Punjab मधील Dalit Sikh लोकांबद्दल माहीत आहे का? | Dr. Babasaheb Ambedkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2021
  • चरणजीत सिंह चन्नी यांच्या रुपाने पंजाबला पहिला शीख दलित मुख्यमंत्री मिळाला. पंजाबमध्ये दलितांची लोकसंख्या 32 टक्के आहे, पण त्यांची राजकीय ताकद किती आहे? दलितांनी शीख धर्मापासून वेगळं होण्याचेही प्रयत्न केले होते का? दलितांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव किती आहे? या सगळ्या प्रश्नांची ही सोपी गोष्ट.
    संशोधन- दीपाली जगताप, सिद्धनाथ गानू
    लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- अरविंद पारेकर
    #DalitShikh #PunjabDalit #CharanjitSinghChanni #DrBabasahebAmbedkar
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 787

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 2 ปีที่แล้ว +525

    सिख धर्मात 70% सिख दलित आहेत....... सैन्यात जेवढे सिख आहेत त्यात बहुतांशी दलित सिखच सापडतात.

    • @aryanwanjari6740
      @aryanwanjari6740 2 ปีที่แล้ว +24

      मला आज माहित झालं .खूप आभारी आहे 🙏🏻

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 2 ปีที่แล้ว +37

      खलिस्तानी अतिरेकी मध्ये पण त्याची सख्या नव्वद टक्के होती....

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 2 ปีที่แล้ว +55

      @@jaymaharashtra1981 काहीतरी फेकण्यात काय अर्थ आहे?

    • @shreyasdeshmukh8055
      @shreyasdeshmukh8055 2 ปีที่แล้ว +6

      Are Mitra kay boltos

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 2 ปีที่แล้ว +14

      @@tularammeshram2170 मोबाईल मध्ये जर गुगल इंजिन असेल तर सर्च कर...

  • @ushajople8174
    @ushajople8174 2 ปีที่แล้ว +40

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची उंची कमी करू नका ते सर्वांचे नेते आहेत सर्व भारतीयाचे ते तारणहार आहेत

  • @akyachavan1243
    @akyachavan1243 2 ปีที่แล้ว +71

    🧡🙏Jay Guru Nanak ji 🙏🧡
    🧡🙏Jay Guru Ravidas ji🙏💙
    🧡🙏Jay Guru Gobind Singh🙏🧡
    💙🙏Jay Bhim🙏💙

  • @vikasadsare8167
    @vikasadsare8167 2 ปีที่แล้ว +246

    हे ही सांगा की पंजाब हे भारतातले सर्वाधिक दलीत टक्केवारी असलेले राज्य आहे......

    • @mukeshmore889
      @mukeshmore889 2 ปีที่แล้ว +2

      Absolutely right

    • @buddhistshubham2747
      @buddhistshubham2747 2 ปีที่แล้ว +2

      Right 💯🔥

    • @vinayhanmante8059
      @vinayhanmante8059 2 ปีที่แล้ว +2

      कृपया संदर्भ मिळेल का..

    • @obc1943
      @obc1943 2 ปีที่แล้ว +1

      दलित आणि 22फतवे वाले नकली बौध्द जमीन आसमन् चा आंतर

    • @mukeshmore889
      @mukeshmore889 2 ปีที่แล้ว +7

      @@obc1943 तू कोणाचाoriginal peace आहे ते सांग. आणि २२फतवे वाले नकली बोलतो ना तू ज्या गावात राहतो ना तिथल्या एखाद्या चौकात उभा राहून mike मध्ये बोल.कळलं तुला.नकली कोण असली कोण.
      एका बापाचा असशील तर बोलून दाखव.
      मागे आमचा जातीचा गू खाऊ नको.
      तुझा सारखे बरेच आहेत.
      गू खाणारे डुक्कर

  • @manishrandhe
    @manishrandhe 2 ปีที่แล้ว +133

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत हजारो नाही, तर करोडो दलित समुदायाने बौध्द धम्माची दिक्षा घेतली क्रुपया हि 'सोपी गोष्ट' दुरूस्त करावी.

  • @BPHBC
    @BPHBC 2 ปีที่แล้ว +91

    Buddhism 🙏🙏🙏 Always For Equality 🙏🙏

  • @abhaykamble9091
    @abhaykamble9091 2 ปีที่แล้ว +151

    That's why Dr. Babasaheb Ambedkar converted into Buddhism.👍🏻❤️

    • @sanket1644
      @sanket1644 2 ปีที่แล้ว +4

      Tu Quora app vr ahes ky?? Tula Quora app vr paahilyasaarakhe vatte

    • @gauravnikalje802
      @gauravnikalje802 2 ปีที่แล้ว +8

      Yes. Actually he was planning to convert to Sikhism, but Mahatma Gandhi did a fast(uposan) against it. Because he did not wanted Babasaheb and the dalit community to convert because there were something 60+ lakhs dalit at that time. So this many people would suddenly leave Hinduism and convert into Sikhism. Babasaheb even went to Golden Temple and rest of Punjab. Stayed there for few Days. An had made his decision for conversion too, but Gandhi sat on Fast in Pune. Then Pandit Jawaharlal Nehru and Sardar Vallabhbhai Patel convinced the then Sikh Leaders that, if Dr. Ambedkar gets converted into Sikhism, he would be seen as the Leader of the Sikhs, and you guys would have not much value. So they opposed his conversion, and Babasaheb got upset with this thing. He later said “if such is the pre­sent-day lead­ers of the Sikhs, whose Gu­rus called Dal­its as “Ran­grete Guru he Bete” - then this re­li­gion is en­dan­gered.”
      And that is what the current state of Punjab is as said by him.
      Glad that Babasaheb Dr. B. R. Ambedkar chose Buddha's Dhamma in the end.

