Loksabha 5th Phase मध्ये शिंदे- भाजप vs ठाकरे, पवार, कॉंग्रेस कोणाची जादू चालणार ?१३ जागांवर कोण जड?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 พ.ค. 2024
  • #LoksabhaElection5thphase #ThaneKalyanLoksabha
    चौथा टप्पा पार पडला, महाराष्ट्रातील 48 पैकी 35 जागांवरच मतदान पार पडलं आत्ता राहिल्या आहेत त्या 13 जागा यापैकी 6 जागा मुंबईच्या. तर ठाणे-कल्याण-भिवंडी आणि पालघर या मुंबईचा प्रभाव असणाऱ्या. अर्थात 10 जागा मुंबई केंद्रबिंदू ठरवूनच खेळल्या जातील. याशिवाय धुळे, नाशिक आणि दिंडोरी या देखील जागा महत्वाच्या अशाच.
    यापैकी अनेक जागांवर शिंदे-ठाकरे असा थेट सामना होतोय. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची याचं उत्तर या 13 जागा लावणार आहेत.. पाचव्या टप्प्यात कोण कोणाच्या विरोधात लढतय? या जागा नेमक्या कोणत्या आहेत आणि कुठून कोण कोणाला टफ देतोय पाहूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 743

  • @KiranLondhe-uz4ql
    @KiranLondhe-uz4ql 14 วันที่ผ่านมา +416

    लिहून घ्या महाविकासआघाडी #३०+ जागा येतील.
    हा महाराष्ट्र आहे गद्दारांना थारा देत नाही हा इतिहास आहे.
    🤘🔥👊...

    • @lordvasily382
      @lordvasily382 14 วันที่ผ่านมา

      Mat tar sanglyat motha gaddar Sharad pawar hota jyane congress shi gaddari keli ani tehi donada.

    • @sandeepronge7028
      @sandeepronge7028 14 วันที่ผ่านมา +29

      Gadar tar ubt ahe.... Congress barobar gele

    • @SapiensHaiHum
      @SapiensHaiHum 14 วันที่ผ่านมา +1

      ​@@sandeepronge7028 BJP ने गाई कापणाऱ्या कंपनी कडून पैसे घेतले. CONGRESS बरोबर गेले ते बरोबर च केले

    • @veermukadam4729
      @veermukadam4729 14 วันที่ผ่านมา

      ​@@sandeepronge7028बीजेपी पण मुफ्ती सोबत पण गेलेली ना

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 14 วันที่ผ่านมา

      गद्दारी महाराष्ट्रात कोणी सुरू केली? पुलोद का आणि कोणी स्थापन केली?

  • @superpowersrp1987
    @superpowersrp1987 14 วันที่ผ่านมา +179

    दिंडोरी मतदारसंघ भगरे सर १००%निवडून येतील महाविकास आघाडी

  • @nitinsahane5139
    @nitinsahane5139 14 วันที่ผ่านมา +363

    नाशिक राजाभाऊ वाजे

    • @AditiDhanashri
      @AditiDhanashri 14 วันที่ผ่านมา

      माझ्या नाशिक मधील बंधू आणि भगिंनिना माझे विनम्र अभिवादन.
      कळकळीचे आवाहन!!
      • *स्वातंत्र्यपूर्व* काळात खुप वेडी माणसे चळवळीत नसती तर देश स्वतंत्र झाला नसता....
      असाच एक साधुसंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी नावाचा अध्यात्म आणि विज्ञानाची कास धरून निवडणुकीत विकासाचे ध्येय घेऊन *आत्मविश्वासाने* शड्डू ठोकून उभा आहे.
      म्हणून....
      *माझं मत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतींनाच!*
      का?
      वाचा....
      सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज निवडून येणे आज काळाची गरज आहे .
      ते का ?
      • दर पंचवार्षिक ला मतदान करायला जाणारे हे राजकारणी ज्या शाळेत मतदान केंद्र असते त्या शाळेत मतदान करायला जातात , जेथे विद्यादान होते,
      त्या विद्यामंदिरांचा विकास करण्याचा विचार मनात येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      • शेतकऱ्यांच्या मालाला रास्त हमीभाव नाही, शेतमाल निर्यातीचे धरसोड धोरणामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.**
      • गंगा स्वच्छ असेल तर शहर निरोगी राहील . गंगेमध्ये अनेक कंपन्यांचे रासायनिक व ड्रेनेज चे सांडपाणी सोडले जाते. अस्वच्छ गंगेच्या पाण्याने रोगराई पसरत आहे . ह्या कडे कोणाचे लक्ष नाही!
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.***
      • एमडी ड्रग्ज च्या कालसर्पाने नाशिकला विळखा घातलाय. तरुणाई ला विळख्यातून बाहेर काढणार कोण?
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      ● नाशिकला आयटी हब आणण्याच्या गप्पा खुप झाल्या, आता तेच प्रत्यक्षात आणण्याचे ध्येय महन्त सिद्धेश्वरानन्दांचे आहे.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.**
      *सिद्धेश्वरानंद सरस्वतीजींचे कार्य*
      ● आदिवासी पाड्यांवर कित्येक
      गरोदर माता व बालके कुपोषित आहेत .( महन्त सिद्धेश्वरानन्द तिथे जाऊन काम करत आहेत. )
      हरसूल भागातील अनेक पाड्यांवर जाऊन कुपोषित बालक व कुपोषित गर्भवती माता यांना आरोग्य शिबिरे घेऊन मोफत औषधाचे वाटप महाराजांतर्फे करण्यात आले.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      • करोना महामारीत लोकांना घरोघर किराणा पोहोचवणारे , खेडोपाड्यांमध्ये जाऊन मोफत औषधाचे वाटप करणारे , मोफत लसिकरणाचे आयोजन करणारे आपल्या सर्वांचे सिद्धेश्वरानन्द सरस्वती महाराज निवडून येणे गरजेचे आहे .
      • अनेक मुलांच्या *शिक्षणाची जबाबदारी* घेऊन त्यांना शिक्षणासाठी *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* मदत करत आहे.
      • स्वच्छता अभियान करून समाजात स्वच्छतेविषयी वेळोवेळी जागरूकता *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* यांनी केली.
      • दरवर्षी ५ जून जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून पर्यावरणाविषयी जागरूकता *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* हे करत आले
      विचार करा आणि मतदान करून
      महन्त सिद्धेश्वरानन्दांना साथ द्या!
      धन्यवाद!
      मतदान दिनांक : २०/५/२४
      अनु क्र : २८
      सिद्धेश्वरानन्द सरस्वती
      निशाणी : कम्पुटर ( कॉम्प्युटर)
      🖥️
      पुढे पाठवा आपल्याच नाशिक च्या विकासासाठी.....
      आपला विश्वासू

    • @URMAN33
      @URMAN33 14 วันที่ผ่านมา +9

      Only Hemant Godse ❤

    • @ajjum6121
      @ajjum6121 14 วันที่ผ่านมา +5

      ​@@URMAN33shatt😂😂kahi Kam kele ahe ka

    • @URMAN33
      @URMAN33 14 วันที่ผ่านมา

      @@ajjum6121
      😂😂shatta ch correct karyakram honar 💯💯✅

    • @AditiDhanashri
      @AditiDhanashri 14 วันที่ผ่านมา +1

      महन्त सिद्धेश्वरानन्दांना साथ द्या!

