दीपक बाबू तुझ्या अटी सांगितल्यात त्यामध्ये मी बिलकुल बसत नाही मी महाराष्ट्रातीलच आहे मी गरीब आहे राहायला घर नाही तर चार चक्का गाडी कुठून असणार बँकेत पण नाव तेच आहे आधार कार्ड वर नाव तेच आहे तरी पैसे आले नाहीत सव्वा हप्ता येईल का शंकाच आहे जरा आमच्या सारख्या गरीब मतांसाठी सरकारला विनंती करा ज्या पैसेवाला आहे त्यांना नवरे आहेत गाडी आहे बंगले आहेत लवकर चाकर आहे त्यांना मिळाली आणि आमच्यासारख्या विधवा महिलांना नाही
Sir form check Karu shakata kuthli yojna cha laabh ghet nahi phakt laadki bahin yojna cha laabh ghet aahe Mala 6 December cha hafta milale Airoli Navi Mumbai maaze SBI Bank madhe khate aahe aadhar card bank la link aahe maazya kade 4 wheeler nahi aahe utpana paan25000/ paan Kami form check Karu shakata Airoli Navi Mumbai
साहेब, मी पोस्टात 18 सप्टेंबला पोस्टात ippb खातं उघडलेलं आहे, चार महिने होत आलेत, तरी खात्यात एक ही पैसा पाठविलेला नाही, तर केव्हा पाठविणार आहेत, संबंधितास पैसे पाठविण्यास आठवण करून द्यावी, ही विनंती.
DBT link 25/09/2024 ko howe hai 26 August la approved jhala paan 1 rupee aale nahi jila Nashik Taluk Malegaon dada mala kab paise milnar please sanga help kra status active hai please sanga help kra 🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭
Mala tar ya varshat khupch fatka buslai soyabeen zaal 16qintal aan too zaali 2qintal maaz Manus kaki kaam Karu shakat nahi kaaran shiklela nahi fakt me 5-6 gharche swapaakache kaam karun pot bharte aashi vel aahe maazi saanga Kai karnar sir
दादा फॅरम भरायला उशीर झाला होता एकच दीवस राहीला होता म्हणून ऑनलाइन फॅरम भरला पण नंतर समजल की ऑनलाइन चे भरलेले फॅरम घेनार नाहीत म्हणून पूना आगणवाडीत फॅरम भरला मनाची अवस्था आशी झाली होती की माझा फॅरम वेळेवर जातोय की नाही म्हणून आस कराव लागल आमचयाकड कसलीच गाडी नाही कूनी नोकरी ला पण नाही मला पैसे मीळनार का ते सागा कृपया पंधरा ऑकटबंरला फॅरम भरला आहे आहे काय होईल ते सागा दोन्ही फॅरम वर एकच माहीती आहे एका नावावर दोन फॅरम भरले आस होऊ नये म्हणून हा मॅसेज लीहीला आहे
दादा हमारा चार चाकी गाड़ी है मगर मेरे पति के नाम से है और 2 गाड़ी है। और वह दोनों गाड़िया उदर पोषण के लिए है। एक स्कूल की बस है और एक eco गाड़ी है। दोनों गाड़िया स्कूल की भाड़ा और बाहर की भाड़ा आए तो ले जाते है। इन्हीं गाड़ियों से है हमारा संसार जिंदगी चलती है। इसके अलावा हमारा दूसरा कोई भी काम नहीं है। तो भैया हमे प्लीज यह भी बताइए कि हमारा भी अर्जी failure हो जाएगा क्या? क्या हमे भी इस योजना से बाहर निकलना पड़ेगा? प्लीज मेरे सवाल का जवाब भेज दीजिए भैया।
सर मला अजून एकही हप्ता नाही आला 5 महिने झाले फॉर्म भरून आणि माझ्या कडे गाडी नाही नोकरी नाही कसलं माझे उत्पन्न पण नाही माझा फॉर्म अप्रूव्ह आहे dbt पण केलं Kyc पण केलं तरी का नाही मिळाले पैसे काय करायचे प्लिज सांगा सर.
