खूप खूप धन्यवाद! सत्य मनाच्या कोपऱ्यात बसुन होते ते मनमोकळेपणाने उघड झाले खूप खूप समाधान वाटले . आपण आण्णा बद्दल मांडलेले वास्तव; कथा वाचक श्री. संतोष पाटील यांच्या आवाजात ऐकताना आम्ही आमच्या बालपणात कधी विरून गेलो समजलेज नाही. आण्णांचा नेहमी हसरा चेहरा आमच्या सोबत आहे असाच वाटतं. आम्हालाही आपल्यात सामावून घेतले हे आम्ही आमचे भाग्य समजतो. आम्हाला त्यांची खूप आठवण येते. तुम्हां सर्वांना त्यांची कृपादृष्टी सदैव लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤❤

एकदम मस्त