  • @rohitankad6252
    @rohitankad6252 14 วันที่ผ่านมา +347

    नाशिक मध्ये आम्ही फक्त मशाल चालवणार मग समोर एक आप्पा असो कि दोन फरक नाही पडत 🚩

    • @AditiDhanashri
      @AditiDhanashri 14 วันที่ผ่านมา

      माझ्या नाशिक मधील बंधू आणि भगिंनिना माझे विनम्र अभिवादन.
      कळकळीचे आवाहन!!
      • *स्वातंत्र्यपूर्व* काळात खुप वेडी माणसे चळवळीत नसती तर देश स्वतंत्र झाला नसता....
      असाच एक साधुसंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी नावाचा अध्यात्म आणि विज्ञानाची कास धरून निवडणुकीत विकासाचे ध्येय घेऊन *आत्मविश्वासाने* शड्डू ठोकून उभा आहे.
      म्हणून....
      *माझं मत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतींनाच!*
      का?
      वाचा....
      सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज निवडून येणे आज काळाची गरज आहे .
      ते का ?
      • दर पंचवार्षिक ला मतदान करायला जाणारे हे राजकारणी ज्या शाळेत मतदान केंद्र असते त्या शाळेत मतदान करायला जातात , जेथे विद्यादान होते,
      त्या विद्यामंदिरांचा विकास करण्याचा विचार मनात येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      • शेतकऱ्यांच्या मालाला रास्त हमीभाव नाही, शेतमाल निर्यातीचे धरसोड धोरणामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.**
      • गंगा स्वच्छ असेल तर शहर निरोगी राहील . गंगेमध्ये अनेक कंपन्यांचे रासायनिक व ड्रेनेज चे सांडपाणी सोडले जाते. अस्वच्छ गंगेच्या पाण्याने रोगराई पसरत आहे . ह्या कडे कोणाचे लक्ष नाही!
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.***
      • एमडी ड्रग्ज च्या कालसर्पाने नाशिकला विळखा घातलाय. तरुणाई ला विळख्यातून बाहेर काढणार कोण?
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      ● नाशिकला आयटी हब आणण्याच्या गप्पा खुप झाल्या, आता तेच प्रत्यक्षात आणण्याचे ध्येय महन्त सिद्धेश्वरानन्दांचे आहे.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.**
      *सिद्धेश्वरानंद सरस्वतीजींचे कार्य*
      ● आदिवासी पाड्यांवर कित्येक
      गरोदर माता व बालके कुपोषित आहेत .( महन्त सिद्धेश्वरानन्द तिथे जाऊन काम करत आहेत. )
      हरसूल भागातील अनेक पाड्यांवर जाऊन कुपोषित बालक व कुपोषित गर्भवती माता यांना आरोग्य शिबिरे घेऊन मोफत औषधाचे वाटप महाराजांतर्फे करण्यात आले.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      • करोना महामारीत लोकांना घरोघर किराणा पोहोचवणारे , खेडोपाड्यांमध्ये जाऊन मोफत औषधाचे वाटप करणारे , मोफत लसिकरणाचे आयोजन करणारे आपल्या सर्वांचे सिद्धेश्वरानन्द सरस्वती महाराज निवडून येणे गरजेचे आहे .
      • अनेक मुलांच्या *शिक्षणाची जबाबदारी* घेऊन त्यांना शिक्षणासाठी *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* मदत करत आहे.
      • स्वच्छता अभियान करून समाजात स्वच्छतेविषयी वेळोवेळी जागरूकता *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* यांनी केली.
      • दरवर्षी ५ जून जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून पर्यावरणाविषयी जागरूकता *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* हे करत आले
      विचार करा आणि मतदान करून
      महन्त सिद्धेश्वरानन्दांना साथ द्या!
      धन्यवाद!
      मतदान दिनांक : २०/५/२४
      अनु क्र : २८
      सिद्धेश्वरानन्द सरस्वती
      निशाणी : कम्पुटर ( कॉम्प्युटर)
      🖥️
      पुढे पाठवा आपल्याच नाशिक च्या विकासासाठी.....
      आपला विश्वासू

    • @dhananjaydesai6653
      @dhananjaydesai6653 14 วันที่ผ่านมา +7

      Barobar aahe

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa 13 วันที่ผ่านมา +1

      😂

    • @rahulwagilae4877
      @rahulwagilae4877 13 วันที่ผ่านมา

      Hahaahhah

    • @rohitankad6252
      @rohitankad6252 13 วันที่ผ่านมา +1

      @@rahulwagilae4877 पैसे दिले वाटतं चाटूगिरी करायला 😂

  • @ARP1820
    @ARP1820 14 วันที่ผ่านมา +188

    Mumbai madhe only Shivsena Uddhav Thackeray 💯💯🙌🏻🙌🏻🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @Rocky-dz2bd
      @Rocky-dz2bd 14 วันที่ผ่านมา +5

      all Maharashtra 🎉🎉

    • @swapnilbhanage8638
      @swapnilbhanage8638 12 วันที่ผ่านมา +1

      घे झाट्ट 😂

    • @83kmaratha
      @83kmaratha 12 วันที่ผ่านมา +1

      मराठी माणसाला हिन्दू धर्माची काहीही पडली नाहीये💯त्याला हे ही कळत नाही की लोकसभेला कुणाला मत द्यायच आणि विधान सभेला कुणाला😏बाळासाहेबां सोबत त्यांचे विचार ही तेव्हाच निघुन गेले,हे मराठी माणसाला कधी कळणार😢ना मराठी माणूस मनसेला सपोर्ट करत😠मशालीला मत म्हणजे डिरेक्ट राहुल गांधीला मत म्हणजे हिन्दू विरोधी पक्षाला मत हे कधी कळणार मराठी माणसाला☹️ख़ास करून खेडेगावत😢लोकांना काहीच समजच नाहीये🤢कठिन आहे मराठी माणसाच💯🙏

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 14 วันที่ผ่านมา +253

    *मशाली पेटवून तुतारी वाजवा*

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 14 วันที่ผ่านมา +1

      आणि पंजा ✋ ने मोदी आणि भाजप सरकार चे मुस्काट फोडा.

