शिवसेनेने बिहारमध्ये 35 जागा लढवल्या सगळीकडे डिपाॅजीट जप्त बर त्या 35 पडक्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची केलेली बेरीज एका उमेदवाराच डिपाॅजीट वाचवू शकत नव्हती
मांजर जसे पायात घोळत राहते, तसे हे तिन्ही पक्ष कोणाच्याही पायात पडून राहतात. कुठूनही खुर्ची उबवायला मिळाली पाहिजे. बाळासाहेब असताना स्वाभिमान ह्या शब्दाला खरी किंमत होती. रौतांनी ती विकून टाकली.
अनय मला वाटते आजचे शिर्षक थोडे वेगळे हवे होते. कारण चौसष्ट साखर कारखान्याचे आणे आहेत. पण दाखवता येत नाही. " नाही थारा स्वतः च्या राज्यांत अन पाय पसरता दुसर्यांच्या राज्यांत."
शिवसेना आधी भाजपा का जागा देत होती आणि इतक्या वर्षानंतर आता भाजपा शिवसेनेला जागा देते ह्यात अभिमानाने सांगण्यासारख काय आहे ते राऊत जाणे. इतक्या वर्षात शिवसेना मोठा पक्ष का होऊ शकला नाही ह्यावर विचार आवश्यक आहे, ते सोडून दुसऱ्याच्या ओसरीवर जाऊन बसण्यात धन्यता मानतात.. असो भाजपा जागा देत तरी होती, राष्ट्रवादी जागा दाखवते आहे आता सैनिकांना
२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीवेळी मा.अमित शहांनी योग्य शब्दात वर्णन केलं होतं. ते म्हणाले होते "शिवसेनेकडे आता आम्हाला देण्यासारखं काही राहिलं नाहीये."
अनय साहेब नमस्कार 🙏, निवडणुकीच्या शर्यतीत कोण कुठे आणि कोणाची शर्यत कुणाशी याचे यथार्थ चित्रण करणारी तुमची मीमांसा आवडली .. 👍 📍इतकेच म्हणीन की काही पक्षांची कथा म्हणावे की व्यथा 📍 " नाही गवसली जनाची मर्जी तरी दौडवीली घोडी शर्यतीत माझी करोनी तडजोड उडवीत धूळ घालती धुमाकूळ पडत मागे तरी अग्रेसर सर्वांपुढे टोमण्यांची मांदियाळी धावली सर्वां पुढे मिरवीत देत टाळी उधळीत आश्वासने खुळी.. " विश्लेषणाचे आभार,🙏🙏
शवसेना 50 जागा लढणार, निवडणूक आयोगाला 50 जणांचे deposit चे पैसे मिळणार, नोटा ला सुद्धा जास्त मते मिळणार, ncp पण त्याच पावलावर, bjp सरकार बनवणार हे नक्की चार राज्यात,
शरद पवारांनी आता घरी बसून आराम करायला पाहिजे। या वयात, तब्येत बरी नसताना वणवण कशाला फिरतात कळत नाही। चालतांना जर दुसरयाचा आधार घ्यावा लागत असेल तर माणसाने राज कारण सोडायला हवे।
मुळात महाराष्ट्रात हे सरकार ठरवून नाही तर "चूकुन" तयार झालाय. त्यामुळे बाकी राज्यातहि असेच होईल हे अपेक्षा सोडा. प्रतिश्रुष्टी निर्माण करण्याचा असाच प्रयन्त पुराणात फसला आहे.....त्यामुले कोनीही विश्वामित्र होण्याचा प्रयन्त करू नये😁😁😁
प्रादेशिक पक्ष फक्त खिशे भरण्यासाठीच...उमेदवार निवडून येवो ना येवो ...1/5 कोटी तिकिटाचे घेतात...उमेदवार निवडून आले नंतर विकास कामाचे कमिशन चालू...जनतेने फक्त आणि फक्त राष्ट्रीय पक्ष समोर ठेवून मतदान केले पाहिजे..