    • @gauravnikalje802
      @gauravnikalje802 2 ปีที่แล้ว +15

      @अमोल पांचाळ And your Grandfather was running behind all those stupid idiotic ideologies of Casteism, Inequality, Blind belief, Superstition, and hate instead of focusing on education and self development. Just so that his grandson would also follow his footsteps and make fun of others without knowing anything about History or the Person who he is talking about. Who only knows to talk in Hateful way rather to others, rather than understanding or researching on it himself.

    • @NK-rv8eu
      @NK-rv8eu 2 ปีที่แล้ว +17

      @अमोल पांचाळ शेन खायची इच्छा नाय झाली शेनासारख्या घाण धर्माला लात मारायची इच्छा झाली . आजुन पण जे तिथेच आहेत ते शेणात सडत पडलेले किडे आहेत....

    • @rajkumarbhalerao8559
      @rajkumarbhalerao8559 2 ปีที่แล้ว +14

      @अमोल पांचाळ तू असाच आतल्या आत जळून खाक होणार आहेस 😂😂

  • @dhammawaghmare7401
    @dhammawaghmare7401 2 ปีที่แล้ว +65

    मान्यवर कांशीराम साहेब पंजाब मधून निवडून आले होते हे का नाही सांगत

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 2 ปีที่แล้ว +19

    #अत्त दीप भव…❤
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक पुस्तकात आजही जिवंत आहेत.
    त्यांनी त्यांच्या अलौकीक ज्ञानातून संघर्षाची अशी मशाल पेटवलीये की त्या प्रकाशाने शतकानुशतकांचा अंधार नाहीसा करून टाकलाय..
    वाचनाची, ज्ञानाची शक्ती फार मोठी आहे.
    #जयभीम..🇮🇳💐🙏❤

  • @parghaneparvin9615
    @parghaneparvin9615 2 ปีที่แล้ว +85

    पंजाबमध्ये एक नारा आहे बाबा तेरी सोच पे पैरा देंगे ठोक के। जय भीम

    • @user-pd9kr7vr9y
      @user-pd9kr7vr9y 2 ปีที่แล้ว +3

      Khatarnak 👑👑

    • @TVIndia-xs3rl
      @TVIndia-xs3rl 13 วันที่ผ่านมา

      याचा अर्थ काय होतो नेमका?

    • @anuradhatirmare8783
      @anuradhatirmare8783 8 วันที่ผ่านมา

      Great

  • @shaileshgawali9227
    @shaileshgawali9227 2 ปีที่แล้ว +172

    काँग्रेस आसो की बीजेपी दलितांना मुख्यमंत्री करतात आंबेडकरवादयांना नाही उदा सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रपती राम कोविंद

    • @rickyponting3073
      @rickyponting3073 2 ปีที่แล้ว +7

      असच करून चुतीय बनविला आहे काँग्रेस ने आणि दलीत नेत्यांनी

    • @weareindianfirstlast7141
      @weareindianfirstlast7141 2 ปีที่แล้ว +4

      १००%सत्य आहे

    • @jagdishdebaje4100
      @jagdishdebaje4100 2 ปีที่แล้ว +6

      Karan buddha samaj kunache talve chatat nahi bakiche chatatat ramdas and kawade sodala tr

    • @prathameshcreation9167
      @prathameshcreation9167 2 ปีที่แล้ว +9

      ते त्या लायकीचे नाहित हिंदु विरोधी आहेत भिमट. भिम्ते सोडून बाकीचे दलित चांगले आहेत.

    • @rickyponting3073
      @rickyponting3073 2 ปีที่แล้ว +1

      @@jagdishdebaje4100 रामदास पण तसाच आहे. बाबा साहेबांना नंतर दलीत समाजाला प्रामाणिक नेतृत्व मिळले नाही.

  • @arunsonavane528
    @arunsonavane528 2 ปีที่แล้ว +12

    दलित ही ओळख ब्राह्मणानी दिलेली आहे. ती पुसली पाहिजे व स्वतःची ओळख मूलनिवासी भारतीय म्हणून केली पाहिजे.

  • @hemantbanage6620
    @hemantbanage6620 2 ปีที่แล้ว +62

    खूपच छान वाटला हा एपिसोड खरच ही गोष्ट मला पाहिल्यांदा ऐका याला मिळाली खुपच छान माहिती दिली.

  • @nishantjadhav02
    @nishantjadhav02 2 ปีที่แล้ว +89

    थोडा अभ्यासू अँकर असायला हवा होता bbc. हजारो नाही लाखो लोकांनी बाबासाहेबांबरोबर धर्मांतर केलं होतं. आज महाराष्ट्रात त्यांची लोकसंख्या दीड कोटीच्या जवळपास आहे

    • @arvindghotekar1651
      @arvindghotekar1651 2 ปีที่แล้ว +5

      Anchor अभ्यासु नाही, परन्तु पहिल्यांदाच या विषयाला bbc मध्ये स्थान मिळाले, हे ही नसे थोडके।

    • @sagarsonawane1698
      @sagarsonawane1698 2 ปีที่แล้ว +3

      तुझा अभ्यास कमी पडला. Crore लोक नव्हथे. काही लाख लोक होते नंतर 1950 1960 साली लोकसंख्या खूप झाली आणि जास्त मूल पैदा झ्हाली म्हणून त्या मुळे लोकसंख्या वाढली आणि नंतर ते कोटींमध्ये गेली.

