SwarSagar
SwarSagar
  • 8
  • 273 512
Aniket Dadachya Haldila l अनिकेत दादाच्या हळदीला l गायक- सागर थळे
सागर थळे-प्रस्तुत
अनिकेत दादाच्या हळदीला
गीत/संगीत/गायक/ -सागर थळे(चरी)
-८७९३६७१००७
विशेष आभार-रेश्मा अभय म्हात्रे आणि
पिंगळे परिवार-कुर्डूस नवखार
संगीत संयोजन-माऊली रेकॉर्डिंग स्टुडिओ पेझारी
छाया चित्रण-अमोल पाटील
व्हिडीओ एडिटिंग- मानसी पाटील
कोरस-
मैथिली थळे,आर्या थळे,
वैष्णवी थळे,जित म्हात्रे,ओम पाटील
विशेष सहाय्य-
अनिकेत रवींद्र पिंगळे,
सुषमा संदेश म्हात्रे,
अश्विनी रवींद्र पिंगळे,
मयुरी सागर थळे.
व्हिडिओ आवडल्यास स्वरसागर या TH-cam channel ला like,share, comment and subscribe करायला विसरु नका हिच मनस्वी अपेक्षा धन्यवाद!
มุมมอง: 5 034

วีดีโอ

Chari Gavachi Shaan Mahabali Hanuman | चरी गावाची शान महाबली हनुमान | Sagar Thale | Amit Thale Song
มุมมอง 5Kปีที่แล้ว
#bajarangbali #newsong #hanumantsong #charigavachishaan. इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरात लिहिलेलं माझ्या चरी गावाचं नाव.आशा या माझ्या ऐतिहासीक गावामध्ये सन-1933 साली जनमाणसांच्या हितासाठी शेतकऱ्यांचा प्रदीर्घ संप झाला आणि कुळ कायदा अस्तित्वात आला आणि कसेल त्याची जमीन हा कायदा लागू झाला आणि संपूर्ण जगातील शेतकरी सुखी झाला आशा या माझ्या चरी गावातील सर्वांचे आराध्य दैवत श्री हनुमंतरायाचे मंदिर आ...
दमदार नेता I Damdar Neta I Sagar Thale I Pappu Sheth
มุมมอง 3.4Kปีที่แล้ว
शेतकरी कामगार पक्षाचे आधारस्तंभ, धडाडीचे कर्तृत्व आणि नेतृत्व एक रो ठोक आणि धाडसी व्यक्तिमत्व,नवयुवकांचे प्रेरणास्थान,जिद्द ,चिकाटी आणि समाजाच्या ध्येयपूर्तीसाठी झटणारा एकच दमदार नेता म्हणजेच आदरणीय ऍड.श्री.आस्वाद पाटील.(पप्पुशेठ) गीत/संगीत/गायक:-श्री.सागर थळे.(चरी) संगीत संयोजक:- अर्पण कुथे. ध्वनी मुद्रक/मिक्सिंग मास्टरिंग:-वरुण भगत. ध्वनी मुद्रण:-माऊली रेकॉर्डिंग स्टुडिओ पेझारी-अलिबाग कोरस:-प...
छावा कबड्डीचा | स्व. नारायण वाळंज |राष्ट्रीय खेळाडू | new kabaddi song| khel kabaddi 2023
มุมมอง 19Kปีที่แล้ว
रायगड चा सुपुत्र ,रायगड चा चपळ ,चाणाक्ष खेळाडूंच्या यादीतील एक नाव म्हणजे कुहिरे गावाचा विजेचा झटका बसावा असा वेगवान अष्टपैलू खेळाडु स्व.नारायण काशीराम वाळंज यास भावपूर्ण श्रद्धांजली . गीत / संगीत / गायक :- सागर थळे - (चरी) संगीत संयोजक :- अर्पण कुथे ध्वनी मुद्रक / मिक्सिंग मास्टरिंग:- वरूण भगत ध्वनी मुद्रण :- माऊली रेकॉर्डिंग स्टुडिओ पेझारी-अलिबाग कोरस :- प्रितम पाटील,अमोल पाटील,रंजित पाटील,प्...