शरद पवार साहेब पहिले स्वबळावर कधी तरी महाराष्ट्रात स्वतःचा सरकार बनवा. नंतर बाकींच्या राज्यांचा विचार करा. गेली चाळीस ते पन्नास वर्षे फक्त तुम्ही एकाच वर्गात आहात ना पुढे जात ना मागे येत आहात. राहिला प्रश्न संजय राऊत साहेबांचा माझा राऊत साहेबांना ओपन चॅलेंज आहे तुम्हीं ज्या विभागात राहता तिथे शिवसेनेच्या निवडणूक तिकिटावर निवडणूक लढवून दाखवावी मग बघा काय होते ते? पाठीच्या दाराने खासदार कोणीही बनू शकतो. आणि गोव्यामध्ये किंवा उत्तर प्रदेशामध्ये आपले उमेदवार उभे करण्यापेक्षा किंवा त्यांची अनामत रक्कम जप्त होण्यापेक्षा तेच पैसे जनतेच्या कल्याणासाठी वापरावेत हीच सूचना. बाकी काय सामना आहेच 😉
वा खूप छान माहिीपूर्ण विडिओ आपण सादर केला. शिवसेना आणि एनसीपी कसा खोटा प्रचार करतात हे आम्हाला दाखवून दिले. तसेच या दोन्ही पक्षाची प्रसार माध्यमांची चाटू गिरी दाखवली.
शिवसेनेने बिहारमध्ये 35 जागा लढवल्या सगळीकडे डिपाॅजीट जप्त
बर त्या 35 पडक्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची केलेली बेरीज एका उमेदवाराच डिपाॅजीट वाचवू शकत नव्हती
वा वा!!! खूप छान, ह्या सर्व बलाढ्य पक्षांची नेमकी स्थिती तुम्ही छान विशद केलीत! धन्यवाद.
Mujori, areravi ,khotya walgana,kartawya shunatya etc thy name is shiromani Sanjay Raut.
तुम्ही, सुशीलभाऊ, आणि भाऊ तिघांनी राष्ट्रवादी आणि शवसेना यांच जे वाभाडं काढत आहात अगदी योग्य 👌🏻👌🏻
अगदी खरे आहे
लईच भारी बोलतायसा.. 😂😂😂
कचरा... कचरा....अन् कचरा 😭😭😭
हे तिघे, प्रभाकर सूर्यवंशी, आणि काही हिंदी पत्रकार... यूट्यूब वर भाजप ओरिएंटेड मांडणी करतात...पण खरंच तसं आहे का ?
Jara visavu ya valnavar
हे तिघेही अंधभक्त आणि पुरस्कृत स्वयंभू विश्लेषक आहेत . यांच्या मर्यादा युट्यूब पुरत्या आहेत .
बागेत पेंग्वीन आले
म्हणून मुंबईत थंडी पडली 🤣
मी तर असे ऐकले आहे की शिवसेना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणार आहे.
😂😃😃😃😂
छान व सटीक विश्लेषण।
🌹🌹
'बीएमसी' मध्ये आणणार आहे??? तोपर्यंत सत्ता टीकलीतर...
good one
मांजर जसे पायात घोळत राहते, तसे हे तिन्ही पक्ष कोणाच्याही पायात पडून राहतात. कुठूनही खुर्ची उबवायला मिळाली पाहिजे. बाळासाहेब असताना स्वाभिमान ह्या शब्दाला खरी किंमत होती. रौतांनी ती विकून टाकली.
रामाला रोखण्यात यांना यश मिळणार नाही. जय श्री राम 🚩
Let whatever happens, Yogi Ji is winning with 300+
विश्लेषणा बरोबर कंमेंटस् वाचताना धमाल आली.
अनय
मला वाटते आजचे शिर्षक थोडे वेगळे हवे होते. कारण चौसष्ट साखर कारखान्याचे आणे आहेत. पण दाखवता येत नाही. " नाही थारा स्वतः च्या राज्यांत अन पाय पसरता दुसर्यांच्या राज्यांत."
3:03👍😁
निवडणुकी आधी ‘यलगार’
निवडणुकी नंतर ‘गप्पगार’
😁😆🤣😂😅
👌👌👌👌👌
🙏After so long time......
