बकासुरवर अन्याय झाला का??? काय म्हणाले निंबाळकर सर & मोहिल धुमाळ.....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 694

  • @swapniljadhav8664
    @swapniljadhav8664 7 หลายเดือนก่อน +169

    बाजारात किती ही नवीन शेंगदाणे आले तरी बदामाची किंमत कमी नाही होत...रोज कितीपण नवीन तारे उगवले तरी बकासुर ह्या वादाळा घंटा फरक पडत नाही .....ओन्ली बकासुर ❤❤

  • @prashantc9680
    @prashantc9680 7 หลายเดือนก่อน +211

    आख्या महाराष्ट्राला समजली वाघाची दहशत काय आहे ते मोहिलं शेठ किंग बकासुर आणि सर्जा ही जोडी पुन्हा पळाली पाहिजे......❤❤❤❤

  • @safe_rider.pj_3024
    @safe_rider.pj_3024 7 หลายเดือนก่อน +285

    💯 बकासुर वर अन्याय झाला आहे, बकासुर ची दहशत आहे हे आज दिसून आलं

  • @amolvairal5291
    @amolvairal5291 7 หลายเดือนก่อน +133

    आधी जो निर्णय घेतला बैलं मैदान मधी गेली ना पळता फिरून लावली खूप वाईट वाटतंय महाराष्ट्र मधली नंबर वन जोडी 🥺🥺

  • @ShivprasadGhadage
    @ShivprasadGhadage 7 หลายเดือนก่อน +37

    नंबर आणि बक्षीस नको फकत पळुद्या म्हंटले तरी पळून नाय दिली . ये डर अच्छा लगा❤ चिडून च हरवू शकता पळून नाही. बकासुर सर्जा ❤️🔥😁

  • @maheshJadhav-bn7hp
    @maheshJadhav-bn7hp 7 หลายเดือนก่อน +8

    बकासुर च्या डोळ्यात पाणी तास आमचा पण डोळ्यात पाणी.....जीव माझा बकासुर ❤

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 7 หลายเดือนก่อน +43

    हा दरारा , हा रुतबा , ही दहशत आणि हा रुबाब फक्त आणि फक्त आमच्या बकासुरचा❤
    Well done #बकासुर आणि #सर्जा ❤️ पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!

  • @Bailgada_premi01
    @Bailgada_premi01 7 หลายเดือนก่อน +93

    दहशत किंग बक्या डॉन🔥🥵 घाबरले सर्व मालक #बकासुर+सर्जा+विठ्ठलनाना=धुरळा

  • @kailasnirguda8130
    @kailasnirguda8130 7 หลายเดือนก่อน +75

    बकासुर आणि सर्जा या दोन्ही नंदी वर पब्लिक ने अन्याय करू नका नाहीतर कोणाच्या बापाची हिम्मत नाही हरवायची❤ बकासुर आणि सर्जा ❤

  • @rahuldadas6234
    @rahuldadas6234 7 หลายเดือนก่อน +13

    आज सिद्ध झालं की 🔥🔥🐅🐅 आमच्या वाघाला किती भितात आज कळलं 😂साथी ही 😂मालकांनी बकासुर ला घाबरून गाड्या पळवल्या नाहीत याला म्हणतात बकासुर ची दहशत ❤ किंगऑफ मोहिल शेठ घुमाळ ❤❤❤

  • @कवट्या_महाकाल
    @कवट्या_महाकाल 7 หลายเดือนก่อน +91

    एका वाघाला हरवायला आले ही जोड़ी परत पलवा आणि दाखुन दया याना
    बकासुर आणि सर्जा प्रेमी ❤💪🔥

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 7 หลายเดือนก่อน +89

    नरनिषेध निषेध 😡 या मैदानाचा आणि कमिटीचा जाहीर निषेध 😡
    निकाल हा आपल्या लाडक्या हिंदकेसरी त्रिकुटाचाच होता ❤🎉

  • @manojlokhande5696
    @manojlokhande5696 7 หลายเดือนก่อน +9

    आहो सर मोहील आणि वैभव म्हणत होते आम्हाला बक्षीस नको आमची गाडी खाली आलीय तर आम्हाला पळुदे तरी पळु दिले नाही आज खरोखर बकासुर आणि सर्जा वर अन्याय झाला आहे 😔😔