    • @nishantjadhav02
      @nishantjadhav02 2 ปีที่แล้ว +3

      @@sagarsonawane1698 कमेंट नीट वाचायला हवी होती. नीट न वाचता कमेंट करू नये.

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 2 ปีที่แล้ว +1

      ७०हजार लोकांनी धर्मांतर केले होते.

    • @ushamote5582
      @ushamote5582 2 ปีที่แล้ว +1

      aaho aik lakh sankhyela 100 hajar as pan manta yet na ..nako tya goshtivarun vad kashla.lakhachi ganana hajarat sudda karta yete...evdga goshivarun ancor chi hushari kadhn he kiti yogya aahe...

  • @ubaleajay
    @ubaleajay 2 ปีที่แล้ว +21

    सलाम तुमच्या कार्याला. .
    तुमच्या माहितीतून समाज कार्य होईल... हीच अपेक्षा

  • @sunildesai4958
    @sunildesai4958 2 หลายเดือนก่อน +18

    जाति व्यवस्था सगळ्या धर्मात आहे. अगदी दुसऱ्या देशातल्या बौद्ध धम्मात सुद्धा. म्हणूनच डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी "नवयान"🔵 ची स्थापना केली अस्पृश्यता ही कीड आहे त्याचा नाश व्हावा हीच कामना 😢🙏

    • @samarthyalanjekar6356
      @samarthyalanjekar6356 13 วันที่ผ่านมา

      Dr.Babasaheb Ambekar yanni dilelya boudh dhammat nahi.satya bharkavatnyach tumhi hajaro varsh karat aalat aani karat aahat.

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 2 ปีที่แล้ว +71

    सिद्धनाथ, हजारो नव्हे करोडो जनतेनं बौध्द धर्माची दीक्षा घेतली... छान माहिती मिळाली... धन्यवाद !!!

    • @pawankumar-hg9we
      @pawankumar-hg9we 2 ปีที่แล้ว +7

      ढेकल

    • @shubhamsadavarte7599
      @shubhamsadavarte7599 2 ปีที่แล้ว +4

      @@pawankumar-hg9we tuzyasarakhe

    • @dhanrajrccphadtare5627
      @dhanrajrccphadtare5627 2 ปีที่แล้ว +5

      Loda karodo

    • @AJ-ne2ni
      @AJ-ne2ni 2 ปีที่แล้ว +6

      हे नालायक लोक मुद्दाम जाणून बुजून असा प्रचार करत असतात लाखोची संख्या हजारात दाखवतात

    • @AJ-ne2ni
      @AJ-ne2ni 2 ปีที่แล้ว

      @@reallerner571 अरे नवकरा तुझ्या सडक्या मेंदूतले विचार कधी बदलतील?

  • @nikhilkhandare589
    @nikhilkhandare589 2 ปีที่แล้ว +10

    सोपी गोष्ट ही खरंच खूप सोपी होती. पण आणखी ह्यावर सविस्तर चर्चा झाली असती तर नक्कीच आमच्या ज्ञानात भर पडली असती...

  • @rajkiranlihinar1190
    @rajkiranlihinar1190 2 ปีที่แล้ว +96

    अजून थोडं सविस्तर विश्लेषण पाहिजे होते..

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 2 ปีที่แล้ว +8

    खरच माहित नसलेली माहिती मिळाली...खुप छान समजले..खरच शीख धर्मात जातीयता नाही असे वाटत होते पण ते हिंदुधरमातून गेलेले आहेत.त्यामुळेही जातीयता दिसते....

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 11 หลายเดือนก่อน +10

    जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤

  • @sumedhpatil573
    @sumedhpatil573 2 ปีที่แล้ว +19

    Dr babasaheb Ambedkar Jindabad

  • @ravangotul2857
    @ravangotul2857 2 ปีที่แล้ว +69

    Dalit is not caste its identity of people who r socially , economically , educationally , backward ..it could be obc sc st or any minority community

    • @incognito4202
      @incognito4202 2 ปีที่แล้ว +2

      Yaa kalat konhi backward nahi aahe.

    • @nanusudesh
      @nanusudesh 2 ปีที่แล้ว +2

      No Dalit means SC and ST not OBC

    • @nanusudesh
      @nanusudesh 2 ปีที่แล้ว

      @@ramlote1824 Ya i know Dalit means Sc, many dalits had ran away to jungles due to Hindu religion not treating the well. and Dalits means Socially and Economicaliy backward and ST people also come under that.

    • @nanusudesh
      @nanusudesh 2 ปีที่แล้ว

      @@ramlote1824 Even SC people don't belong to that religion.

    • @nanusudesh
      @nanusudesh 2 ปีที่แล้ว +1

      @@ramlote1824 According to Hinduism OBC are Sudra and SC Dalits don't belong to this religion.

  • @nitishdinkar1429
    @nitishdinkar1429 2 ปีที่แล้ว +61

    The - Lit (द लित) म्हणजे "प्रकाशित" "उज्जवलित" illuminated

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 2 ปีที่แล้ว +1

      No

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 2 ปีที่แล้ว +3

      @@pawankumar-hg9we bbc मध्ये तुझे हिंदू मित्र बसले आहेत वाटतंय माझे कॉमेंट delete करत आहेत चांगलं उत्तर दिल असत तुला.