निवडणुकीनंतर शिल्वर ओक वर
झक मार
🤣👌
@@maheshwarimirajkar5451 नमस्कार!!😁🙏
सर महाराष्ट्र राज्यात NCP ने आपल्या स्वतःच्या हिमतीवर सरकार स्थापन करण्यास जमले नाही हे सत्य नाकारता येत नाही... जय महाराष्ट्र.. हिंदू मराठी माणूस
एक होता संज्या
मी झालो आता पंज्या,
मी दिले होते वचन,
आता करतो भजन🤭
नयन कुमार या कवितेत थोडी सुधारणा करा ....एक होता संजा रोज सकाळी ओढून गांजा दोन्ही हाताने वाजवतो पंजा
Ha ha ha
@@shitalshingade9476 😂😂😂
@@shitalshingade9476 👍👍👍
@@shitalshingade9476 अगदी बरोबर
७९२ लोक मानतात... सेनेला ?
बापरे... !
जगातला सर्वात मोठ्ठा पक्ष हाच तो का ?
शिवसेना आधी भाजपा का जागा देत होती आणि इतक्या वर्षानंतर आता भाजपा शिवसेनेला जागा देते ह्यात अभिमानाने सांगण्यासारख काय आहे ते राऊत जाणे. इतक्या वर्षात शिवसेना मोठा पक्ष का होऊ शकला नाही ह्यावर विचार आवश्यक आहे, ते सोडून दुसऱ्याच्या ओसरीवर जाऊन बसण्यात धन्यता मानतात.. असो भाजपा जागा देत तरी होती, राष्ट्रवादी जागा दाखवते आहे आता सैनिकांना
Marathi
Balasahebanchya mule
मंडम समोर सारखी मान वाकवून मानेला पट्टा अडकला तस बंगालच्या वाघीनी समोर कंबर दुखेपर्यंत वाकून कंंबर अडकली नाही म्हणजे मीळवली.
२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीवेळी मा.अमित शहांनी योग्य शब्दात वर्णन केलं होतं. ते म्हणाले होते "शिवसेनेकडे आता आम्हाला देण्यासारखं काही राहिलं नाहीये."
Happy Makar Sankranti anusar👌👌👌🎈🎈🎈🎈
तुमचं विषय शिर्षक योग्य आहे.
ताठ मानेच्या साहेबांचा हा मानमोडका मामु
चाटु पत्रकारांना वाटतो फ्लॅटु
फलॅटधारक चाटु ओवाळीती आरती
संज्या म्हणतो आमचा साहेब वरती
फारच सुंदर
😁 खिशात नाही आणा
तरी भरायचाय ‘बकाणा’
😁😆🤣😂😅
😁 खिशात नाही आणा
तरी भरायचाय ‘बकाणा’
😁😆🤣😂😅
✍👌👌😎🤠🥳वाह !
@@susheelchauhan7759 धन्यवाद सुशिलजी!!😁🙏
तन पे नहीं लत्ता । पान खायें अलबत्ता ।।
@@susheelchauhan7759 हाहाहा! मस्त!!👍
अजून एक 👇
नांव माझं नाथा
रोज खातोय लाथा
😁😆🤣😅😁
दणदणीत यशाचे वर्णन अभूतपूर्व !!!
ह्या दोघांची जगात्याना अचूक दाखवलीत.
अनयभाऊ 👍 अगदी बरोबर शीर्षक 👍
फक्त दोन जागांचा फरक असतांना देवेंद्रजींनी मुंबई महापालिका बहाल केली आहे.हे कधीही विसरू नका म्हणावं. बाकी आजचे विश्लेषण एक नंबर.
Very nice
आमच्या खान्देशात अहिराणीत ' घरम नहि दाना न माले म्हना नाना अशी या अर्थाची म्हण आहे
आवडली परफेक्ट समयोचित खूबी न वापर केलात रावं
निकालानंतर भुवया उडवून काय बरे म्हणतील...? ईव्हीएम, बीजेपीचे राजकारण, दुसऱ्या पक्षांनी फेकलेले पैसे.....
NCP and SHIVSENA will loose deposits also like last election
मोदी जी जिंदाबाद 🇮🇳 योगी जी जिंदाबाद 🇮🇳 🇮🇳 हर हर महादेव 🚩 🇮🇳
जय हिंद 🇮🇳 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳
आदित्य ठाकरे होणार उत्तर प्रदेश चा बेष्ट शियम 😊☺️☺️
मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे काय
@@neetadhanu4439इकडे बाप बसलाय ना घट्ट पकडून खुर्ची ला
Sarv chya sarv deposit japt honar shivsena NCP cha
Maharashtrat UP chya lokanvar atyachar karnare shivsena NCP la up chi janta mate deil ka
Fakt deposit japt honar
Uddhav la bangalcha CM kara, mamta bano tyachya mangutivar basel
अनयजी, शिर्षक योग्य अचूक!
