“टाळ मृदुंगाची धून वारी व्हिडिओ”Chile Maharaj Bhajans by Kewal
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024
- Original credits…… “आज गोकुळात रंग खेळतो हरी”
ह्या लता मंगेशकर यांनी गाईलेल्या गीता वरून ही चाल घेतली आहे… संगीतकार- पंडित ऱ्हदयनाथ मंगेशकर
Music based on…
Music Director-Pt Hridaynath Mangeshkar
Label-Saregama India Limited
Album- Geet Shilp Marathi Geete
In 1971
नमस्कार
गोकुळाष्टमी तसेच सद्गुरू चिलेमहाराज जयंती निमित्त दहा महिन्यांपूर्वी सादर केलेले हे गीत परत एकदा वारीच्या व्हिडिओ सोबत मिक्स करून सादर करत आहे…..
सुमारे २१ बर्षांपूर्वी माझी निर्मिती व काव्य आणि उदय चितळे यांचे “संगीत नियोजन” असलेल्या चिले महाराजांच्या भजनांच्या पहिल्या कॅसेटचे रेकॅार्डिंग अविनाश मोने यांच्या ॲाडिओजेनिक्स या स्टुडियो मधे करण्यात आले होते.त्या पैकी एका ट्रॅक वर हे गीत डब करून सादर केले आहे…
तालवाद्य नियोजन व वादन दिगंबर मानकर यांचे आहे व बासरी वादन केले आहे विजय तांबे यांनी……
गोड आवाजाच्या बाल गायीका आहेत सुरभी देवस्थळे आणि बिल्वा ताडफळे, दोघांनीही अगदी सुरेल आणि भावपूर्ण आवाजात गायले आहे….. या गाण्याचे ‘री डबिंग’ प्रभा डिजिटल स्टटुडिओ डोंबिवली येथे परिक्षीत कुलकर्णी यांचे मार्गदर्शना खाली केले आहे….. सादर आहे….
….टाळ मृदुंगाची धून धुंद साजिरी….