    • @pawankumar-hg9we
      @pawankumar-hg9we 2 ปีที่แล้ว +2

      @@wickedmonk2250 😂😂

    • @buddhabhushandamodar8258
      @buddhabhushandamodar8258 2 ปีที่แล้ว +2

      @@pawankumar-hg9we shinalcya

    • @technotrack5959
      @technotrack5959 2 ปีที่แล้ว +2

      @@pawankumar-hg9we chute tar ahet nahi tr je shiya sunni ek mekanchi har ek second marat astat tyacha dharm yana avdto mag brahmin and dalit war asnara hindu dharm pan avday hava na ya lokanna.. te muslim tyancha islam nahi sodat ki allah amhla ka vachvat nahi amhala ka darshan det nahi asa shiya sunni bolat basat nahit chutya sarkhe te ladhtat ek mekashi but te tyancha dharma la chutya sarkhe dosh det basat nahit jas dalit log det bastat mhnje kolhyala draksha ambat ashi ahet hi lok adhi dev dev krayche devane bhav nahi dila tr dev khota mhnun aapli layki dakhvun dili devala

  • @kunalnageshtalbhandare3046
    @kunalnageshtalbhandare3046 2 ปีที่แล้ว +10

    ' NAMO BUDDHAY, JAY BHIM '.

  • @vrundamoghedev6758
    @vrundamoghedev6758 2 ปีที่แล้ว +51

    Even among Christian s there are castes Mangalore, Goa have Brahmin Catholics like Lobo Prabhu, Alva etc. In matrimonial ads they advertise for similar caste

    • @TheOpposition
      @TheOpposition 2 ปีที่แล้ว +3

      Pity

    • @hemantyadav2795
      @hemantyadav2795 2 ปีที่แล้ว +3

      did not say wrong first know about christianity

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 2 ปีที่แล้ว +5

      @@hemantyadav2795 You,first search what RCBrahmin is.

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 2 ปีที่แล้ว +6

      Because their ancestors were converted by force.

    • @sanketmalavi4031
      @sanketmalavi4031 2 ปีที่แล้ว

      हिंदू धर्मामध्ये जेवढं जातीय तेची घाण आहे तेवढी बाकी कोणत्याही धर्मात नाही म्हणून त्या धर्माची प्रगती झालेली आहे.
      उगाच काय वाट्टेल ते बरळू नका.

  • @user-zt6ph7gs3z
    @user-zt6ph7gs3z 2 ปีที่แล้ว +6

    प्रकाश राव आंबेडकर, रामदास राव आठवले, पंजाब मधून नक्कीच खासदार होऊ शकतात, महाराष्ट्राला अजून त्याची किंमतच कळलेली नाही

    • @GK-qv6je
      @GK-qv6je 2 ปีที่แล้ว

      😀😀😀 जे शिर्डीत घडले होते तेच तुम्ही पुन्हा पुन्हा एकदा रिपीट व्हावे असे तुम्हाला बोलायचे आहे का ?

  • @vickyparche9242
    @vickyparche9242 2 ปีที่แล้ว +23

    दलित नव्हे तर बहुजन म्हणावे

    • @obc1943
      @obc1943 2 ปีที่แล้ว +2

      बहुजन हा शब्द नाही हे जाणं चे अनेक वचन् आहे

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 2 ปีที่แล้ว +27

    म्हणजे जेवढे शिख आहेत ते सर्व सर्रास पने, जात पात मानूंन गुरुंचा अपमान करत आहेत🤔

    • @technotrack5959
      @technotrack5959 2 ปีที่แล้ว

      Jaat paat nahi uch ani nich mantat sagle.. yat madhe yeto kam dhanda! Changla kam krt ashil tr sheth boltil ekhada halka kam krt ashil tr nigh thet yethun boltil.. its very simple! Jat pat mitvu but hi mentally kashi mitvnar? Te tr lokana dista ki kon kay krto tya pramane te tya vyakti la bhav detat yat jat mitav nahi tr ajun kahi mitav lok badalnar nahit

  • @pravinshivajimisal5663
    @pravinshivajimisal5663 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर विश्लेषण आणि खूप सुंदर मांडणी हा माहिती ऐकण्यासाठी खूप छान वाटली अशीच माहिती प्रसारित करत राहावं

  • @pravinmane9867
    @pravinmane9867 2 ปีที่แล้ว +61

    Don't use the word Dalit, it's un constitutional.
    Instead use SC,ST

    • @musicwallah1723
      @musicwallah1723 2 ปีที่แล้ว +3

      Dalit ahet mhanun SC ahet na pan 🤦🏻🤦🏻🤦🏻🤣😂🤣😂

    • @pankajkumarshinde6774
      @pankajkumarshinde6774 2 ปีที่แล้ว +1

      True..

    • @GkJustthinking
      @GkJustthinking 2 ปีที่แล้ว +4

      Vote ghya chya time la chalte ka....

    • @musicwallah1723
      @musicwallah1723 2 ปีที่แล้ว +5

      @@GkJustthinking Bagh ki 😂🤣😂🤣🤣😂
      Reservation ghetana sagl chalt hyanna 🤣😂🤣😂

    • @jaihind3627
      @jaihind3627 2 ปีที่แล้ว +1

      Kunbi hai Maratha nahi

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 ปีที่แล้ว +38

    सगळ्यात बेस्ट धर्म बौद्धच आहे👍

    • @musicwallah1723
      @musicwallah1723 2 ปีที่แล้ว

      Yeda zala ka 🤣😂🤣😂🤣

    • @musicwallah1723
      @musicwallah1723 2 ปีที่แล้ว +2

      Original buddh dharma fakt Ladakh madhe ahe je originally Buddh ahet
      He bakiche sagle converted jai bheem wale ahet 🤣😂🤣😂🤣😂
      Ani te tar buddh dharma la pan nahi manat 🤣😂🤣😂🤣😂
      Tyanch Kahi sambandh Nahi buddh dharma Shi

