माझी लाडकी बहिण योजना - हा 1 फॉर्म भरा आणि अंगणवाडीत जमा करा! खात्यावर 1500 रुपये जमा होतील!! Ladki
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- माझी लाडकी बहिण योजना - हा 1 फॉर्म भरा आणि अंगणवाडीत जमा करा! खात्यावर 1500 रुपये जमा होतील!! mukhymantri Majhi ladki bahan Yojana offline form kasa bharava
mukhyamantri mazi ladki bahin pdf form download link : drive.google.c...
या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑफलाइन फॉर्म कसा भरावा? याची सविस्तर माहिती मराठी भाषेत दिलेली आहे आपल्या जवळच्या अंगणवाडीमध्ये या योजनेचा फॉर्म उपलब्ध आहे हा फॉर्म भरून तो अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा. माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना हा फॉर्म भरल्यानंतर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा होतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या ऑफलाइन फॉर्म ची Pdf link आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत.
In this video, how to fill the offline form of the scheme Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana? Detailed information about this is given in Marathi language. The form of this scheme is available in your nearest Anganwadi. Fill this form and submit it to the Anganwadi Sewika. Eligible women for Majhi Ladaki Baheen Yojana will get Rs 1500 per month credited to their bank account after filling this form. We are giving the Pdf link of this offline form of Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana in the description box.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ऑफलाईन अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज pdf मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 माझी लाडकी बहिण योजना अर्ज लाडकी बहीण योजना फॉर्म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफलाईन फॉर्म pdf mukhymantri Mazi ladki bahin Yojana offline form pdf mukhymantri Majhi ladaki bahin Yojana 2024 Majhi ladaki bahin Yojana ladki bahini Yojana
धन्यवाद सर छान माहिती आहे
Ek help.... Ha form tar Marathi madhe aahe.... Mg ha form Marathi madhe ki English madhe bharyacha.... Lovakr sanga
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
खूप च छान माहिती सांगितली
धन्यवाद सर...
Tx sir.khup chhan mahiti dili tumhi ..form sati thanks
धन्यवाद सर माहिती चांगली मिळाली अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची माहिती देतात त्यामुळे खरं काय ते समजू शकत नाही परंतु तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर पूर्ण समाधान वाटलं धन्यवाद जय जय श्रीराम
Sr ha form doni pn bharne grjech jruri ahe ka,,,karan majhya srv bhini on line bharun sudha pavti ghevun of line Sudha Bharat ahet
Anganvadit uplaptta nahi ha form. Thar mag kutune anayacha please sanga
Form submitted successfully dakhavte ata toh accepted aahe ki naahi kase samzaiche
खूप छान माहिती दिली आहे
New date konti aahe ki aahmi form deu shakato
Thank you sir
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
Aaj mi jama kele anganwadi madhe pan sevikene sangitale ki ethe jama karun online pan form bharun amhala sanga mag mi tumchya formvar sahi karte
Online from bharun pan offline from bharaych ahe ka sir
Thanks sir nice & easy method information
सुनिता हाटे सर सेतू केंद्रावर फॉम भरलातरी पण अंगन वाडी सेविका कडे दयाव लागत का
Tc Ani Adar kard vr जन्म तारीख वेगळी आहे चालेल का sir
माझा जिल्हा बीड आहे मी पुण्यात राहत आहे.तर पुण्यात फॉर्म भरू शकते का बीडमध्ये जाऊन भरावा लागेल
तुमचा की बायकोचा 😂😂
Yes
Sir nearest anganwadi konsi kaise pata kare ????
सर ऑनलाईन फॉर्म भरून सबमिट झाल्यावर तो कोठे द्यावा लागतो का?
सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏आणि तुमचा आवाज खुप छान आहे.👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏👍🏻
सर आधार कार्ड जन्म दिनांक अलग आणि टी सी जन्म दिनांक अलग आहे त्यासाठी काय करा आधार कार्ड बनावल तेव्हा टी सी शालेत होता आधार वर अंदाजे जन्मतरिख टकली आहे
दूसरे कही आप्शन आहे का सर
🎉@@jitendrasuryavanshi4980
Dhanyawad sar 🙏🙏🙏🙏
Aamchya gavat he form aahet aanganvadit
व्हिडिओ खुप छान सविस्तरपणे माहिती सांगितली धन्यवाद सर
Pati patnich join account chalel ka
Maharashtra gramin bank khate chalel ka
सगळ खर आहे भाऊ पण गोष्टी लक्षात घे जन्म दाखला नाही शाळच दाखल नाही त्यान काय करायच दुसर पंधरा वर्षेच मतदान कार्ड काही जवळ नाही समजल
Lang hovun jar navrya kadche naav nasel lavale tar aai chya naavavar hou shakate ka
धन्यवाद सर खुप छान माहीती दिल्ली
खुप छान माहिती दिली
Co-operative Bank account चालेल का ? Please reply
Ration card ahe pan nav nasel tar ration card dil tar chalel ka
Tech tr utpanach dakla ha navryach ch lagel na
धन्यवाद. सर
Sar gadi ahe pan 5 varshapasun band ahe mala Jamel ka
english madhe form bharu shakto ka??
धन्यवाद सर खूप छान म्हायती दिली 🎉🎉🎉🎉🎉
Form jar swata bharla tr nondni kramank kasa takava aani hami patra kase upload karave yabaddal mahiti dyavi
सर आपण छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद ,सर मला असे विचारायचे आहे की माझे लग्न झाले नाहीये ,मी आईवडीलना सोबत राहते,मी नोकरीला नाहीये ,मी कोणाच्र उत्पन्न द्यायचे, आणि आईवडिलांचे रेशनकार्ड सफेद होते त्यावर आता रेशन मिळत नाही, वडील सरकारी नोकरी त होते आता पेंशनर आहे मी फॉर्म भरू शकते का?
Sir HDFC account chalel ka
Majhe pan maherche nav vegale aahe and sasrche vegale aahe kay karu
Sir ye form bharne k bad ise net cafe me lekr Jana pdega kya wha incom certificate bnane k lie bolte h uske bad form bharna pdega bolte h
फॉर्म बरोबर झेरॉक्स जोडणे गरजेचे आहे का. सेतू मधून अर्ज भरताना ते पैसे घेतात. अर्ज सेतू मध्ये एक व अंगणवाडी कडे एक असे द्यायचे आहेत का.
nice vidio sir thank you
Sir aamch aadhar Card cha address change kela aahe chalel ka
Sir maza maherchya navane ration card aahe shala sodlyacha dakhla v birth certificate pan aahe v gadget pan aahe lagnanantar nav vegal aahe pan gadget aahe v tya navache pan v aahar donhi aahe v junya nvache pan pan v aahar aahe pan lagnantar ration card nahi
Sir post office ka account hai chlega kya
छान
सर आपण माहीती देता त्याबद्दल धन्यवाद.परंतू प्रत्येक लोकांन कडून वेगवेगळी माहिती मिळत आहे .
सर कुठल्या बँकेचे खाते चालेल प्लीज सांगा ना माझं खातं कुठेच नाहीये
ऑफलाईन भरलेल्या फॉर्म विषयी स्टेटस कसे मिळेल. म्हणजे फॉर्म अप्रुव झाला का नाही. आणि इतर माहिती कशी मिळेल
छान.माहीती.दिली.सर
धन्यवाद सर आपण बहिणला चांगली योजना काडलात बहिण कधिच विसरणार नाहीत
अभिनंदन दादा
ही योजना ग्रामीण साठीच आहे का
Online hamipatra kase dyayche
White ration card asel n utpann adhich lakachya aat asel tr ky
uttpan dhakhla lagel
❤ thanks
Form english me fill karna hai ya Marathi me
Thanks🙏
Ward adhikari mhanje kay
खूप छान 👌👌👌
Goodnight सर
माझ पांढर रेन काड आहे आता नविन काढलय तर मि फोरम भरला तर चालेल का
इन्कम टॅक्स तालू असल्यावरच भराचा का नाहीशीइन्कम टॅक्स चालू असल्यावर फॉर्मेट भराचा की नाही
ई महासेवा केंद्रामध्ये फॉर्म भरून घेतात का.पैसे घेतात का.किती.