  • @akshayneul9213
    @akshayneul9213 7 หลายเดือนก่อน +64

    सर्व गाड़ी मालक घाबरले
    कारण फायनल ला बकासुर लागला तर अन्तर टाकेल किती
    कमेंटी दल बदलू आहें... 💯💯

  • @sureshtidke7697
    @sureshtidke7697 7 หลายเดือนก่อน +104

    आयोजकांना विनंती आहे की आपण कोणाच्या दबावाला बळी पडून निकाल द्यायचा आसेल तर , आपण मैदान घेऊच नका 🙏 ओन्ली बकासुर प्रेमी❤❤

    • @PradipMore-vk8xi
      @PradipMore-vk8xi 7 หลายเดือนก่อน +6

      बकासुर पेक्षा आज सर्जा जास्त पळाला

    • @siddheshbhute8549
      @siddheshbhute8549 7 หลายเดือนก่อน +1

      Are bhavano ya maidanachi suruvatch chukicha nirnayane zali tr shevt pn chukichach honar.....gat no 1 pasunch maidanala gal bot lagle

    • @ahamadalimulani158
      @ahamadalimulani158 7 หลายเดือนก่อน

      कमीटीचा निकाल मान्य नसेल तर कोणी निमंत्रण नाही पाठवले

  • @ChaitanyaKarande-si5sz
    @ChaitanyaKarande-si5sz 7 หลายเดือนก่อน +27

    बकासुर आणि सर्जा नक्की उत्तर देणार ❤
    पुढच्या मैदानात जोरदार comeback 😢

  • @SachinSuryawanshi-jx5kk
    @SachinSuryawanshi-jx5kk 7 หลายเดือนก่อน +114

    जाहीर निषेध ❤किंग बकासुर सर्जा ❤ कट्टर बकासुर समर्थक

  • @कवट्या_महाकाल
    @कवट्या_महाकाल 7 หลายเดือนก่อน +42

    कोना कोनाला वाट ही जोड़ी परत पलाली पाहिजे ❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 7 หลายเดือนก่อน +28

    कोणी कीतीही काही बोलु एक अपराजित जोडी बकासुर आणि सर्जा ❤️‍🔥 गाडीचे ड्रायव्हर विठ्ठल नाना ❤
    आपला काळीज सप्तहिंदकेसरी बकासुर ❤️‍🔥

  • @shubham-007
    @shubham-007 7 หลายเดือนก่อน +52

    नंबर आणि बक्षीस दिला नसतं तरी चालला असत पण गाडी पळवायला पाहिजे होती. .. बाकीच्या गाडी वाल्याना भीती होती गाडी एक नंबर ला उतरली तर आपण एक नंबर केला कसं सांगायचं आणि त्यांच्या आधी उतरलेली गाडी उत्तजनार्थ 🤣

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 7 หลายเดือนก่อน +38

    बकासुर सर्जा देव आहेत ह्यांचावर अन्याय झाला आज आज त्रिकूट एकत्र आले परत आणि आज 3 वाघावर अन्याय बकासुर सर्जा विठ्ठल ड्राइवर बुधकर आणि दोन्ही गाडा मालक निकाल देऊन निकाल दिला नाही कट्टर बकासुर सर्जा विठ्ठल ड्राइवर बुधकर बलमा मोठा सोन्या प्रेमी ❤

  • @baburao7164
    @baburao7164 7 หลายเดือนก่อน +46

    सगळे गाडा मालक माझ्या देवा वर जाळतात #king bakasur ❤ love from Akola vidharbha💪🏻

  • @kailasnirguda8130
    @kailasnirguda8130 7 หลายเดือนก่อน +32

    तुषार सर फक्त बकासुर आणि सर्जा हिच जोडी पळवायला सांगा मोहिल ला कोणाच्या बापाची हिम्मत नाही मग हरवायची ❤ बकासुर आणि सर्जा ❤