    • @ganeshpawar5154
      @ganeshpawar5154 14 วันที่ผ่านมา +2

      Vajnar dada fix.ani tya sadkya naskya tarbujyachya dangi ver modi lath pan ghalt asto bhga.ya nnaskya sadkya tarbujane lai nas kela mharastrat.naskya mule lai jativad zala aahe .tya sadkya naskya tarbujyala dya gujratla midc madhe kamala pathun tyachya modine sare udyog nele gujratla ha naska sadka majur ghun Jaa mhnav tyala karin thithe kam ani chatil gujratyanchi

    • @SandyYogee-fc5ly
      @SandyYogee-fc5ly 13 วันที่ผ่านมา

      TUTARI vajavun pragatichi MASHAL HATHAT gheuyat ....

    • @BalasahebKumbhar-iu4sc
      @BalasahebKumbhar-iu4sc 9 วันที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤❤❤❤ in❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@ganeshpawar5154😮😮 am 6 GTX in❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤ UB TV ma mg😊 ma mm GV❤❤😂😮😢🎉😂😊😂 UB❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ GE UB k❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ imo❤❤❤❤❤

  • @kunaldhait4859
    @kunaldhait4859 14 วันที่ผ่านมา +367

    नाशिक फिक्स राजाभाऊ येणार

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 14 วันที่ผ่านมา +5

      कशावरून?

    • @AditiDhanashri
      @AditiDhanashri 14 วันที่ผ่านมา

      माझ्या नाशिक मधील बंधू आणि भगिंनिना माझे विनम्र अभिवादन.
      कळकळीचे आवाहन!!
      • *स्वातंत्र्यपूर्व* काळात खुप वेडी माणसे चळवळीत नसती तर देश स्वतंत्र झाला नसता....
      असाच एक साधुसंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी नावाचा अध्यात्म आणि विज्ञानाची कास धरून निवडणुकीत विकासाचे ध्येय घेऊन *आत्मविश्वासाने* शड्डू ठोकून उभा आहे.
      म्हणून....
      *माझं मत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतींनाच!*
      का?
      वाचा....
      सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज निवडून येणे आज काळाची गरज आहे .
      ते का ?
      • दर पंचवार्षिक ला मतदान करायला जाणारे हे राजकारणी ज्या शाळेत मतदान केंद्र असते त्या शाळेत मतदान करायला जातात , जेथे विद्यादान होते,
      त्या विद्यामंदिरांचा विकास करण्याचा विचार मनात येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      • शेतकऱ्यांच्या मालाला रास्त हमीभाव नाही, शेतमाल निर्यातीचे धरसोड धोरणामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.**
      • गंगा स्वच्छ असेल तर शहर निरोगी राहील . गंगेमध्ये अनेक कंपन्यांचे रासायनिक व ड्रेनेज चे सांडपाणी सोडले जाते. अस्वच्छ गंगेच्या पाण्याने रोगराई पसरत आहे . ह्या कडे कोणाचे लक्ष नाही!
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.***
      • एमडी ड्रग्ज च्या कालसर्पाने नाशिकला विळखा घातलाय. तरुणाई ला विळख्यातून बाहेर काढणार कोण?
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      ● नाशिकला आयटी हब आणण्याच्या गप्पा खुप झाल्या, आता तेच प्रत्यक्षात आणण्याचे ध्येय महन्त सिद्धेश्वरानन्दांचे आहे.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.**
      *सिद्धेश्वरानंद सरस्वतीजींचे कार्य*
      ● आदिवासी पाड्यांवर कित्येक
      गरोदर माता व बालके कुपोषित आहेत .( महन्त सिद्धेश्वरानन्द तिथे जाऊन काम करत आहेत. )
      हरसूल भागातील अनेक पाड्यांवर जाऊन कुपोषित बालक व कुपोषित गर्भवती माता यांना आरोग्य शिबिरे घेऊन मोफत औषधाचे वाटप महाराजांतर्फे करण्यात आले.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      • करोना महामारीत लोकांना घरोघर किराणा पोहोचवणारे , खेडोपाड्यांमध्ये जाऊन मोफत औषधाचे वाटप करणारे , मोफत लसिकरणाचे आयोजन करणारे आपल्या सर्वांचे सिद्धेश्वरानन्द सरस्वती महाराज निवडून येणे गरजेचे आहे .
      • अनेक मुलांच्या *शिक्षणाची जबाबदारी* घेऊन त्यांना शिक्षणासाठी *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* मदत करत आहे.
      • स्वच्छता अभियान करून समाजात स्वच्छतेविषयी वेळोवेळी जागरूकता *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* यांनी केली.
      • दरवर्षी ५ जून जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून पर्यावरणाविषयी जागरूकता *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* हे करत आले
      विचार करा आणि मतदान करून
      महन्त सिद्धेश्वरानन्दांना साथ द्या!
      धन्यवाद!
      मतदान दिनांक : २०/५/२४
      अनु क्र : २८
      सिद्धेश्वरानन्द सरस्वती
      निशाणी : कम्पुटर ( कॉम्प्युटर)
      🖥️
      पुढे पाठवा आपल्याच नाशिक च्या विकासासाठी.....
      आपला विश्वासू

    • @aktraveldiary
      @aktraveldiary 14 วันที่ผ่านมา +12

      @@charudattachaudhari5976 Hemant Godsene kamach nahi kelet

    • @URMAN33
      @URMAN33 14 วันที่ผ่านมา +5

      Only Hemant Godse saheb ❤❤❤❤

    • @ItAk7670
      @ItAk7670 14 วันที่ผ่านมา +3

      राजाभाऊ माणूस म्हणून चांगले आहे पण इलेक्शन देशाचे आहे मोदी पाहिजे की राहुल गांधी याचा पण मतदार विचार करतील

