'म्हाताऱ्या बैलाची बाजारयात्रा' | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Dada Jadhavrao
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 เม.ย. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
जाधवरावां बद्दल शरद पवार एकदा असे म्हणाले होते की बैल म्हातारा झाला की त्याला बाजारात दाखवायचा असतो. यालाच नियती म्हणतात. आता बाजारात कोणाला न्यायचं?
I feel pity for .....
नियती ही अशीच आहे
4 जून रोजी बाजार मतदार नक्की दाखवणार
नियती पुढे कोणाचे चालत नाही
कर्म भोग भोगावे च लागणार 🚩
@@akshayshinde8182कर्माचा सिद्धांत...
अजून खूप काही भोगायच आहे...
डायरेक्ट कत्तलखानाच दाखवा ह्या बैलाला
पोरगी आजी व्हायची वेळ आली तरी स्वतःचे स्थान राजकारणात करू शकली नाही. अशावेळी योग्य सल्ला देऊन आता विश्रांती घ्यावी. कचकून पैसा मिळवून ठेवलाय. सुखाने म्हातारपण घालवावे.
होय सात पिढ्या बसून खातील एवढे कमावले आहे
होय..आता मंदिरात जाऊन जप करणे योग्य आहे 🚩
@@akshayshinde8182 ही लोक आणि मंदिर 😂😂😂
@@swapnapandit478 अहो, त्यांना मशिदीत म्हणायचे असेल. 😄😄😄
😊
घरी आल्यावर स्वागत करतील, चहा पाणी सुद्धा करतील पण वेळेवर बरोबर बाजार दाखवतील, अहो ते सुद्धा राजकारणी आहेत तोंडदेखलं गोड बोलतील पण शेवटी जे करायचं तेच करतील
तसच करायला हवं जशास तसे
म्हातारा बैल अजूनही फुरफुरतो आहे. अजून जोम आहे हे दाखवण्याचा केविलपणा प्रयत्न करतो आहे.
ते सुद्धा सडलेल्या तोंडातून 😊
फुयफुयतोय
शेवटची फुर फुर आहे 😂
@@milindtawde9859😂😂
कर्माची फळं मिळतील लवकरच
आता म्हाताऱ्या बैलांनी दान दिलं की नाही कि शिंग मारली, हे चार जूनला समजेल ! एक मात्र खरं की, नियती नुसती क्रुरच नसते तर सूड उगवत असते! पाहूया काय होतं ते!
प्रगतशील महाराष्ट्रात आज अवघे ५४.३४ % टक्के मतदान 😡 आणी ध्येय ४५ जागा जिंकण्याचे , अशाने हिरवे वादळ नाही थोपवता येणार , हिंदू बांधवानो आळस झटका अजुन ३फेऱ्या बाकी आहेत
म्हणतात ना सुंभ जळाला तरी पीळ काही अजुनही जात नाही!
६९ वर्षाच्या दादासाहेब जाधवराव यांना म्हातारा बैल म्हणण्याची हिंमत तरी कसी झाली असावी?
असो नियतीचा खेळ फारच क्रूर असतो याची प्रचिती पवारांना आली असावी!
हे कलीयूग आहे.येथे आपल्या कर्माची फळे स्वतःलाच भोगावी लागतात.
पण कळेल त्याला ना!!!!!!!!!!!
फक्त स्वार्था साठी.
जाधवराव तसेच कै. खा.सदाशिव मंडलिक कोल्हापूर यांनाही म्हतारा बैल म्हणाले होते.
नियतीने बरोबर डाव टाकला आहे आणि वाकडतोनडया ची अस्तित्वाची धडपड चालू आहे.
सुशील जी, बांबू घातलेला म्हातारा कोण हे सर्वांना माहीत आहे, बांबू घातलेल्या म्हाता-याची गोष्ट पुन्हा ऐकायला आवडेल 😂
Ghari bahar patan nahi
व्वा सुशिल जी बैल तर म्हातारा झालाच आहे, तो त्याच्या कर्माने जाईलच आणि नियती सोडणार नाहीच. हे सर्व इतक्या सफाईदारपणे उत्कृष्ट पध्दतीने तुम्ही सांगितले की त्या बद्दल तुमचे मनापासून आभार मानतो.कौतुक करतो धन्यवाद देतो, मी एकटाच नाही तर तमाम जनता तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छा आशिर्वाद देते. तुम्हाला ही अफाट सुबुद्धी आणि सुशील आचरण, विवेचन ही परमेश्वर ची अमुल्य भेट आहे.
