गंडांतर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • #mahajanguruji #गुरूजी #महाजन #MahajanGuruji
    #गंडांतरयोग -
    #गंडांतर योग असतो का ?असेल तर किती वेळा ? ओळखता येतो का .? टाळता येतो का.? उपाय आहेत का.?
    हॅलो भात शरीराचा शत्रू आजारपण सहावे स्थान शत्रु स्थान - आयुष्याचे प्रमाण प्रथम स्थान - जन्म जितका शाश्वत तितकाच मृत्यूही - अमरत्व नाही- काळ आला होता पण वेळ नाही - गंडांतर दोष असतो - ज्योतिष शास्त्राप्रमाणे कर्मावर आधारित जन्म कर्मावर आधारित मृत्यू - प्रत्येकाच्या आयुष्यात किमान तीन वेळा - मृत्यू बद्दल चे भविष्य सांगू नये हा अलिखित संकेत - जन्म कुंडलीतील 6 - 8 आणि 12 - पारंपारिक ज्योतिष शास्त्र पमाणे या स्थानातील ग्रहांची दशा अंतर्दशा - के पी पद्धती - सहा-आठ बाराचा उपनक्षत्रस्वामी - दशा अंतर्दशा - अशा स्थानी मंगळ असल्यास मोठी शस्त्रक्रिया। राहू केतू शनी असल्यास त्यांच्या अंतर्दशेत गंडांतर दोष।
    बुध असल्यास तेच तेच आजार पुन्हा पुन्हा होणे। राहु शनि किंवा हर्षल - यांच्या युतीमुळे गुढ आजार - चुकीचे उपचार। सहावे स्थान रोग स्थान रिपू स्थान आठवे स्थान अपघात अचानक येणाऱ्या समस्या बारावे - स्थान व्यव स्थान आर्थिक शारीरिक मानसिक लॉस। या वरूनच आरोग्य आणि आजार समजतात - कोणतीही घटना घडवणारे ग्रह म्हणजे महादशास्वामी व अंतर्दशास्वामी - महादशा म्हणजे काय अंतर्दशा म्हणजे काय.? कलियुग 120 वर्षे
    सूर्य सहा वर्ष चंद्र दहा वर्ष मंगळ सात वर्ष राहू अठरा वर्ष गुरु सोळा वर्ष शनी 19 वर्ष बुध 17 वर्ष केतू सात वर्ष शुक्र वीस वर्ष -
    गंडांतर दोष टाळता येऊ शकतो का.?
    एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा। संचित आणि प्रारब्ध कर्म। साई चरित्र - वैर हत्या आणि ऋण- जन्मोजन्मी - कर्म चांगले ठेवा धर्माची कास धरा - #मार्कंडेय अल्पायुषी - #अकरावा #अध्याय कथा - राजा #भद्रसेन पुत्र सुधर्मा आणि प्रधान यांचा मुलगा तारक - गंडांतर दोषी टळला।

ความคิดเห็น • 111

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम आणि सोप्या पद्धतीने गंडांतर योगाचे वर्णन आपण केले.आवडले.धन्यवाद.

  • @HINDURITUALS
    @HINDURITUALS 2 ปีที่แล้ว +3

    ☀️जयसियाराम☀️
    ✨🙏✨
    उत्तमोत्तम जनकल्याणकारी माहित्ती👌👌👌👌

  • @mansigaikwadvlogsrecipes475
    @mansigaikwadvlogsrecipes475 3 หลายเดือนก่อน

    Khupch chaan mahiti dili dhanyavad dhanyavad

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती आहे. हरी ओम

  • @rajeshrikadam3781
    @rajeshrikadam3781 ปีที่แล้ว

    khup chchan mahiti sangitali Guruji dhanyuawat

  • @Shreshivaynamustibhu1ad05is6h
    @Shreshivaynamustibhu1ad05is6h 5 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
    गुरूजी पंचांगातील चौथे अंग योग आहे त्यातील काही योग हे शुभ कार्यासाठी वर्ज्य आहेत पण हेच योग जन्म कुंडलीत असल्यास त्याचा जातकावर काय परिणाम होतो हे सांगितले तर बरे होईल धन्यवाद 🙏

