पीठ न मळता बनवा बटाट्याचे पराठे..|| बटाट्याचे पराठे..||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- पीठ न मळता बनवा बटाट्याचे पराठे..|| बटाट्याचे पराठे..||#swatisandbhor #recipe
#viral #youtuber #cooking #trending #batata Paratha
पीठ न मळता बनवा बटाट्याचे पराठे.. बटाट्याचे पराठे
साहित्य .. तीन वाट्या गव्हाचे पीठ.. एक वाटी बेसन पीठ.. तीन बटाटे .. चिली फ्लेक्स . मिरची पावडर.. धना पावडर.. चाट मसाला हळद..मीठ ओवा.. जिरे.. कसुरी मेथी. आलं-लसणाची पेस्ट.
मस्त रेसिपी
❤❤❤❤
खूपच छान रेसिपी मस्त
नक्की करणार 👌🏻
Fast like
Khupach chhan tai mast 😊
❤❤