पण हा जो म्हातार्या बैलाला बाजारात पण आताही किंमत नाही.
00000 😭
हा म्हातारा बैल बाजार दाखवण्यासाठी साठी लायक नाही
ह्या बारामतीच्या म्हातार्या बैलाला आता कात्रजच्या घाटात नेऊन सोडायला पाहिजे धन्यवाद
'बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवावा लागतो' हे ऐकून खरोखरीचा बैल डोळ्यापुढे उभा राहून मला अक्षरशः भरून आलं. आशा खरोखरीच्या बैलांना बाजार दाखवू नये. ही गोष्ट वाईट आहे. मात्र दोन पायाचे असे गुणवान (अवगुणे)बैलं मात्र डायरेक्ट कसायाला विकून टाकावे. पैसे मात्र घेऊ नये.
Br
वय 69 असताना सन्माननीय. जाधवराव हा म्हातारं " बैल " होतं आणि त्यांना " बाजार " दाखवा असं सन्माननीय पवार साहेब बोलें... आता सायबांचं बाय 83-84 आहे मग जनतेने त्यांना काय दाखवावं ओ? 😅😅😅🙏🏽🙏🏽🙏🏽
कत्तल खाना 😂
केळ
Kaatiki khana.
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌 च संदेश ..... धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
मसानवाट
काळ जरी क्रूर असला तरी मतदान साठी स्वतः जायला पाहिजे, नाहीतर काळ आपले परीणाम दाखवेलच.हिंदूनी लक्षात ठेवावे.
अगदी बरोबर. लोकांनी मतदानाचा टक्का वाढवला तर आणि तरच शक्य आहे
काय वेळ आणली काकावर ,एक अकेला देवेंद्र क्या करेगा, बोलणाऱ्यावर,सत्ता आस्ताना ज्यांची माती केली आज लेकी साठी त्यांचे जोड्यासकट पाय धरून , नाक रगडून मतसाठी भिक मागावी लागते,री पण या वयात ,यालाच म्हणतात नियतीचा खेळ?
ज्या माणसाने सर्वच लोकांना त्रास दिला आहे की ती माणसे यांना मदत करतील का असा प्रश्न पडतो. याला फिरणारे कालचक्र म्हणता येईल.
दमलेल्या बाबाची कशी नशीबाने थट्टा आज मांडली 😂
म्हाताऱ्या बैलाची व्यथा सारा महाराष्ट्र पाहत आहे.
सुशील जी कथा अर्थ पूर्ण आहे.
दाती तृण घरून शरण जावे लागते आहे , कालाय तस्मै नमः, इतके दिवस दादा ताईसाठी निवडणूकीची तयारी करीत असत व साहेब थोपटे , काकडे , दादा जाघवराव यांच्याकडे ढूकूनही पहात नव्हते.
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍👌👌👌 च संदेश ... १०० % सत्य हीं हैं ... ऐतखाऊ बैल आहें हां ... बसका ... अन् गाडीला जुंपला कीं * तंडणारा नाही तर भांडणारा * 🤣🤣🤣🥰🥰🥰😂😂😂🥱🥱🥱🤔🤔🤔🤩🤩🤩
काय करणार,शेवटी मुलीची बाजू आहेना!
Good
मुलीची बाजु वगैरे ठीक आहे.पण आपण केलेल्या पापाची फळं मुलीला भोगायला लागु नये यासाठीची ही धडपड आहे
खरोखरीच्या महान चाणाक्ष नेत्याने दयेच्या भीकेवर ढेकर देण्यापेक्षा निवृत्ती स्विकारली असती.शीsssss
पवार साहेब ही भाषणं विसरली असू शकतील परंतु ही भाषणं ऐकलेली जनता जिवंत आहे. 🚩
😂thopate rahile
या म्हाताऱ्याची आता बाजारयात्रा नाही तर अंत्ययात्रा किंवा धिंड काढली पाहिजे
Nahi nahi ajun khup kahi pahay ch aahe thod dhor dhara
सुप्रिया सुळे निवडून येत नाही.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नियत ही अदृश्य शक्ती आहे. वेळ आली की ती कोणालाही सोडत नाही.
