खरच खूप खूप धन्यवाद तेजस्विनी. आपल्या ग्रामीण भागातील महिलांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलेस.अशा प्रकारे इतर महिला बचतगटांनाहि प्रेरणा मिळेल असा सुंदर व्हिडिओ आपण केला आहे.त्याबद्ल आमच्या तुळजाभवानी महिला बचत गटाकडून खूप खूप धन्यवाद आणि पुढील व्हिडिओसाठी हार्दिक शुभेच्छा .🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
खरंच खूप सुंदर व्हिडिओ बनवलाय तुम्ही हा व्हिडिओ बघून आजुबाजुच्या महिला सुद्धां असाच काहितरी व्यवसाय करतील
खूपच छान व्हिडिओ केला आहे मस्तच❤❤
खरच खूप खूप धन्यवाद तेजस्विनी. आपल्या ग्रामीण भागातील महिलांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलेस.अशा प्रकारे इतर महिला बचतगटांनाहि प्रेरणा मिळेल असा सुंदर व्हिडिओ आपण केला आहे.त्याबद्ल आमच्या तुळजाभवानी महिला बचत गटाकडून खूप खूप धन्यवाद आणि पुढील व्हिडिओसाठी हार्दिक शुभेच्छा .🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
खूप छान 👌👌👌👌
👌👌
👌