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 14 วันที่ผ่านมา +280

    *नाशिक मध्ये राजाभाऊ वाजे निवडून येणार*

    • @AditiDhanashri
      @AditiDhanashri 14 วันที่ผ่านมา

      माझ्या नाशिक मधील बंधू आणि भगिंनिना माझे विनम्र अभिवादन.
      कळकळीचे आवाहन!!
      • *स्वातंत्र्यपूर्व* काळात खुप वेडी माणसे चळवळीत नसती तर देश स्वतंत्र झाला नसता....
      असाच एक साधुसंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी नावाचा अध्यात्म आणि विज्ञानाची कास धरून निवडणुकीत विकासाचे ध्येय घेऊन *आत्मविश्वासाने* शड्डू ठोकून उभा आहे.
      म्हणून....
      *माझं मत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतींनाच!*
      का?
      वाचा....
      सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज निवडून येणे आज काळाची गरज आहे .
      ते का ?
      • दर पंचवार्षिक ला मतदान करायला जाणारे हे राजकारणी ज्या शाळेत मतदान केंद्र असते त्या शाळेत मतदान करायला जातात , जेथे विद्यादान होते,
      त्या विद्यामंदिरांचा विकास करण्याचा विचार मनात येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      • शेतकऱ्यांच्या मालाला रास्त हमीभाव नाही, शेतमाल निर्यातीचे धरसोड धोरणामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.**
      • गंगा स्वच्छ असेल तर शहर निरोगी राहील . गंगेमध्ये अनेक कंपन्यांचे रासायनिक व ड्रेनेज चे सांडपाणी सोडले जाते. अस्वच्छ गंगेच्या पाण्याने रोगराई पसरत आहे . ह्या कडे कोणाचे लक्ष नाही!
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.***
      • एमडी ड्रग्ज च्या कालसर्पाने नाशिकला विळखा घातलाय. तरुणाई ला विळख्यातून बाहेर काढणार कोण?
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      ● नाशिकला आयटी हब आणण्याच्या गप्पा खुप झाल्या, आता तेच प्रत्यक्षात आणण्याचे ध्येय महन्त सिद्धेश्वरानन्दांचे आहे.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.**
      *सिद्धेश्वरानंद सरस्वतीजींचे कार्य*
      ● आदिवासी पाड्यांवर कित्येक
      गरोदर माता व बालके कुपोषित आहेत .( महन्त सिद्धेश्वरानन्द तिथे जाऊन काम करत आहेत. )
      हरसूल भागातील अनेक पाड्यांवर जाऊन कुपोषित बालक व कुपोषित गर्भवती माता यांना आरोग्य शिबिरे घेऊन मोफत औषधाचे वाटप महाराजांतर्फे करण्यात आले.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      • करोना महामारीत लोकांना घरोघर किराणा पोहोचवणारे , खेडोपाड्यांमध्ये जाऊन मोफत औषधाचे वाटप करणारे , मोफत लसिकरणाचे आयोजन करणारे आपल्या सर्वांचे सिद्धेश्वरानन्द सरस्वती महाराज निवडून येणे गरजेचे आहे .
      • अनेक मुलांच्या *शिक्षणाची जबाबदारी* घेऊन त्यांना शिक्षणासाठी *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* मदत करत आहे.
      • स्वच्छता अभियान करून समाजात स्वच्छतेविषयी वेळोवेळी जागरूकता *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* यांनी केली.
      • दरवर्षी ५ जून जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून पर्यावरणाविषयी जागरूकता *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* हे करत आले
      विचार करा आणि मतदान करून
      महन्त सिद्धेश्वरानन्दांना साथ द्या!
      धन्यवाद!
      मतदान दिनांक : २०/५/२४
      अनु क्र : २८
      सिद्धेश्वरानन्द सरस्वती
      निशाणी : कम्पुटर ( कॉम्प्युटर)
      🖥️
      पुढे पाठवा आपल्याच नाशिक च्या विकासासाठी.....
      आपला विश्वासू

    • @AditiDhanashri
      @AditiDhanashri 14 วันที่ผ่านมา

      महन्त सिद्धेश्वरानन्दांना साथ द्या!

    • @AniketGapat-ou7uc
      @AniketGapat-ou7uc 14 วันที่ผ่านมา +5

      Fackt मशाल ❤🎉​@@AditiDhanashri

    • @sagarh1164
      @sagarh1164 14 วันที่ผ่านมา

      कोणता दिवा लावयचा 😅😅😅​@@AditiDhanashri

    • @sangram9860
      @sangram9860 13 วันที่ผ่านมา

      O7ook8 1:23 7mkkok

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065 14 วันที่ผ่านมา +316

    इथे पण जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्याच येणार ❤❤❤

    • @Xayc-yc2yk
      @Xayc-yc2yk 14 วันที่ผ่านมา +9

      Yenarach....
      Fakt comment section madhe 😂😂

    • @akshayanande2977
      @akshayanande2977 14 วันที่ผ่านมา

      Yete re bght Raha tu ​@@Xayc-yc2yk

    • @SatishPangat.
      @SatishPangat. 14 วันที่ผ่านมา +8

      ​@@Xayc-yc2ykti Kay tujhi it cell chi post comments aahe ka ...ab ki baar bjp 💯 percent bjp tadipaar 🚩🚩🚩🚩🚩

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 14 วันที่ผ่านมา +2

      महाविकास आघाडीचा सामाईक कार्यक्रम काय?

    • @satyajeetaglave
      @satyajeetaglave 14 วันที่ผ่านมา +4

      Deshatle sagle mothe psefologist bjp la Maharashtrat 35 jaga sangtayet.😅
      Kiti bi upatle tari yenar tar BJP

  • @SapiensHaiHum
    @SapiensHaiHum 14 วันที่ผ่านมา +149

    खरं सांगतो भाजपा ला 2019 मध्ये चांगला chance होता. विकास करून मते मागता आली असती.
    परंतु मोदीला लोक कंटाळले आहेत आणि हे फुटीर पक्ष त्याच्याच नावे मते मागत आहेत. मोदीची भाषणे सुद्धा बोरिंग आणि बालिश वाटतात. 400+ सोडा बहुमत सुद्धा अवघड आहे. 👍

    • @ganeshpawar5154
      @ganeshpawar5154 14 วันที่ผ่านมา +8

      Barober bahu ani tya naskya sadkya tarbujane tar lai nas kela mharastrat bap beta ek houn nahi dhile .bapala porache prem aahe pan he nask sadk tarbuj lai sadk.gajanan kirtikar ani amol kirti kar bhag kase todle.ani bjp jativad khup karit aahe.yenar mhavikas aaghadi ani mng bhgh.modi tarbujyachya dangi ver kasha Latha ghlto.ghtlych pahije

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil 13 วันที่ผ่านมา +2

      Uddhave thakrne bjpchi sath sodli ani congress barobar gela...ani sagle rajkaranr ghadul kele

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 13 วันที่ผ่านมา

      Moti hukumsaha banto aahe , dole ughda ... Balish nahi saitan zala aahe to

    • @ganeshsonavale8323
      @ganeshsonavale8323 9 วันที่ผ่านมา

      ​@@aaplashivpatilभाजप ने जर 2.5 वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिल असत तर युती तुटली नसती .