  • @avinashthorat8203
    @avinashthorat8203 7 หลายเดือนก่อน +42

    बक्या पळायला आला की सगळे नियम अटी सगळे कॅमेरे ड्रोन ॲक्टिव होतात.. इतना डर जरुरी है..❤🔥💪✌️

  • @AmarRandive-b4b
    @AmarRandive-b4b 7 หลายเดือนก่อน +3

    बकासुर तु नाराज होऊ नकोस तुच आजच्या फायनल चा एक नंबर चा मानकरी आहेत
    तु किंग आहेस आणि राहणार सुद्धा आहेस
    प्रेक्षकांच्या मनातला खरा निकाल तुझाच आहे
    one and only kinG तुच आहेस
    Love you BK SUR ❤❤
    प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा ओरीजनल खेळाडू म्हणून तुझी ओळख कायम राहणार अ आहे❤❤

  • @SantoshShinde-oc5ws
    @SantoshShinde-oc5ws 7 หลายเดือนก่อน +15

    आज कमिटीने चांगल्या नंदीची हेटाळना केली, पळायला गेलेली गाडी माघारी बोलावली त्यांना बक्षीस साठी पळायचं नव्हते तरीपण गाडीमालकानी पळून दिली नाही गाडी आसा अन्याय करत जाऊ नका कोणावर गाडीला फक्त पळायचं होते बक्षीस तुमचे तुमालाच राहिले आसते, गाडी मालकांनी पण आसं नाय केलें पाहिजे.

    • @mayurdamugade4498
      @mayurdamugade4498 7 หลายเดือนก่อน +3

      ghabrle na bhau te lok 😂😂😂😂😅 asa rag aalella dum nahi tr maidanat yeu naka palayla 😂😂tumch prize pn nako hot fakt palaych hot te pn kadene tri ghabrle

  • @sahiljadhav902
    @sahiljadhav902 7 หลายเดือนก่อน +11

    पहिल्या गटापासून अन्याय करायला सुरवात झाली ते फायनल होई पर्यंत फक्त्त अन्याय केलाय कमेटीने जाहीर निषेध राहटणी मैदान🏴🏴🏴🏴

  • @GorakhnathPawar-m9s
    @GorakhnathPawar-m9s 7 หลายเดือนก่อน +10

    आज कळलं बकासुराची दहशत दहशत किंग बकासुर आणि सर्जा ❤❤❤❤❤

  • @devchavan4138
    @devchavan4138 7 หลายเดือนก่อน +6

    बकासुर आणि सर्जा यांच्यावर अन्याय झाला आहे, एका मैदानाने काय नाही होनार तो सप्त हिंदकेसरी बकासुर आहे 🎉🎉🎉

  • @shubhamgaikwad6995
    @shubhamgaikwad6995 7 หลายเดือนก่อน +39

    त्यांचा बाप फक्त हे दोन वाघ आहेत

  • @su10karnaik32
    @su10karnaik32 7 หลายเดือนก่อน +19

    रणजित सर, वैभव, मोहिल सगळे योग्य बोले. खरंच कमिटीने निर्णय बदलायला नको होत अन्याय केला

  • @PrathameshYadav-u9w
    @PrathameshYadav-u9w 7 หลายเดือนก่อน +28

    आजिबात जाऊ नका असल्या maidanav नाराज केलं राव सगळ्यांना.

  • @santoshkhopare
    @santoshkhopare 7 หลายเดือนก่อน +14

    ह्या जोडीला पळून हरवण कठीण आहे जबरदस्त स्पीड आहे गाडीला

  • @nileshbhabad902
    @nileshbhabad902 7 หลายเดือนก่อน +29

    बकासुर आणि सर्जा आजचा मैदानाचा खरा एक नंबर चा मानकरी आहे बकासुर ची दहशत आहे म्हणून गाडी पळु दिली नाही पळाली असती तर सागुन एक नंबर केला असता पहील्या गटा पासुनच वशिला लावला मी बैलगाडा प्रेमी जाहीर निषेध करतो ह्या मैदानाचा असे मैदानाला पुना प्रवागी देउनका आणि सगळ्या नी जाहीर निषेध करा मैदानाचा वशिल्या च मैदान आहे

