आमच्या कडील कस्टमर तर म्हणतील की इतक्या महागीची साडी पण घ्यायला तयार होणार नाहीत ताई.मला वाटत तुम्ही दाखवल्या प्रमाणे blouse शिवावे आणि खूप कमाई करावी पण काय करणार.इलाज नाही. तस तर तुम्ही छान vdo टाकता आणि त्याबरोबर कॉमेन्ट्री पण छान करता त्यामुळे पाहतच राहावं वाटते🎉
म्हणजे काय ताई आमच्याकडे सिलाई अशीच आणि ह्या पेक्षा जास्त आहे प्रिंन्स कट कप्स् लावून बाही डिझाईन मागे गळ्यावर नाव टाकणे . तुम्ही तुमच्या ऐरीया नुसार ठरवा.
सारंच ठिक आहे .पण शिलाई तर खूप भारी 😮
1200 he brobr prize ahe blouse chi.... Coz.... Kiti mahenta lagte... Princess chi shilay + designer sleeve+ boat nack+ less+arri work+material+ time..... = 1200 borobarch ahe..... Wholesale varti aari work ch blouse १२०० te २००० parynt yetatt te pn simpal....
Good job mem... ❤❤
एकच नंबर लईच भारी मॅडम ❤❤
Thank you tai khupch Chan samjavle 😊🥰 Happy 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुपच छान शिवलात ताई डीझाईन चा ब्लाऊज 🎉❤अगदईच मस्त झालाय
Khupch chhan Tai 👌👌👌 khar ah tai work mule shilai wathate👍👍😊
Chan shivalat blouse
छान माहिती दिली तुम्ही पण शिलाई जास्त आहे
खूपच छान आहे ताई
Khup sunder work ❤
Chan design Aahe 🌷🌷👌👌
नेट च्या वरती गळ्याला रेड paying लागली असती तर अजून सुंदर दिसला असता ताई मी पण एक faishon designer ahe 🤗🤗
Khup cha chaan tai ❤
khup chaan tai
खूपच सुंदर 👌👌❤
खूप सुंदर 👌
खूप सुन्दर ताई 😮😢
छान छान मॉटम
Khup. Chhan
Khupch sundar
छान माहिती सांगितली ताई धन्यवाद
Chan design tai 😊
खूप सुंदर ताई
खूप छान आहे ताई
Khupch sunder tai
Khup chan
खूप छान शिकवता पण फार स्पीड थोडं हळू शिकवलं तर आम्हाला समजेल ❤
Ho
Blouse chi kimat sangtay ka sadichi 1200 rs made katpadar sadi yete
Very Nice tae
Nice 👌👌
Mastach❤
खुप छान आहे कटीग
Mast
खुप सुंदर आहे
ताई मी तुमच्या ब्लाऊजचे शिवण्याचे व्हिडिओ पहाटे आणि त्याचप्रमाणे मी ब्लाउज शिवते आणि मला शिवता पण येतात
Super design
👌👌
शिलाई जरा जास्तच झाली
Mazi bayco ya pkshsa bhari shuvte....... 600...... Rudyat......
😂
Yavda kay khas vatah nhi 1200 26:42 shilai prmanay
ताई खरच याची शिलाई 1200 असलं आमच्या इथे 300 च्या वर कोण देणार पण नाही ओ कुठे राहता तुम्ही
ताई वर्क केलेल्या ब्लाऊजची सलाई ह्या पेक्षा जास्त आहे.
हो ताई आमच्या कडे पण कोण नाय एवढी शिलाई देणार मी तर भारी डिझाईन मारून पण नवरीची शिलाई तीनशे किंवा 350 द्यायला झिंग झिंग करतात
1200 रुपये शिलाई घेतली तर पुन्हा ब्लाऊज शिवाला येणार नाय 🙆
Nice
1200 रुपये शिलाईचा म्हणजे काय??
Tai silai kashala sangata nusati design dakhava na
Ase kay khas aahe 1200 ru sarkhe kay aahe yat
आमच्या कडील कस्टमर तर म्हणतील की इतक्या महागीची साडी पण घ्यायला तयार होणार नाहीत ताई.मला वाटत तुम्ही दाखवल्या प्रमाणे blouse शिवावे आणि खूप कमाई करावी पण काय करणार.इलाज नाही. तस तर तुम्ही छान vdo टाकता आणि त्याबरोबर कॉमेन्ट्री पण छान करता त्यामुळे पाहतच राहावं वाटते🎉
👌👌❤️❤️❤️❤️❤️
1200 khupch bhari ahet
छान आहे.पण फार मेहनत वाटली.
