असे व्याख्यान पुन्हा होणे नाही - इंदुरीकर महाराजांचे कॉलेज मधील व्याख्यान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.ย. 2019
  • फ्री Angel Broking अकाऊंट उघडा: tinyurl.com/yhhwrknk
    आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
    महाराष्ट्रभूषण समाजप्रबोधनकार ह.भ. प. निवृत्ती महाराज देशमुख - इंदोरीकर यांचे महाराष्ट्रभर गाजलेले संपूर्ण व्याख्यान तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहू शकता.
    हुतात्मा राजगुरूनगर येथे HRM कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेमध्ये इंदोरीकर महाराजांचे व्याख्यान झाले होते.
    तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रमंडळीला देखील शेयर करायला विसरू नका.
    विशेष आभार - सौ. राजमाला बुट्टेपाटील मॅडम
    साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमाला
    हुतात्मा राजगुरू नगर
    असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    ****************************************************************
    ☛ युट्युब चॅनल: / @indorikar
    ****************************************************************
    Please Like, Share and Subscribe
    ****************************************************************
    ☛ You tube : / @indorikar
    ****************************************************************
    Disclaimer:
    ****************************************************************
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    1) This video has no negative impact on the original works (It would actually be positive for them).
    2) This video is also for teaching purposes.
    3) It is not transformative in nature.
    4) I only used bits and pieces of videos to get the point across where necessary.
    ****************************************************************
    Thank You!!

ความคิดเห็น • 256

  • @user-xk8te6gc8g
    @user-xk8te6gc8g 3 หลายเดือนก่อน +2

    भारतरत्न श्री निवृत्ती महाराज देशमुख हे एकमेव व्याख्यान सुद्धा करत असतात आणि ते कीर्तन देखील करत असतात त्यांना पुरस्कार देण्यात यावा असे माझी इच्छा आहे खूप सुंदर व्याख्यान आहे❤❤❤❤

  • @sushiladeore9656
    @sushiladeore9656 3 ปีที่แล้ว +7

    असा मोहरा झाला नाही पुढे न होणार इदुरीकर महाराज नाव गरजत राहणार

  • @desaletejasbhausaheb5864
    @desaletejasbhausaheb5864 4 ปีที่แล้ว +60

    महाराष्टभुषण ईदोरिकर महाराज👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @pravinbhalerao7543
    @pravinbhalerao7543 4 ปีที่แล้ว +38

    पदमश्री देऊन टाका खरंच बेस्ट समाज सुधारक महाराज

  • @anilbhoyar4009
    @anilbhoyar4009 4 ปีที่แล้ว +123

    महाराजांना तोडच नाही.असे समाज सुधारक पुन्हा होने नाही.महाराजांच्या मुखातील एक,एक, शब्द सत्यच.

  • @shivcharitrakirtan2285
    @shivcharitrakirtan2285 3 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर किर्तन. @ महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार @

  • @ganeshdhandevlogs1522
    @ganeshdhandevlogs1522 4 ปีที่แล้ว +81

    तुमच्यासारखा माणूस पुन्हा होणे नाही
    Maharaj is the greatest man ....👌👌

  • @marutipawar5204
    @marutipawar5204 4 ปีที่แล้ว +69

    महाराज माझ्या दिवसाची सुरवात तुमच्या किर्तनाणे होते

  • @adityabhagat794
    @adityabhagat794 ปีที่แล้ว +3

    इंदोरीकर महाराज यांच्या सारखा समाज प्रभोधनकर होणं हे शक्य नाही the gret fan of इंदोरीकर महाराज 👍👍👌👌

  • @shaileshsinghbais3188
    @shaileshsinghbais3188 4 ปีที่แล้ว +37

    अप्रतिम मला फक्त एकच सागाय च आहे "आग लगी आकाश में झर झर पडत अंगार संत ना होते जगत में जल जाता संसार" जय हिंद मी भारतीय सेने चा एक सैनिक

  • @vivekgoswami3915
    @vivekgoswami3915 4 ปีที่แล้ว +50

    इंदोरिकर महाराजांचं प्रत्येक कीर्तन अतिशय प्रेरणादायी
    व अतिशय सुंदर असत परंतु या व्याख्याणात तरूणांनी शिट्या मारल्या आहेत. तरूणांना एकच विनंती आहे की महाराज किंवा इतर कोणीही व्याख्याण देत असताना शिट्या मारू नये

  • @kunalhende5379
    @kunalhende5379 4 ปีที่แล้ว +13

    प्रत्येक किॅतन सर्व भाषेत डप करावे सर्व जगाला कळेल महाराष्ट्रात सुंदर विचार आहे.