  • @nishapawar8992
    @nishapawar8992 2 ปีที่แล้ว +4

    खुपच महत्वाची माहिती आहे धन्यवाद गुरुजी 🙏

  • @shrikantbaburavsulakhe5260
    @shrikantbaburavsulakhe5260 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान अतिशय उत्तम माहिती...अतुल शास्त्री

  • @श्रीमतीलक्ष्मीबाईपुसकर

    खूप छान सांगितले जय ज्योतिष्य

  • @vaijayanthipillay1752
    @vaijayanthipillay1752 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरुजी खूप छान माहिती दिली

  • @kiranpatade948
    @kiranpatade948 หลายเดือนก่อน +1

    गंनडानतर टाळण्यासाठी काय करावे, वाचन, पुजा पाठ कोणते करावे. याबद्दल माहिती द्यावी. 🙏

  • @ujwalachavare6361
    @ujwalachavare6361 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻

  • @pradeepshivalkar3311
    @pradeepshivalkar3311 2 หลายเดือนก่อน

    20वर्षी नंतर atigandachi पूजा करू शकतो का गुरुजी

  • @mohinidevlekar9773
    @mohinidevlekar9773 ปีที่แล้ว

    Very good thanks video

  • @Knowledge_Unicorn
    @Knowledge_Unicorn 2 ปีที่แล้ว +1

    अतीशय सुंदर माहिती दिली आहे गुरूजी🙏😊

  • @gauravsinhdhotre
    @gauravsinhdhotre 2 ปีที่แล้ว +1

    Khup detail madhye sangitalet guruji. Khup chhan. Ambadnya Naathsamvidh 🙏🙏🙏

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद गुरुजी.

  • @pushpsmane2984
    @pushpsmane2984 2 ปีที่แล้ว

    सर खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद

  • @kashmira1999
    @kashmira1999 2 ปีที่แล้ว

    हरी ॐ गुरुजी. फारच सुंदर माहिती आणि सादरीकरण.... धन्यवाद🌷🙏🌷

  • @lalitahivarkar3748
    @lalitahivarkar3748 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली गुरुजी 🙏

  • @maheshkulkarni9858
    @maheshkulkarni9858 3 หลายเดือนก่อน

    Guruji Pushya nakshatra shanti karawi lagte ka?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 หลายเดือนก่อน

      पुष्य नक्षत्र हे शनी ग्रहाचे नक्षत्र आहे परंतु त्याकरिता शांती करण्याची आवश्यकता नाही

  • @yashwantsahasrabudhe6647
    @yashwantsahasrabudhe6647 ปีที่แล้ว

    Best information.

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 2 ปีที่แล้ว +1

    श्री मार्कंडेय ऋषी.ओम नमो शिवाय.

  • @jyotidighe1265
    @jyotidighe1265 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @gargotikendra9672
    @gargotikendra9672 2 ปีที่แล้ว

    Ambadnya Guruji shri Ram

  • @archanabhandari8983
    @archanabhandari8983 25 วันที่ผ่านมา

    आणि हा गंडांतर योग मुळे खरच अशुभ घडते का की उपाय केल्यास गुण मिळेल

  • @kalpanadalal1659
    @kalpanadalal1659 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती🙏

  • @ashwinighogare3121
    @ashwinighogare3121 ปีที่แล้ว +1

    फोन उचलत नाही तुम्ही गुरुजी माहिती छान देता

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      काही कारणाने मुंबईच्या बाहेर होतो परंतु आपण नक्की कॉल करा फोन वरती रिप्लाय करता येईल... किंवा व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांक वरती आपण व्हाट्सअप नंबर द्वारे संपर्क साधू शकता

  • @poojasurve4338
    @poojasurve4338 2 ปีที่แล้ว +2

    गुरुजी कालीन योग म्हणजे काय?