Tai Ga | ताई गं | Sagar Thale | Reshma Patil | Shubham Patil | Pratiksha Nandgaonkar | SD Films VFX
มุมมอง 6K2 ปีที่แล้ว
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया. वेड्या बहिणीची वेडी ही माया. अगदी खर आहे हे म्हणूनच कुटुंबात भावावर आलेलं संकट ताई स्वताच्या खांद्यावर पेलायला नेहमी तैयार असते. माझ्या आई नंन्तर माझी ताईच माझ्यासाठी माझी सावली आहे हिच भावना मनी रुजवून आपणासाठी घेऊन येत आहोत बहिण भावाच सुंदर नात असलेलं गीत. तर नक्कीच आपला आनंद द्विगुणीत करणार हे गीत पहायला विसरू नका . SD Films & VFX Presents ताई ...
Morya Tu Majha | मोरया तु माझा | Aagman Song | New Ganpati song | Sagar Thale.
มุมมอง 2.9K2 ปีที่แล้ว
Morya Tu Majha | मोरया तु माझा | New Ganpati song 2022 | Sagar Thale. गीत ,संगीत,गायक : - सागर थळे (चरी) संगीत संयोजक, मिक्स मास्टरिंग :- विक्रांत वार्डे रेकॉर्डिंग :- सारंग रेकॉर्डिंग स्टुडीओ रामवाडी-पेण रेकॉर्डिस्ट :- अक्षय ठाकूर -रामवाडी व्हिडीओ एडिटिंग - यशराज शेळके सहगायक : - परीक्षित शिगवण,आशिष पाटील. स्पेशल थॅंक्स : - विक्रांत वार्डे ,शुभम धुमाळ,यशराज शेळके,अमोल पाटील,निनाद जाधव. #swarsa...
कल्पेश दादाच्या हळदीला | Kalpesh Dadachya haldila | Sagar Thale | Kalpesh Thale
มุมมอง 20K2 ปีที่แล้ว
सागर थळे प्रस्तुत कल्पेश दादाच्या हळदीला | Kalpesh Dadachya haldila | Sagar Thale | Kalpesh Thale गीत/गायक/संगीत सागर थळे (चरी) ८७९३६७१००७ विशेष आभार कल्पेश शांताराम थळे आणि समस्त थळे परिवार (धोलपाडा) संगीत संयोजन / रेकॉर्डिस्ट अक्षय ठाकूर ( रामवाडी ) छायाचित्रण अमोल पाटील एडिटिंग शुभम धुमाळ रेकॉर्डिंग स्टुडिओ सारंग रेकॉर्डिंग स्टुडिओ रामवाडी -पेण कोरस माधवी थळे विशेष सहाय्य्यक निनाद जाधव दर्शन...
Lek Hota Shivai Cha | लेक होता शिवाई चा | sagar Thale | Mauli Recording studio | SD Films & VFX
มุมมอง 211K2 ปีที่แล้ว
रायगड चा सुपुत्र ,रायगड चा चपळ ,चाणाक्ष खेळाडूंच्या यादीतील एक नाव म्हणजे शिवाई बांधण संघाचा विजेचा झटका बसावा असा वेगवान अष्टपैलू खेळाडु सिंकंदर केळकर यास भावपूर्ण श्रद्धांजली गीत / संगीत / गायक :- सागर थळे - (चरी) संगीत संयोजक :- नवीन मोरे ध्वनी मुद्रक / मिक्सिंग मास्टरिंग:- वरूण भगत ध्वनी मुद्रण :- माऊली रेकॉर्डिंग स्टुडिओ पेझारी-अलिबाग कोरस :- परीक्षित शिगवण / प्रीतम पाटील / पूजा पाटील / मा...

