91 वर्ष कोणाला वाकून | मुजरा घातला नाही ! | सावधान | आदर्श वीरपत्नी शांता काकू बागडे | यांचा संवाद |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा युट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ...‌ धन्यवाद l
    नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमात सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद
    👇👇👇👇👇👇
    #शहीदजवान
    #sahijawab
    #indianarmy
    #indianarmy #sahijawab #शहीदजवान #shahidjawan

ความคิดเห็น • 39

  • @SS_COMPANY612
    @SS_COMPANY612 5 หลายเดือนก่อน +6

    आईसाहेब सलाम तुमच्या विचाराला, कार्याला व त्यागाला पन्नास वर्षापूर्वी ही रूढी परंपरांना झुगारून मी कुंकू लावणार हे ठामपणे सांगणे व प्रवाहाचा विरुद्ध जाण्याच धाडस हे खरोखरच खूप कौतुकास्पद आहे तुमच्या सारख्या क्रांतिकारी विचारांची समाजाला गरज आहे. आईसाहेब तुमचा संपर्क होवू शकेल का? तुमच आयुष्य असंच इतरां चे प्रेरणा स्थान बनावं हिच सदिच्छा

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 5 หลายเดือนก่อน +1

      आईनी 50 वर्षांपूर्वी विधवा प्रथा बंद केली.
      परंतु अजूनही ग्रामीण भागात काही विधवा महीला कुंकू लावत नाहीत.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 5 หลายเดือนก่อน +8

    🇵🇾🚩 जयहिंद 🚩🇵🇾
    आईसाहेब आपली भावनिक मुलाखत ऐकून भरून आले.
    आपण 1971 सालापासून कपाळावर कुंकू लावत आहात.म्हणजे आपण फार पूर्वी विधवा प्रथेला मुठमाती दिलेली आहे.
    आपले चरणी वंदन करतो.🙏

  • @user-ho2em3fo4q
    @user-ho2em3fo4q 5 หลายเดือนก่อน +4

    ऐक उधारण खुपच छान दिले आई ऐकलव्येचे

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 5 หลายเดือนก่อน +4

    आजी तुला सलाम. खूप छान बोललीस. सैनिक पत्नी होणं फार कठीण काम. मी पण एक सैनिक पत्नी आहे.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 3 หลายเดือนก่อน +1

    🇵🇾🚩 जयहिंद,🚩🇵🇾
    एक शिंपी पाहिजे, एक प्लंबर पाहिजे,एक आर्किटेक्ट पाहिजे हे बरोबर आहे.
    मानसाची मने तुटलेली आहेत एकमेकांवर विश्वास राहिला नाही.विश्वास घातली मानसे निघालेत.यासाठी वरील तीन कलाकारांची गरज आहे.

  • @rajeshchitalkar1093
    @rajeshchitalkar1093 5 หลายเดือนก่อน +6

    सलाम तुमच्या विचारांना

  • @sandeepsonwalkar718
    @sandeepsonwalkar718 5 หลายเดือนก่อน +6

    शहीद जवान अमर रहे जय हिंद जय भारत

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 หลายเดือนก่อน

    🇵🇾 आईसाहेब आपण 1971 साली पती शहीद झाल्यानंतर सांगितले की मी कपाळ भोंडे ठेवणार नाही.आपण खर्या सौभाग्यवती आहात.🇵🇾
    🇵🇾 जिने देशासाठी अर्पण केला पती🇵🇾
    🇵🇾 तिच खरी सौभाग्यवती 🇵🇾
    म्हणून सर्व पूर्णागिणी महिला सौभाग्यवती आहेत.

  • @user-rp8eh5jd9n
    @user-rp8eh5jd9n 4 หลายเดือนก่อน

    Khup chan bole aai tumhi,, correct ahe tumch❤❤

  • @jalindergosavi38
    @jalindergosavi38 5 หลายเดือนก่อน +2

    आई आपणास खुप आयुष्य लाभो

  • @changdevgaikwad4048
    @changdevgaikwad4048 5 หลายเดือนก่อน +3

    Aamdar khajdar aasha mhila pahije slam tai❤

  • @-bhaktirang27
    @-bhaktirang27 5 หลายเดือนก่อน +4

    आपणांस वंदन माई
    जय हिंद जय भारत 🙏🚩

  • @kausalyadeokar6303
    @kausalyadeokar6303 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान विचार आहेत आईंचे ..अभिमान आहे वीरपत्नीचा ...

