अशीही काही नाती असतात.... मैञीच्या पलिकडची प्रेमाच्या अलिकडची विश्वास असतो त्यात काळजीही असते भांडण असते त्यात रुसवाही असतो. हक्काच मागण असतं कठोर वाणीही असते. थोडी थट्टामस्करी अन गळ्यात-गळा घालुन रडणेही असते. चुकीच्या समजातुन तोडु नका अशी नाती सगळ्यांच्या नशिबी नसतात या अमुल्य रेशीमगाठी॥
ताई पिलिज तुमी सागितलेले उपाय मी नेहमी करते मला त्याचा चागला फायदा देखील मिळाला पण फ्कत सागायचे एक कि दोन तारखेचे वालपेपर तुमी विसरलाय सागायचा कस तुमी एवढ करताय खूप आहे आमच्या साठी खूप मेहनत पण घेताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद ताई असे आम्हालाकुठेच मिळणार नाही तुमचे उपकार विसरण्यासारखे नाही ताई खरच तुमी आमची गुरू माऊली आहात तेवढे फ्कत दोन तारखेचे वालपेपर सागा कोणत्याही विडीओत सागितले तरी चालेल खूप खूप धन्यवाद ताई 😢
अशीही काही नाती असतात....
मैञीच्या पलिकडची प्रेमाच्या अलिकडची
विश्वास असतो त्यात काळजीही असते
भांडण असते त्यात रुसवाही असतो.
हक्काच मागण असतं कठोर वाणीही असते.
थोडी थट्टामस्करी अन गळ्यात-गळा घालुन रडणेही असते.
चुकीच्या समजातुन तोडु नका अशी नाती
सगळ्यांच्या नशिबी नसतात
या अमुल्य रेशीमगाठी॥
खूप सुंदर 👌👌🌹
Tai mi magchya varshi chya video madhle upay kele hote tr tumchya aani Ganpati Bappachya aashirvadane aamch Navin Ghar zal. Thank you Tai.❤
ताई शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏 माझी ताई माझी गुरू माऊली
खुप छान माहिती ❤
गोष्ट छान च👌👌
❤❤ ho tai khup Chan ghosht सांगितली
गोष्ट खुपच छान आहे धन्यवाद ताई
tai mahiti khup khup chan
गोष्ट खुप छान आहे.ऊपाय पण सोपे आहे 👌👌🌹🌹❤️❤️
आज गुरुवार आहे रेडिंग व्हिडिओ येणार का नाही
Happy Teacher's Day Dear Tai...❤❤
Tai tuch aamchi Teacher aahe...🙏🙏🌹🌹
ताई गोष्टी सांगत जा आम्हाला ऐकायला आवडते❤❤
खूप छान उपाय सांगितले. धन्यवाद
आम्ही बसवत नाही मग कसे करायचे ते सांग ना ताई
Thank you tai khup chhan gosht hoti😊ani upay sagitlya badal khup khup khup thank you 😊
Khup chan goshat sagitali tai ani upay pan khup sadhe sope ahet yogita joshi
Tai I have done payment in July but have not received the items sending whatapp msg u didn't check.
गोष्ट खूप छान आहे ताई❤❤🙏🙏
नमस्कार ताई आजचा व्हिडीओ खूप छान आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 🙏🙏🌹🌹
Sai ram tai aaj khup chan watay tula baghun❤
हाय ताई शुभ दुपार ❤❤❤❤. Happy Teachers day आमची काळजी घेणारी आई छान मार्ग दर्शन करणारी माऊली 🎉🎉🎉🎉❤❤❤
एक नंबर ताई खूप सुंदर उपाय सांगितला खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🌹
खूप छान गोष्ट खुप खुप छान धन्यवाद ताई
खूप छान माहिती दिली ताई🙏🙏🙏🙏 गोष्टी खूप छान आहे ताई🙏🙏🙏😁😁😁😁😁😁
First like and comment 🎉🎉
Tai please mala what's app var reply dya...khup message karte aahe pan tumhi reply detach nahi aahat
Tai khup chhan gosht sangitali
खूप छान माहिती आहे
Tai mazi sarv order milali ,thank u .❤❤❤❤
ताई मला ग्रुप मध्ये add करुन घ्या मला नवीन व्हिडिओ पाहाता येतील
Aaj khup mst vatat tuja video bagun
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻 Happy teachers day 💐🎊🎉
🙏🌹ॐ नमः शिवाय 🌹🙏
😄😄😄
Chan sangte mazi tai 🥰 khup hushar Aahe te me rohini padol
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 💐💐💐💐 गोष्ट छान होती
Happy teachers day tai maji guru mauli taila maja koti koti naman tai 🙏💐❤️🙏🙏
Happy Teacher s Day Tai..