सगळ्या प्रकारच्या दादा जाधवराव ह्यांना वंदन. त्यांनी सनातनी शिकवणीची बूज राखली. जय हिन्दू विचारधारा.
👌म्हाताऱ्या बैलाला बाजारात किंमत मिळत नाही, हे घरचा लोकांना देखील ठाऊक असते. हरि ॐ.
भाजपा शिदे गट अजित पवार गट यांच्या पक्षाच्या इजिन मधये सरव जाती धर्म चे लोक बसलेले आहेत पण श प व उधव ठाकरे यांचया पक्षाचया इंजिन मधये फकत घराणेशाही बसवलेली आहे
खरय कालचक्र क्रूर आहे. धन्यवाद सर खूप खूप आशिर्वाद शुभम भवतु
खरय कालचक्र पुढील दोन वर्षांत मोदीला चिरडून पुढं जाईल त्यावेळी अशा अंधभक्ताचं काय होईल
Correct karyakram kelay LAVASA King Mataryacha❤❤❤❤❤
एका नाठाळ अती म्हाताऱ्याला ( बैल म्हणणे हा बैलांचा अपमान आहे -- हे तर बैलच कापून खाणारे लोक आहेत) त्याची जागा दाखवा लोकहो.
डुक्कार 🐽
Ek number comment 😂. Barobar olakhala tumhi.
या वेळी एक झालेला मोठ्ठा बदल कौणाच्या लक्षात आला नाही.
"भावी पंतप्रधान" लावायच बंद झालय .
म्हणूनच बैलाला नियतीने वेगळ्या अवस्थेत ठेवल आहे धड बाजार नाही धड....
👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
धन्य आहात,,,🎉🎉🎉🎉🎉
शोधून काढून,,,, टोला दिला,,
आता च्या जमान्यात पाप आणि पुण्याची परत फेड याचं जन्मात करावी लागते 😂😂
आता करामतीकर म्हातार्या बैलाला जनता नक्कीच बाजार दाखवणार
अजून बरंच बघायचं आहे ही सुरवात आहे.. नियती चा खेळ हा असाच चालणार, कित्येकांचे शिव्या शाप भोगायचे आहेत..
खरा शेतकरी बैला ला बाजार दाखवत नाही म्हातारा असला तरी शेवट पर्यंत सांभाळतो. क्रूतघन माणसे मात्र असे वागू शकतात.
वावा, सुशिलजी खूपच समर्पक गोष्ट आपण सांगितली आहे. चपखल बसते.
शीर्षक अतिसुंदर❤🎉🎉🎉🎉
आदरणीय सुशीलजी कथा अर्थ पूर्ण आहे .
बहोत बढिया विश्लेषण किया है. सर्व सामान्य लोकांच्या मनातलं बोललात
Great Analysis 💯💯💯💯❤
KARMA❤
महाराष्ट्राचा महानिर्लज्ज राजकारणी काका करामतीकर 👊
उचापतीकर
एकही गाण न लिहीणार्या अनंत गीतांच्या प्रचारासाठी साहेबांना जावे लागतय अरारा काय स्थिती काय परीस्थिती मोदी है तो सबकुछ मुमकीन है
😂😂😂
गुरुजी साष्टांग नमन,
खरं आहे नियतीच कालचक्र भयंकर असते, जसे करावे तसें भोगावे. 🙏🚩 कालाय तस्मै नमः 🙏🚩
ह्या वयात ही अवस्था वाईट वाटते असो जशी करणी तशी गत आहे,विश्लेषण मस्तच
या म्हाताऱ्या बैलाला आता बाजारात खाटीक फुकट घेणार नाही.
हा मुद्दा महायुतीच्या प्रतेक सभेत यायलाच हवा.
नियती जबरदस्त सुड उगविते.. हे बाकी खरे आहे. सुशिलजी
शीर्षक खूप छान
तुमचे प्रत्येक विषया वरील विश्लेषण इतके छान आणि परफेक्ट असते की मी विडिओ ऐकायच्या आधीच like करते.
मी पण आधीच लाईक करते खूपच भारी व्हिडिओ असतात
Sushil ji आपल्या अभ्यासू वृत्तीला दंडवत!