  • @SurajShedge-gh7vv
    @SurajShedge-gh7vv 7 หลายเดือนก่อน +192

    बकासुर च्या गटात पळायला दम लागतो आज फायनलच्या गाड्यात दम नव्हतं

    • @tanayshinde4039
      @tanayshinde4039 7 หลายเดือนก่อน

      बरोबर,3 ला तातून मारणार मथुर आणि बकासुर

    • @arjunshinde3224
      @arjunshinde3224 7 หลายเดือนก่อน +10

      असली कमेटी असेल तर , परत मैदान घेऊ नका उगाच का त्या मुक्या प्राण्यावर अन्याय करता, आयोजकांनी अशी कमेटी निवडू नये 🙏

    • @AbhishekGhadigaonkar-i5z
      @AbhishekGhadigaonkar-i5z 7 หลายเดือนก่อน +3

      बरोबर आहे मीत्रा

    • @मार्तंड55
      @मार्तंड55 7 หลายเดือนก่อน +1

      छक्के साले परत गाड्या जुपा फक्त बकासुर च्या गटात सूट्टे ठोकणार सगळे

    • @ravsahebsargar4042
      @ravsahebsargar4042 7 หลายเดือนก่อน +2

      Barobar

  • @chandarkantbandke1419
    @chandarkantbandke1419 7 หลายเดือนก่อน +10

    कमिटीचे नियोजन बरोबर नाही.बकासुरला चुकीचा निर्णय दिला. आज बकासुरने एक नंबर केला असता. बकासुरवर कमिटीने अन्याय केलाय. बकासुर किंग आहे.❤❤❤❤❤

  • @onlysound__lover50
    @onlysound__lover50 7 หลายเดือนก่อน +42

    ड्रोन जेव्हा राजा सुंदर ला सामना दिला तेव्हा का नाही आला 2. सेमी 5 सामना ड्रोन नाही आला सकाळी पिस्टन सुंदर गट पास न्हवता तरी सामना दिला तेव्हा पन ड्रोन नाही आला 🤔काय भानगड आहे मित्रानो कोण सांगेल का plz

    • @संदीपपाटील
      @संदीपपाटील 7 หลายเดือนก่อน +7

      राजाची गाडी पण नव्हती लागली

    • @shivsenayuvasena
      @shivsenayuvasena 7 หลายเดือนก่อน

      बकासुर वरच का अन्याय चालवलाय गटाला पन निकाल दयाला पन उशिर केला. बकासुर जिंकला की कोनितरी अॅाबजिक्शन घेनार ज्या गटाला बकासुर पलायला जाईल त्यावाच ड्रोन आसतो

    • @sambhajimane734
      @sambhajimane734 7 หลายเดือนก่อน +1

      एकदम बरोबर

    • @dattazade4150
      @dattazade4150 7 หลายเดือนก่อน

      3:04 3:04 3:04 3:04

    • @shivajijadhav2179
      @shivajijadhav2179 7 หลายเดือนก่อน

      करंट आणि नखर्या ची रितसर गाडी लागली

  • @akshuakshuad1793
    @akshuakshuad1793 7 หลายเดือนก่อน +46

    आज खरच बकासुर अन सर्जा चा सेमी चा निकाल होता गाडी लॉबी नाही

  • @rohanpatil2193
    @rohanpatil2193 7 หลายเดือนก่อน +30

    1000% अन्याय झाला

  • @ShreyashDhok-bn4jn
    @ShreyashDhok-bn4jn 7 หลายเดือนก่อน +48

    दहशत बागा गाडची बाकी च्यांनी गाडी पळवायला नकार दिला😂😂😂😂

    • @mayurdamugade4498
      @mayurdamugade4498 7 หลายเดือนก่อน

      ghabrla 😂😂😂😂😅😅gandit dum ch nahi tyanchya😅😅😅😅 ghabrle na bhau 😂

  • @swapnilthombare7748
    @swapnilthombare7748 7 หลายเดือนก่อน +2

    बाकीच्या गाडी मालकांना माहीत होते ही गाडी पळलिकी एक नंबर फिक्स करणार आणि 100%आज बकासुर वरती आणि सर्जा वरती आन्याय झाला याचा आवाज सर्वांनी उठवला पाहिजे

  • @kiranshirtode8787
    @kiranshirtode8787 7 หลายเดือนก่อน +12

    सुनील मोरे यांच्या डोळ्यासमोर अन्याय झाला का बोलले नाहीत बकासुर आणि सर्जा बद्द्दल...