  • @bhagwatlamge9729
    @bhagwatlamge9729 3 ปีที่แล้ว +3

    महाराज तुमच कितन छान आसत समज नारा साठी

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 4 ปีที่แล้ว +20

    आपल्या समाजातील जी वस्तुस्थिती आहे त्याच्यावर परखडपणे स्पष्टपणे आणि अंतःकरणातून समाजप्रबोधन करणारे फक्त आणि फक्त इंदुरीकर महाराजच

  • @shripadshinde6487
    @shripadshinde6487 2 ปีที่แล้ว +3

    #Fan of @Induleker Maharaja..!
    ♥️😊♥️

  • @dnyaneshwardabhade767
    @dnyaneshwardabhade767 4 ปีที่แล้ว +7

    महाराज तुमचा शब्द नि शब्द सत्य आहे , तुमचे कार्य पाहता तुम्हाला महाराष्ट्र सरकार ने पदमश्री दयावे ही विनंती

  • @MJ-zc5li
    @MJ-zc5li 4 ปีที่แล้ว +18

    The Indorikar Maharaj,,, ✌😘👌💐

  • @sanjaynagtilak656
    @sanjaynagtilak656 4 ปีที่แล้ว +18

    खूप छान महाराज

  • @user-dd7tb1un3u
    @user-dd7tb1un3u 4 ปีที่แล้ว +68

    महाराज खरंच खूप कॉमेडी कीर्तन करता तुम्ही आणि आई-वडील काय असतात त्याचं महत्त्व काय असतं ते तुम्ही अंतकरणापासून समजून सांगता आई आपले शरीर मेंदू हृदय आणि मन असतं तसंच बाबा आपल्या पाठीचा कणा आणि हाड न हाड असत आई बाबांचे प्रेम जन्मा पासून मृत्यूपर्यंत कधीच बदलत नाही आई बाबा राबराब राबून खूप कष्ट सोसून आपल्याला लहानाचे मोठे करतात आई बाबांन एवढि मुलांसाठी मेहनत कोणीच घेत नाही आई बाबा असले तर आपण कोणतेही कठीण प्रसंग पार करू शकतो लहान संकट असतील तर आपल्या मुखातून “आई ग ” हे उद्गार येतात मोठ्या प्रसंगासाठी “बापरे” हे उद्गार तर आयुष्यात आई बाबांचे पाठबळ असणे खूप महत्त्वाचे असते आपलाच.स्वप्नील पवार शिवरायांच्या आणि शंभुराजांच्या संस्काराचा एक मावळा मांजरी खुर्द पुणे जिल्हा 🙏🙏

    • @prashantkamble1600
      @prashantkamble1600 4 ปีที่แล้ว +1

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏खुपच छान लेखन ✍️👌👌👌
      भाऊ आपला मोबाईल नंबर पाठवा

    • @user-dd7tb1un3u
      @user-dd7tb1un3u 4 ปีที่แล้ว +1

      Prashant Kamble दादा घ्या 9881687676

    • @suchitapashte3902
      @suchitapashte3902 3 ปีที่แล้ว

      👌👌

    • @user-dd7tb1un3u
      @user-dd7tb1un3u 3 ปีที่แล้ว +1

      @@suchitapashte3902 धन्यवाद 🙏🙏

  • @harshadpawar9045
    @harshadpawar9045 3 ปีที่แล้ว +3

    जगणं कसं असावं हे शिकलोय इंदोरीकर महाराजांमुळेच....जय हरी🕉️🇮🇳❤️🙏

  • @amolbhagure
    @amolbhagure 4 ปีที่แล้ว +6

    काळाच्या पुढे जाऊन विचार करणारा समाजसुधारक .
    #पद्म पुरस्काराचे योग्य मानकरी

  • @pandurangkhemnar8836
    @pandurangkhemnar8836 4 ปีที่แล้ว +161

    महाराष्ट्र शासनाने महाराजांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करावा......

