!!ANNABHAU SATHE AARTI!! अण्णाभाऊ साठे आरती!!NANA VEER NEW SONG!!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ก.ค. 2023
- 🙏 आशिर्वाद-गुरुवर्य 🙏
!! साईबाबा !!
!! तुकाराम भिमाजी वीर !!
--------------------------------------------------------------
🎶सर्वप्रथम माझ्या डिस्क्रीप्शन ला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे
गीत/गायक/संगीत:-🎙️ नाना वीर
संगीत संयोजक:- प्रथमेश राणे , नाना वीर , लोकेश खैरे
🎙️ SAIDEEP RECORDING STUDIO SHIRDI
बॅनर एडिट:- आकाश जगधने
व्हिडीओ एडिट:- नाना वीर
✍️🎤कोणाच्या जीवनचरित्रावर जर गाणी करायची असेल तर माझ्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा
मोबाईल:-📲9503001290
facebook :-singer Nana Veer
instagram:- singer nana veer, sai bhajan samrat nana veer,
🙏नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका गायक 🎤नाना वीर🎤🙏
माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि 🔔या घंटी ला दाबायला विसरू नका,त्यामुळे चॅनेल चे नोटिफिकेशन बघायला मिळतील,
माझी सर्व गाणी तुमच्या पर्यंत 1 सेकंदात पोहचतील,,,,,
माझे सर्व गाणे मनोरंजन पर हेतूने असतात जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर माफ करा
माझ्या गाण्याबद्दल तुमचं के मत आहे मला कमेंट्स मद्धे नक्की कळवा,कमेंट्स ला नक्की रिप्लाय भेटणार,
🛑 सूचना:- या चॅनल वरील सर्व व्हिडिओ साँग ऑडियो साँग हे सर्व NANA VEER OFFICIAL या कंपनीच्या मालकी हक्काची आहे कोणीही पुन्हा अपलोड केल्यास कायेदशिर कारवाई करण्यात येईल
Claimed by: young generation music company
-----------------------------------------------------------
आईसाई गायन पार्टी
मार्केटिंग:- रुद्रा भालेराव,किरण वीर, अनिल पगारे, विनोद अण्णा राक्षे,प्रकाश भोर,रोहन कांबळे, सागर कासार, यशराज सोनवणे,आबा गायकवाड,दुर्गादास वैराल, आकाश जगधने, कृष्णा साळवे अभम आरने, शेखर अमोलिक,राहुल कासार, ओम आव्हाड,अक्षय जाधव, विकी बत्तीशे,अजय जाधव,आकाश कासार,अरबाज पठाण,धर्मा पगारे,प्रतीक वीर,अनिल भालेराव, राहुल थोरात ,भास्कर गावित,साईश वीर,वैभव वीर,दीपक वीर, रोशन वीर,राकेश वीर,आकाश विर,सिध्दांत मगरे,दादा त्रिभुवन,दीपक गोफणे
***************************************
1 • AALA LAKHABAI CHA GADA...
लखाबाई चा गाडा
2 • MAG BHUKNARYA KUTRYALA...
माग भूकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढे
चालायचं
3 • काळूबाई ग"Kalubai G" N...
काळुबाई काळु बाई ग
4 • नाना भाऊ च्या वाढदिवसा...
नानाभाऊच्या वाढदिवसाला गर्दी होणार किती
5 • धज लावता डोंगरावरी येत...
धज लावता डोंगरावर येतांना कपडे फाटले
6 • लखाबाई आली पाहुनी! var...
वरखेड गावात लखाबाई अली पाहुनी
7 • aat zopli sawali amba"...
आत झोपली सावळी आंबा
8 • vani gadachi Sundari,व...
वनीगडाची सुंदरी
9 • vairyan vat mazi lavli...
वैर्यानं वाट माझी लावली
10 • angan kesan zadte"येना...
अंगण केसांन झाडते
11 • लखाबाई च्या पालखी पुढं...
पोतराज लागला नाचायला
12 • सारीकड मांगाची हवा आहे...
सारीकड मांगाची हवा आहे
13 • Mangir baba chi sasurv...
मांगीरबाबाची सासुरवाडी ग
14 • Vakdi karun man /वाकडी...
