आज बच्चू भाऊ बद्दल व्हिडीओ टाकला खूप साधक बाधक प्रतिक्रिया आल्या संपूर्ण व्हिडीओ मध्ये कोणाच्या भावना दुखतील असं काही नाही पण मोठया प्रमाणात काही ठिकाणी माझ्या वर एकदम हीन टीका करणे चालू आहे | मला माहिती आहे कि एखाद्या व्यक्ती बद्दल चांगलं काही लिहलं तर त्यांच्या विरोधकां ना वाईट वाटणं साहजिक असते |
भाऊ चा पराभव म्हणजे अपंग निराधार यांचे पराभव आहे आज यांचे प्रश्न माडणारा आमदार विधानसभेवर नाही भाऊ निस्वार्थ प्रेम या भावनेने काम करीत होते . जय प्रहार
प्रवीण भाऊ खुप छान विश्लेषण केले त्या बद्दल खूप धन्यवाद. बंच्चु भाऊ हे सामाजिक कार्यां चे भांडवल उभारुन राजकारणात गेले आहेत. आता राजकीय पद जरी नसले तरी ही सामाजिक कार्यां चे भांडवल त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे . पुन्हा राजकारणात सक्रिय होण्यासाठी सामाजिक कार्य रुपी दिवा सतत तेवत ठेवने गरजेचे आहे . दिवा सतत तेवत ठेवण्यासाठी त्यात सामाजिक कार्य रुपी तेल टाकने गरजेचे आहे . लाडकी बहिण योजने मुळे बंच्चु भाऊ चा पराभव झाला नाही तर बंच्चु भाऊ चा पराभव होने अशक्य होते.🙏 शुभ सकाळ मित्रांनो 🙏🏻 पद
प्रहार पक्ष सारखे कार्य मात्र कोणीही करू सकत नाही मित्र हो झुप वाइट झाले प्रहार सोबत अचलपुर परतवाड़ा मधून खुप मोठा धोका झाल्याचे आता समजत आहे आम्ही आमदार नव्हे तर कार्य करणारा नेता जो कि आख्या महारास्त्र भर ज्यांचे नाव आहे आता त्या झाडांची कीमत समजत आहे आम्ही तर आहोच प्रहार समर्थक व राहणार पन आहो त्यांचे कार्य फार मोलाचे आहेत 🇮🇳💪
खरोखर सत्य परिस्थिती आज तुम्ही प्रवीण भाऊ मांडली धन्यवाद प्रवीण भाऊ 🙏❤️ आणि एकदा पुन्हा तुम्ही दाखवून दिलं की जनतेच्या मनातला आमदार कोण सर्वांचा भिडू बच्चुभाऊ कडू ❤️ नवस पूर्ण नाही झाला म्हणून देव बदलणारे आम्ही नाही सदैव बच्चू भाऊ सोबत❤❤❤🙏🙏
आज वाटला निष्पक्ष आहे तूम्ही गवरान ९० देश हिता साठी बोला अचलपुर साठी काय तरी करा हिंदु मुस्लिम ना करता अचलपुर चा विकास कसा हुईल यावर काम करा जय हिन्द जय महाराष्ट्र जय प्रहार
खरं सांगितलं तर तुम्ही त्या पक्षाचे हे चुकीचे आहे त्यांनी त्यांच्ये मत व्यक्त करू तुम्ही तुमचे मत व्यक्त करा एकदम बरोबर मुद्याचे बोलले प्रविण भाऊ नवीन निवडणून आलेला आमदार सुद्धा बच्चुभाऊ च्या विकास रूपी रस्त्यावर चालतील
प्रवीण भाऊ.. आज जे काही तुम्ही बोलले ते खूप दिवसा आधी बोलायला पाहिजे होते , आज तुमच्या बद्दल चांगले वाटले की तुम्ही निष्पक्ष तुमचे विचार मांडले .. मागच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे बहिरम प्रकरणात तुम्ही जे भूमिका घेतली दाखवली आणि सांगितली ती चुकीची होती त्यात माझी ऐक कॉमेंट पण आहे तुम्ही बघितली असेल तर कोणताही पक्ष असे कृत्य करू शकत नाही जे काही झाले असेल ते फक्त बच्चू भाऊ ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असे मला आणि जनतेला वाटते.. तुम्ही हे लोकांना सांगताना स्वतः पत्रकार असल्याची भूमिका घ्यावी नाही की कोण्या पक्षाची.. धन्यवाद तुम्ही यावर विचार कराल अशी अपेक्षा, माझे म्हणणे तुम्हाला समजले असेल. .