  • @kamalrokade8250
    @kamalrokade8250 2 ปีที่แล้ว

    Khau chan aahe

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 2 ปีที่แล้ว +1

    माफ करा. मातीचा अतिगंड योग आहे

  • @bajarangtikute6906
    @bajarangtikute6906 11 หลายเดือนก่อน

    7 year mulaga ahe me tyachi Santi kelo nahe mala mahet navte aachavar upay saga please sar atigand yog ahe please upay saga

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  11 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांक वर संपर्क साधावा व्यवस्थित बोलता येईल

  • @bausahebkarale8447
    @bausahebkarale8447 2 ปีที่แล้ว

    Harekrishna radhe radhe

  • @pallavigaikwadpatil837
    @pallavigaikwadpatil837 ปีที่แล้ว

    Guruji mala kahi divasan pasun vichitra sanket denare swapna disat ahet ani he grahan divsapasun hot ahe ka kuthun mahit nhi pan hai mazya bhava vishiyi ahet yche khi nirsan ahe kay

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 2 ปีที่แล้ว +1

    गुरू जी माझे शेतीचे काम करायचे आहे काय करावे लागेल

  • @smitpatil198
    @smitpatil198 2 ปีที่แล้ว

    Hari Om
    Namskar Guruji.
    Mala Patrika dakhvaychi ahe tr tyabadalchi mahiti mala milel ka.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      पत्रिकेच्या संदर्भातील मार्गदर्शनासाठी कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप नंबर वर संपर्क करावा

  • @archanabhandari8983
    @archanabhandari8983 25 วันที่ผ่านมา

    गुरुजी माझ बाळ अत्ता 3वर्षाचं होईल त्याची जन्मतारीख 16/10/21 आहे त्याला 29/3/25 पर्यन्त गंडांतर योग आहे असे आमच्या येथील जोतिष यांनी सांगितले आहे काय उपाय करावा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  23 วันที่ผ่านมา

      शांती पूजा करावी

    • @archanabhandari8983
      @archanabhandari8983 13 วันที่ผ่านมา

      @@Mahajan.guruji thank you

  • @anuradhasakhare9556
    @anuradhasakhare9556 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार गुरुजी तुम्ही दिलेली माहिती ऐकून मनातली भीती निघून गेली माझ्या मिस्टरांच्या कुंडलीमध्ये गंडांतर योग आहे आणि ते शिवजीची खूप भक्ती करतात गुरुजी त्यांची जन्मतारीख देत आहे 25/12/1969 वेळ सकाळी 6:30

    • @parvatipatil9002
      @parvatipatil9002 ปีที่แล้ว

      माझ्या नातवाची बर्थ det 20/5/2023sakali 11.49 आहे त्यास अतिग्नद योग आहे काय प्लिज रीप्ल्याय द्या.

  • @malini7639
    @malini7639 2 ปีที่แล้ว +4

    गुरुजी तुम्ही कुंडली विषयी सांगितले पण ते आकडे काय असतात हेच समजत नाही . देवाची कोणती भक्ती ,वाचन करावे हे सांगा गंडांतर ,संकट जाण्यासाठी .

  • @prasadchavan6281
    @prasadchavan6281 2 ปีที่แล้ว

    Gandantar ani atiganda sarkhe ahe ka?

  • @poojasurve4338
    @poojasurve4338 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार गुरुजी मला असे विचारायचे आहे की अतिगंड योग म्हणजे काय

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      अतिगंड हा एक जन्म कालीन योग असतो महिन्यामध्ये 27 प्रकारचे असतात त्यापैकी एक आहे

    • @poojasurve4338
      @poojasurve4338 2 ปีที่แล้ว

      मला जरा कुप्रया करून सविस्तर माहिती सांगाल का अतिगंड योगाबद्दल गुरुजी

  • @dattaparanjape4320
    @dattaparanjape4320 9 หลายเดือนก่อน

    🎉

  • @sonalishintre1186
    @sonalishintre1186 2 ปีที่แล้ว

    Guruji vaidhruti yogabdl mahiti dya

  • @pallavigaikwadpatil837
    @pallavigaikwadpatil837 ปีที่แล้ว

    Gandantar talta yeil kay

  • @shubhangideshmukh2386
    @shubhangideshmukh2386 ปีที่แล้ว

    Guruji grahan yog mange ch gadantar yog asto ka

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      गंडांतर योग महादशाह आणि गृह दिशा यांचा अभ्यास करून काढला जातो

    • @shubhangideshmukh2386
      @shubhangideshmukh2386 ปีที่แล้ว

      Graghan yog mange kay mag nemke sanga na please 🙏🙏

  • @mdpawar8755
    @mdpawar8755 ปีที่แล้ว +1

    हरिओम गुरुजी देवघरात कलशाचे नारळ उगवले तर काय करावे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      हे उत्तम मानले जाते त्यामध्ये काही हरकत नाही