    • @Sachin-rj1md
      @Sachin-rj1md 7 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर बोलायला पाहिजे होते

  • @suchitpatil9599
    @suchitpatil9599 7 หลายเดือนก่อน +3

    डोळ्यात पाणी आलं राव आज😭कायम काळजात बकासूर😩❤

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official 7 หลายเดือนก่อน +9

    याच तावात गाडी पुढील मैदानावर एक नंबर करणार जे झालं ते सोडून द्या.पण एक गोष्ट नक्की गाडी फायनलला पळाली असती तर 1 नंबर 100% करत होती त्यामुळ बाकीचे फायनलचे गाडामालक विरोध करत होते.

  • @bakasur-r8x
    @bakasur-r8x 7 หลายเดือนก่อน +27

    आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर बादशाहा चा निकाल होता पंचानी अन्याय केला

  • @RD_Rohit_Devkar
    @RD_Rohit_Devkar 7 หลายเดือนก่อน +2

    या निकालावर महाराष्ट्र बैलगाडा संघटनेने योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजेल. कमेटी चा निषेध

  • @amoljagtap9821
    @amoljagtap9821 7 หลายเดือนก่อน +13

    आज 💯 एक नंबर होता ❤

  • @Ruturaj_patil_1001
    @Ruturaj_patil_1001 7 หลายเดือนก่อน +2

    जेंव्हा लोक तुम्हाला हरवू शकत नाहीत तेव्हा ते तुमच्या विरोधात कट रचतात #combacksoon❤️‍🩹👑🦁. (बक्या & सर्जा)पुढच्या मैदानाला कमाल करा दोन्ही वाघांनो.
    Best wishesh from
    RP GROUP 1001 & MATHUR FANS CLUB 🙏

  • @vishalpatil1891
    @vishalpatil1891 7 หลายเดือนก่อน +18

    बकासुर ची पळून बरोबरी करा
    कटकारस्थाने करून अन्याय करू नका
    किंग ऑफ हिंदुस्थान बकासुर❤
    किंग ऑफ महाराष्ट्र बकासुर❤

  • @bhagvanpatil93
    @bhagvanpatil93 7 หลายเดือนก่อน +37

    ह्या मैदानाला पूर्णपणे जाहीर जाहीर निषेध ह्या गावच मैदान कधीच बागणार नाही जय हिंद बकासुर

  • @madhavdoke3830
    @madhavdoke3830 7 หลายเดือนก่อน +1

    हे मैदान सकाळ पासून लभाढा सुरू आहे😊😊हारला तरी इतिहास जीतला तरी इतिहास जवळ जवळ एक घंटा मैदान थांबाले किंग बकासुर सर्जा ❤❤

  • @जयमहारास्ट्र
    @जयमहारास्ट्र 7 หลายเดือนก่อน +9

    5:31 फाइनल चे गाड़ी मालक या दोन वाघा न्ना गाभरले मनुन फायनल ला गाड्या सोडत नहोते जर गाड़ी बाद होतीं तर फायनल ला का गाड़ी पुकरली गाड़ी ख़ाली गेल्लावर परत गाड़ी सोडुन दिलीनाही आज अन्याय झाला बकासुर अणी सर्जा ही जोड़ी सेंमी 7 चागली पळली अखंड महारास्ट्र बघतोय असे अन्याय करु नका खरच अन्याय जाले 😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @santoshyamgar1010
    @santoshyamgar1010 7 หลายเดือนก่อน +9

    धन्यवाद मैदान रिपोर्टर सत्याची बाजु दाखवली त्याबद्दल

  • @baburao7164
    @baburao7164 7 หลายเดือนก่อน +16

    maza dev Aaj jinkla aahe mazya sathi 🙏🏻🙏🏻🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙏🏻🙏🏻🙏🏻 bakasur ❣️

  • @PrashantsingRajput-qb3mz
    @PrashantsingRajput-qb3mz 7 หลายเดือนก่อน +2

    😢😢हेचा पेक्षा जास्त दुःख काही नाही 😢😢बक्याभाई❤ आणि सर्जा ❤❤

  • @PrathameshYadav-u9w
    @PrathameshYadav-u9w 7 หลายเดือนก่อน +20

    असल्या मैदानात हितून पुढे जाऊ नये.

