mi..Ata nt b cha jaga jast ahet tr age out..😢

  • @sandeepkadam5537
    @sandeepkadam5537 8 หลายเดือนก่อน +3

    विद्यार्थ्यांचे कैवारी गणेश सर🌹👍👍👍

  • @sagaringole3892
    @sagaringole3892 8 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही लीड करा सर आम्ही सर्व मुले तुमचा सोबत आहे.

  • @Helpingmk
    @Helpingmk 8 หลายเดือนก่อน +6

    ओन्ली हेलपिंग गणेश❤

  • @balajipawar5233
    @balajipawar5233 8 หลายเดือนก่อน +2

    वय वाढ भेटायला पाहिजे सर १वर्श तरी भेटली पाहिजे सर....😢

  • @akshaymane3969
    @akshaymane3969 8 หลายเดือนก่อน +5

    8 दिवसात जाहिरात नाही आले तर
    काय माफी मागनार का

    • @rohangosavi6677
      @rohangosavi6677 8 หลายเดือนก่อน +1

      Sir kharch vay vadhun bhetle pahije tumhi sanga aamhi yayla tayar ahe

  • @vaishalijadhav2857
    @vaishalijadhav2857 7 หลายเดือนก่อน +1

    Sir cast sathi 33 te 35 paryaint sandhi bhetlich pahije

  • @vaibhavmule3404
    @vaibhavmule3404 8 หลายเดือนก่อน +2

    4 varsh age vadhun milnar aahe ka sir

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 8 หลายเดือนก่อน +3

    हो सर

  • @sandeepchougule6349
    @sandeepchougule6349 8 หลายเดือนก่อน +3

    Vay vadh milali pahije

  • @anilsurya8573
    @anilsurya8573 8 หลายเดือนก่อน +1

    Sir Karagruh ani bandsman mule 3 varshe wad Milali pahije

  • @shwetabhasarkar8154
    @shwetabhasarkar8154 7 หลายเดือนก่อน

    Sir age wad ky zali bharti pn att ky

  • @krushnarathod-cc4ji
    @krushnarathod-cc4ji 8 หลายเดือนก่อน +1

    Tarikh sanga sir .amhi tyar ahot

  • @sanketbhagat2723
    @sanketbhagat2723 8 หลายเดือนก่อน +3

    33 पूर्ण असेल तर भरती देऊ शकतो का सर

  • @A_B_P_
    @A_B_P_ 8 หลายเดือนก่อน +4

    मागील भरतीत पण वय वाढ झाली होती पण आता अशक्य वाटत आहे प्रयत्न करत रहा नक्की यश मिळेल

  • @dwarkadasbhise9655
    @dwarkadasbhise9655 7 หลายเดือนก่อน

    Police la वय वाढ झालीच पाहिजे सर

  • @technicalgyanmarathig3514
    @technicalgyanmarathig3514 8 หลายเดือนก่อน +2

    Obc che vay kay

  • @liladharrahagdale2855
    @liladharrahagdale2855 6 หลายเดือนก่อน

    Sir srpf sathi majhe way 30 vrash 8 mahine jhale aahet sir aata kahi honar ka sir

  • @pravinkolhe4507
    @pravinkolhe4507 8 หลายเดือนก่อน

    सर आम्ही नागपूर जिल्ह्यातील आहे.. आम्ही सगळे यालला तयार आहे.. फक्त तुम्ही तारीक सांगा आंदोलन/निवेदन ची ..

  • @prashantpardhi4538
    @prashantpardhi4538 7 หลายเดือนก่อน

    thanku sir mi khup tenshan madhe hoto

  • @reshamabhoir5357
    @reshamabhoir5357 2 หลายเดือนก่อน

    5/7 varsh mehnat karun pan kay nay milat 1/2 markani rahtat

  • @khiladibolteapunko5615
    @khiladibolteapunko5615 8 หลายเดือนก่อน +1

    2 वर्ष वय वाड भेटनयासाठी सर्वानी एकत्र येऊन मांगनी करावी

  • @sumitnaik9366
    @sumitnaik9366 7 หลายเดือนก่อน +1

    Sir sakat age 42 kara na

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 8 หลายเดือนก่อน +1

    जीआर आल्या वर मग काही उपयोग नाही सगळ्या एकत्र या शेवटचा लढा

  • @surekhakabade2128
    @surekhakabade2128 3 หลายเดือนก่อน

    Sir maz age 34 running ahe sc madhun mi mi from baru shakte sir

  • @dipakhage-t3k
    @dipakhage-t3k 8 หลายเดือนก่อน

    Vay vad milali pahije sir mulana ek shevtchi sandhi milali pahije

  • @kapildoibale688
    @kapildoibale688 6 หลายเดือนก่อน

    Police bharti vay vadh zalich pahije..

  • @KishorPatil-um6eu
    @KishorPatil-um6eu 8 หลายเดือนก่อน +6

    सर ews मध्ये वयाची अट 33 आहे ना 🙏

  • @aabanavale2364
    @aabanavale2364 8 หลายเดือนก่อน

    Age vada vanar ka sir 3 year साठी

  • @rajeshdhanmeher5450
    @rajeshdhanmeher5450 8 หลายเดือนก่อน

    सर जर प्रकल्प ग्रस्त आणि भूकंप ग्रस्त विद्यार्थ्यांना वय जास्त आहे तर सर्वसामान्य विद्यार्थांच्या बाबतीत असे नियम का ?