Aamhala gabrayche kahi garaj nahi kawun ki majhe aadhar card Ani bank madhe naav ok aahe Ani majhe Pati che income 1 lack peksha Kam aahe Ani majhe Pati jawar 4 wheeler tar soda 2 wheeler pan nahi aahe Ani mi maharastra madhe lagn hovun aali 10 varsh jhale majhe maharastra madhe rahwasi aahe Dada
यापूर्वी कोणत्या रेशन कार्ड मध्ये नाव होतं ऍटलिस्ट त्या रेशन कार्ड मध्ये तरी असावं रेशन कार्ड मध्ये तूर्तास तरी काही अडचण येणार नाही परंतु फेब्रुवारीपर्यंत रेशन कार्ड अपडेट करावेच लागेल
सर मला ६वा हप्ता भेटला नाही मग मला पुडचे हप्ते भेटणार नाही का मला गरज आहे सर आणि ज्यांना गरज नाही त्यांना भेटला असे का करत आहे सरकार आम्ही किती विश्वासाने मतदान केले पण विश्वास वाया गेला
दिपक सर माझे पैसे आणखी १रु सुध्दा आले नाही मि mजि बी मधे माझे खाते आहे पैसे आले नाही मनुन मी पोस्ट मध्ये अकाउंट काढले तरी मला पैसे आले नाही काय करावे लागेल ते सागा सावृऋ बहिण असावी म्हणून मला पैसे आले नाही काय
तुमचा फार्मर 15 ऑक्टोबर चा असेल तर काळजी करू नका मंजूर होईल त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील कदाचित एक-दोन दिवसांमध्ये मिळाले तर जानेवारीच्या सातव्या टप्प्या सोबत मिळतील
तुमचा फॉर्म मंजूर झाला होता आणि डीबीटी पण केलेली आहे ना तुम्ही तुम्ही कोणत्याही योजनेचा इतर 1500 किंवा त्यापेक्षा अधिक महिना देणाऱ्या योजनेचा लाभ घेत नसता तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळतील
Thank you sir Chan mahiti dili
मस्त छान माहिती दिली दादा
Khup chaan information....agadi barobar
खूप छान माहिती दिली सर ❤धन्यवाद!
🙏🙏
Gud.news.sir🎉🎉
Sir maz bank account ch naav lagna adhiche ahe tr m patra asu shakte ka please reply
❤❤❤🎉🎉🎉 Deepak sar acchi mahiti dene ke liye dhanyvad
Khup chan mahiti dili dada
खूप खूप धन्यवाद🙏
मला एक ही हप्ता भेटला नाही फक्त अप्रूवल चा म्यासेज आहे पण खात्यात काही ही पैसा जमा नाही आम्हाला खरोखरच गरज आहे तर अशा बहीणीला तुम्ही पैसे पाठवू नका
दीपक बाबू तुझ्या अटी सांगितल्यात त्यामध्ये मी बिलकुल बसत नाही मी महाराष्ट्रातीलच आहे मी गरीब आहे राहायला घर नाही तर चार चक्का गाडी कुठून असणार बँकेत पण नाव तेच आहे आधार कार्ड वर नाव तेच आहे तरी पैसे आले नाहीत सव्वा हप्ता येईल का शंकाच आहे जरा आमच्या सारख्या गरीब मतांसाठी सरकारला विनंती करा ज्या पैसेवाला आहे त्यांना नवरे आहेत गाडी आहे बंगले आहेत लवकर चाकर आहे त्यांना मिळाली आणि आमच्यासारख्या विधवा महिलांना नाही
ताई तुम्ही या अगोदर कोणत्या योजनेचे पैसे घेत आहात का,विधवा असेल तर तुम्ही कोणती तरी योजना चे पैसे घेतच असणार म्हणून पण पैसे आले नसतील
मला आले मी पण विधवा आहे मी माझ्या आईच्या घरीच राहते 🙏
@@SkillGaming_Op बरोबर आहे
Dhanyvad sir chan mahiti dili ahe
Thanks sir मला हप्ता मिळाला
🙏😊
धन्यवाद सर
🙏
Sir form check Karu shakata kuthli yojna cha laabh ghet nahi phakt laadki bahin yojna cha laabh ghet aahe Mala 6 December cha hafta milale Airoli Navi Mumbai maaze SBI Bank madhe khate aahe aadhar card bank la link aahe maazya kade 4 wheeler nahi aahe utpana paan25000/ paan Kami form check Karu shakata Airoli Navi Mumbai
मी नारी शक्ती आँनलाईन फार्म भरला आहे पण ओपन होत नाही काय करु मला एक ही रुपाया भेटला नाही
Mene bhi 15 October ko form Bhara that par abhi tak msg nahi aaya hai
Sir mala ka nahi bhetla,6 wa hafta please reply. Sagle bolat aahe 6 wa hafta nahi bhela tar pudchehafte, bhetnar nahi please reply Sir
deepak sir mera form me mistek thi to reject huva tha to maine oct 11 ko aproove kita hai to abhi tak paise nhi aye hai kya karu
जानेवारीच्या सातव्या टप्प्यामध्ये येतील मग
खूप छान माहिती दिली आहे दादा
🙏
Thankyou sir 🙏 khup samjun mahiti sangitli. Sarv kahi samjle sir .