गाईचा शाप आहे, कारण ते म्हणाले होते म्हताऱ्या गाई खटकाला द्या
आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे आपण करतो लोकांला येते आपल्या ____ ला
खूप छान धडा शिकवला देवेंद्र जी ने उद्धव आणि शरद पवार ला
All Nationalist People, Please Please Go For Voting. Har Har Modi Ghar Ghar Modi. Jai Hind Jai Bharat 🙏 🙏
मस्त . अजून जास्त ठेचली गेली पाहिजे या किळसवाण्या प्रवृत्तीच्या माणसाची
या सडक्या बैलाला आता जनतेने बाजार दाखवावा
बारामती करांनो आता भाकरी फीरवा .
कशी नशिबाने थट्टा मांडली आज
लाज माझी गेली
काय करू मी आता
कळेना मला लेकीला कस निवडुन आणु 😂
बारामतीकरांनो ! तुम्ही जर खरच स्वाभिमानी आणि आपल्या कुलदेवता आणि कुलदैवताचे उपासक आसल तर तुमच्या धर्मभंजकाला घरी बसवा.
शेफाली वैद्य यांचे झिनतचे स्वप्न भाग २३ वाचाच सर्व श्रोत्यांनी . 😊😅
कुठे वाचायला मिळेल??
@@SanatanAngel फेसबुक वर
लींक दिली तर बरे हौईल
करावे तसे भरावे लागते च😂
❤एक अभ्यासपूर्ण आणि दाख ल्या सहीत स्पष्ट विश्लेषण .काका
हे कसे वयस्कर बैल म्हणून जाधव,
तावरे,काकडे यांना संबोधले आणि
त्यांचे कडे कसे मताच्या जोगव्यासाठी गेले हे दाखवून
दिले.ते भोर ला थोपटे यांचेकडे
देखील गेले होते.कधी कोणालाच
कमी लेखू नये हेच खरे होय.
Tagline एकदम perfect 🙏👍👌
अगदी बरोबर बोलतात आपण 😊
जोगवा, दान हे फार चांगले शब्द वापरले, भीक हा शब्द वापरायला हवा होता.
सुशीलजी, एखादी गोष्ट एखाद्या प्रसंगी किती चपखलपणे विश्लेषणा साठी ऊपयुक्त ठरू शकते हे आजच्या आपल्या विश्लेषणातून जाणवलं🎉❤
सुशील जी किर्तनकार प्रवचनकार करतात तशी सुरूवात करता. सूरसिंह उर्फ दादा जाधवराव पुरंदरचे संस्थानिक जनता दला चे शेवट पर्यंत पक्षात होते.आता चिरंजीव भाजपात आहेत.सुशील जी क्षमस्व आपली भारतीय संस्कृती शत्रुला सुध्दा घरी आल्यावर पाहूणचार करूनच पाठवते.येथे कंगना राणावत न उध्दव रावाना सुनावलेल्या डॅायलॅागची आठवण आल्या शिवाय रहात नाही.नियती क्रूर असते काल चक्राचा महिमा अगाध असतो काव्यगत न्याय दुसर काय?
very good.This is Niyati
आणि श्री . अनंतराव थोपटे.. यांच्याकडे पण जावं लागलं
एवढी सत्तेची हाव कशाला...खूप काही मिळवले आहे.मन सन्मान...मुलीचे कर्तुत्व असेल तर तिला मिळेल....आपण शांत बसावे...समाजासमोर किती कोतेपणा दाखवणार....पण का?
लांडीलबाडी करून मिळवलेला मानसन्मान हा कधीच कामास येत नाही यांनी अनेकांचे कर्तृत्व, कार्य धुळीस मिळवले सामान्य नागरिकांसाठी कोणत्याही योजना राबवल्या नाहीत! सत्ता स्वतःसाठी राबवली
खरं आहे म्हाताऱ्या बैलाला बाजार dakhvalachch पाहिजे 1 number
जैसी करनी वैसी भरनी ( सत्यमेव जयते)
यांना यावर्षी जनता " बाजार " दाखवणारच.
सर.... आपण खुप छान पद्धतीने विषयाची उकल करता... 👌🏾मान लिया...
