संदीप जी आणि रामदासजी यांचे खूप धन्यवाद . एक संपूर्ण राग इतक्या मूळ स्वरूपात खूप दिवसांनी ऐकायला मिळाला . आप ला यमन जसा पुन्हा पुन्हा ऐकता येतो त्याचा कंटाळा येत नाही तसेच त्याच दर्जाचे हे वादन फार छान झाले आहे. अगदी Meditative . उस्ताद विलायत खान यांची खास आठवण आली . श्री रामदास पळसुले यांचे या वादनाच्या मूडला अनुकूल आणि उंचावणारे संयत तबलावादन हे ही अतिशय कौतुकास्पद . (हा वादनाचा दर्जा पुष्कळ नामांकित वादक सध्या हरवून बसले आहेत ) पुन्हा एकदा दोघांचे अभिनंदन
।वाह! बहुत ही सुन्दर, मधुर, शानदार और मनमोहक प्रस्तुति ।
।।। आपका जीवन मंगलमय हो ।।।
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
संदीप जी आणि रामदासजी यांचे खूप धन्यवाद .
एक संपूर्ण राग इतक्या मूळ स्वरूपात खूप दिवसांनी ऐकायला मिळाला .
आप ला यमन जसा पुन्हा पुन्हा ऐकता येतो त्याचा कंटाळा येत नाही तसेच त्याच दर्जाचे हे वादन फार छान झाले आहे.
अगदी Meditative .
उस्ताद विलायत खान यांची खास आठवण आली .
श्री रामदास पळसुले यांचे या वादनाच्या मूडला अनुकूल आणि उंचावणारे संयत तबलावादन हे ही अतिशय कौतुकास्पद .
(हा वादनाचा दर्जा पुष्कळ नामांकित वादक सध्या हरवून बसले आहेत )
पुन्हा एकदा दोघांचे अभिनंदन
Very nice. You are performing again.
So happy to see you play again :) i listened to your raag yaman so many times best wishes
Wah ! Excellent!
खूप छान!
अभिनंदन!!💐
अप्रतिम ...🙏
सुंदर
Wah...wah...