    • @mdpawar8755
      @mdpawar8755 ปีที่แล้ว

      @@Mahajan.guruji धन्यवाद गुरुजी

    • @mdpawar8755
      @mdpawar8755 ปีที่แล้ว

      @@Mahajan.guruji गुरुजी आम्ही नवीन घर घेतले आहे फ्लॅट किचन मध्ये देवघर केले तर चालेल का आणि देवघर मांडणी खाली येत कृपा करून सल्ला सांगावा

  • @eknathrahane568
    @eknathrahane568 2 ปีที่แล้ว +1

    आदरणीय गुरुजी,
    माझ्याकडे कुंडली नाही.खरी जन्मतारीख,जन्मवेळ माहिती नाही.मलाही आपले मार्गदर्शन हवे आहे.

  • @swapnilgore9076
    @swapnilgore9076 2 ปีที่แล้ว

    Well explained 🤩

  • @krupapayal9965
    @krupapayal9965 10 หลายเดือนก่อน

    माझी जन्म तारीख _ 7/08/1982 आहे.वेळ - 3.55 pm आहे.माझा जन्म कोणत्या नक्षत्त्रात झाला आहे. गुरुजी सांगू शकतात का?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  10 หลายเดือนก่อน

      कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर वैयक्तिक प्रश्न करिता संपर्क साधावा

  • @TusharBhalekar-l3h
    @TusharBhalekar-l3h 8 หลายเดือนก่อน

    Majhya kundalit ahe 27 vya varshi gandatr ahe mhnje mi marnar ka tevha sanga na

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  8 หลายเดือนก่อน

      असे काही होणार नाही काळजी नसावी पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहावा

    • @krushnakantandhare7594
      @krushnakantandhare7594 6 หลายเดือนก่อน

      Same 😅

  • @smitasawant9573
    @smitasawant9573 2 ปีที่แล้ว +1

    कुंडलीविषयी अभ्यासक्रमाची माहीती मिळेल का?

  • @ashoknakate1891
    @ashoknakate1891 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार गुरूजी आपण एका भागात आपल्या कुल देवतेच्या चरणी श्री फल चरणीं लावून ते घरातील ईशान्य कोपऱ्यात ठेवावे परंतु ते पाणी भरून कलशावर ठेवावे का तसेच श्रीफळ कधी बदलायचे यांचे कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती अशोक नाकते

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      कुलदेवी च्या मूळ स्थानावरून आणलेले श्रीफळ लाल रंगाच्या वस्त्रांमध्ये गुंडाळून आपल्या घराच्या ईशान्य कोपर्‍याला लावावे। ( बांधावे)

  • @sumitrashelar804
    @sumitrashelar804 2 ปีที่แล้ว

    Hari om Ambadnya Nathasanvidh

  • @nandkishorkale4728
    @nandkishorkale4728 ปีที่แล้ว

    गुरुजी माझ्या जन्म कुंडली मध्ये सहाव्या स्थानात चंद्र बुध शनी सुर्य युती आहे जन्म राशि कन्या तिसऱ्या स्थानी राहू सातव्या स्थानात गुरु आठव्या स्थानी मंगल अकराव्या स्थानात केतु व बाकी स्थानी रिकामी आहे पहले दूसरे चौथे पाचवे नववे दहावे बारावे आहे कृपया माहिती द्या🙏🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      वैयक्तिक प्रश्न कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत

  • @marutishinde6883
    @marutishinde6883 2 ปีที่แล้ว +1

    चंद्रदोष असेल तर उपाय आहे का?

  • @VikasGPS
    @VikasGPS 2 ปีที่แล้ว +1

    Majhya Mulachya Patriket atigandyog aahe. Shanti karaychi aahe. Kahi margdarshan kara

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      आपण जरूर करूया पूजा व्हिडिओमधील व्हाट्सअप नंबर वरती कृपया मेसेज करा

  • @chaitalichaudhari9842
    @chaitalichaudhari9842 5 หลายเดือนก่อน

    माझी मुलगी कोमल 9 वी त होती सर्व परीक्षा पास प्रथम क्रमांक काढायची 😭😭एक दिवसाच्या आजाराने ती आम्हाला सोडून गेली आज 24 दिवस झाले 15 वा वर्ष आता सुरू झाल होत तिला सांगू शकाल का गुरुजी 😭😭24/2 /2010 चा जन्म 31/4/2024 मृत्यू पहाटे 3,30😭😭कळवा गुरुजी 🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  5 หลายเดือนก่อน

      खूप दुःख दायक घटना आहे.. परंतु मृत व्यक्तीचे जन्म कुंडली पाहू नये...