सुशील जी अगदी बरोबर! त्यामुळे प्रत्येकाने माज सोडला पाहिजे. कधीना कधी प्रत्येकाला शेरास सव्वाशेर भेटतच असतो व त्यावर अशी वेळ येते. नियती खरोखर क्रूर असते!
एकदा कंगना राणावत म्हणाली होती यह समय का पहिया है घुमता रहता है। ही दुर्दशा पाहून अत्याधिक प्रसन्नता होत आहे.नियतीचा खेळ याची देही याची डोळी पाहीला आहे. असेच होणार होते. घडा कधीतरी भरतोच असतो. असे आणखी काही घडे भरतांना आख्खा महाराष्ट्र पाहणारच आहे.
अगदी बरोबर बोलत आहात सर धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय हिंद
थोडक्यात काल चकराचा नियम आहे त्यात दुरुस्ती होऊ किंवा करू शकत नाही जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो देव अर्थात जे देव मानत असतील तर परवा हनुमाना चे दर्शन घेतले ते जाऊ दे.
अतिशय सुंदर, नियतीने ठरल्यानुसार हे याची डोळा पहावं/कराव लागतंय त्यासाठीच जगायला ठेऊन हिशोब चुकता करायला/पहायला म्हातार्याला खाटीकखाना दाखवायच्या अगोदरचे दिवस बघावे लागत आहेत,इथेच हिशोब चुकता होणार.धन्यवाद,सुशीलजी बाजार ,गावाकडचा शब्द.
सुशिलजी पण या म्हातार्या बैलाला बाजारात कोणी खरिदारच नाही जय श्रीराम
बाजारपेठ पर्यंत पोहचणार नाही.
छान माहिती दिलीत आणि बैलाचा समाचार घेतला धन्य वाद 🙏🙏
अजून बरेच करायचे बाकी आहे सर, खूप मजा येते हे बघताना आणि ऐकताना
आपण सांगिलेली गोष्ट आम्हाला 2ऱ्या इत्तेत म्हणजे 65 वऱ्हापूर्वीची आहे. त्या गोष्टीचे नाव "दागिण्याना जेवण "असे आहे.
रघुनाथ कुलकर्णी पंढरपूर
खूप खूप धन्यवाद खूप खूप चांगली चपराक मारले शहाण्याला शब्दांचा मार जैसे कर्म तसेच फळ मिळालं
अप्रतिम विश्लेषण व समर्पक उदाहरण देणे ह्यात आपण निष्णात आहातच पण ज्यांनी त्यातुन बोध घ्यायचा तेच बेशरम असतील तर आपण कुठवर समजवणार... खरच, "गा....गुळाची चव ती काय ..."
सुशिलजी योग्य विश्लेषण 👌🏻👌🏻🙏🙏
सुशीलजी, भोग सुरु झालेत, अजुन खुप भोगायचे आहे,
महाराष्ट्र पवारांचे ओझे वाहतोय... याला दिलेले हे भारतातील सर्वात मोठे प्रमाणपत्र आहे🙏🙏🙏 या बातमीची जाहिरात रोज प्रसिद्ध केली पाहिजे.
श म्हणजे शरद पवार .... श शहामृगचा काढुन टाका पुस्तकातुन.
खुपच छान विश्लेषण, भाषा, ज्या जुन्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या कळाल्या, खरच या गोष्टींचा बोलण्याचा त्या व्यक्तीना त्यावेळी किती त्रास झाला असेल
खरंय! आपला संदर्भ वेगळा असला तरी नियती क्रुर(चं) असतें!
You are Great sir 👍👍👌👌
Excellent sir
अभिनंदन सुंदर आणी वास्तवाच भान लक्षात आणून दिलंत
Circle is completed. It Means , the oldest man is going to finish.
अकेला देवेंद्र क्या करेगा असे म्हणणारे लोकांना मा. देवेंद्र जी फडणवीस यांनी दाखवून दिले कि देवेंद्र जी क्या चीज आहे..
कोल्हापूर च्या जनतेने शरद पवारला हिसका दाखवला होता. ज्यावेळी निष्ठावंत कार्यकर्ता सदाशिवराव मंडलिक यांना म्हातारा बैल म्हटले होते
Very nice Sushil bhau hats off 😊😊😊
सूचक शिर्षक शुशीलजी!
करून करून भागले देव पूजेला लागले.शिक्षा मिळालीच पाहीजे.