💐🌹शुभ सकाळ सर🌹💐बरोबर सर,डोळ्यात अश्रू न येऊ देणारी व्यक्ती नशिबानेच मिळते,खूप प्रयत्नाने च यश मिळते,वाईट वेळ सांगून येत नाही,म्हणून कोणाच्या वाईट वेळेवर हसू नये,रागवणारी व्यक्ती कपटी नसते,जिथे आपल्या भावनांची कदर असते तीथेच त्या व्यक्त कराव्या,समाधानी जगावे,बरोबर सर कधी धीर देणारे आणि समजून घेनाऱ्या व्यक्तीची गरज असते,दुःखाला ही हसत सामोरे जावे,वाईट वेळ आपल्याला खूप शिकवून जाते,प्रत्येक वेळी दुसरे कसे वागले हा विचार करण्यापेक्षा स्वतः चा विचार करून पुढे जावे,बरोबर सर स्वभावाने साध्या आणि सरळ माणसाला च जास्त त्रास होतो,जास्त समजून घेणारी व्यक्ती एक दिवशी अशा स्थितीला पोहचते की कोनिपन कसे वागले तरी त्या व्यक्तीला काही फरक नाही पडत,अगदी शून्यात जाते ती व्यक्ती,बरोबर सर,फायदा असेल तीथेच लोक नाते जपतात,नियती समोर सत्य च जिंकते,मनातील काही बोलायला मनासारखी व्यक्ती मिळायला नशीब लागते...👌👌🌷🌺🌹💐
खूपच सुंदर सुविचार
लाख लाख शुभेच्छा सर तुमचे आभार
Very very nice 🙏
लाख लाख शुभेच्छा सर
खूप छान
छानच
👌👌👌👌
Very nice suvichar sir
Appla khupch abhar sir kharach jivnacha pravash kattana tumchy hya suvicharaci aj pratek. Manav. Dehala garj. Ahe
Heart Touching
Nice
Nice sir 👌👍
S🌹🌹☝️
Very very good nice 👌👌👌👌👌
😇😼😼😽😽
Bhaurao Hedaoo, Gandhidham, Nice sunder suvichaar
गाजरे सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे जय हिंद जय महाराष्ट्र
Good aftenoon sir ह
Good morning sir
सर नमस्कार खुप छानच
Namaskar
Khub sundor.sir
गौरी तेंलंगे
Gajre sar Tumi Aamchur Guru aahe Tumhe संगित्लेल Suvicharane aamcha badal hoto
Good morning
Sir good morning sir Aapale vichar aamhala
💐🌹शुभ सकाळ सर🌹💐बरोबर सर,डोळ्यात अश्रू न येऊ देणारी व्यक्ती नशिबानेच मिळते,खूप प्रयत्नाने च यश मिळते,वाईट वेळ सांगून येत नाही,म्हणून कोणाच्या वाईट वेळेवर हसू नये,रागवणारी व्यक्ती कपटी नसते,जिथे आपल्या भावनांची कदर असते तीथेच त्या व्यक्त कराव्या,समाधानी जगावे,बरोबर सर कधी धीर देणारे आणि समजून घेनाऱ्या व्यक्तीची गरज असते,दुःखाला ही हसत सामोरे जावे,वाईट वेळ आपल्याला खूप शिकवून जाते,प्रत्येक वेळी दुसरे कसे वागले हा विचार करण्यापेक्षा स्वतः चा विचार करून पुढे जावे,बरोबर सर स्वभावाने साध्या आणि सरळ माणसाला च जास्त त्रास होतो,जास्त समजून घेणारी व्यक्ती एक दिवशी अशा स्थितीला पोहचते की कोनिपन कसे वागले तरी त्या व्यक्तीला काही फरक नाही पडत,अगदी शून्यात जाते ती व्यक्ती,बरोबर सर,फायदा असेल तीथेच लोक नाते जपतात,नियती समोर सत्य च जिंकते,मनातील काही बोलायला मनासारखी व्यक्ती मिळायला नशीब लागते...👌👌🌷🌺🌹💐
Khup Thanks
Salage khot aahe he
खूपच छान सुविचार दादा, धन्यवाद दादा🙏🙏 तुमच्या कामाबद्दल.🙏🙏
Thanks
शुभ सकाळ सर भाडयाला भाड लागल की आवाज तेवढाच मयादीत असावा.
🙏🏻🙏🏻सुंदर सुविचार 🌹🌹👌👌
S
🙏जय श्रीराम समर्थ जय सदगुरू 🙏
छान खुप छान सुविचार 👌💐🌺🙏
शुभ दुपार सर
खूपच सुंदर सुविचार आहेत.
Sir aapan video 3 te 4 minitacha banvava aaple vichar aamhala khou avadatat
👌👌👌👌
Very nice sir
Very nice sir
good suvichar sir🙏👌👌