Sir pending form kdi chek kartil आगस्ट mde bharle
15 October la bharlela form cha mesej ajun aala nahi April zalela kase kalanar
नारी शक्ती ओपन कधी होणार आहे
6वा 7वा हप्ता आला नाही बॅकेकडून कोणताहि मेसेज येत नाही
साहेब, मी पोस्टात 18 सप्टेंबला पोस्टात ippb खातं उघडलेलं आहे, चार महिने होत आलेत, तरी खात्यात एक ही पैसा पाठविलेला नाही, तर केव्हा पाठविणार आहेत, संबंधितास पैसे पाठविण्यास आठवण करून द्यावी, ही विनंती.
Cmlet kithe karavi
ओके सर
Thanks Dipak sir
Mazya mummy cha 6 va hafta ala nahi
DBT link 25/09/2024 ko howe hai 26 August la approved jhala paan 1 rupee aale nahi jila Nashik Taluk Malegaon dada mala kab paise milnar please sanga help kra status active hai please sanga help kra 🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭
Sir Mala 6 wa hafta bhetla nahi. Maje documents clear aahe
सर व्हिडिओ खूप छान आहे
🙏
सुपर माहीत देले सर
धन्यवाद🙏
माझ्या कडे गाडी घोडी नाही मला सरकार चा कुठलाही लाभ भेटत नाही
Thank u dada
मला एक हप्ता भेटला नाही मी वंदना देवरे मला ग्यारंटी नाही गरीब संगे असच होत
Ani jar karnatakatun Maharashtra made alet tyanch kay
Mala tar ya varshat khupch fatka buslai soyabeen zaal 16qintal aan too zaali 2qintal maaz Manus kaki kaam Karu shakat nahi kaaran shiklela nahi fakt me 5-6 gharche swapaakache kaam karun pot bharte aashi vel aahe maazi saanga Kai karnar sir
दीपक सर लाडका भाऊ योजना बद्दल पण माहिती देत रहा
सर माझ्या. दिरांची 4 चकी घडी आहे आम्ही वेगळे राहतो पण रेशन कार्ड एकच आहे मग मलाही याचा लाभ मिळणार की नाही please reply me
Sir yojnecha naav aahe ladki behen yojna gareeb baheen shrimant baheen yojna nahi mahila sathi he yojna aahe mang pratyek bheenela labh bhetay pahije aani jyacha pati gareeb aani ji baheen gareeb aahe mangg tyana mauka dyaa election madhhi ubha hoy acha sarkha ka ubhe hotat he lok tynchya bayka aani tya 3 crore 5 crore. Chya gadit fitrat tyachya pasi aahe mang tyacha kay
Sir agr maharashtra me hi sasural he or mummy ke waha ke rashan card naam hoga to kya pese nhi aayege
Ok Dada
दादा फॅरम भरायला उशीर झाला होता एकच दीवस राहीला होता म्हणून ऑनलाइन फॅरम भरला पण नंतर समजल की ऑनलाइन चे भरलेले फॅरम घेनार नाहीत म्हणून पूना आगणवाडीत फॅरम भरला मनाची अवस्था आशी झाली होती की माझा फॅरम वेळेवर जातोय की नाही म्हणून आस कराव लागल आमचयाकड कसलीच गाडी नाही कूनी नोकरी ला पण नाही मला पैसे मीळनार का ते सागा कृपया पंधरा ऑकटबंरला फॅरम भरला आहे आहे काय होईल ते सागा दोन्ही फॅरम वर एकच माहीती आहे एका नावावर दोन फॅरम भरले आस होऊ नये म्हणून हा मॅसेज लीहीला आहे
दादा.माझ.आधार.बॅंक. सगळ कीलीयर.आहे.6 महीने.झाले.एकही. रूपये.आला. नाही ना.मेसेज.येत
नाही
👍🙏
मला डिसेंबर चे पैसे आले नाही
👍
मुलीचा 6वा हप्ता आला नाही
Mala Desember che paise nahi aale
Dhanyawad sir
पंधरा कॅन्सल झालेत तो हप्ता येईल का
कधी पडताळणी होणार ज्यांना गरज आहे तिला नाही मि एक गरीब आहे मुलाने बाहेर काढले आहे तर मला कोणतीच मदत नाही