❤खरोखर बच्चूभाऊ चंदनाचे झाड आहे ज्याचा सुगंध शेवटच्या क्षणापर्यंत दरवळत राहणार आहे.बच्चुभाऊची खरी किंमत आता लोकांना समजेल.समाजात जीवन जगत असतांना आपण स्वतःच्या आयुष्यात इतके मग्न होवून जातो की आपल्या बाजूला काय सुरू आहे हेही विसरतो मग दिव्यांग,अनाथ, वयोरुद्ध यांचा तर विचार खूप दूर राहतो.पण बच्चुभाऊ या सगळ्यांना अपवाद आहे.संवेदनशील मनाचा राजा माणूस आहे बच्चू कडू.अचलपूरच काय पण संपूर्ण महाराष्ट्राला जनसेवेसाठी लाभलेलं अनमोल रत्न आहे बच्चुभाऊ.
"तुमचं बच्छू कडू यांच्यावरचं व्हिडिओ अतिशय प्रेरणादायी आहे. निवडणुकीतील पराभवानंतरही त्यांच्या कामाची सकारात्मक बाजू मांडल्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अशा प्रकारच्या वस्तुनिष्ठ आणि प्रेरणादायी व्हिडिओमुळे लोकांपर्यंत चांगला संदेश पोहोचतो. तुमचं हे काम नक्कीच अनेक लोकांना प्रेरणा देईल. असंच सातत्याने चांगलं काम करत राहा. तुमचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचेल यात शंका नाही. शुभेच्छा!
बच्चू भाऊ ला मि नेहमी मतदान केले 25वर्ष झाले . फक्त या वेडी नाही दिले भाऊ पड़ले मला खुप वाईट वाटले कारण बच्चू भाऊ आम चे दिलात घर करुन आहे कोण तेहि काम सांगा भाऊ करा चे
आज बच्चू भाऊ बद्दल व्हिडीओ टाकला खूप साधक बाधक प्रतिक्रिया आल्या संपूर्ण व्हिडीओ मध्ये कोणाच्या भावना दुखतील असं काही नाही पण मोठया प्रमाणात काही ठिकाणी माझ्या वर एकदम हीन टीका करणे चालू आहे | मला माहिती आहे कि एखाद्या व्यक्ती बद्दल चांगलं काही लिहलं तर त्यांच्या विरोधकां ना वाईट वाटणं साहजिक असते |
तुम्ही काही घाबरु नका आपण सत्य मांडत आहेत तुम्ही बरोबर बोले भाऊ
माझा नेहमी सपोर्ट आहे तुम्हाला
तुम्ही काय चुकीचे बोलले जे खरं आहे ते आहे सत्यता पडताळून तुम्ही योग्य विश्लेषण केले
@@gavran90 तुम्ही खरी सत्यता मांडली..
Tumhi agadi barobar mahiti dili pravin bhau
💯
मी आतापर्यंत ऐकलेलं सर्वोत्तम विश्लेषण आहे,
धन्यवाद गावरान 90 टीम.