त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
That NCP has to negotiate seat sharing with TMC in Goa itself shows the ground realities!!
ओपिनियन पोलनुसार Mr. योगीजींना यूपीमध्ये 240 जागा मिळतील. विरोधकांनी काही चूक केली तर भाजपच्या जागा 240 वरून वाढतील.
Best Analysis👌... Carry on🎉🎉🙂
😄😄😄 जिकडे भेळ, तिकडे खेळ!!
स्वामी मौर्य हा मूळचा ‘बसपा’चा.
आता पाच वर्षे ‘भाजपा’त राहून ‘सपा’त गेला.
मौर्यचा नाना पटोले सारखा गेम होणार
नाना को राहुल गांधीने पटोला
बाद में मिला उडनखटोला
@@rajangurjar2183 ते तर होणारच आहे!! 😁👍
बसपा चा नाही, तो सुरवातीस लोकदल मध्ये होता.
@@kamatsatish6358 म्हणजे हा एका जागेचा ‘बसप्पा’ नाहीय. ‘सपासपा’ पार्ट्या बदलतोय.😁
@@kamatsatish6358 म्हणजे हा बर्याच ठिकाणी भिक मागून आला होता
अनयजी वाघ वाघ नाही हो
वाघ आणि वाघीण 🤣🤣🤣🤣🤣
अनय साहेब नमस्कार 🙏, निवडणुकीच्या शर्यतीत कोण कुठे आणि कोणाची शर्यत कुणाशी याचे यथार्थ चित्रण करणारी तुमची मीमांसा आवडली .. 👍
📍इतकेच म्हणीन की काही पक्षांची कथा म्हणावे की व्यथा 📍
" नाही गवसली जनाची मर्जी तरी दौडवीली घोडी शर्यतीत माझी
करोनी तडजोड उडवीत धूळ घालती धुमाकूळ पडत मागे तरी
अग्रेसर सर्वांपुढे टोमण्यांची मांदियाळी धावली सर्वां पुढे
मिरवीत देत टाळी उधळीत आश्वासने खुळी.. "
विश्लेषणाचे आभार,🙏🙏
वा
खूप छान
Sahich
एक नंबर
मस्त भन्नाट
6:46 याच धर्तीवर अजून एक 👇
रोज खातोय लाथा
तरी मला म्हणा नाथा
😁😆🤣😅😁
धन्यवाद! Be active, then we need not say anything 👍😀
😂😂
@@Sairaat.2906 😁😁😁👍🙏
@@rnt1126 😁🙏🙏🙏
@@Khavchat खूपच खवचट 🤣🤣🤣👍
अनय जी आपन केलेले विश्लेषण एकदम बरोबर आहे
माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोव्या मध्ये विधानसभेच्या जरी 40 जागा असल्या तरी शिवसेना 80 जागी लढणार आहे 🤣🤣🤣🤣🤣
,🤣🤣🤣🤣🤣
Compounder can do anything 😄😄😄
म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2 उमेदवार असतील का व हे राऊतच सांगू शकतील
😂😂😂👍🏻👍🏻
20 जागा = सेना + राष्ट्रवादी
20 जागा = सेना + कांग्रेस
20 जागा = सेना + TMC
20 जागा = सेना स्वबळावर
😅🤣🤣
जोगळेकर साहेब तु निवडणू अओगचे पुरावे निसी सर्वसामान्य परियं सत्य माहिती पोचवली धन्यद
शेतकरी संपा बाबत विश्लेषण करून शेतकऱ्यांना न्याय देणे.
चहा बिस्कुट दिल तर मोठा निर्णय,बाटली दिली तर क्रांतीकारी निर्णय आणी पाकीट दिले तर एल्गार.