    • @HR-up6dz
      @HR-up6dz 2 ปีที่แล้ว

      तुझ पाटिल आडनाव तुझ्या कंमेटला शोभत नाही. धर्म बदलून घे

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc 2 ปีที่แล้ว

      @@HR-up6dz 😂

    • @musicwallah1723
      @musicwallah1723 2 ปีที่แล้ว

      @@RahulPatil-fs7bc kay hasto ajun 🤦🏻🤦🏻🤦🏻

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 2 ปีที่แล้ว +18

    India में किसी भी धर्म में जाओ, वही ढाक के तीन पात ही मिलेंगे! 😁

  • @sandipbharati4989
    @sandipbharati4989 2 ปีที่แล้ว +13

    Great study. Imformative

  • @maneshkalpande7761
    @maneshkalpande7761 2 ปีที่แล้ว +20

    डॉ.आंबेडकर यांना जातीपुरते मर्यादित उल्लेख करू नका,केवळ दलितांचे दैवत म्हणू नका,त्यांनी जागतिक स्तरावर महान अस कार्य केले आहे

    • @akshaydeshmukh2387
      @akshaydeshmukh2387 2 ปีที่แล้ว +1

      काय केलं जागतिक स्थरावर?

    • @maneshkalpande7761
      @maneshkalpande7761 2 ปีที่แล้ว +1

      @@akshaydeshmukh2387 आंबेडकरांचे साहित्य वाचा साहेब,कळेल आपल्याला.

    • @akshaydeshmukh2387
      @akshaydeshmukh2387 2 ปีที่แล้ว +2

      @@maneshkalpande7761 तुम्ही सांगा तुम्ही सहीत्य वाचलेलं दिसत,आम्हालाही माहिती होईल

  • @arunvaidya8662
    @arunvaidya8662 2 ปีที่แล้ว +3

    Short and sweet ..Good info on this topic

  • @hemantpawar1582
    @hemantpawar1582 2 ปีที่แล้ว +1

    Nice information Sidhanath.Informative topics requested please.

  • @behappymusic7496
    @behappymusic7496 2 ปีที่แล้ว +6

    Nicely explained.. Definitely it's way big subject.. We are Fortunate and honer that Dr. Babasaheb born in Maharashtra.

  • @bobbuildin01
    @bobbuildin01 2 ปีที่แล้ว +7

    Very good. When we talk progressively about elections we must talk about voting percentages for parties with majority Bahujan representatives

  • @vipulghangaonkar449
    @vipulghangaonkar449 2 ปีที่แล้ว +2

    चांगली माहिती दिली आहे सर दलित समाज व इतर समाज सर्व एकवटले पाहिजे जय भीम

  • @amolfuluke1650
    @amolfuluke1650 2 ปีที่แล้ว +2

    Thank you bbc share a good knowledge to ous and improving our knowledge 👍👍

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 2 ปีที่แล้ว +6

    तुमचे विषय उत्तम असतात.कदाचित वेळ कमी पडते.विषयावरील संशोधन आणि विश्लेषण जास्त सखोल असतं तर उत्तम.
    मात्र असे अवघड विषय हाताळताना प्रतिक्रिया देण्यास वाव ठेवू नये.नाहीतर माकडाच्या हातात कोलीत दिल्या सारखं होतं.

  • @DipakPatil-zd9nf
    @DipakPatil-zd9nf 2 ปีที่แล้ว +7

    Great news analysis....

  • @rangari01
    @rangari01 2 ปีที่แล้ว +62

    बीबीसी मराठी ने किती दलित, आदिवासी आणि अन्य मागास वर्गाला बीबीसी मध्ये नौकरीला ठेवलय आधी स्पष्ट करावं.
    नुसते ब्राह्मण दिसतात इथे.

    • @Random-one-0
      @Random-one-0 2 ปีที่แล้ว +12

      बरोबरच आहे ना. बाकी लोकांना न ला ण आणि ण ला न म्हणू नये असं शिकवावं लागतंय. बेसिक गोष्टी तर शिकू दे त्यांना आधी. Superiority पाहिजे to be honest मग नोकरी देऊया 😂

    • @nitishdinkar1429
      @nitishdinkar1429 2 ปีที่แล้ว +8

      महत्वाचा प्रश्न कारण ब्राम्हण विदेशी आहेत.

    • @nitishdinkar1429
      @nitishdinkar1429 2 ปีที่แล้ว +2

      @@Random-one-0 जातिची सुप्रीयर्टी पाहिजे असतो का रे? शूद्रांन(obc/sc/st) संधी दिला का तुमी लोकांनी?

    • @mahendrakamble120
      @mahendrakamble120 2 ปีที่แล้ว +4

      Ya deshetha brahuman lokani gaan karun thevali ahe yana fakt amicha mothe

    • @ihrathor9855
      @ihrathor9855 2 ปีที่แล้ว +4

      @@nitishdinkar1429 आंबेडकर आफ्रिकी होता कि.

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 2 ปีที่แล้ว +5

    ह्या गॊष्टी वर चर्चा झाली पाहिजे आणि पुस्तक सुद्धा आलं पाहिजे

  • @DILIPZINE
    @DILIPZINE 14 วันที่ผ่านมา +1

    The Great Dr Ambedkar

  • @sushmabhujade3603
    @sushmabhujade3603 9 วันที่ผ่านมา

    अभ्यासू माहिती मिळाली आपले आभार.