  • @bhagwandangar4873
    @bhagwandangar4873 8 หลายเดือนก่อน +2

    Thank sir

  • @ashokkotule8534
    @ashokkotule8534 8 หลายเดือนก่อน +1

    Ews ला वय किती आहे

  • @kailashjadhav3906
    @kailashjadhav3906 หลายเดือนก่อน

    Very good

  • @SwatiMH08
    @SwatiMH08 7 หลายเดือนก่อน

    Vayvadh milnar ahe. Ki nahhi sir

  • @aashishmurumkar2135
    @aashishmurumkar2135 8 หลายเดือนก่อน +1

    ओपन 33 व कास्ट ला 38 झालं पाहिजे सर

  • @rahulrandhe9781
    @rahulrandhe9781 7 หลายเดือนก่อน

    नक्कीच सर

  • @gurudeoaha4140
    @gurudeoaha4140 7 หลายเดือนก่อน

    होय वय वाड मिळालीच पाहिजे

  • @vaibhavshelar3691
    @vaibhavshelar3691 8 หลายเดือนก่อน +1

    वय वाढ झालीच पाहीजे

  • @uttamrathod947
    @uttamrathod947 8 หลายเดือนก่อน +1

    Sir Telegram link pathava na

  • @sumedhshejul4730
    @sumedhshejul4730 8 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤

  • @dilipwaghmare9559
    @dilipwaghmare9559 7 หลายเดือนก่อน

    गोरगरीब मुलाचा फायदा होईल वय जास्त करावे कारण जे मुलाचे खाकीचे

  • @yogeshpawar6407
    @yogeshpawar6407 8 หลายเดือนก่อน +7

    दर वर्षी काय आहे सारख सारख वय वाढ
    40 वय पर्यंत भरती देणार का
    होत नाही तर सोडून द्या ना

    • @Helpingmk
      @Helpingmk 8 หลายเดือนก่อน +4

      Tujhya bapala dyayla law bharti😂

    • @vijayapte938
      @vijayapte938 8 หลายเดือนก่อน +4

      योगेश सर ठीक आहे आमचं वय संपलाय,
      तुम्ही वयात आहोत ना मग स्वतः ला सिद्ध करून दाखवा,
      Ugg वायफळ बोलल्याने काही होत नाही.
      आणि हो पुस्तके वाचणारे व्यक्ती अशा मूर्ख पणाच्य गोष्टी कधीच करत नाही.

    • @vinodrathod9735
      @vinodrathod9735 8 หลายเดือนก่อน

      Tu ka lagla nay ajun mag

  • @prashantshinde432
    @prashantshinde432 7 หลายเดือนก่อน

    सर वय वाढ झालीच पाहिजे

  • @mohdsajid785
    @mohdsajid785 8 หลายเดือนก่อน

    1 जानवरी 2020 ते 31 डिसम्बर 2023 वय वाड पाहीजे

  • @Aarav596
    @Aarav596 2 หลายเดือนก่อน

    Chha. संभाजीनगर सरांचा नी द्या सर

  • @krushnarathod-cc4ji
    @krushnarathod-cc4ji 8 หลายเดือนก่อน +1

    Sarkar my bap ek sandhi dy😢😢

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 8 หลายเดือนก่อน +2

    त्या भरती निघाली आहे

  • @shitalmore7246
    @shitalmore7246 7 หลายเดือนก่อน

    Sir please opan sati prayatn kara

    • @shitalmore7246
      @shitalmore7246 7 หลายเดือนก่อน

      Sir 2022 la maje vay basat hote plz baga . opan sati

  • @shaikhwasim7877
    @shaikhwasim7877 6 หลายเดือนก่อน

    वय वाढ चा केस चालू आहे पोलीस भर्ती होणार का sir

  • @ChandrashekharPradipKamb-vs9jg
    @ChandrashekharPradipKamb-vs9jg 7 หลายเดือนก่อน

    Mazi 3 varsh vaya gelet vay vad milavi

  • @bhagwanwaghmare6536
    @bhagwanwaghmare6536 8 หลายเดือนก่อน +1

    सर काही तरी वेगळे करा हो सर..

  • @SangitaDhamale-wy2vb
    @SangitaDhamale-wy2vb 5 หลายเดือนก่อน

    Open sathi ३० varsh zale pahije sir .😢

  • @shivadige
    @shivadige 8 หลายเดือนก่อน +2

    Bas krare aata vayvadh korona ultun 3te4 varsh zhale

  • @bhagyashrikadam23
    @bhagyashrikadam23 7 หลายเดือนก่อน

    वय वाड झालीच पाहिजे

  • @AkashThakur-ho6hb
    @AkashThakur-ho6hb 8 หลายเดือนก่อน

    Sir bandsman chya jaga kiti astil

  • @rupeshjadhav3199
    @rupeshjadhav3199 8 หลายเดือนก่อน +2

    🙏

  • @SwaraMalhar
    @SwaraMalhar 7 หลายเดือนก่อน

    वय वाढ दिलीच पाहिजे

  • @geetamadavi415
    @geetamadavi415 6 หลายเดือนก่อน

    Vay vadh milali pahile sir

  • @Pranav.....gaming
    @Pranav.....gaming 7 หลายเดือนก่อน

    Open 33 aani cast 38 zale pahije