Sahi
😉😃😃😃😃
शिवसेना पक्षाला बिहार राज्यातील मिळालेले यश बघता उत्तर प्रदेश मध्ये घवघवीत यश मिळणार
सूत्रांची माहिती
शवसेना 50 जागा लढणार, निवडणूक आयोगाला 50 जणांचे deposit चे पैसे मिळणार, नोटा ला सुद्धा जास्त मते मिळणार, ncp पण त्याच पावलावर, bjp सरकार बनवणार हे नक्की चार राज्यात,
जे मराठी न्यूज चॅनेल बातम्या देऊ शकत नाहीत ते नेमके आपण योग्य रीतीने स्पष्ट रीतीने मांडतात 👍
सगळी मराठी मिडीया"भडवेगिरी करीत आहेत.
Rautji tumhi lay bhari karbhari aahat tumhi pudachya nivadnukit Shivsenela bhaumatane nivdun aananar v NCP Congress la ghari basvanar Jay Waghoba
अतिशय योग्य विश्लेषण.
शरद पवारांनी आता घरी बसून आराम करायला पाहिजे।
या वयात, तब्येत बरी नसताना वणवण कशाला फिरतात कळत नाही।
चालतांना जर दुसरयाचा आधार घ्यावा लागत असेल तर माणसाने राज कारण सोडायला हवे।
भाजपा विरोधाचे गजकर्ण कितीही खाजवा
Anayji ; Sateek Vishleshan !
मी झाडाची फांदी तोडेल बाजारात जाऊन विकेल
पैसे येतील लग्न करेल पोर होतील आणि संसार माझा सुखाचा होईल
ईती सेकचिल्ली बारामतीकर घड्याळ राव
Sanjay राऊत आणि राहुल/ प्रियंका गांधी यांचे मानसिक स्तर सारखं च आहे.
अनयजी आज तुम्ही शिव सेना, राष्ट्रवादी यांची....बिना पाण्याची हजामत केली....
Pity for Shiv Sena that it has dug its grave by going with NCP's Sharad Pawar who has destroyed all his political partners over the decades.
मराठी न्यूज चॅनेल मध्ये जय महाराष्ट्र चे प्रसाद कथे सोडले तर एकही पत्रकार महाविकास सरकार च्या विरोधात बोलू शकत नाही
Your analysis is very correct.
आधी जाणत्या राजानी आणि विश्व प्रवक्त्यांनी नीट हिंदी आणि इंग्लिश बोलायला शिकावे आणि मगच गर्जना कराव्यात
धड न बोलता येत आणि चालले जग जिंकायला!
धड ना येत बोलायला,
निघाले जग जिंकायला ll
पण त्यांना पूर्वोत्तर राज्यातल्या भाषा येतात की
Uddhav ani rayt la litita vachta pan yet nahi, english tar sodunach dya
Chhan mahitipurn video.
दणदणीत मते मिळाली व deposit जप्त, काय विनोद करता राव, भारी।
आहो संजू भाऊ कडक गांजा पिऊन काहीही बोलतात.अति झाल आणि हसु झाल. आणि ते 3.5 जिल्ह्यांचे स्वामी आता ह्या वयात हसु करून घेत आहेत.सगळी गंमतच आहे.
Swami sade tin jilhyancha satte sathi bhikari 😂😂 Deshala kadhihi na milalela PM.
मुळात महाराष्ट्रात हे सरकार ठरवून नाही तर "चूकुन" तयार झालाय. त्यामुळे बाकी राज्यातहि असेच होईल हे अपेक्षा सोडा.
प्रतिश्रुष्टी निर्माण करण्याचा असाच प्रयन्त पुराणात फसला आहे.....त्यामुले कोनीही विश्वामित्र होण्याचा प्रयन्त करू नये😁😁😁
दोन्ही पक्षनची एकच नारा, दोघे मिळून लढू, xx वर एकत्र पडू, एकमेका साह्य करू एवघे धरू कुपंथ।
आपण फार मोठे अभ्यासु आहात धन्यवाद
Very good nice suggestion thanks for sharing your friends Sunil bhau very good nice suggestion 👍
प्रादेशिक पक्ष फक्त खिशे भरण्यासाठीच...उमेदवार निवडून येवो ना येवो ...1/5 कोटी तिकिटाचे घेतात...उमेदवार निवडून आले नंतर विकास कामाचे कमिशन चालू...जनतेने फक्त आणि फक्त राष्ट्रीय पक्ष समोर ठेवून मतदान केले पाहिजे..
अतिशय उत्तम विस्लेषण.धन्यवाद.