ความคิดเห็น

  • @anishkawalam8242
    @anishkawalam8242 หลายเดือนก่อน

    Ky zal hot dada la

  • @pravinkate9993
    @pravinkate9993 2 หลายเดือนก่อน

    Miss you भावा सिकंदर ❤

  • @manishgondyoutube6650
    @manishgondyoutube6650 3 หลายเดือนก่อน

    # ManishGondTH-cam 👍🙏

  • @SushamaMhatre-tf7io
    @SushamaMhatre-tf7io 6 หลายเดือนก่อน

    एक नं दादा मस्त 👌

  • @akshayPATIL-1494
    @akshayPATIL-1494 6 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌😘❤

  • @sanikapatil487
    @sanikapatil487 6 หลายเดือนก่อน

    Nice 👌

  • @prasadlodh9180
    @prasadlodh9180 6 หลายเดือนก่อน

    छान सुंदर गाण. मस्त👌👍

  • @hareshpatil1113
    @hareshpatil1113 6 หลายเดือนก่อน

    😢 Dolyat pani aal dada avdh khup sundar song aahe

  • @chetanthale9950
    @chetanthale9950 6 หลายเดือนก่อน

    लय भारी एकदम कडक❤❤

  • @maheshshinde4113
    @maheshshinde4113 6 หลายเดือนก่อน

    कडक

  • @maheshshinde4113
    @maheshshinde4113 6 หลายเดือนก่อน

    सुंदर गीत

  • @tusharpatil5462
    @tusharpatil5462 6 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @tukaramjuikar5929
    @tukaramjuikar5929 6 หลายเดือนก่อน

    जलवा ❤❤

  • @narendrathale8908
    @narendrathale8908 6 หลายเดือนก่อน

    मस्त सुंदर गायलास 👌

  • @Isha_patilofficial0791
    @Isha_patilofficial0791 6 หลายเดือนก่อน

    खूप छान सागर

  • @dheerajpatil1907
    @dheerajpatil1907 6 หลายเดือนก่อน

    गीताचे शब्द सोपे आणि सुंदर आहेत, शब्दांना साजेसे छायाचित्रण आणि संकलन, संगीत सुमधुर आणि ताल धरायला लावणारे, गायन अप्रतिम सुमधुर .❤❤❤१००% उत्तम.

  • @parikshitnarayanshigvan2539
    @parikshitnarayanshigvan2539 6 หลายเดือนก่อน

    सुपर

  • @jyotivishe6576
    @jyotivishe6576 6 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @nileshpatil7090
    @nileshpatil7090 6 หลายเดือนก่อน

    Nice song dada

  • @RanjitPatil-nd3dw
    @RanjitPatil-nd3dw 6 หลายเดือนก่อน

    जबरदस्त सागर 🎉👍

  • @swapnilpatil2181
    @swapnilpatil2181 6 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍

  • @omkarjoshi5375
    @omkarjoshi5375 6 หลายเดือนก่อน

    सुंदर आवाज

  • @pratikshathale1258
    @pratikshathale1258 6 หลายเดือนก่อน

    दादा खूपचं छान... मस्त गाणं झालंय.. एकदम जबरदस्त...

  • @rakhipatil6090
    @rakhipatil6090 6 หลายเดือนก่อน

    Khup khup chhan . Lay bhari . god Avaj very nice all the best my boy❤❤❤

  • @surajthale9536
    @surajthale9536 6 หลายเดือนก่อน

    भारी,जबरदस्त,,अप्रतिम गीत झाले आहे..

  • @janardanpatil395
    @janardanpatil395 6 หลายเดือนก่อน

    मानसीने खूप छान एडिट केलाय तिच्या मित्राचं गाणं..... सागर थळे चरी गायले पण त्याने लिहिले पण त्यानेच खूप सुंदर गाणं झालंय

  • @ManuPatil-sb8gx
    @ManuPatil-sb8gx 6 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर गाणं तुमचा आवज खुपच भारी आहे.