तुम्ही फॉर्म भरला आहे का
सर मला आजून एक ही रुपये आला नाही काय करु ते सागा
Ek he he hafta nahi aala August 28 la form approved aahe adhar seeding aahe Active aahe Bank of Maharashtra My name is Neha Umesh Hadkar Mumbai
Pila ration cardcard perpiysh bhtnarkh
सर मला आले पैसे धन्यवाद ❤25 7500 आले आणि 2 1500आले
माझं पोस्टाचे खाते आहे सर त्याच्यात मध्ये पैसे येत नाहीत सर्व ओके आहे तरी पण दुसरा खातं खोललं तर चालेल का
पोस्टाच्या खात्यात पैसे येतात👍👍
Mla तर 6 वा हफ्ता दिला नाही 3 तारीख आली पहिले आले
दादा हमारा चार चाकी गाड़ी है मगर मेरे पति के नाम से है और 2 गाड़ी है। और वह दोनों गाड़िया उदर पोषण के लिए है। एक स्कूल की बस है और एक eco गाड़ी है। दोनों गाड़िया स्कूल की भाड़ा और बाहर की भाड़ा आए तो ले जाते है। इन्हीं गाड़ियों से है हमारा संसार जिंदगी चलती है। इसके अलावा हमारा दूसरा कोई भी काम नहीं है। तो भैया हमे प्लीज यह भी बताइए कि हमारा भी अर्जी failure हो जाएगा क्या? क्या हमे भी इस योजना से बाहर निकलना पड़ेगा? प्लीज मेरे सवाल का जवाब भेज दीजिए भैया।
भैया मै आपके जवाब के लिए राह देख रही हु।
सर मला अजून एकही हप्ता नाही आला
5 महिने झाले फॉर्म भरून
आणि माझ्या कडे गाडी नाही नोकरी नाही
कसलं माझे उत्पन्न पण नाही
माझा फॉर्म अप्रूव्ह आहे dbt पण केलं
Kyc पण केलं तरी का नाही मिळाले पैसे
काय करायचे प्लिज सांगा सर.
Same to same problem 😢
Sir mala sahava hapta aala nahi
Dada mala Dec cha haptta ala nahi beed jilla
Mujhe bhi ni aya
दादा माझा आधार.बक.सगळ कीलीयर आहे.३महीने झाले एकही रुपया आला नाही
Sar grkul yojneci lig. Saga
Ok👍
3 wheels aslyas chalel ka
फोर व्हीलर नाही चालणार थ्री व्हीलर बद्दल कुठलीच प्रकारची गाईडलाईन्स नाही त्यामुळे काळजी करू नका
@@thepreciseacademypune9811 thanks
Majhe pan nahi Aale
Sar tumi sangalela kara hahe hamchya gavat 6 jan hahe telangana rahivasi hahe
1500
Ala
January chy paisy kadhi yenar
Aamhala gabrayche kahi garaj nahi kawun ki majhe aadhar card Ani bank madhe naav ok aahe Ani majhe Pati che income 1 lack peksha Kam aahe Ani majhe Pati jawar 4 wheeler tar soda 2 wheeler pan nahi aahe Ani mi maharastra madhe lagn hovun aali 10 varsh jhale majhe maharastra madhe rahwasi aahe Dada
5,6 हप्ता आला नाही
Dada mi dusrya ac cha no dila hota pan majya adhar dusrya banket link hota manun mala dusrya banket paise aala mala kahi problem honar nahi na
दोन्ही अकाउंट जर तुमच्याच नावाने असतील तर काळजी करू नका
Thanks
सर एक प्रश्न विचारतो तुम्हाला माझ्या वाईफ चा सहा हफ्ता मिळाला पण रेशनकार्ड मध्ये नाव नाही सात हफ्ता येणार का नाही काय करावं लागेल सर🙏
यापूर्वी कोणत्या रेशन कार्ड मध्ये नाव होतं ऍटलिस्ट त्या रेशन कार्ड मध्ये तरी असावं रेशन कार्ड मध्ये तूर्तास तरी काही अडचण येणार नाही परंतु फेब्रुवारीपर्यंत रेशन कार्ड अपडेट करावेच लागेल
माहेरच्या रेशनकार्ड मध्ये नाव आहे पण फार्म पतीच्या नावाने भरलेला आहे