अप्रतिम अभ्यास
राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था गोव्यात चांगली आहे म्हणून शरद पवार गोव्यात शिवसेनेबरोबर युती करत नाही आहे
Now both the parties are going to lose heavily and repeat record of losing deposits.
केवळ अप्रतिम विश्लेषण. जर संजय राऊत व शरद पवार सपाच्या यादवांना समर्थन देणार आहेत म्हणजेच याेगी निश्चित जबरदस्त मतांनी निवडुन येणार.
Very good analysis.
अनय भाऊ उत्तम विश्लेषण
शरद पवार साहेब पहिले स्वबळावर कधी तरी महाराष्ट्रात स्वतःचा सरकार बनवा. नंतर बाकींच्या राज्यांचा विचार करा. गेली चाळीस ते पन्नास वर्षे फक्त तुम्ही एकाच वर्गात आहात ना पुढे जात ना मागे येत आहात. राहिला प्रश्न संजय राऊत साहेबांचा माझा राऊत साहेबांना ओपन चॅलेंज आहे तुम्हीं ज्या विभागात राहता तिथे शिवसेनेच्या निवडणूक तिकिटावर निवडणूक लढवून दाखवावी मग बघा काय होते ते? पाठीच्या दाराने खासदार कोणीही बनू शकतो. आणि गोव्यामध्ये किंवा उत्तर प्रदेशामध्ये आपले उमेदवार उभे करण्यापेक्षा किंवा त्यांची अनामत रक्कम जप्त होण्यापेक्षा तेच पैसे जनतेच्या कल्याणासाठी वापरावेत हीच सूचना. बाकी काय सामना आहेच 😉
अगदी बरोबर, जिथे राहतात तिथेच कोण विचारत नाही या फडतूसांना.. 👍🏻
🙏🙏
Yes
@@dilipkokani1684 धन्यवाद
खूप छान विष्लेशण केले आहे
The people of Goa are conscious of the fact that allowing Mamta to get a foothold in their state means Goa will be another Bangladesh.
आज पर्यंत चे परफेक्ट शीर्षक. व्हिडिओ तर नेहमीप्रमाणे छान विश्लेषण
Khupch chan vivechan kele
You bhau and kulkarni are great champi karnare ncp and ss will loose deposit joker mva sarkar rejected politican both
लोकशाही तत्त्वानुसार कोणीही कोठेही निवडणूक लढवु शकतो घोडा मैदान जवळ आहे लवकरच दुध का दुध पाणी का पाणी होणार आहे
Very studious analysys
Very good analysis. Thanks
Kiti sundar paddhatine HANATA RAO .....
वा खूप छान माहिीपूर्ण विडिओ आपण सादर केला. शिवसेना आणि एनसीपी कसा खोटा प्रचार करतात हे आम्हाला दाखवून दिले. तसेच या दोन्ही पक्षाची प्रसार माध्यमांची चाटू गिरी दाखवली.
Nice speech and Annalise
बहुत बढीया!
राज्यात ज्याचे विकेणा ते चालले यूपी, गोवा,येथे निघाले आघाडी विकायला.
छान विश्लेषण!
उत्तम
अतिशय सुरेख विश्लेषण
तुम्हास मराठी म्हणी फार चांगल्या येतात, अनलजी
अतिशय योग्य शीर्षक व कारण मीमांसा.
Khupch sundar visleshan sir
ज्याची मान,कंबर,मुख जागेवर नाही,तिसरा भारत सोडून पळतो असे सरकार पूर्ण पाच वर्ष पूर्ण करणार आहे.
Next time sanjja will declare that NCP&Congress and we ss will contest elections in first world superpower country that is America 🇺🇸😳
अनयजी सडेतोड आणि सुंदर विश्लेषण
Vastustiti sangitli.... Khup chhan
जय श्रीराम
संजय राऊत हा मराठी माध्यम ते देखील दृकश्राव्य यांनी उभा केलेला बडग्या आहेत,नागपूरला दरवर्षी मिरवणुकीनंतर मारबत आणि बडगे यांचे विसर्जन केले जाते.
Khup chan
अनय जी तुम्ही आजचा व्हिडिओ छान आहे
योग्य विश्लेषण केलात .
अजून मला लिहायला वेळ नाही
धन्यवाद !
Pl. Laguage के लिए माफी 🙏 But It says
" गांड में नहीं धु और हगने चले Juhu "