#Vighnaharta_band

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 24

  • @tejaspatil2912
    @tejaspatil2912 2 ปีที่แล้ว +20

    दादा फक्त trending ला ज्या गाड्या चालू आहेत ती गाडी बनवा तुम्ही मोहन बँड लां पण मागे टाकणार🔥🔥🔥🔥🔥

    • @mukeshbhonde3724
      @mukeshbhonde3724 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

    • @milindwagh396
      @milindwagh396 2 ปีที่แล้ว +1

      Khary bhau 👍👍👍

    • @eknathahire9941
      @eknathahire9941  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद भावा

    • @bhushantayade8777
      @bhushantayade8777 ปีที่แล้ว

      मोहन बँड फक्त आता त्याचा गडीमुळे आणि साऊंड सिस्टीम लाईट मुळे फेमस आहे पण मोहन बँड चा सिंगर ला मागे टाकणार आवाज आहे दादा तुमचा 🎉

    • @bhushantayade8777
      @bhushantayade8777 ปีที่แล้ว

      दादा तुम्ही फक्त तुमची नवीन गाडी बनवा मग बघा महाराष्ट्रात नं १ चा बँड तुमचाच ठरेल

  • @rameshbaleshgol7797
    @rameshbaleshgol7797 ปีที่แล้ว +3

    भाऊ एकदा दिवाना दिवानी अंजाना अफसाना साँग म्हणा plz

  • @khandeshikidaproduction2170
    @khandeshikidaproduction2170 2 ปีที่แล้ว +3

    क्लासिकल खूप भारी वाजवता
    पब्लिक नवीन गाडीची वाट पाहत आहे🔥🔥
    आवाज खूप भारी आहे दोघं सिंगरचा , system मजबूत केली तर मज्याच येईल
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा😍

  • @SINGER_PRITAM_OFFICIAL
    @SINGER_PRITAM_OFFICIAL ปีที่แล้ว

    कडक आवाज... सचिन भाऊ ❤️😘👌

  • @pavankoli8015
    @pavankoli8015 2 ปีที่แล้ว +2

    लय भारी👌👌👌🎤🎤🎤🎤🕺🕺🎹🎹🎹

  • @ajaysakharamjadhav2623
    @ajaysakharamjadhav2623 2 ปีที่แล้ว +1

    दादा खूप छान गाता तुंम्ही

  • @bhushanpatil3469
    @bhushanpatil3469 ปีที่แล้ว

    एक च नंबर

  • @dineshkalantre4539
    @dineshkalantre4539 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👍

  • @Mosinbagwan786
    @Mosinbagwan786 2 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान वाटत आहे

  • @vrushabhpatil4137
    @vrushabhpatil4137 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुमचा बँड खूप भरी music voice jabrdast aahe,tumhi fakt new gadi banva ..

  • @riupiiwaghmare8587
    @riupiiwaghmare8587 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @AliSangeetpremi
    @AliSangeetpremi 2 ปีที่แล้ว

    लही.भारी.भाऊ

  • @RahulRajput-hv1py
    @RahulRajput-hv1py ปีที่แล้ว

    आवाज़।आहे

  • @GaneshPatil-wi8xy
    @GaneshPatil-wi8xy 2 ปีที่แล้ว +1

    तोड नाही दादा तुमच्या आवाजाला

  • @bhushantayade8777
    @bhushantayade8777 ปีที่แล้ว +1

    दादा तुमचा आवाज डायरेक्ट काळजात घुसतो तुमचा आवाजाला तोड नाही

  • @navnathhattikar8874
    @navnathhattikar8874 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान काम आहे ,मला तुमच्या गाडीचे फोटो भेटतील का भाऊ

  • @RahulRajput-hv1py
    @RahulRajput-hv1py ปีที่แล้ว

    काय