वाकडी करून मान आईनं उजवा दिलाय कान
--------------------------------------------------------------
क्रांतिगुरु सोशल फाउंडेशन, विराट प्रतिष्ठान,भगवा चौक मित्र मंडळ,जय मल्हार मित्र मंडळ,जय बजरंग मित्र मंडळ,आईसाई भव्य पायी दिंडी मित्र मंडळ,
#nanaveer
#seemahaider #seemahaiderreels #seemahaidar #seemahaidersong
#annabhausathenewsong
#mhantatkanifnathtyala
#kanifnath
#कानिफनाथ_महाराज
#कानिफनाथ_बाबा_चे_गाणे
#मढी #देवाची_मढी #नाना_वीर_चे_गाणे #नवनाथ_महाराज #कानिफनाथ #कानिफनाथ_बाबा #कानिफनाथ_बाबांची_कथा #कानिफनाथ_महाराज #हात्तीच्या_कानात_जन्म #कानिफनाथ_बाबा_साँग #२०२२ #2022 #today_viral_song #today_viral #nana_veer_songs #new #trending #trending_songs
#rakshabandhan
#sangdadakuthbhetayayeu
#lakhabai
#baragadya
#annabhausathenewsong
#kaymangvada
#kaymangachipor
#kaymangachihava
#okmadhihay
#lekladkaaaicha
#nana_veer
#newsaibhajan
#latestsong
#viralsong
#latestsaibhajan
#hamsarhayat
#mastersaleem
#saibabastatus
#aarati
#mangirbabaaarti
#nana_veer_song
#NANA_VEER
#SAJAN_BENDRE_SONG
#VISHAL_CHAVHAN_SONG
#NANA_VEER_SONG
#Yedamai_song
#mangir_baba
#mangir_baba_chi_aarati
#AARATI
#Aarati
#Nana_veer_che_gane
#Nana_veer_official
#mangir_baba_song
#lakhabai_song
#mangir_baba_yatra
#mangir_baba_aarati
#मांगिर_बाबा_यात्रा
#मांगिर_बाबा_आरती
#मांगिर_बाबा_गाणं
#मांगिर_बाबा_माहिती
#मांगिर_बाबा
#आरती
#लखाबाई_आरती
#लखाबाई_चे_गाणे
#हिट_साँग
#येडामाई_साँग
#अंबाबाई_साँग
#अंबाबाई_ची_आरती
#नाना_विर _चे _गाणे
#नाना_वीर_न्यू_साँग
#rakshabandhanspecial #rakshabandhan - เพลง
नाना भाऊ खूप खूप छान जय लहुजी
❤❤❤❤
❤❤
❤❤❤❤❤
मस्त सुंदर ❤❤
❤❤❤❤❤❤❤
जय लहूजी
खुपच छान आहे आपल्या आण्णा भाऊ साठे ची
💛💛💛
जय शिवराय जय लहुजी
Jay lahuji
आपल्या समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात ही आरती झाली पाहिजे खास करून लग्न सोहळ्यात 🙏🙏
छान सप्रेम 🙏🙏👍👌🌹
जय लहुजी जय शिवराय जय महाराष्ट्र
खूप छान गायली आहे आरती जय अण्णाभाऊ जय लहुजी
Jay, lahuji
खुप छान गीत मानाचा जय आणा जय लहुजी
Adyakrantikari guru lahuji vastad Ani Sahitya samrat Lokahahir Aanabhau Sathe yanna manacha Mujra Jay lahuji Jay Anabhau 🙏🙏
खरंच भाऊ तुझ्या मनात नाही तुला देवांना बुद्धी दिले आहे
एक च नंबर साहेब जय लहुजी जय अण्णा भाऊ 🙏🙏🌼🌼👌👌👌
खूप छान गुण गायले आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एक नंबर गाणं झाल आहे.सर्वांना👌🏼👌🏼👌🏼 मानाचा जय लहुजी💛💛💛
एक नंबर भाऊ
कडक भाऊ
Jay lahuji 💛🔥✨
❤❤Jay lahuji❤❤
🙏जय लहुजी जय अण्णा भाऊ🙏
एकच नंबर भाऊ साहेब कडक जय लहुजी भाऊ
Khatrnak 🤟 jay lahuji 💛💪 jay anna 👑💛
कडकड
Ek no.ahe bhau jau lahuji
Khup chhan arti gayli ahe apan jay lahuji jay annabhau
Jay lahuji 🙏🚩 Jay Anna Bhau
खूप छान
jay lahuji
Khup bhari
Nice song
सर्व प्रथम हा विडिओ/आरती बनवनार्या व्यक्तीस माझ्याकडून मानाचा जय लहुजी .... मातंग समाजासाठी डॉ. अण्णा भाऊ साठे हे दैवत आहेच परंतु,अण्णा भाऊ साठे यांची आरती बनऊन समाजात एक आदरनिय ,पुजणिय ,वंदनिय दर्जा मिळवून दिल्याबद्दल मी तमाम मातंग समाजाच्या वतिने शतशः आभार व्यक्त करतो......