    • @Rvc3112
      @Rvc3112 4 ปีที่แล้ว +1

      Areee zawnya padmashri central govt dete state govt nai

    • @user-ph2ub2yj4e
      @user-ph2ub2yj4e 4 ปีที่แล้ว +1

      @@Rvc3112 😀😀😀😀😀😀

    • @a.k.indianarmy3889
      @a.k.indianarmy3889 4 ปีที่แล้ว +2

      Right

    • @sagarbagade302
      @sagarbagade302 4 ปีที่แล้ว +2

      वा खुप छान बोल्लात तुम्ही

    • @MrKartikpatil6899
      @MrKartikpatil6899 4 ปีที่แล้ว +1

      Padmashri managed by central government...not state government.

  • @rameshwartarde743
    @rameshwartarde743 4 ปีที่แล้ว +4

    असा माणुस समाज्यासाठी देवच आहे अंस नाही तर देव काय प्रत्येकाला जन्म देणारे आई वडीला पेक्षा सुद्धा प्रत्येक जिवाच कल्याण व्हावे ह्या हिताचा विचार करणारे आधुनिक संत आहे . मी विनम्र भावाने मंहाराजा ना नमन करतो ॥ राम कृष्ण हरी ॥

  • @gangushete4513
    @gangushete4513 3 ปีที่แล้ว +4

    जय हरी
    छान महाराज
    महाराज पुरस्कार भेटायला पाहिजे

  • @prafullbhagatbhagat7907
    @prafullbhagatbhagat7907 ปีที่แล้ว +1

    Jabardast maharaj jay हरी

  • @sworld6589
    @sworld6589 4 ปีที่แล้ว +10

    Very meaningful nd inspired kirtan✔️,, maharaj me tumche sgle kirtan family la aikvate khup happy hotat tumchya kirtanane aani khup positive message bhettat👌👌

  • @kailasfadat1884
    @kailasfadat1884 4 ปีที่แล้ว +2

    महाराजांच्या विचारांवर आचरण करणे गरजेचे आहे....

  • @dnyaneshwarjadhav1660
    @dnyaneshwarjadhav1660 4 ปีที่แล้ว +8

    No. 1 महाराज

  • @aabakolhe167
    @aabakolhe167 4 ปีที่แล้ว +3

    महाराजांना तोडच नाही एकच नंबर

  • @minnathpetkar8843
    @minnathpetkar8843 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव समाज प्रबोधनकार आज कडची गरज अतिशय सुंदर महाराज🌹🙏🌹👌🌹🌺💐🌹

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 4 ปีที่แล้ว +2

    || श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
    || जय हिंद जय महाराष्ट्र ||
    || ॐ हर हर महादेव ||

  • @gokulmoin586
    @gokulmoin586 3 ปีที่แล้ว +2

    एक दम कडक🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 3 ปีที่แล้ว +4

    महाराजांना भारतरत्नच दिला पाहिजे .महाराज भारतरत्नपेक्षाही मोठें आहेंत पण आपल्या देशात त्यापेक्षा मोठा पुरस्कार नाहीं म्हणून लवकरात लवकर भारत सरकारने सहानुभूतीने विचार करून भारतरत्न देऊन योग्य तो सन्मान द्यावा असें माझें प्रामाणिक मत आहें.
    ।।रामकृष्णहरि।जय भगवान।।.
    💐💐💐💐💐💐💐💐

  • @nitamagar563
    @nitamagar563 4 ปีที่แล้ว +23

    लातूर मराठवाडा मुलींच्या शिक्षणाला आपण मदत करावी ,

  • @rahulwagh9843
    @rahulwagh9843 3 ปีที่แล้ว +5

    Really Maharaj I am your fan

  • @ravindrakhanandevlogs1175
    @ravindrakhanandevlogs1175 4 ปีที่แล้ว +11

    महाराजांनी वाणी थेट हृदयाला भिडणारी आहे. महाराजांनी ग्रामगीतेचा संदर्भ घ्यावा. जात निर्मुलणासाठी काम करावे असे वाटते . अपेक्षा चुकीची वाटल्यास कमेंटकडे दुर्लक्ष करावे .🙏

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl ปีที่แล้ว +2

    Yala khare Samaj prabhodhan kar INDORIKAR Maharaj ase mhantat❤🎉🎉
    Tyannni samaj sudharawala ahe

