Navratri I परिचारिका I Anam prem I 2024 I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही नवरात्रि च्या दिवशी अनाम प्रेमी मुंबई आणि मुंबई बाहेरील सरकारी रुग्णालयात जाऊन परिचारिकाचा सन्मान करण्यात येते
    परिचारिका म्हणजे ती एक देवीच असते जे सर्व रुग्णाची सेवा करते जन्माला आलेल्या मुलगा सर्वात अगोदर त्यांच्या हाती असतो त्या नंतर त्याच्या आई कडे दिले जाते तसेच मृतू झाल्यावर ही त्यांच्या शरीरावर सफेद पांघरून घालते ते परिचारिका
    म्हणून त्यांना आम्ही "त्वमेव जननी परा" असे संबोधतो
    Anam prem Parivar
    Music ; Santoor vadan - Satakshi Palekar

ความคิดเห็น • 6

  • @ratnasmotivationalstories9380
    @ratnasmotivationalstories9380 3 วันที่ผ่านมา

    Namo Namah heart touching program ❤❤❤

  • @SudhamatiAnantkar-l2l
    @SudhamatiAnantkar-l2l วันที่ผ่านมา

    Such a Heart Touching❤❤Very Motivational ❤❤

  • @nehakapse7767
    @nehakapse7767 3 วันที่ผ่านมา

    वाह... खूपच सुंदर video..👏👏👏

  • @sharaddhaarkadi1113
    @sharaddhaarkadi1113 2 วันที่ผ่านมา

    सुंदर ❤

  • @SudhamatiAnantkar-l2l
    @SudhamatiAnantkar-l2l วันที่ผ่านมา

    Thank u Nureses na man दिल्या बद्दल मॅडम👏👏🌹🌹❤❤

  • @ashakedari9815
    @ashakedari9815 2 วันที่ผ่านมา

    Very good. सन्मान केल्या बद्दल आभार.Thank you.