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil 9 วันที่ผ่านมา

      @@ganeshsonavale8323 yuti todali tar mag parat election Ghyala have hte....rajinama deun..jyana shivya deu. Mat ghetli tyanchya kade gele

  • @HyderSab-ll2ux
    @HyderSab-ll2ux 14 วันที่ผ่านมา +158

    मुंबईच्या सर्व जागा मविआ आघाडीचे उमेदवार जिंकतील

    • @ganeshpawar5154
      @ganeshpawar5154 14 วันที่ผ่านมา +2

      Ho jinkalyacha pahije.tya naskya sadkya tarbujane lai nas kela aahe mharastrat.lai nask tarbuj aahe te.gujratya barober yala pan dya pathun gujratla ani bas mhanave chatit gujratyanchi nask sadk fadanvis tarbuj.jativad pan lai kela sadkyani naslyane sadlel tarbuj

  • @vishalshinde1137
    @vishalshinde1137 14 วันที่ผ่านมา +218

    महाविकास आघाडी आणि इंडिया सरकार यावे. परिवर्तन व्हावे.हीच ईश्वर चरणी प्रार्थना....🙏

    • @ganeshpawar5154
      @ganeshpawar5154 14 วันที่ผ่านมา +1

      Honar dada .tya bjp ne khup vatole kele aahe .ani tya naskya sadkya tarbujane tar lai nas kela aahe mharastrat.tyala dya hakalun gujratla bas tikde gujratyanchi chatat.yevdh bekar cart mharastrat kas janml ky mahit sadk nask tarbuj

    • @truetraders4018
      @truetraders4018 11 วันที่ผ่านมา

      ही प्रार्थना नाही मान्य होत

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 14 วันที่ผ่านมา +154

    फक्त नी फक्त हाताचा पंजा मशाल आणि तुतारी वाजणार तुतारी

    • @truetraders4018
      @truetraders4018 11 วันที่ผ่านมา

      मत द्याल हात आणि तुतारी त, तर विटांचे तुकडे दिसतील मुतारीत

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 14 วันที่ผ่านมา +65

    छ.शिवाजी महाराजांनी सुरत लुटली
    तर भाजपने मुंबई सुरतला नेली.

  • @vishalwaghpatil9421
    @vishalwaghpatil9421 14 วันที่ผ่านมา +70

    दिंडोरी मधुन भगरे सर ✌✌

  • @user-yz1dg8uv2e
    @user-yz1dg8uv2e 14 วันที่ผ่านมา +61

    हे गुजराती मुंबईच्या मराठी जनतेच्या डोक्यावर बसणार आहेत. गुजराती लोक मुंबईत जास्त असता कामा नये.मराठी माणसाला कठीण जाईल. तेव्हा जनतेने या गुजराती उमेदवारांना निवडून देऊ नये.

    • @saggy566
      @saggy566 12 วันที่ผ่านมา

      Tumhi landyana angavr chadhavun ghya..

    • @vrushalijondhale2429
      @vrushalijondhale2429 10 วันที่ผ่านมา

      Agadi barobar ahe

  • @vinaypatil2833
    @vinaypatil2833 12 วันที่ผ่านมา +7

    अरविंद सावंत फिक्स खासदार मुंबई दक्षिण 🚩

  • @MK-pt7kp
    @MK-pt7kp 14 วันที่ผ่านมา +65

    नाशिक मध्ये राजा भाऊ वर फक्त गुलाल पडायचा बाकी आहे...फुल्ल जोरात लाट आहे.. आमच्या कडे राजा भाऊची🚩🚩

    • @truetraders4018
      @truetraders4018 11 วันที่ผ่านมา

      आज गुलाल उडवून टाका, कारण 4 जून ला गुलाल आप्पा नना वर च उडेल

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 14 วันที่ผ่านมา +38

    जेव्हा नरेश म्हस्के यामिनी जाधव आणि रविन्द्र वायकर यांनी उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच राजन विचारे अरविंद सावंत आणि अमोल किर्तीकर हे विजय झाले 🚩🔥आणि मशाल तुतारी आणि पंजा खूप जोमात येणार आहे महारष्ट्र मध्ये 30-35 जगाह महविकस आगदी ल भेटणार आहे

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 14 วันที่ผ่านมา +101

    फक्त शिवसेनेची मशाल❤

  • @prashant__1997
    @prashant__1997 14 วันที่ผ่านมา +46

    नाशिक जिल्ह्यात मतदान होइच्या अगोदरच सांगतो नाशिक शहर मशाल आणि दिंडोरी मध्ये तुतारी फिक्स येणार आणि ते पण लीड नि कमेंट पिन करुन ठेवा 💯✌️

  • @hinduraokadam6470
    @hinduraokadam6470 14 วันที่ผ่านมา +75

    महावीकास आघाडी ३४ जागा जिंकून येणार

    • @arjunbarde1164
      @arjunbarde1164 14 วันที่ผ่านมา +2

      चवतीस जागा निश्चित येणारच।

    • @bharatjadhav9677
      @bharatjadhav9677 10 วันที่ผ่านมา +1

      40+

  • @djsaisamratchandwad9692
    @djsaisamratchandwad9692 14 วันที่ผ่านมา +19

    भगरे सर एकतर्फे निवडणूक जिंकनार

  • @sachindholi7639
    @sachindholi7639 14 วันที่ผ่านมา +43

    नाशिकमध्ये ध्यानात ठेवा... राजकारणातील Giant Killer फक्त राजाभाऊ वाजे...

  • @SapiensHaiHum
    @SapiensHaiHum 14 วันที่ผ่านมา +70

    काहीही बोला राहुल गांधी यांची लोकप्रियता खूप वेगाने वाढली आहे. BJP ला जड़ जाणार🔥🔥

    • @VidzMG
      @VidzMG 14 วันที่ผ่านมา +7

      Jantecha zalay to completely.
      Ani jantet misltoy to...

    • @instastatus51
      @instastatus51 13 วันที่ผ่านมา +1

      त्याला शाट्ट काय कळत नाही

    • @RamdasGaikwad-br7ih
      @RamdasGaikwad-br7ih 11 วันที่ผ่านมา +1

      परदेशात शिक्षण घेतलंय आठवी नापास नाही 😅😅😅

    • @SapiensHaiHum
      @SapiensHaiHum 11 วันที่ผ่านมา

      @@instastatus51 तुझी भाषा तू घरी वापर🤣

    • @VidzMG
      @VidzMG 11 วันที่ผ่านมา

      @@instastatus51
      Shethla shat kuthy te pn kalaycha nahi..
      Teleprompter lagtoy..

  • @user-bz9qp7cl6u
    @user-bz9qp7cl6u 14 วันที่ผ่านมา +39

    Dindori Bhagare Sir जिंकणार

  • @user-kt1gs9vk8l
    @user-kt1gs9vk8l 14 วันที่ผ่านมา +60

    उद्याचं काही पण भारती पवार ला पाड आपण गरीब गरिबाला शेतकरी कांदा हा फार मोठा निर्णय आहे

  • @vasantjadhav5645
    @vasantjadhav5645 14 วันที่ผ่านมา +77

    नाशिक राजाभाऊ वाजे ❤

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 14 วันที่ผ่านมา +96

    Abki Baar Sirf INDIA Sarkar 💪💪

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 14 วันที่ผ่านมา +38

    ताई पडणार 🎉🎉कांदा प्रश्न

  • @rushikeshmundada9573
    @rushikeshmundada9573 14 วันที่ผ่านมา +69

    Only Tiger ठाकरे साहेब..