  • @sureshtidke7697
    @sureshtidke7697 7 หลายเดือนก่อน +24

    खुप नालायक आहेत राव आयोजक 🤬 आमच्या वाघावर आज खूप अन्याय झाला आहे 😢 पण वाघा तू आमच्या साठी आज तूच 1 no cha मानकरी आहेस , आमचं काळीज बक्या❤️

  • @rastrawadiphuna
    @rastrawadiphuna 7 หลายเดือนก่อน +30

    सर्वात भंगार असतील ते ज्यांनी बकासुर आणि सर्जा ल फायनल ल पळायला नकार दिला..

  • @navnathpatilmirge6929
    @navnathpatilmirge6929 7 หลายเดือนก่อน +13

    जाहीर निषेध बकासुर 😢

  • @DineshBhivkar
    @DineshBhivkar 7 หลายเดือนก่อน +7

    महाराष्ट्र किंग बकासुर आणि सर्जा ❤❤ तुमचा बाप ❤❤❤

  • @pandujadhav9509
    @pandujadhav9509 7 หลายเดือนก่อน +10

    देव आमचा बका शेठ ❤
    अन्याय झाला आज 😢

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 7 หลายเดือนก่อน +12

    मैदान रिपोर्टर असच सगळ्या बैलं गाडा मालकानं असच मुलाखत घेऊन न्याय ध्या ....एका पुरत करून नका असच गोर गरीबांचे बैलं ना पण न्याय ध्या ...# सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी....❤🎉

  • @ganeshshinde-lv5xo
    @ganeshshinde-lv5xo 7 หลายเดือนก่อน +44

    पुढच्या मैदानात सगळ्याचा हिशोब होईल

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 7 หลายเดือนก่อน +6

    आमच्या साठी आमचं कालीज बकासुरच जिंकलाय ❤

  • @GaneshJamdar-vc4jo
    @GaneshJamdar-vc4jo 7 หลายเดือนก่อน +17

    ओन्ली बकास वरून सर्जा ❤️❤️

  • @pratapjadhav8920
    @pratapjadhav8920 7 หลายเดือนก่อน +10

    ❤❤❤ बकासुर सर्जा jikla होता पण यांनी चुकीचं केला 😢😢😢😢

  • @user-mangesh123
    @user-mangesh123 7 หลายเดือนก่อน +1

    मोहिल धुमाळ आणि रणजित निंबाळकर सर यांनी या मैदानावर कधीच न येण्याचा निर्णय घेतला तो एकदम बरोबर घेतला 👍👏👏👏👏👏👏

    • @user-mangesh123
      @user-mangesh123 7 หลายเดือนก่อน

      @AjitKadam-xy7un इथं गरीब आणि श्रीमंत हा मुद्दा नाही.

    • @sajankumar-181
      @sajankumar-181 7 หลายเดือนก่อน +1

      ​​@AjitKadam-xy7unगरिबांना म्हणावं बकासुर सारखं तुमच्या बैलांना स्पीड लावावं आणि त्याच्यासारखं नाव करावं 🙄

  • @akshaysadgir5915
    @akshaysadgir5915 7 หลายเดือนก่อน +7

    अजून परेंत ही जोडी एकदा पण हरली नाय

  • @satyajitpatil7050
    @satyajitpatil7050 7 หลายเดือนก่อน +1

    जिगरबाज विट्ठल driver काय गाड़ी चालवली नाद खूला❤

  • @ameysalvi5558
    @ameysalvi5558 7 หลายเดือนก่อน +4

    घाबरले वाघांना किंग बकासुर सर्जा ❤❤❤

  • @PrathameshYadav-u9w
    @PrathameshYadav-u9w 7 หลายเดือนก่อน +11

    अन्याय झाल नाही .अन्याय केला आहे.

