अमरापुर मैदानाचा दोन नंबरचा मानकरी वडकिकरांचा कॉकटेल मुलाखत /kgbailpremi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
- #बैलगाडा_शर्यत_सातारा
#नाद_जिवा_पलीकडचा
#नादखुळा
#हिंदकेसरी
#महाराष्ट्रकेसरी
#khillarmaharastrachishaan
#bailgadasharyatlive
#बैलगाडा_शौकीन
#बैलगाडा_जीव_की_प्राण
#नाद_हा_रक्तात_असावा_लागतो
पिंटू शेठ मोडक यांना एकच विनंती आहे निंबाळकर सरांच्या सर्जा बरोबर एकदा सुंदर कॉकटेल कळवा सर्जा ने एक नंबर केल्यानंतर सरांच्या आत्म्याला शांती लाभेल मिस यू सर 😢
राजा.. &.. कॉकटेल सुंदर... च अभिनंदन.. 🙏🙏
चॉकटेल😂
@@rajkumarshinde2598 🤣🤣.घाई घाईत झाल घ्या संभाळून.. 🤣🤣🤣🙏🙏🙏
@@mithunfadtare2199 ………✍🏻
सुंदर किंग आहेच पण kingmaker पिंटू शेठ आहेत, अखंड महाराष्ट्र चां लाडका सुन्दर ✅♥️🚩
मथूर 1001and कॉकटेल नेक्स्ट next मैदान ❤
💖कॉकटेल ने शेवटी comeback केलंच 👌👌💖🐎🐎
बकासुर-कॉकटेल next पुसेगाव मैदान.....साठीचा पैरा झाला तर 1 no. नक्की होईल....तोपर्यंत कॉकटेल चौसा होईल...त्याचा अजून speed वाढेल
कॉकटेल चे अभिनंदन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सुंदर गाडी पळाली अभिनंदन
पिंटू शेठ दाद डायवर लेंगरे करांच्या बुयाल सोबत पैरा करा गाडीला खुप गती लागेल
पिंटू शेठ म्हणजे विषय hard सगळे टॉप चे पैरे असतात
Final la bakya miss zala
Khup from la aahe cocktail ❤
Udya घरणिकी Raja ani कॉकटेल ला पळवा
Cocktail la piara det nay😢
Mg garibana kasa hoycha
पिस्टन, बकासुर, गरनिकी राजा, मम राजा,
सगळ्या टॉप मधेच आहे ना
बहुतेक मैदानात कॉकटेल कडेने लागतो 😢 मधून गाडी लागले तर सहजासहज गाडी मार नाही खाणार 💯