    • @rameshnirkar-wd8tu
      @rameshnirkar-wd8tu 13 วันที่ผ่านมา

      टायगर हा हा हा हा हा

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 14 วันที่ผ่านมา +14

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे बाकी हवा गुल.

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 14 วันที่ผ่านมา +53

    नासिक मध्ये हेमंत गोडसे पडणार 😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @truetraders4018
      @truetraders4018 11 วันที่ผ่านมา

      😂 स्वप्नात

  • @musafir_oo7
    @musafir_oo7 14 วันที่ผ่านมา +12

    उज्वल निकम पडणार 💯

  • @shuddhodhanjivaidya2846
    @shuddhodhanjivaidya2846 14 วันที่ผ่านมา +66

    Only शिवशेना उद्धव बाळासाहेब thakre महाविकास आघाडी ना सर्वच जागा जिंकतील , jai शिवाजी jai भवानी

  • @vinaypatil2833
    @vinaypatil2833 12 วันที่ผ่านมา +4

    One and only महाविकास आघाडी 🇮🇳

  • @narayanthorat2608
    @narayanthorat2608 14 วันที่ผ่านมา +21

    हातात मशाल हाती घेउन तुतारी वाजवा आणि दिल्लीत पाठवा ❤❤❤ जय महाराष्ट्र एकच सेना उद्धव सेना

  • @house-property-
    @house-property- 14 วันที่ผ่านมา +10

    मराठी माणसांनी उप्रया लोकांच्या ढुंगणात लाथ मार्रून आपल्या मुंबई चे रक्षण करावे ही शेवटची संधी आहे मित्रांनो.... जय भवानी जय शिवाजी....

  • @sbs4897
    @sbs4897 14 วันที่ผ่านมา +12

    भारती पवार वर लोकं नाराज आहे.दिंडोरी भगरे सरांची लाट आहे.भगरे सर नक्कीच जिंकून येणार. नाशिक मध्ये वाजे जिंकणार.

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 14 วันที่ผ่านมา +50

    महाविकास आघाडी 👍🏻

  • @haridesale723
    @haridesale723 13 วันที่ผ่านมา +7

    धुळ्यात शोभाताई बंच्छाव फिंक्स खासदार

  • @dipakraut3938
    @dipakraut3938 14 วันที่ผ่านมา +11

    बाकी काही असो पण इकडचा एकादां खासदार पडलातरी चालेल पण श्रीकांत शिंदे पडला पाहिजे जय महाराष्ट्र

  • @user-cz8ut5rl1l
    @user-cz8ut5rl1l 14 วันที่ผ่านมา +29

    भरे सर निवडून येतील

  • @hitendrapatil3278
    @hitendrapatil3278 13 วันที่ผ่านมา +3

    मराठी माणसा जागृत होवून मतदान करा.विजय नक्कीच आहे.महाराष्टाचा मान देशाचा सन्मान ठेवा आणि हातानी पेटवा मशाली,वाजवा तुतारी.जय महाराष्ट्र जय हिंद.

  • @ramraochine755
    @ramraochine755 14 วันที่ผ่านมา +23

    नाशिकचा खासदास राजाभाऊ वाजे

  • @Amsmish
    @Amsmish 13 วันที่ผ่านมา +6

    पियूष गोयल काठावर पास होऊ शकतो फक्त बाकी सर्व जागा उध्दव साहेब ठाकरे आणि मवीआ जिंकेल

    • @shwetasawant4692
      @shwetasawant4692 13 วันที่ผ่านมา +2

      तरी आम्ही बोरीवली कर पाटील ल व्होट करणार आहे , आणि माझे माहेरचे पण कांदिवली कर पण

  • @dev2404
    @dev2404 14 วันที่ผ่านมา +11

    Mashal

  • @Yogesh2050
    @Yogesh2050 14 วันที่ผ่านมา +6

    संजय दीना पाटील मराठी उमदेवार 🚩🚩🚩

  • @atulbhabad9980
    @atulbhabad9980 14 วันที่ผ่านมา +17

    Bhaskar bhagare sir

  • @arunkad56
    @arunkad56 14 วันที่ผ่านมา +21

    मी. बोरिवली चा आहे. व आम्ही. भुषण पाटील यांना विजयी करणारच.

    • @neverbackdown4744
      @neverbackdown4744 13 วันที่ผ่านมา

      Ek no❤❤❤

    • @shwetasawant4692
      @shwetasawant4692 13 วันที่ผ่านมา

      आम्ही पण बोरीवली कर पाटील ल व्होट करणार आहे

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 14 วันที่ผ่านมา +58

    इथे पण महाविकास आघाडी......

    • @Xayc-yc2yk
      @Xayc-yc2yk 14 วันที่ผ่านมา +3

      Ho .....
      Fakt comment section madhe

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 14 วันที่ผ่านมา

      @@Xayc-yc2yk अंधभक्त सुधारणा करून घे दहा पैसे वाला आला आहे शिकवायला खरकटे खाऊं गप्प तु चिनपाट........ दहा पैसे वाला......

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 14 วันที่ผ่านมา +4

      @@Xayc-yc2yk त्या शेठजी ला सांगा आता पर्यंत महाराष्ट्र मध्ये पंचवीस सभा घेतोय एवढी फाडली आहे काय कमी वाटते कां आजुन कोणतं प़तप़धान नाही आले एवढे वेळ महाराष्ट्र मध्ये

    • @Xayc-yc2yk
      @Xayc-yc2yk 14 วันที่ผ่านมา

      ​@@pruthvirajkanse95494 June la social media Ani ground reality madhla farak kadel tumhala😅

    • @shwetasawant4692
      @shwetasawant4692 13 วันที่ผ่านมา

      ​@@Xayc-yc2ykcomment section वालिच लोक व्होट करणार आहे

  • @tarachandshinde5124
    @tarachandshinde5124 14 วันที่ผ่านมา +74

    अबकी बार बीजेपी तडीपार

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 14 วันที่ผ่านมา +5

      देशातून झाले पाहिजे.
      जसे नाझी चिन्ह गायब केले तसे कमळ आणि आरएसएस सुद्धा गायब करायला हवी देशातील जनतेने.