  • @ganeshshinde-lv5xo
    @ganeshshinde-lv5xo 7 หลายเดือนก่อน +23

    या नावाची दहशत अशीच कायम राहिली पाहिजे

  • @_unknown409
    @_unknown409 7 หลายเดือนก่อน +10

    जाउंदे आज बकासुर वर अन्याय झाला हे सगळ्यांनाच माहीत आहे आता डायरेक्ट 3 लाच गाडी पळवा मथूर आणि बकासुर ही गाडी गुळलात रहलेली आम्हाला बघायची आहे❤

  • @amitwarik2601
    @amitwarik2601 7 หลายเดือนก่อน +11

    घाबरले 2 वाघांना ❤

  • @favouritestatus7407
    @favouritestatus7407 7 หลายเดือนก่อน

    पंच कमेटी बरोबर निर्णय.....मी पण बकासुर चा फॅन आहे....पण तुम्ही व्हिडिओ शेवट पर्यंत बघा सेमी 7 ..आणि मघ बोला.....🙏

  • @jaydeepdeshmukh5873
    @jaydeepdeshmukh5873 7 หลายเดือนก่อน +2

    दहशत आहे बक्या आणि सार्ज्या ची सगळ्यांची फाटली म्हणून गाडी पळवून नाही दिली. जाहीर निषेध. कमिटी ला निर्णय देता येत नाही तर बंद करा मैदान घ्यायचा.

  • @prakashkamble7684
    @prakashkamble7684 7 หลายเดือนก่อน +103

    King bakasur ❤❤

    • @BabuHanchinal-tu2jm
      @BabuHanchinal-tu2jm 7 หลายเดือนก่อน

      काल आमचा बकासुर चा निकाल

    • @BabuHanchinal-tu2jm
      @BabuHanchinal-tu2jm 7 หลายเดือนก่อน

      आम्ही बोलतो विचारपूर्वक विजापूर

    • @BabuHanchinal-tu2jm
      @BabuHanchinal-tu2jm 7 หลายเดือนก่อน

      सगळा लाईव्ह केला नाही केला विसर्जन

    • @BabuHanchinal-tu2jm
      @BabuHanchinal-tu2jm 7 หลายเดือนก่อน

      अन बकासुर च्या गाडीचा गाडी लागले होते 100%

    • @BabuHanchinal-tu2jm
      @BabuHanchinal-tu2jm 7 หลายเดือนก่อน

      बकासुर कुठे पळाली का मी लगेच बघतो लाईव्ह वर आम्ही बघतो विजापूर वरून विजापूर कर्नाटक

  • @SantoshIngawale-x4d
    @SantoshIngawale-x4d 7 หลายเดือนก่อน +17

    जाहीर निषेध. पहिल्या गट पासून अन्याय

  • @ajpatil7780
    @ajpatil7780 6 หลายเดือนก่อน +1

    रोज बकासुर ने जिंकून बाकीच्यांनी काय गोट्या खेळायच्या काय ?
    खऱ्याला खरं बोला..
    गाडी लॉबी आहे....

  • @ajit4124
    @ajit4124 7 หลายเดือนก่อน

    बकासुर आणि सर्ज्या एक नंबर जोडी आहे, हि जोडी कोणीच मारू शकत नाहीं. म्हणुन हे कारस्थान आहे, पण माझे एक विनंती आहे प्रत्येक मैदानात फक्त हीच जोडी पाळावा

  • @amolkshirasagar1396
    @amolkshirasagar1396 7 หลายเดือนก่อน +5

    मोहील शेठ बरोबर म्हणाले

  • @atulsalunkhe17
    @atulsalunkhe17 7 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर निर्णय घेतला ❤