  • @ajaybacche3811
    @ajaybacche3811 4 ปีที่แล้ว +6

    फारच सुंदर
    अप्रतिम 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @akashgulhane8193
    @akashgulhane8193 4 ปีที่แล้ว +7

    khup schan maharaj

  • @avinashsanap3727
    @avinashsanap3727 4 ปีที่แล้ว +8

    एकदम मस्त

  • @Mi_1204_GAMING
    @Mi_1204_GAMING 3 ปีที่แล้ว +2

    Thank u so much indurikar maharaj
    Khoop kahi shikayala bhetl

  • @ramcandrakale5205
    @ramcandrakale5205 4 ปีที่แล้ว +2

    असा माणूस विरळाच आहे छानच

  • @jagtapyash78
    @jagtapyash78 4 ปีที่แล้ว +7

    Tumchy dnyanala tod nai
    Kharach Great......👌

  • @prakashnannaware239
    @prakashnannaware239 4 ปีที่แล้ว +7

    Maharashtratil no 1 kirtankar
    Panduranga nehami sukhi thew

  • @omsaidigitalmudawad2476
    @omsaidigitalmudawad2476 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम माऊली..🙏

  • @sdta2539
    @sdta2539 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @rohitwagh7401
    @rohitwagh7401 3 ปีที่แล้ว +1

    Ek nabar

  • @vasantbhosale206
    @vasantbhosale206 3 ปีที่แล้ว +2

    अति सुंदर

  • @shrikrishnachavan7000
    @shrikrishnachavan7000 4 ปีที่แล้ว +3

    Great महाराज

  • @pramehwarshinde2128
    @pramehwarshinde2128 4 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्राने महाराजाला कुठलातरी पुरस्कार द्यायला हवे राव खूप छान कीर्तनकार आहेत ते

  • @bharats.7241
    @bharats.7241 4 ปีที่แล้ว +33

    Energy conservation definition ✌👌👌

  • @amoldatkhile1479
    @amoldatkhile1479 4 ปีที่แล้ว +7

    1 no maharaj

  • @mohanraut8595
    @mohanraut8595 4 ปีที่แล้ว +4

    Maharaj Khup chan
    Ekun bar vatl
    Thanks

  • @kakajibochare1595
    @kakajibochare1595 4 ปีที่แล้ว +5

    khup chan apratim

  • @Avinash-xy8bu
    @Avinash-xy8bu 3 ปีที่แล้ว +1

    Nice 👍 i love indurikar maharaj ❤️❤️❤️

  • @ssagrodripirrigationindust8525
    @ssagrodripirrigationindust8525 4 ปีที่แล้ว +71

    महाराजांना पद्म श्री पुरस्कार दिला पाहिजे.....
    संप्रदाय शाळा काॆलेज मध्ये शिकवला पाहिजे.

  • @dattapawar9163
    @dattapawar9163 4 ปีที่แล้ว +3

    जय हरी माऊली.

  • @sandipgaikwad6874
    @sandipgaikwad6874 2 ปีที่แล้ว +1

    मानाचा मुजरा

  • @morebalaji9779
    @morebalaji9779 4 ปีที่แล้ว +4

    ऐक नंबर छान

  • @sachinsolse8019
    @sachinsolse8019 4 ปีที่แล้ว +6

    Very nice 🙏🙏🙏🙏

  • @bajiraoavhad6510
    @bajiraoavhad6510 3 ปีที่แล้ว +1

    Hi onist endhorikar Maharaj lajawab Guru

  • @ameyakulkarni8991
    @ameyakulkarni8991 4 ปีที่แล้ว +1

    सगळ्यात उत्तम महाराज🙏

  • @nileshkudale7767
    @nileshkudale7767 4 ปีที่แล้ว +5

    khupach chaan, ati sundar

  • @vinodwalanj583
    @vinodwalanj583 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व्याख्यान महाराज .🙏

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em 3 ปีที่แล้ว +1

    समाज प्रबोधनकार समाज भुषण ह भ प निवृत्ती महाराज देशमुख

  • @djkadam1689
    @djkadam1689 4 ปีที่แล้ว +3

    Maharaj tumcha sarkhi Mansa Maharashtrachi garaj aahe

  • @gauridhokale5725
    @gauridhokale5725 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहीती दिली महाराज

  • @gajananrenguntwar7483
    @gajananrenguntwar7483 4 ปีที่แล้ว +10

    He is genius.....!!