    • @onlyforyou7870
      @onlyforyou7870 13 วันที่ผ่านมา

      ​@@PK-qe2pyलवडा घे तोंडात

  • @dilipypatil4660
    @dilipypatil4660 14 วันที่ผ่านมา +8

    परिवर्तन पाहिजे 👍🚩🚩

  • @bhaiyyasahebpatil6463
    @bhaiyyasahebpatil6463 14 วันที่ผ่านมา +23

    धुळे लोक सभा मतदार संघात यावेळेस टप्प लढाई आहे कोण निघेल सांगता येत नाही

    • @PANKAJKALE777
      @PANKAJKALE777 14 วันที่ผ่านมา

      Kahi tap nahi vatat baba ch yeil aas distay dhulyat tech ahe ani malegaon la pan ,, congress cha ummedwar dusra pahije hota

  • @ubaleshlok5102
    @ubaleshlok5102 14 วันที่ผ่านมา +9

    ईशान्य मुंबई संजय भाऊ पाटील,
    निशाणी... मशाल.

  • @adityasangle1485
    @adityasangle1485 14 วันที่ผ่านมา +15

    समाजसेवा हेच ईश्वर सेवा आहे हे आमचे भाऊ करता

  • @avinashkharat4825
    @avinashkharat4825 14 วันที่ผ่านมา +13

    Dhule congress
    Didori tutari
    Nashik rajabhavu vaje
    Mumbai uttar piyush GOEL
    Mumbai uttar paschim amol kirtikar
    Mumbai utter purva sanjay patil
    Mumbai utter varsha gaikwad
    Mumbai dakshin anil Desai
    Mumbai dakshin arvind sawant
    Bhivandi balya mama
    THANE rajan vichare
    Kalyan srikant shinde

    • @VidzMG
      @VidzMG 14 วันที่ผ่านมา +2

      थोडक्यात MVA 🎉

    • @ghagswapnil1483
      @ghagswapnil1483 14 วันที่ผ่านมา

      Perfect...

    • @ghagswapnil1483
      @ghagswapnil1483 14 วันที่ผ่านมา

      100% right prediction...

    • @bhaskarbagal3984
      @bhaskarbagal3984 12 วันที่ผ่านมา

      हो वोटिंग ही फक्त formality

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 14 วันที่ผ่านมา +12

    MVA jindabad Jai Hind Jai Maharashtra ek Maratha Lakh Maratha

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 14 วันที่ผ่านมา +12

    48 पैकी 40 जागा इंडिया ❤❤❤

  • @mpscgs5976
    @mpscgs5976 14 วันที่ผ่านมา +24

    जय महाराष्ट्र आहे या वेळी बऱ्याच खासदारांना

  • @krishnathombare5861
    @krishnathombare5861 13 วันที่ผ่านมา +6

    भगरे सर🔥

  • @user-lt8bo1gh6f
    @user-lt8bo1gh6f 14 วันที่ผ่านมา +5

    दिंडोरीत ह्यावेळी तुतारी वाजणार...

  • @adityajadhav1167
    @adityajadhav1167 14 วันที่ผ่านมา +8

    Nashik only rajabhau vaje

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 14 วันที่ผ่านมา +6

    Mumbai North west lok sabha constituency winner Amol Kirtikar

  • @BharatiSonavane
    @BharatiSonavane 14 วันที่ผ่านมา +7

    महाविकास आघाडीचा पाळलं जड राहील

  • @pradipkhandare1991
    @pradipkhandare1991 13 วันที่ผ่านมา +2

    जय भवानी, जय शिवाजी 🚩

  • @user-nx8pj6wr8c
    @user-nx8pj6wr8c 14 วันที่ผ่านมา +5

    दिंडोरीत वाजणार तुतारी कांदा करणार वांदा ❤

  • @prashantsawarkar4487
    @prashantsawarkar4487 14 วันที่ผ่านมา +16

    India Jitega

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 14 วันที่ผ่านมา +7

    नरहरी झिरवळ कोणाचे प्रचार करतात बघा भरत भगरे

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 12 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र देशाला नक्की दिशा देणार

  • @PadurangFugat
    @PadurangFugat 14 วันที่ผ่านมา +8

    माहाविकास आघाडी भगरें.सर

  • @baliramsutar
    @baliramsutar 14 วันที่ผ่านมา +7

    mahavikas aghadi 36jaga jinktil 3:03

  • @technicalshubham6268
    @technicalshubham6268 14 วันที่ผ่านมา +2

    मुंबई उत्तर कमळ
    नाशिक मशाल
    मुंबई उत्तर पश्चिम मशाल
    मुंबई उत्तर पूर्व मशाल
    धुळे पंजा
    दिंडोरी तुतारी
    मुंबई उत्तर मध्य पंजा
    मुंबई दक्षिण मशाल
    ठाणे मशाल
    कल्याण धनुष्यबाण
    मुंबई दक्षिण मध्य मशाल
    पालघर बावीआ
    भिवंडी तुतारी

  • @ARP1820
    @ARP1820 13 วันที่ผ่านมา +2

    Sanjay Deena Patil can give tough fights !!

  • @sagarkakad444
    @sagarkakad444 14 วันที่ผ่านมา +5

    भाग्रे/राजाभाऊ वाजे/पियूष गोयल/अमोल किर्तीकर/मिहिर कोट्येच्या/वर्षा गायकवाड/अनिल देसाई/अरविंद सावंत/बळ्या मामा/राजन विचारे/श्रीकांत शिंदे/भारती कमदी

    • @kunaldhait4859
      @kunaldhait4859 14 วันที่ผ่านมา +6

      मिहिर ल संजय दिना पाटील ऍड होईल

    • @pradnyeshlotlikar4075
      @pradnyeshlotlikar4075 14 วันที่ผ่านมา +2

      Sanjay Deena Patil

  • @rameshkurane5131
    @rameshkurane5131 14 วันที่ผ่านมา +18

    R. Waje. ❤❤❤❤

  • @pradipkhandare1991
    @pradipkhandare1991 13 วันที่ผ่านมา +2

    राम कृष्ण हरी

  • @ketandali8368
    @ketandali8368 14 วันที่ผ่านมา +3

    Balasaheb THAKARE yanche
    Putra
    Shiman UDHAV BALASAHEB THAKARE

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 14 วันที่ผ่านมา +6

    मुंबईत तिन जागा ठाकरेंच्या फिक्स आहे नाशीक मध्ये वाजे शंभर टक्के ठाणे मध्ये विचारे फिक्स आहे शिर्डी येथे वाकचौरे फिक्स आहे पालघर येथे भारती कामडी विजयी होतील पण बहुजन विकास आघाडी काय करते ते अवलंबून आहे

    • @dilmhatre8009
      @dilmhatre8009 13 วันที่ผ่านมา

      कल्याण?

