रहाटणी मैदान सेमी 7 चा फेरा | बैलगाडी शर्यत | Drone Video| 4K Video

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มี.ค. 2024
  • #bailgadasharyat

ความคิดเห็น • 12

  • @bapuadake1205
    @bapuadake1205 4 หลายเดือนก่อน +9

    निकाल घेतल्यावर मागचं चाक गेलंय तासात... त्यामुळे गाडी लॉबी नाही....

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 4 หลายเดือนก่อน +12

    समोर पहा निकाल रेषे समोर कसे विरोधक नाटक करतात, गाडी फॉल होण्यासाठी, चाबूक आपटने, ओरडने, हुसकावणे, भुजवने, शेला फेकणे, फटीत येणे, गाडी मालक अन्याय करू नका, सत्याने खेळा, यामध्ये स्प्ष्ट दिसत आहे निकाल हा सप्त हिंद केसरी बकासुर आण सर्जा चा आहे ❤👍

    • @CricketGamer19
      @CricketGamer19 4 หลายเดือนก่อน +1

      तरीसुध्दा निकाल घेतलाय. ❤

  • @sumeet2187
    @sumeet2187 4 หลายเดือนก่อน +3

    सगळे टॉप चे होते पण विजेता फक्त 1 च , बकासुर न सर्जा

  • @bhaveshmanjare3871
    @bhaveshmanjare3871 4 หลายเดือนก่อน +3

    Bakasur la nikal dyaych hot

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 4 หลายเดือนก่อน +3

    बकासुर जिंकला ❤

  • @mayursalve2716
    @mayursalve2716 4 หลายเดือนก่อน +1

    Bakasur var अन्याय झाला आहे

  • @user-pm6og8he4y
    @user-pm6og8he4y 4 หลายเดือนก่อน +3

    ओन्ली बकासुर

  • @swapnilkanse1126
    @swapnilkanse1126 4 หลายเดือนก่อน +1

    बकासुर विन आहे

  • @user-sy7id1ho8z
    @user-sy7id1ho8z 4 หลายเดือนก่อน

    बकासुर किग