  • @SagarJadhav-ox2kk
    @SagarJadhav-ox2kk 7 หลายเดือนก่อน +6

    बकासुर म्हणजे बैलगाडा शर्यत 💯👑

  • @Bailgada_premi_satara
    @Bailgada_premi_satara 7 หลายเดือนก่อน +1

    दहशत आहे वाघाची काय मत आहे ❤ always king😢

  • @aoudumberlalbondre7705
    @aoudumberlalbondre7705 7 หลายเดือนก่อน +7

    बकासुर प्रेमी ❤️❤️

  • @navnathpatilmirge6929
    @navnathpatilmirge6929 7 หลายเดือนก่อน +4

    जळू नका बरोबरी करा बकासुर प्रेमी जाहीर निषेध 😢

  • @sushilkarale8169
    @sushilkarale8169 7 หลายเดือนก่อน

    अखंड महाराष्ट्राची येवन जोडी सर्जा बकासुर पुढील मैदानात 💯 पळतील

  • @SatishKachare-l3m
    @SatishKachare-l3m 7 หลายเดือนก่อน +4

    आज खरोखर अनाया केला

  • @prashant__1997
    @prashant__1997 7 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे बैलानी तोंड पुढं काढल होत निकाल घेतला होता आधीच 🙏

  • @rohanpatil2193
    @rohanpatil2193 7 หลายเดือนก่อน +9

    ❤❤बकासुर सर्जा❤❤

  • @pravinawatade9733
    @pravinawatade9733 7 หลายเดือนก่อน +1

    बकासुर व सर्जा वर अंन्याय झाला यात्रा कमिटी व पंच कमिटी चा जाहीर निषेध

  • @NOBODY08989
    @NOBODY08989 7 หลายเดือนก่อน +7

    सेमी ७ मधील गाडी मोठा लक्ष्याचे मालक उत्तम भाऊ वाटेगाव करांचा सर्जा होता तो जर भाऊ मैदानात असते तर असे होऊ दिले नसते त्यांनी ❤

  • @SampadaGade-tp4yg
    @SampadaGade-tp4yg 7 หลายเดือนก่อน +6

    Vaibhav shet tumhi barobr bolat aahet

  • @amitbhalerao9695
    @amitbhalerao9695 7 หลายเดือนก่อน +7

    Bhau sarve ghabrle aplyala gadila gati khup hoti mhanun nikal asun denar nay mi tr khup naraj ahe ghari kalva kela bakasur vin mhanun pn😘😘😘

  • @kishordhumal8429
    @kishordhumal8429 7 หลายเดือนก่อน +1

    माझ्या देवावर आन्याय केलाय...❤❤😢😢

  • @RavindraGavali-qg9bo
    @RavindraGavali-qg9bo 7 หลายเดือนก่อน +1

    जिवावर आलं की असच होतं, नंदी वर अन्याय झालं बकासुर वर , सगळ्यांना माहिती आहे की , फायनल चे मानकरी कोण आहे बकासुर & सर्ज्या,

  • @bapugawade8578
    @bapugawade8578 7 หลายเดือนก่อน +1

    काय नियोजकाचे नियम आहेत फालतु जर नियमच कडक आसते तर पहिल्या गटात सामना निकाल होताका काय तरी फालतु गिरी आयोजकांनी केली आमच्या बकासुर आणि सर्जा वर अन्याय झाला आहे

  • @सातारा_छकडी_शर्यत
    @सातारा_छकडी_शर्यत 7 หลายเดือนก่อน +16

    कुटवर वाघावर अन्याय करनार 😢😢

  • @tanayshinde4039
    @tanayshinde4039 7 หลายเดือนก่อน +1

    मी मथुर प्रेमी आहे. पण आज आपल्या बकासुर आणि सर्जा वर अन्याय झ्हाला. पुन्हा या मैदानात येऊ नये. सर्जा बकासुर चा निकाल आहे. मथुर आला नाही तेच बर झालं. नेहमी मथुर आणि सर्जा,बकासुर वर अन्याय होतो. वनश्री केसरीला पण अन्याय झाला. या मैदानात पुन्हा सर्जा बकासुर पळवू नये.

  • @avinashthorat8203
    @avinashthorat8203 7 หลายเดือนก่อน +2

    बक्या भाई डॉन❤ डरणा जरुरी है✌️💪🔥