  • @HyderSab-ll2ux
    @HyderSab-ll2ux 14 วันที่ผ่านมา +21

    या वेळेस परिवर्तन घडून येणार

  • @dhananjaybhuse2664
    @dhananjaybhuse2664 14 วันที่ผ่านมา +11

    नाशिकचा आवाज फक्त शांतीगिरीजी महाराज

    • @VidzMG
      @VidzMG 14 วันที่ผ่านมา +3

      Maharaj fakt ekch..
      छत्रपती शिवाजीमहाराज ❤..
      Baki sagale rajkarani

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 14 วันที่ผ่านมา

      ढोंगी बाबा 😂 महाराजांना सत्तेची हाव कशी

  • @APatil1234
    @APatil1234 14 วันที่ผ่านมา +1

    🚩गुलाम, धर्मांध आणि चेले काहीही करोत, पण राष्ट्रभक्ताच्या जीवावर येणार तर महायुतीच🚩

  • @tusharburkul9139
    @tusharburkul9139 14 วันที่ผ่านมา +21

    मंत्री असून काहिच नाही केल त्या बाई ने येनार तर भगरे सर 🎉

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 13 วันที่ผ่านมา +1

    Mashaal❤❤❤

  • @Dr.akki641
    @Dr.akki641 14 วันที่ผ่านมา +8

    1st comment...mehngai berojgari kustipattu farmer manipur ladhak vr vote sathi ek like...
    Hindu muslim pakistan mangalsutra gaay yala dislike..

  • @minilkale789
    @minilkale789 14 วันที่ผ่านมา +2

    Raja Bahu

  • @vilasbabre2952
    @vilasbabre2952 14 วันที่ผ่านมา +7

    मॅडम तटस्थ विश्लेषण असावे .🙏🙏

    • @battleofthouths
      @battleofthouths 14 วันที่ผ่านมา +1

      इथे तसलं काही नसत फक्त भाजपची सुपारी वाजवतात हे😂😂

    • @Shinde1999
      @Shinde1999 14 วันที่ผ่านมา

      नीट ऐका दोन्ही बाजूच्या strong पॉईंट्स सांगितले आहेत.

  • @user-fm3pv2qk2s
    @user-fm3pv2qk2s 14 วันที่ผ่านมา +1

    Khela hobe. Gu for Gujrat. I am from Mumbai.

  • @sagarjadhav4222
    @sagarjadhav4222 14 วันที่ผ่านมา +1

    100% कोण जिंकेल असं बोल भिडू कधीच सांगत नाही 😅😅... सर्व लढती अतितटीच्या आहे असं सांगत.. मग काय विश्लेषण कर्ता तुम्ही... ग्राउंड लेवल माहित नसते तुम्हाला... उगाच घाईघाईत विडिओ बनवू नका... एक सेन्टेन्स मात्र आवडल तुमचं... बूथ लेवल मॅनॅजमेण्ट... जे कि तुम्हाला न आवडणाऱ्या पक्षाच जबरदस्त आहे.. बाकी पक्षांना बूथ लेवल काय असते तेच माहित नाही 🤣

  • @santoshkolpe2113
    @santoshkolpe2113 14 วันที่ผ่านมา +1

    ये मतदान जनतेने हातात घेतला आहे त्याच्यामुळे बदल निश्चित

  • @nitinjangam9955
    @nitinjangam9955 9 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र ❤❤

  • @random_videozz
    @random_videozz 14 วันที่ผ่านมา +13

    *मोदींची तिसरी टर्म माझ्यासारख्या अनेक मराठी लोकांचे स्वप्न होते,*
    *पण बारामतीचे काका आणि नागपूरचे पंत महाराष्ट्राचे राजकारण उद्ध्वस्त केले .... महाराष्ट्रात प्रतिमा खराब झाली*
    *मराठा आरक्षण, पेपर लीक, गुजरात ला व्यवसाय,रोजगार , कांद्याची निर्यात नाही, इत्यादींमुळे मते MVA मध्ये बदलली.*

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 14 วันที่ผ่านมา +2

      Mahavikas aaghadi zindabad ✋📯🔥💯🙋🏼

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 14 วันที่ผ่านมา

      Baramati kaka zindabad ✋🚩💯

    • @VidzMG
      @VidzMG 14 วันที่ผ่านมา

      *Kitne TEJSWI log hai :*
      * Districts ke CAPITAL batao
      * Nali se gas lelo
      * Beti Bachao Beti PATAO
      * OverLOLED bate karo
      * Road pe helicoper chalao
      * RADAR ke liye Badal me chup jao
      * Central GAND ki guarantee lo
      * Saharanpur ki LADAKI ki nakashi dekho
      * 35-40 saal bhik mang kar khao
      * Aloo se sona ka GOLD coridor banao
      * "AI" ko AAI bolkar fajihat karwao
      * "2AB" extra nikalwao
      * "57 = 97" logic batao
      * "Lawden Bhojyam" karao
      * Indian BURE-CRACY ko wannkamm karao
      😅😅

    • @raviphadke
      @raviphadke 14 วันที่ผ่านมา +2

      मुंबई मध्ये महा युती जिंकणार. नमो 15:58

    • @VidzMG
      @VidzMG 14 วันที่ผ่านมา

      @@raviphadke
      Udya Mumbait paus padel ka?

  • @JitendraAnnatpure
    @JitendraAnnatpure 8 วันที่ผ่านมา

    thkhre

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 9 วันที่ผ่านมา

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔦🚩🔦 मशाल 13 पैकी 13 जागा महाविकास आघाडी चे उमेदवार 100% निवडून येणार आहेत 👍🔦🙏

  • @shivajibhosale3820
    @shivajibhosale3820 14 วันที่ผ่านมา +1

    Cute Aarti..

  • @sachinzagade1778
    @sachinzagade1778 10 วันที่ผ่านมา

    फक्त निष्ठावंत आदरणीय राजाभाऊ वाजे विजय होतील नाशिक 🚩💯

  • @OmkarKelkar24x7
    @OmkarKelkar24x7 13 วันที่ผ่านมา

    पवार काकांनी कमेंट सेना जबरदस्त आक्रमक तयार केली आहे बुवा...

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 13 วันที่ผ่านมา

    ठाणे खासदार श्री राजन विचारे मशाल महाविकास आघाडी विजयी होणारच

  • @sahebraosadgir211
    @sahebraosadgir211 14 วันที่ผ่านมา +2

    Dhangekar

  • @adityasangle1485
    @adityasangle1485 14 วันที่ผ่านมา +6

    हे एक फ्रॉम भरायचे 1000 घेता आणि पेपर फुटतो मग हे पैसे जाता कुठे हे सरकार गोर गरिबांचे नुकसान करत शेतकरी लोक कशी सारखे फ्रॉम भरायला सारखी पैसे देतील