    • @popatjadhav279
      @popatjadhav279 4 ปีที่แล้ว

      Indurikar maharaj yanche kirtan hi kalachi garaj aahe

  • @pradipkale3647
    @pradipkale3647 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan updesh maharaj....

  • @abagopane8545
    @abagopane8545 4 ปีที่แล้ว +5

    जय हरी महाराज. एकच नंबर आहे नविन तरुणांसाठी पेरना देणारी आहे

  • @sureshmore3676
    @sureshmore3676 3 ปีที่แล้ว +1

    समाज प्रबोधन

  • @r.s.r.5915
    @r.s.r.5915 4 ปีที่แล้ว +4

    खुप छान👍👌🙏☺️☺️

  • @dattatrayabankar5112
    @dattatrayabankar5112 4 ปีที่แล้ว +2

    Maharaj only one😍

  • @akashphadatare6840
    @akashphadatare6840 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान👌👌

  • @sandiptemgire9985
    @sandiptemgire9985 4 ปีที่แล้ว +2

    1नंबर महाराज आहे

  • @onelittlestar453
    @onelittlestar453 4 ปีที่แล้ว +6

    Nice maharaj

  • @dnyaneshwariphad7529
    @dnyaneshwariphad7529 4 ปีที่แล้ว +2

    Very nice.

  • @shivanathshelke9905
    @shivanathshelke9905 4 ปีที่แล้ว +4

    Very very nice

  • @singer...shankarmalche2549
    @singer...shankarmalche2549 4 ปีที่แล้ว +2

    Super Kirtan

  • @u_jaybhaye
    @u_jaybhaye 4 ปีที่แล้ว +6

    No 1 maharaj

    • @vishwanathkakad5264
      @vishwanathkakad5264 3 ปีที่แล้ว

      महाराजाला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट प्रबोधनकार म्हणून जाहीर करावे

  • @bhaskarshene6673
    @bhaskarshene6673 4 ปีที่แล้ว +8

    Mast.

  • @tusharpillewan1104
    @tusharpillewan1104 4 ปีที่แล้ว +3

    खूप भारी

  • @nitinxerox2150
    @nitinxerox2150 4 ปีที่แล้ว +2

    एकदम भारी

  • @sandipdupade1006
    @sandipdupade1006 3 ปีที่แล้ว +1

    आहेत बहुत होतिल ही बहुत पन यासम हाच. राम कृष्णा हरी.

  • @jonherry4927
    @jonherry4927 4 ปีที่แล้ว

    Mast maharaj really good

  • @4dguruchannel401
    @4dguruchannel401 4 ปีที่แล้ว +1

    Very nice, Thanks.

  • @dattatraychavan2126
    @dattatraychavan2126 4 ปีที่แล้ว +1

    Greeeeet speech

  • @rehere95
    @rehere95 4 ปีที่แล้ว +2

    🚩🚩 जय श्रीराम 🚩🚩

  • @sudarshanrajguru7775
    @sudarshanrajguru7775 4 ปีที่แล้ว +1

    Lay bhari maharaj 1 number

  • @atuldeshpande1419
    @atuldeshpande1419 4 ปีที่แล้ว +3

    Khup Chan

  • @gangushete4513
    @gangushete4513 3 ปีที่แล้ว +1

    जय हरी

  • @user-du9xs4oj8o
    @user-du9xs4oj8o 4 ปีที่แล้ว +3

    जय हारी महाराज
    जय शिवराय

  • @samadhankadam8155
    @samadhankadam8155 4 ปีที่แล้ว +2

    Very Nice

  • @prafulladeshmukh1437
    @prafulladeshmukh1437 4 ปีที่แล้ว +1

    माऊली🙏

  • @marutipawar5204
    @marutipawar5204 4 ปีที่แล้ว +11

    Maharaj live Yung... Live Free...

  • @umeshgaikwad2101
    @umeshgaikwad2101 4 ปีที่แล้ว +1

    Kharach sundar

  • @akhildr9970
    @akhildr9970 4 ปีที่แล้ว +3

    समाजसुधारक

  • @sunilrajage2353
    @sunilrajage2353 4 ปีที่แล้ว +1

    Mastach

  • @bhurajibhisemh2676
    @bhurajibhisemh2676 3 ปีที่แล้ว +1

    Aai BABA

  • @dattagilbile8910
    @dattagilbile8910 4 ปีที่แล้ว +2

    Khup chhan maharaj