  • @sheetalmengji
    @sheetalmengji 2 ปีที่แล้ว

    Ravi ani shani ektra aalyawar Kay hote?

  • @jayashreesharma2802
    @jayashreesharma2802 2 ปีที่แล้ว +1

    गुरूजी आपला फोन नंबर मिळेल का? काही गंडांतर विषयावर विचारायचे आहे 🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      प्रत्येक व्हिडिओ मध्ये उपलब्ध आहे

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 2 ปีที่แล้ว +2

    माहीती भारी मिळाली नूकताच थोडा आणूभव आला तब्येतीचा

  • @vidhyagaikwad4268
    @vidhyagaikwad4268 2 ปีที่แล้ว

    माझ्या मुलगा। 20/6/९3चा आहे. लग्न कधी होणार आणि। घराचे। काम.पुर्ण लवकर। होइल।का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      कृपया वैयक्तिक प्रश्न विचारण्याची ही जागा नाही व्हिडिओमधील व्हाट्सअप नंबर वरती मेसेज करावा

  • @aksharachavan8935
    @aksharachavan8935 2 ปีที่แล้ว

    😊🙏

  • @javajibramhande2321
    @javajibramhande2321 ปีที่แล้ว

    गंड शांती करायची आहे लागणारे साहित्य सागा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      जा गुरुजींकडून आपण पूजा करून घेणार आहात त्यांना साहित्य विचारणे योग्य राहील

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 2 ปีที่แล้ว

    गुरूजी नमस्कार. माझी नात अकरा वर्षे वयाची आहे. तीच्या जन्म पत्रिकेत अतिथंड योग आहे शत तारका नक्षत्र आहे, ती सात वर्षाची असताना माझ्या मुला चे गंभीर आजाराने निधन झाले त्यांच्या पत्रिकेत ही गंडांतर योग होता पण आम्ही काही करु शकले नाही नाती साठी उपाययोजना सांगावे, फार काळजी वाटते.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      अतिगंड या योगाची शांती करून घ्यावी.

    • @smitamayekar9918
      @smitamayekar9918 ปีที่แล้ว

      Thank you guruji. Tumhi karu shkta ka. Aamhi thane balkum yethe rahato. Maye mahinat nay Aamchykde rahate. Yervi a@ikde virar la aste kharch kiti yeil te kripya sangave.

  • @jayatimble5134
    @jayatimble5134 2 ปีที่แล้ว

    मला माझ्या मुलाची प्रतीका दाखवायला यायचं आहे मला तुमचा पत्ता पाठवाल का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      मोबाईल वर संपर्क साधावा

  • @avanti3675
    @avanti3675 2 ปีที่แล้ว

    सहाव्या घरात 4 ग्रह आहेत... मग कसे बघावे...

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      कोणते ग्रह आहेत त्या नुसार कळेल

  • @mau_000
    @mau_000 2 ปีที่แล้ว +1

    नवस पूर्ण नाही झाला तरी फेडावा लागतो का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      नवस पूर्ण होवो अन्यथा न होवो बोलल्यानंतर तो आपण संपन्न करावा

  • @shailadere9118
    @shailadere9118 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली

  • @ranikirdant8201
    @ranikirdant8201 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली.धन्यवाद

  • @surekhahiray1728
    @surekhahiray1728 2 ปีที่แล้ว

    🙏

    • @tanishqpote2790
      @tanishqpote2790 2 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती दिली आहे

  • @जाईजुई-ब7ढ
    @जाईजुई-ब7ढ 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती गुरुजी सुरेख

  • @dipakgiram541
    @dipakgiram541 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली 🙏🙏

  • @prakashjagatap382
    @prakashjagatap382 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली गुरुजी

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar2785 2 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती दिली