  • @dailyupdates7282
    @dailyupdates7282 2 ปีที่แล้ว +10

    The great bhimrao ambedkar 💙

  • @deepakjagtap3259
    @deepakjagtap3259 2 ปีที่แล้ว +1

    Chan , aaj hacha vichar karit hoto.
    Thanks for my answer

  • @hiteshgavit2690
    @hiteshgavit2690 2 ปีที่แล้ว +12

    जय आदिवासी जय भिम

    • @ihrathor9855
      @ihrathor9855 2 ปีที่แล้ว +4

      अरे भाई आदिवासी या वनवासी को यहां क्यो घुसेड रहा है. आदिवासियो को मतो का अधिकार देने के खिलाफ था आंबेडकर.... आंबेडकर आदिवासियो का हितेशी नही था.... read ambedkar before simon commission

    • @skepticsage792
      @skepticsage792 2 ปีที่แล้ว +1

      @@ihrathor9855 jhoot 1 sided story padhke aya hai

    • @ihrathor9855
      @ihrathor9855 2 ปีที่แล้ว

      @@skepticsage792 झूट मै कभी नही बोलता... आदिवासी और भेटके विमुक्त जाती इनका विरोधी था आंबेडकर.

    • @riteshkamble2272
      @riteshkamble2272 ปีที่แล้ว

      @@ihrathor9855 Sewalal Konsa sant tha

    • @ihrathor9855
      @ihrathor9855 ปีที่แล้ว

      @@riteshkamble2272 आंबेडकर अंग्रेजो का एजेंट था.

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 2 ปีที่แล้ว

    Dhanyawad! Atishay mahatvachi batami dilit

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 2 ปีที่แล้ว +24

    तुम्हाला अभ्यास कमी आहे.. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत हजारो नाही . तर लाखोंनी धम्म दीक्षा घेतली होती.. नीट सांगत जा

    • @sagarsonawane1698
      @sagarsonawane1698 2 ปีที่แล้ว +3

      तुझा अभ्यास कमी पडला. Crore लोक नव्हथे. काही लाख लोक होते नंतर 1950 1960 साली लोकसंख्या खूप झाली आणि जास्त मूल पैदा झ्हाली म्हणून त्या मुळे लोकसंख्या वाढली आणि नंतर ते कोटींमध्ये गेली.

    • @mazatech3089
      @mazatech3089 2 ปีที่แล้ว +2

      बहुतांश भारतातले दलित हे इसाई धर्मात convert झालेत,, कधी इसाई कधी दलित बौद्ध कधी मुस्लिम कधी हिंदू,, असे उड्या मारत असतात न घर का न घाट का

    • @ygpresent1324
      @ygpresent1324 2 ปีที่แล้ว

      @@mazatech3089 Right to freedom of religion.

  • @machindrasalve2335
    @machindrasalve2335 7 วันที่ผ่านมา

    Thanks for BBC news

  • @user-pd9kr7vr9y
    @user-pd9kr7vr9y 2 ปีที่แล้ว +3

    Charanjit Singh Channi Great leader 🇪🇺👑

  • @rodneyclooney1
    @rodneyclooney1 2 ปีที่แล้ว

    Upyukta mahiti. Dhanyawaad

  • @ronalronal4224
    @ronalronal4224 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili tumhi Karan baryach lokana yachi janiv naste...

  • @rajarampaikrao6959
    @rajarampaikrao6959 2 ปีที่แล้ว +1

    Very nice expression..
    I am aurangabad maharastra.
    I liked your expression
    Thanku
    Jaybhim lords budhha bless you for long life for betterment of indian society.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 11 วันที่ผ่านมา

    दलित समाज हा हिंदू धर्माचा "कणा" आहे.❤

  • @aryansuryawanshi9942
    @aryansuryawanshi9942 2 ปีที่แล้ว

    Good information sir 👍
    Thank you.

  • @babulaldongre5317
    @babulaldongre5317 2 ปีที่แล้ว +3

    ✍️ 14 ऑक्टोबर, 1956 साली परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदु धर्म सोडुन भगवान तथागतांचा जगमान्य बौद्ध धर्म स्विकारला तेव्हा पासुन आम्ही दलित नाही तर अनुसूचित जाती / जमाती व बहुजन समाजामधील आंबेडकरवादी धर्मनिरपेक्ष अहिंसावादी बौद्ध आहोत. आम्हाला पुर्वी उच्चवर्णीय लोक पददलित, हरीजन म्हणायचे. आता दलित म्हणत आहेत. पण आम्ही दलित नाही. महात्मा गांधी दलितांना हरीजण म्हणायचे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी यांना आवडत नव्हते. म्हणुन एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी यांनी महात्मा गांधीना विचारले की आम्हाला तुम्ही लोक हरीजण म्हणता तर हरिजन चा अर्थ समजाऊन सांगा. तेव्हा गांधीजी म्हणाले हरी म्हणजे भगवान, देव, ईश्वर व जण म्हणजे लोक म्हणजे भगवान, देव, ईश्वराची तुम्ही मुले, लोक. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी यांनी उत्तर दिले की जर आम्ही भगवान, देव, ईश्वराची मुले, लोक तर आपण कोणाची मुले, लोक ? या प्रश्नाचे उत्तर महात्मा गांधी यांनी दिले नाही, तर मग आम्हाला दलित म्हणणार्‍या मनुवादी विचारसरनीच्या धर्मांध पाखंडी लोकांनी तुम्ही कुणाची मुले, लोक याचे उत्तर द्यावे. उताराचे प्रतिक्षेत एक कट्टर अहिंसावादी, आंबेडकरवादी. 🙏💪