गोष्ट छान सांगीतली ताई ❤❤❤ देव तारी त्याला कोण मारी ❤❤❤❤
ताई माझी आर्डर आली नाही अर्धी राहीली आर्धी आली
🎉😁😁😁😁😁😁😁👍👍👍🙏🙏🙏 आजचा व्हिडिओ छान होता
Shree Swami Samartha ❤❤
Mulasathi aai karu shakte ka
Thanku tai khup chhan ❤❤
गोष्ट खूप छान
Hi tai माझं पार्सल आज चा भेटलं खूप खूप थँक्यू ♥️♥️
नमस्कार ताई मी गोकुळाष्टमीच्या दिवशी पेमेंट केलेलं आहे क्रिस्टल साठी
जगात सुंदर माझीच ताई ❤️❤️❤️
गोष्ट खूप छान होती
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
तवटे काकी कोल्हापुर खुप छान गोष्ट हरणीची 😊🙋♂️
❤🎉Sri swami samarth 🙏 ♥️
Tai❤ ताई सॉरी माझी ऑर्डर
सारिका लाइफ व्हिडिओ केव्हा येतो
प्लीज सांगा मला
मला माहित नाही पडत
Tai camera stable kr Karan khup move hot ahe
Omsairam 🎉❤
Sath cakhra braslet pan paije
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
ताई शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
ताई पिलिज तुमी सागितलेले उपाय मी नेहमी करते मला त्याचा चागला फायदा देखील मिळाला पण फ्कत सागायचे एक कि दोन तारखेचे वालपेपर तुमी विसरलाय सागायचा कस तुमी एवढ करताय खूप आहे आमच्या साठी खूप मेहनत पण घेताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद ताई असे आम्हालाकुठेच मिळणार नाही तुमचे उपकार विसरण्यासारखे नाही ताई खरच तुमी आमची गुरू माऊली आहात तेवढे फ्कत दोन तारखेचे वालपेपर सागा कोणत्याही विडीओत सागितले तरी चालेल खूप खूप धन्यवाद ताई 😢
Mi geeta pRab dombvli west se muje sukra moti money attracion braslet chaiye
Yh
ताई शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा😊😊😊❤❤❤
Tai amacha gari ganpati basht nahi mag konta upay kray ch sagana🙏🏻
Tai aamcha ethe ganpati bappa basat nahi pn mi devala mante tr upay kay karu
ओम साईराम ताई ❤❤
शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा मिस
Khup chan sangitle tai❤ tai mazi pars n feswash aajun aale nahi khup divs zale
ओम साई राम🙏🙏🙏❤❤❤
ताई माझी ऑर्डर मिळाली ❤
Hi tai first comment ❤
मस्तच ग ताई 🌹
नमस्कार ताई 😊 ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏😊😊😊😊😊😊
Pls send our product payment transfer before 45 days
गणपती बाप्पा मोरया ❤
ओम साई राम 🙏🙏
ताई मी अंगापूर ची आहे आपल्या घरी गणपती बसवत नाही मग हा उपाय मी माहेरी केला तर चालेल का
ताई आमचे घरी गणपती बाप्पा बसत नाही आमी काय करायचे 🙏🙏
Om sai Ram 🙏🙏
Om Sai Ram 🌹🙏
ताई msg केला आहे pls बघा ना फिरोजा शनि ब्रेसलेट आणि परसॅसाठु
Om Sai Ram tai
Om Sai Ram ❤❤❤❤tai
Tai me shukhra mony Ani money bracelet sathi payment kela aahe July month madhye please tumhi bagha
ओम साई राम ❤
ताई माझे पार्सल आले नाही प्लीज मदत करा
Sri swami samarth jay jay swami samarth 🙏💛💛💛
अग ताई कॅमेरा खाली कर ना तू नीट दिसत नाही तुझा ब्लाऊज दिसत नाही ग ❤❤❤❤
😂
Happy teachers day ❤🎉🎉
ओम साईनाथ नमो
ताई मी गोष्ट मी आधी ऐकली होती. मला कधी परीस्थिती आली की मी ही गोष्ट आठवते आणि आता मी काय करू शकते हे विचार करते आणि ते काम करते.
ॐ,साई,राम,ताई😊😊😊
Om sai ram ❤❤
ताई मला पण गृपमध्ये एड करा
Sri swami samarth Tai anushri tai la pn dakhwat jan please
Om sai ram tai
मी नेहमी तुमच्याविडीओ वाट पाहत असते
दारू चा उतारा करण्याचा व्हिडिओ काढ ना ग ताई एकदा
Please lavakar kra
Tai Majhi body lotion Tumi patola mummy paise patalu
Happy teacher's day tay
Tai maza orderla 2 month zale paha jara
माझं तर पहीले च फेशियल कीट आल च नाही ताई
Happy teacher's day ❤