या योजनेचा लाभ घेणारी महिला नवऱ्याचा अकाऊंट खाते देऊ शकते का?कि त्या महिला स्वतः चा अकाऊंट च लागेल, धन्यवाद 🙏🙏
सर हे लग्न n झालेल्या मुलींना पण आहे का
सर बँकेचे जर पासबुक नसेल तर पोस्टातील पासबुक चालेल का
65 age varil mahilani Kay karave....tynchyvr ha annyay kaasasa
लोकांना खरी माहिती सांगा अंगणवाडीत एकी फॉर्म उपलब्ध नाही
बैंक खाते दुसया राज्यातील आहे चालेल का?
Form kuthe betel
Sir , tumhi chan explain karta..
Form kuthe available aahe
Joyant Acount Chalal Ka
किती तारखेला देणे आहे
Ty sir
पोस्टाने खाते चालेल का? सर
Opline फॉर्म भरून दिल्यास परत ऑनलाईन करावे लागेल सर कागदपत्र झेरॉक्स चालेल काय नाहीतर महिला opline भरून घरी बसल्यास नुकसान होतोय अजून नवनवीन अपडेट द्या सर धन्यवाद
Rashan kare nasel tar chalel ka
डी आर डीचे प्रमाण पञ जोडले तर चालेल का
लाभार्थीचे जन्म दाखल्यावर नाव वेगळे आहे. व पतीच्या रेशन कार्डवर नाव वेगळे आहे. अशात काय करावे.
Thank you.dada
किती तारखेपर्यंत भरायचं
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खाते चालेल का
सर खूप छान माहित दिल 👌👌
👌👌👌
Sir majha ghar vikhroli madhe hota aata te tutla aahe aani aamhala bhandup madhe ghar dila aahe tar ration card vikhrolicha aahe aani aadar var bhandup cha aadress aahe tar bhandup cha aadhar card dila tar chalel ka?
माझ्या वडिलांना Governmant जॉब होता आता ते रिटायर्ड झालेले आहेत
जॉब मुळे त्यांना पांढरे रेशनिंग कार्ड दिले. आता मी married आहे आणि माझ्या कडे माझे सवते रेशनिंग कार्ड नाही.. त्यामुळे मला हा फॉर्म मला भरता येऊ शकतो का... त्यासाठी काही उपाय सांगा ज्यांना रेशनिंग कार्ड चा प्रॉब्लेम आहे
चालते
Tumchya hubby cha utpannacha dakhla banwa ,karan tumchyakade ration card nahi swatche
Kuthalyahi bankecha khata chalel ka
Online जर आपणच केल तर अंगणवाडीत फॉर्म जमा करायची काय गरज
पिन कोड नंबर हाआधारवर आहे तो लिहायचा आहे का
Form bharu पाठवला अन submit zalayacha otp kiva sms nahi aala
सर.माझ्या. पत्नी च्या. शाळेचच्या.टि.सी.वर.जन्म. स्थळ.नाही. उपाय.सांगा.
Rashan card me name nhi he to kya kre.
पाहिला माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे मी नवीन फॉर्म भरू शकतो ka
सर सविस्तर माहिती दिली खूप छान.
Postache khate pn chalel ghabru naka
15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला 2012 चा आहे चालेल का?
अर्जदाराचे हमीपत्र कुठे मिळतात कोणाकडून घेयच ते
Sir लास्ट OTP कोणत्या नंबर ला येणार आहे तो नंबर कशाला लिंक पाहिजे
धन्यवाद सर माहिती दिली
सर पतीचे बँक एकाऊंट असेल तर चालेल का