Aniket Dadachya Haldila l अनिकेत दादाच्या हळदीला l गायक- सागर थळे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 25

  • @prasadlodh9180
    @prasadlodh9180 6 หลายเดือนก่อน

    छान सुंदर गाण. मस्त👌👍

  • @narendrathale8908
    @narendrathale8908 6 หลายเดือนก่อน

    मस्त सुंदर गायलास 👌

  • @chetanthale9950
    @chetanthale9950 6 หลายเดือนก่อน

    लय भारी एकदम कडक❤❤

  • @tukaramjuikar5929
    @tukaramjuikar5929 6 หลายเดือนก่อน

    जलवा ❤❤

  • @Isha_patilofficial0791
    @Isha_patilofficial0791 6 หลายเดือนก่อน

    खूप छान सागर

  • @pratikshathale1258
    @pratikshathale1258 6 หลายเดือนก่อน

    दादा खूपचं छान... मस्त गाणं झालंय.. एकदम जबरदस्त...

  • @maheshshinde4113
    @maheshshinde4113 6 หลายเดือนก่อน

    सुंदर गीत

  • @ashwinipingale6266
    @ashwinipingale6266 6 หลายเดือนก่อน +1

    जेव्हा तुम्ही गाता तेव्हा तुम्ही ते आत्मविश्वासाने गाता आणि तुम्ही वेगळ्याच जगात असता. हेच मला तुमच्याबद्दल सर्वात जास्त आवडते. हा आवाज नक्कीच पुरस्कारास पात्र आहे. तुमचा आवाज अत्तरासारखा आहे आणि तो आत्मा ताजेतवाने करतो. कामगिरी करताना तुम्ही स्वतःला सर्व काही देता आणि इतरांनी तुमच्याकडून हेच ​​शिकले पाहिजे. संगीत तुमच्या रक्तात आहे आणि मला ते खूप प्रेरणादायी वाटते. All the best dada.. 🥰👍🏻

  • @RanjitPatil-nd3dw
    @RanjitPatil-nd3dw 6 หลายเดือนก่อน

    जबरदस्त सागर 🎉👍

  • @purvarinku4854
    @purvarinku4854 6 หลายเดือนก่อน

    Zakas dada 💥🔥

  • @parikshitnarayanshigvan2539
    @parikshitnarayanshigvan2539 6 หลายเดือนก่อน

    सुपर

  • @nileshpatil7090
    @nileshpatil7090 6 หลายเดือนก่อน

    Nice song dada

  • @jyotivishe6576
    @jyotivishe6576 6 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @sanikapatil487
    @sanikapatil487 6 หลายเดือนก่อน

    Nice 👌

  • @rakhipatil6090
    @rakhipatil6090 6 หลายเดือนก่อน +1

    Khup khup chhan . Lay bhari . god Avaj very nice all the best my boy❤❤❤

  • @janardanpatil395
    @janardanpatil395 6 หลายเดือนก่อน +1

    मानसीने खूप छान एडिट केलाय तिच्या मित्राचं गाणं..... सागर थळे चरी गायले पण त्याने लिहिले पण त्यानेच खूप सुंदर गाणं झालंय

  • @diptigawand2925
    @diptigawand2925 6 หลายเดือนก่อน

    गाणं लेखन ,सादरीकरण ,गायन ,संगीत अप्रतिम ......हे नववर्ष आपणास सुखसमृध्दी घेऊन येवो.....संगीत क्षेत्रात आपल्या कडून नवनवीन गाण्यांची निर्मिती होवो.....यशाची शिखरे तुम्ही अशीच पार करावी.....तुमची सगळी स्वप्ने पूर्ण व्हावी........खूप मोठे व्हा सागरजी

  • @swapnilpatil2181
    @swapnilpatil2181 6 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍

  • @MrunmaiW.
    @MrunmaiW. 6 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻👍🏻एक नंबर

  • @surajthale9536
    @surajthale9536 6 หลายเดือนก่อน

    भारी,जबरदस्त,,अप्रतिम गीत झाले आहे..

  • @ManuPatil-sb8gx
    @ManuPatil-sb8gx 6 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर गाणं तुमचा आवज खुपच भारी आहे.

  • @akshayPATIL-1494
    @akshayPATIL-1494 6 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌😘❤

  • @SushamaMhatre-tf7io
    @SushamaMhatre-tf7io 6 หลายเดือนก่อน

    Nice song. Aavaj mast aahe tumacha

  • @omkarjoshi5375
    @omkarjoshi5375 6 หลายเดือนก่อน

    सुंदर आवाज

  • @dheerajpatil1907
    @dheerajpatil1907 6 หลายเดือนก่อน

    गीताचे शब्द सोपे आणि सुंदर आहेत, शब्दांना साजेसे छायाचित्रण आणि संकलन, संगीत सुमधुर आणि ताल धरायला लावणारे, गायन अप्रतिम सुमधुर .❤❤❤१००% उत्तम.