❤❤❤❤ I LOVE YOU Dis song jay lahuji jay Dr Anna Bhau
जय लहुजी नाना वीर क्या बात है नंबर 1 ❤
खूप छान वाटलं ऐकायला 👍👍
Khup chan Bhau 💛💛💛
On fire Bhau Jay lahuji Jay anna
Jay lahuji 🙏💖
क्या बात हे 1नंबर भाऊ जय लहुजी जय आंणा भाऊ 1नंबर वीस्यय केलाय आता पर्यिंत कुणीच केल नवता सगळ्यात हाटके आनी सगळयात वेगळा खुप आवडला मला मनापासून👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान गायली आहे आरती ( एकच नंबर आरती ) *मनापासून जय लहुजी *
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे 🙏कोपरगाव
Jay lahuji dada
खूप छान आहे जय लहूजी जय आण्णभाऊ
खूप मस्त आहे कारण D.r anna bhau sathe देवा पेक्षेया कमी आमच्या साठी नवी धिषा दाखविली जखणेया ची अभिनंदन तुमच्या टीम ला आणि tumla
मानाचा त्रिवार मुजरा लय भारी
नाद खुळा भाऊ
जबरदस्त ना भाऊ
1 number bhava
Kya bat he ..1 nambar likhan.jay Lahuji kaddak
Nana bhauncha vishay lay hard Bro😘🙏💪💛👑
Very very nice 👍
खुपच सुंदर दादा 👍
खुप खुप छान दादा मानाचा जय लहुजी
कडक जय, आणाभाऊ साठे
❤❤ yekch number nanabhau ❤❤
Jay Anna Jay lahujii
Jay anna jay Lahuji 💛
जय आण्णा 💛🙌🏻जय लहुजी 💛🙌🏻
Khup chan bhau❤❤❤❤
मस्त कडक ना
कडक
Kadddddddaaaaaaakkkkkkk aarti
Jay lahuji 💛🙏
अप्रतिम दादा...❤️🙏✨
एकच नंबर नाना भाऊ
🙏
जय लहूजी💛💛
मस्त 💛💛💛💛💛👌👌👌👌👌
जय अण्णा जय लहूजी
खूप छान
अशा प्रकारचे नवीन काहीतरी रचणे हे आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहे
❤❤❤जय अण्णा भाऊ साठे
आम्ही 1ऑगस्ट ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीची सुरुवात याच आरतीनी केली
खुप छान आरती
खूपच छान आहे
आपल्या घरात सकाळ संध्याकाळ आरती झाली पाहिजे
👌👌
Kup chan ahe arati.supar the geret arati..Nana vir..bhau ❤
छान कडक जय लहुजी
क्रांतिकारी जय लहुजी ❤
जय लहुजी 💛💛
Jai Anna Jai Lahuji🙏
मस्त
भाऊंना देव बनवू नका ते देवा पेक्षा कितीक मोठे आहे त्यांच्या अर्त्या वगेरे कडू नका भाऊ महापुरुष आहेत....
भाऊ तुमच्या साठी असतील महामानव पण आमच्या साठी आण्णा आणि वस्ताद देव आहेत 🙏🏻
Ka devach ahe dada te matag samaj sathi
देवाचा उल्लेख नाही केला भाऊ आरती जय अण्णा जय लहुजी बोलले
तू काय डोक्यात पांगला आहे कारे, एकतर अण्णाभाऊ कोण होते लोकांना माहीत नव्हत, त्याचं गाणं पण नव्हत, कलाकार गाणं बनवत आहे तर बनू दे ना भो कशाला डोख लावतो आहे, नाहीतर तू गाणं बनव मग अण्णाभाऊ साठे वर...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बरोबर आहे
जय लहुजी जय आण्णा भाऊ
जय लहुजी नाना भाऊ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay Lahuji Jay Dr.Annabhau sathe All Friends 🧓👉💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Jay lahuji jay aana
Jay lahuji 🙌
Niceee ❤
Super
🙏💛
Jay lahaji bhau
Jay lahuji ❤❤❤❤
Jay lahuji bhau
नाना भाऊ मला तुमचा हा प्रयत्न खूप आवडला आहे. शिछत्रपतींच्या नंतर आरती फक्त अण्णा भाऊ साठे यांची बनली आहे. कोणी काही म्हणो लक्ष्य देऊ नका. पण मला जयंतीसाठी तुमच्याकडून अजून एक अगळं वेगळ्या गाण्याची अपेक्षा आहे. जय लहूजी 💛🚩
💛💛🙏🙏🙏
Jai lahuji ❤❤