Mhanunach tr 1200/ shilai ghetali na
Tai cutting khup speed ne kartat map pan Chan dakhavtat
शिलाई प्रमाणे active नाही
Mi nki try kranar36 chestmazpn hech size ahe
Khup khup divasapasun vat bhagat asa blouse cutting che
Khupch sunder 👌👌
❤ sunder
👌👌👌👌
40 साईजचा गोट नेक ब्लाऊज दाखवा
बोट नेक म्हणायचे आहे का ताई तुम्हाला...
1200 रु प्रमाणे दर्जा नाही नवरी म्हटले म्हणजे दणकून शिलाई सांगायची ती फार भुरळूनच गेलेली असते
Right
Apan fakt shikayche kam kra ....shilai aplya hisheba ne ghya ....tyanna milali tr chhach na
Tai tumhi machin cha video bnva na tumchya plz
ताई कॉलर ब्लॉउज ची catting sanga na
th-cam.com/video/c6YxcctyLPo/w-d-xo.htmlsi=rChkKR34iZYUZqX-
Aamachay,gavat,donase,rupayaa,madhe,sivun,millatat,ase,blavuj.
32 cha saijcha video taka na mam
😊
😘
शिलाई प्रमाणे डिझाईन नाही
काहीच खास नाही या पेक्षा तर सुंदर सुंदर डिजाईन शिवलेले आहे काही दाखवता काहो
Ok ठिक आहे तुम्हाला नाही आवडला पण याची सिलाई तेवढीच आहे ताई
एवढ कुठे चांगलं आहे असा ब्लाऊज आम्ही पाचशे रुपयांत शिवला
1200/- प्रमाणे ब्लाउज शिवलेला नाही. खुपच जास्त शिलाई आहे.
मशीन कुठली घ्यावी
फुल सेटलची सुयोग कंपनीची छान आहे .खुपच काम असेल तर dollor ची छानच आहे.
Jack chi pn bhari ahe javadpas 23000/ paryant milel
ताई 38 साईज कटीग प्रिन्स कट दाखवा ना
1200रु कशाला हवे
म्हणजे काय ताई आमच्याकडे सिलाई अशीच आणि ह्या पेक्षा जास्त आहे प्रिंन्स कट कप्स् लावून बाही डिझाईन मागे गळ्यावर नाव टाकणे . तुम्ही तुमच्या ऐरीया नुसार ठरवा.
500 silaie aahay
Khubchand
Barashe rupees zara zast ahe
Se email khupchanZhat aahe
ताई तुम्ही खूप पटापट दाखवता याच्यात समजत नाही कटिंग व्यवस्थित म्हणून फक्त कटिंग चा व्हिडिओ पाठवा
ब्लाऊज फक्त एकदाच घालणार वाटत,म्हणून अस लिहिल.
अस का बर परत क नाही घालूण। शकत काही पण
😮
शिलाई खूपच जास्त
मेहनत किती असते हे नाही का कळत
शिलाई खुपच जास्त , मधल्या पॅचचेच 900 रुपये घेतलेत का?
मी शिवून देते मला 700दिले तरी चालेल आमच्याकडे200सुध्दा देत नाहीत
1200रूपयच्या माणाने ब्लाऊज सुपेरेल आला नाही
माशिंची किंमत काय आहे
Itka khas nahi silaich khup vatate
एवढं काय बरोबर नाही ब्लाऊज त्याला कशाला बाराशे रुपये शिलाई पाहिजे
मी पण ब्लाउज शिवते
Kharch ..600 rs pn khup ahet mi dimond chi less laun naav kadhun pn yevdhi shilai nahi ghet
Tyanchya aria made milat asel tai tr changli gost ahe na....aplya Kamala mahatva dya
अरी work la hi shilai जास्त नाही आहे
Yavda kay tyat
Finishing vatath nahi
स्पीड कमी करा ताई
सिलाई बाराशे तरपिसकितिचि
Kahitarch
शिलाई खुपचं जास्त घेतली एवढा पण भारी नाही वाटली डिजाइन साधाच वाटत होता काय पण शिलाई सांगतात
12 se Silai Silai Silai Silai Silai Silai song download
khup chaan tai
Super design
👌👌👌
Nice
Khupch sunder
ताई 34 साईज ची कटोरी कटींग दाखवा
खुपच सुंदर
Khupac sundar