    • @mr.electrician5074
      @mr.electrician5074 2 ปีที่แล้ว +1

      बर तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारला तर काय प्रगती केल्या उलट कॉपी-पेस्ट केल्या हिंदू धर्माची
      पुजारी गेले भिक्खू आले
      सत्यनारायण कथा गेली गाथा आल्या
      देव गेले बुद्ध आला
      पिंडदान पद्धत गेली जलदान पद्धत आली
      मग काय वेगळं केल्या तुम्ही आज तुमची सुरुवात हिंदू धर्माला शिव्या देण्यात जाते पन तुम्ही जे उगवाल तेच तुम्हाला मिळेल याद राखा

    • @prasadrakshe6309
      @prasadrakshe6309 2 ปีที่แล้ว +1

      @@mr.electrician5074 barobar bhava mi pan sc Community madhla ahe pan apan Barbobar bolla🙏🙏🙏

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती ❤️

  • @Akkirao87
    @Akkirao87 2 ปีที่แล้ว +3

    ह्या वरून लक्षात येते की धर्म "जाती" नाही निर्माण करत ती त्यातील काही लोक निर्माण करतात
    शीख धर्मा मध्ये सुध्धा हेच झाले आहे सध्या
    आणि हिंदू धर्मा मध्ये सुद्धा हेच झाले
    वर्ण व्यवस्था वरून हळू हळु जाती व्यवस्था झाली आणि ती इतकी भयानक झाली की आज आपण बघतोच
    (आणि तरीही काही लोक धर्माला नाव ठेवतात धर्म कुठलाच वाईट नसतो फक्त काळानुसार त्यातील काही विघटक घटक स्वतःला उच्च समजून दुसऱ्याला नीच समजायला लागतात आणि हळु हळु घडत जाते विभक्तिकरण मग ते होते शिक्षणावरून,कामावरून ,रंगावरून )

  • @sachinpagare8098
    @sachinpagare8098 2 ปีที่แล้ว +3

    Jay bhim Jay Samvidhan 💙💪⚔🇮🇳

  • @ramasamudre1939
    @ramasamudre1939 9 วันที่ผ่านมา

    Jay bhim namobudhay nice. For information for the best

  • @vijaypagare4198
    @vijaypagare4198 2 ปีที่แล้ว +1

    Awesome👏👏👍👍

  • @sureshshirse817
    @sureshshirse817 2 ปีที่แล้ว +3

    Well done.

  • @dilipgorhe2933
    @dilipgorhe2933 2 ปีที่แล้ว

    Important information . Rarerll known. Thanks.

  • @ravindramalve3196
    @ravindramalve3196 4 วันที่ผ่านมา

    ☆ ज्या शिख दलितांना शिख धर्मात मानाचे स्थान नाही त्यांनी बहुजननायक मान्यवर कांशिराम याचा आदर्ष ग्राहय मानुन बौद्ध धम्माचा स्विकार केला तर त्यांना माणुस म्हणुन सन्मानाने जगता येयील•
    नमो बुद्धाय/जय सम्राट अशोक/जय भारत/जय भीम/जय संविधान•
    🌊📘🌊📘🌊📘🌊📘🌊📘🌊📘🌊

  • @knowledgesoftwaresolution9419
    @knowledgesoftwaresolution9419 10 วันที่ผ่านมา

    kup chhan vishleshan

  • @bastetushan3474
    @bastetushan3474 2 ปีที่แล้ว

    Thanks for informing

  • @prakashnikale7539
    @prakashnikale7539 2 ปีที่แล้ว +4

    Jay bhim namo buddhay 🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @avinashkochure-jf5yd
    @avinashkochure-jf5yd 7 วันที่ผ่านมา

    Thanks

  • @breeze8305
    @breeze8305 2 ปีที่แล้ว

    You are look so young. So impressive. So beautifully explain

  • @sp6245
    @sp6245 2 ปีที่แล้ว +16

    आज् जाती पाती कोई भी नहीं सोचता.Congress ne hi जाती पाती कें beej ko badhava दिया है।

  • @mr.yuvraajdhanvijay6566
    @mr.yuvraajdhanvijay6566 15 วันที่ผ่านมา

    Jay bhim bhaiya you are great yawaatmall

  • @aakashG555
    @aakashG555 5 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @utkarshashelke9162
    @utkarshashelke9162 2 ปีที่แล้ว +2

    Khup chaan

  • @jugad6924
    @jugad6924 11 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम जय रविदास ❤ जय भीम ❤