  • @MeghanaBelose-hz6xu
    @MeghanaBelose-hz6xu 5 หลายเดือนก่อน +1

    मॅडम सलाम तुमच्या चांगल्या विचारणा.
    ❤❤❤ वी😢

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 5 หลายเดือนก่อน +5

    विधवा प्रथेला मुठमाती देण्यासाठी.
    विधवा महिला विकास प्रतिष्ठान आवळाई
    लतादेवी बोराडे यांची मुलाखत ऐका.
    ( आटपाडी जि.सांगली )

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 5 หลายเดือนก่อน +2

    आईनी 50 वर्षांपूर्वी कपाळावर कुंकू लावून विधवा प्रथा बंद केली व सांगितले की मी लहानपणापासून सुखदुःख
    पाहीले नाही मी कपाळ भोंडे ठेवणार नाही.
    परंतु आजही ग्रामीण भागात काही विधवा महीला कपाळावर कुंकू लावत नाहीत.जुन्या रूढीपरंपरा पाळतात.

  • @arvindmhatre2609
    @arvindmhatre2609 5 หลายเดือนก่อน +1

    सन्माननीय शांताताई मनापासून सलाम

  • @gappangan
    @gappangan 5 หลายเดือนก่อน +1

    सलाम आई...🙏

  • @EknathDhage-iq8zf
    @EknathDhage-iq8zf 5 หลายเดือนก่อน +1

    वंदन या मातेला व यात्यागाला

  • @padmanathsable8515
    @padmanathsable8515 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @user-kf7ih5y
    @user-kf7ih5y 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विचार आहे

  • @vaishalibachhav7625
    @vaishalibachhav7625 5 หลายเดือนก่อน +1

    Khupach chan vichar aaji

  • @user-sv5pn1sm8m
    @user-sv5pn1sm8m 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली आई खूप काही शिकावं तुमच्याकडून

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m 5 หลายเดือนก่อน +1

    शील प्रज्ञा सत्य करुणा समता***

  • @jaysingnikam4158
    @jaysingnikam4158 5 หลายเดือนก่อน +1

    Jai jawan jai 🙏🙏kisaan mai tumala namskar

  • @satishborate6221
    @satishborate6221 5 หลายเดือนก่อน +1

    Aaji salam tumala

  • @sanjaypandhare8769
    @sanjaypandhare8769 5 หลายเดือนก่อน

    Jai hind

  • @sarjeraopabale6576
    @sarjeraopabale6576 5 หลายเดือนก่อน +2

    वीर जवान तुझे सलाम

  • @abhimanraut1824
    @abhimanraut1824 5 หลายเดือนก่อน +1

    Taee far adarsh vichar aahet Jai hind

  • @lakhankardile9443
    @lakhankardile9443 5 หลายเดือนก่อน +1

    Salute and jai hind

  • @shubhamdolare1519
    @shubhamdolare1519 5 หลายเดือนก่อน +2

    Jay Hind

  • @amolzunjarrao9355
    @amolzunjarrao9355 5 หลายเดือนก่อน

    🙏

  • @a-24siddheshbhusa61
    @a-24siddheshbhusa61 5 หลายเดือนก่อน

    शतशः नमन आई

  • @lakhankardile9443
    @lakhankardile9443 5 หลายเดือนก่อน

    Speechless

  • @bebipankar1170
    @bebipankar1170 5 หลายเดือนก่อน +1

    🇳🇪🇳🇪👌🙏🙏🙏🙏

  • @rajendraaaher8511
    @rajendraaaher8511 5 หลายเดือนก่อน

    सलाम तुमच्या विचारांना