सर मला ६वा हप्ता भेटला नाही मग मला पुडचे हप्ते भेटणार नाही का मला गरज आहे सर आणि ज्यांना गरज नाही त्यांना भेटला असे का करत आहे सरकार आम्ही किती विश्वासाने मतदान केले पण विश्वास वाया गेला
दिपक सर माझे पैसे आणखी १रु सुध्दा आले नाही मि mजि बी मधे माझे खाते आहे पैसे आले नाही मनुन मी पोस्ट मध्ये अकाउंट काढले तरी मला पैसे आले नाही काय करावे लागेल ते सागा सावृऋ बहिण असावी म्हणून मला पैसे आले नाही काय
तुमचा फार्मर 15 ऑक्टोबर चा असेल तर काळजी करू नका मंजूर होईल त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील कदाचित एक-दोन दिवसांमध्ये मिळाले तर जानेवारीच्या सातव्या टप्प्या सोबत मिळतील
Sar 4 chaki wahan dhandda ahe yache kya RTO Madhe tar naaw dakhwnaar
Mag tyanchya patniche kay
Sar saga pz
या नंतर मत फक्त नोटा लाच
दोन हप्ते आले बाकीचे हप्ते आलेच नाही
Sir gas che paise kadhi मिळणार🙏
4 wheeler navryachya navane ka bahinichya navar asel tr paise bhetnar nahi??? Plz Kontri reply dyaa
Sir maj adhar card nawryacya nawawr ahe and account link mahercya nawawr ahe tr maje paise yeil ka
आम्ही पत्र चेक करणार का
Mazhya navarya kde gadi ahe majepan band hoilka sir bola
Hapta
Bola Sir
गाड़ी ची अट रद्द करा हो
Mala ek rupee aala nahi mi15 October madhe from bharla hota kuthla ch massage aala nahi
Vandana Ingale chicwad
सबमिट झाल्याचा मेसेज पण आला नाही का येईल काळजी करू नका मात्र डीबीटी पण करून घ्या
सर 6 हफ्ता नहीं भेटला आजुन
काही चुकीच्या महिलांना पैसे मिळाले त्याचे काय करणार सरकार
सर माझ्या आधार कार्ड वर सासरचे नाव आहे पण बॅंकेच्या अकाउंटला माहेरचे नाव आहे तर माझा लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही का?
नाव मिस मॅच नाही पाहिजे यापूर्वी तुम्हाला पैसे मिळाले होते का
हो मला जुलै आणि ऑगस्टचा लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला होता फक्त
मी जर नवीन बॅंक खाते उघडले तर चालेल का?
मी.छाया. वर्मा. नाशिक. जिल्हा
E K, Y, C आधार कार्ड काय आहे
Voting chya veli tar as kahi nahi bole le ki char chaki wale nako karu aamala vote
Vote pahije hote na😂
Barobar
Barobar bolele tai jyachya pasi char chaki vahen nahi faqt tyanchec mat ni. Sinde sarkar jikle aahet
सर मला खूप खूप गरज आहे मला मी अत्यंत एकटी राहते मी मला गरज आहे मला कोणी नाही
काळजी करू नका तुम्ही फॉर्म भरा जर आतापर्यंत भरला नसेल तर आणि जर भरला असेल तर तुमचा फॉर्म मंजूर होईल डीबीटी बंद करून घ्या नक्कीच मिळतील
मला एक रुपया ही मिळाला नाही मी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील आहे कधी येणार आहे पैसे
Shet jameen 2 ekkar aahe tihi korafwahu Kai karaaw tumchyawar aani devawarch bharosa theun rahaw laagel
4 wheeler second hand aslyavr kay
Sir labharthi yadi kashi baghaychi
छान माहिती दिली दादा.
धन्यवाद
एक ही हप्ता आला नाही
तुमचा फॉर्म मंजूर झाला होता आणि डीबीटी पण केलेली आहे ना तुम्ही तुम्ही कोणत्याही योजनेचा इतर 1500 किंवा त्यापेक्षा अधिक महिना देणाऱ्या योजनेचा लाभ घेत नसता तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळतील
Jiske paas 4 wheeler gadi nahi hai sirf usike vote se jeeti hai kya