  • @prakashm.rangari7246
    @prakashm.rangari7246 2 ปีที่แล้ว +1

    74 साल बाद दलितों प्रति कांग्रेस का प्रेम जागना बसपा की बढ़ती ताकत के चलते बनी दहशत का ही परिणामः जसवीर सिंह गढ़ी
    चंडीगढ़/जालंधर, 18 सितंबरः
    पंजाब कांग्रेस के कलेश के दरमियान चरनजीत सिंह चन्नी को प्रदेश का नया मुख्यमंत्री बनाए जाने के बाद बहुजन समाज पार्टी पंजाब के प्रधान जसवीर सिंह गढ़ी ने कहा कि आजादी के 74 वर्षों बाद यानि को पौनी सदी बीत जाने के बाद कांग्रेस के पंजाब में दलित प्रेम जागना बहुजन समाज पार्टी की पंजाब में बढ़ी ताकत के चलते कांग्रेस में पाई जा रही दहशत का परिणाम है। बसपा प्रधान गढ़ी ने मुख्यमंत्री बनने पर जहां चरनजीत सिंह चन्नी को बधाई दी वहीं, उन्होंने कांग्रेस पर तंज कसते हुए कहा कि आजादी के इतने लंबे अर्से के बाद पंजाब में दलित मुख्यमंत्री बनाने का फैसला लेना कांग्रेस की नालायकी है। उन्होंने कहा कि कांग्रेस ने दलित चेहरा यदि देना ही था तो उस तरीके का कोई दलित चेहरा दिया जाना चाहिए था जिसने दलित समाज के अधिकारों की रक्षा के लिए कभी कोई लड़ाई लड़ी हो अथना संघर्ष किया होता। उन्होंने कहा कि पंजाब में पिछले समय में बसपा ने जिस अंदाज में काम किया और दलित व पिछड़े वर्ग के लोग बसपा के साथ बड़ी संख्या में जुड़े हैं, यही कारण है कि कांग्रेस ने बसपा को रोकने के लिए ही यह फैसला लिया है। उन्होंने कहा कि जो दलित चेहरा कांग्रेस ने मुख्यमंत्री बनाया है वो पंजाब का तो क्या हो सकता है, वो दलितों का भी नहीं क्योंकि साढ़े चार सान में यह व्यक्ति कैबिनेट में रहा लेकिन इन साढ़े चार सालों में दलितों की एक भी मांग अथवा एक भी मुद्दे पर इसने ना तो कोई स्टेंड लिया और ना की कोई संघर्ष किया। प्रधान गढ़ी ने कहा कि जो सीएम कांग्रेस ने चयनित किया उसकी छवि बहुत ही शक वाली है क्योंकि पंजाब की महिला अफसरों ने मी-टू केस तक दर्ज करवाए, मी-टू की शिकायतें तक दर्ज हुईं, महिला कमिशन के पास केस चल रहा है और इस वजह से बहुजन समाज पार्टी दलित चेहरे का तो स्वागत करती है लेकिन कांग्रेस की नालायकी और कांग्रेस की इसके पीछे की जो कुटिल मनशा है, उसकी निंदा भी करती है।
    ---जसवीर सिंह गढ़ी

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk 2 ปีที่แล้ว +1

    GOOD Information

  • @studywithfrooty3999
    @studywithfrooty3999 2 ปีที่แล้ว

    Thanks channal.

  • @arvindaroraamazingfact8995
    @arvindaroraamazingfact8995 4 วันที่ผ่านมา

    Jay Ravidas Jay Bhim

  • @jagdishjadhav7123
    @jagdishjadhav7123 2 ปีที่แล้ว

    Very nice information sir... 👌 Jay bhim Jay bharat.

  • @pravinkamble7469
    @pravinkamble7469 2 ปีที่แล้ว +4

    दलीत हा शब्द वापरणं हा गुन्हा आहे तरी मीडिया , राजकीय नेते,पक्ष संस्था त्याचा दलीत असाच उल्लेख करतात

    • @pravinkamble7469
      @pravinkamble7469 2 ปีที่แล้ว

      बी बी सी याला अपवाद नाही

    • @musicwallah1723
      @musicwallah1723 2 ปีที่แล้ว

      Are bhava dalit ahat mhanun SC ahat mag evd Kay wait watun gheta 🤦🏻🤦🏻🤦🏻

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc 2 ปีที่แล้ว

      मग काय म्हणायचं भावा

    • @mr.electrician5074
      @mr.electrician5074 2 ปีที่แล้ว

      दलीत म्हणून आरक्षण मिळते

  • @sujalmeshram2006
    @sujalmeshram2006 2 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti

  • @santoshpundkar3486
    @santoshpundkar3486 2 ปีที่แล้ว

    फारच छान समजाउन सांगीतले असेच अजून दुर्लभ दलीत समाजा विषयों पर बताई ये

  • @rakeshgayakwad983
    @rakeshgayakwad983 14 วันที่ผ่านมา

    Jai Bhim 🙏

  • @pradeepbarik5355
    @pradeepbarik5355 2 ปีที่แล้ว +1

    Jay Bheem 💕💕💕💕

  • @tiger-sy7lh
    @tiger-sy7lh 2 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती सांगितली.

  • @jitendrajamdade5733
    @jitendrajamdade5733 2 ปีที่แล้ว

    खूप छान.माहीती.दिलीत.आभार

  • @anandranvir5201
    @anandranvir5201 2 ปีที่แล้ว +1

    Very nice Sidd,,,👍

  • @user-vs8rc5qi6t
    @user-vs8rc5qi6t 13 วันที่ผ่านมา

    नमो बुध्दाय, जय भिम, जय संविधान.

  • @vrundamoghedev6758
    @vrundamoghedev6758 2 ปีที่แล้ว +9

    Buta Singh was also Dalit

  • @mayurautade1732
    @mayurautade1732 7 หลายเดือนก่อน

    Jay bhim 🙏💙🙏

  • @BKFacts2021
    @BKFacts2021 2 ปีที่แล้ว +3

    👍👍🙏

  • @vaibhavgajbhiye1409
    @vaibhavgajbhiye1409 2 ปีที่แล้ว

    छान आहे तुमचा हा episode

  • @nskstatus5677
    @nskstatus5677 3 หลายเดือนก่อน

    Jay Bhim🙏🇪🇺

  • @yeshwantpawar7610
    @yeshwantpawar7610 2 ปีที่แล้ว

    खूप छान धन्यवाद सर

  • @ramdasraut4000
    @ramdasraut4000 2 ปีที่แล้ว +1

    Very beautiful

  • @ss62625
    @ss62625 2 ปีที่แล้ว +1

    Nice analysis but should have in more detail