  • @MrunmaiW.
    @MrunmaiW. 6 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻👍🏻एक नंबर

  • @SushamaMhatre-tf7io
    @SushamaMhatre-tf7io 6 หลายเดือนก่อน

    Nice song. Aavaj mast aahe tumacha

  • @ashwinipingale6266
    @ashwinipingale6266 6 หลายเดือนก่อน

    जेव्हा तुम्ही गाता तेव्हा तुम्ही ते आत्मविश्वासाने गाता आणि तुम्ही वेगळ्याच जगात असता. हेच मला तुमच्याबद्दल सर्वात जास्त आवडते. हा आवाज नक्कीच पुरस्कारास पात्र आहे. तुमचा आवाज अत्तरासारखा आहे आणि तो आत्मा ताजेतवाने करतो. कामगिरी करताना तुम्ही स्वतःला सर्व काही देता आणि इतरांनी तुमच्याकडून हेच ​​शिकले पाहिजे. संगीत तुमच्या रक्तात आहे आणि मला ते खूप प्रेरणादायी वाटते. All the best dada.. 🥰👍🏻

  • @purvarinku4854
    @purvarinku4854 6 หลายเดือนก่อน

    Zakas dada 💥🔥

  • @diptigawand2925
    @diptigawand2925 6 หลายเดือนก่อน

    गाणं लेखन ,सादरीकरण ,गायन ,संगीत अप्रतिम ......हे नववर्ष आपणास सुखसमृध्दी घेऊन येवो.....संगीत क्षेत्रात आपल्या कडून नवनवीन गाण्यांची निर्मिती होवो.....यशाची शिखरे तुम्ही अशीच पार करावी.....तुमची सगळी स्वप्ने पूर्ण व्हावी........खूप मोठे व्हा सागरजी

  • @rakeshmokal9855
    @rakeshmokal9855 11 หลายเดือนก่อน

    Kabaddi king sikandar Dada

  • @appu.editor.37
    @appu.editor.37 ปีที่แล้ว

    I MISS YOU ANNA 😢💐💔🥺 I'm from Karnataka ❤️

  • @rohanpawar4357
    @rohanpawar4357 ปีที่แล้ว

    Hii

  • @shubhashmokal3835
    @shubhashmokal3835 ปีที่แล้ว

    अप्रतिम.,..

  • @rakeshmokal9855
    @rakeshmokal9855 ปีที่แล้ว

    Raigad cha Tiger Bhala mottha kheladu hota Dada

  • @swarajvishe8877
    @swarajvishe8877 ปีที่แล้ว

    🤣🤣😂😂🤣😂

  • @swarsagarthale
    @swarsagarthale ปีที่แล้ว

    अगदी मनापासून आभारी आहे सगळ्यांचे.😊🙏🙏

    • @dhirajpatil31
      @dhirajpatil31 10 หลายเดือนก่อน

      Dada १ number

  • @swarupwarik...9568
    @swarupwarik...9568 ปีที่แล้ว

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @pratiknaik7051
    @pratiknaik7051 ปีที่แล้ว

    🎼पहिली अडलीप छान, आडलईचा रिदम छान आहे मात्रा सम to सम आहेत.सागर दादा आणि अमित दादा आवाजाची रेंज छान आहे. कोरस अप्रतिम आहे. 🎊🙏🏻जय हनुमान, जय श्रीराम 🙏🏻🎊.

  • @akpatil7999
    @akpatil7999 ปีที่แล้ว

    Khup chan ❤❤❤❤❤

  • @dheerajpatil1907
    @dheerajpatil1907 ปีที่แล้ว

    ह्रदयातुन लिहिले गेलेले गीत , अप्रतिम जोश पुर्ण संगीत, सुंदर गायकी, सुमधुर कोरस.चरी गावाचा अभिमान.👌👍🚩

  • @RohitPatil-jn7bn
    @RohitPatil-jn7bn ปีที่แล้ว

    सुंदर गायन छान शब्द रचना आणि कोरास पण उत्तम लय भारी गाणं रेकॉर्ड आपल्या चरी गावाची शान महाबली हनुमान ❤

  • @darshakmahadik1999
    @darshakmahadik1999 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @amanpatil6085
    @amanpatil6085 ปีที่แล้ว

    khupch chan. 👏👏

  • @harshalapatil840
    @harshalapatil840 ปีที่แล้ว

    Super se uper

  • @niravshedge3200
    @niravshedge3200 ปีที่แล้ว

    बोला बजरंग बली की जय

  • @niravshedge3200
    @niravshedge3200 ปีที่แล้ว

    1 no.kdk

  • @ramakantthakur2401
    @ramakantthakur2401 ปีที่แล้ว

    जय बजरंगबली 🚩