प्रवीण भाऊ तुम्ही येवढं चांगल सत्य विश्लेषण समजून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद...❤
नवस पूर्ण झाला नाही म्हणून
देव बदलनारे आम्ही नाही
सदैव बच्चू भाऊ सोबत 🏳️🇮🇳✊
मला वाटत प्रहार संघटना पूर्ण महारष्ट्रभर स्थापन करण्याकरिता ही संधीच मिळाली आहे. जय शिवराय जय प्रहार. 👍🙏💪
भाऊ चा पराभव म्हणजे अपंग निराधार यांचे पराभव आहे आज यांचे प्रश्न माडणारा आमदार विधानसभेवर नाही भाऊ निस्वार्थ प्रेम या भावनेने काम करीत होते . जय प्रहार
प्रवीण भाऊ मी आजपर्यंत आपले विश्लेषण एकले परंतु आजचे सर्वोत्तम विश्लेषण आपण केले त्याबद्दल आम्ही प्रहार परिवारा तर्फे आपले खरोखर अभिनंदन करतो
धन्यवाद प्रविण भाऊ सुंदर विश्लेषण केले 🙏💐
बहुत बढीया भाऊ
एका पत्रकाराची ओळख लोकांना सत्य परिस्थिती ची जाणीव करून देणे
आणि आज आपल्या माध्यमातून ती परिस्थिती लोकांन समोर आली
धन्यवाद निःपक्ष पत्रकार 🙏
आज पत्रकारातला खरा पत्रकार व्यक्त झाला
मस्त साहेब खूब छान विश्लेषण केल तुम्ही
आज कसे काय खर बोले हो प्रवीण भाऊ
धन्यवाद प्रवीण भाऊ गावरान चे संचालक
खूप सुंदर प्रवीण भाऊ,अप्रतिम,निशब्द,मन रडवणार.हा पराजय दुःख देणारा ठरला,जय प्रहार.❤
प्रवीण भाऊ खुप छान विश्लेषण केले त्या बद्दल खूप धन्यवाद. बंच्चु भाऊ हे
सामाजिक कार्यां चे भांडवल उभारुन
राजकारणात गेले आहेत. आता राजकीय पद जरी नसले तरी ही
सामाजिक कार्यां चे भांडवल त्यांच्या
पाठीशी भक्कमपणे उभे आहे . पुन्हा
राजकारणात सक्रिय होण्यासाठी
सामाजिक कार्य रुपी दिवा सतत तेवत
ठेवने गरजेचे आहे . दिवा सतत तेवत
ठेवण्यासाठी त्यात सामाजिक कार्य रुपी
तेल टाकने गरजेचे आहे . लाडकी बहिण
योजने मुळे बंच्चु भाऊ चा पराभव झाला
नाही तर बंच्चु भाऊ चा पराभव होने अशक्य होते.🙏 शुभ सकाळ मित्रांनो 🙏🏻
पद
प्रहार पक्ष सारखे कार्य मात्र कोणीही करू सकत नाही मित्र हो झुप वाइट झाले प्रहार सोबत अचलपुर परतवाड़ा मधून खुप मोठा धोका झाल्याचे आता समजत आहे आम्ही आमदार नव्हे तर कार्य करणारा नेता जो कि आख्या महारास्त्र भर ज्यांचे नाव आहे आता त्या झाडांची कीमत समजत आहे आम्ही तर आहोच प्रहार समर्थक व राहणार पन आहो त्यांचे कार्य फार मोलाचे आहेत 🇮🇳💪
खूप खूप जोरदार विश्लेषण केलं आहे प्रवीण भाऊ तुम्ही आभारी आहे तुमचे आमच्या मनातील भावना तुम्ही मांडलेल्या आहे आज रोजी
अपना भीडू बच्चू कडू प्रहार हा संघर्षातून उभा झालेला पक्ष आहे
खरोखर सत्य परिस्थिती आज तुम्ही प्रवीण भाऊ मांडली धन्यवाद प्रवीण भाऊ 🙏❤️ आणि एकदा पुन्हा तुम्ही दाखवून दिलं की जनतेच्या मनातला आमदार कोण सर्वांचा भिडू बच्चुभाऊ कडू ❤️ नवस पूर्ण नाही झाला म्हणून देव बदलणारे आम्ही नाही सदैव बच्चू भाऊ सोबत❤❤❤🙏🙏
विनाकारण चंदनाला खेटून काही लोकं चंदनाने वातावरण सुगंधीत करीत आहेत,
धन्यवाद प्रविण भाऊ, सटीक विश्लेषण।
खरं बोलले भाऊ तुम्ही बच्च्यु भाऊ सारखा नेता पडणे खुप दुर्भाग्य पूर्ण आहे
Ekdam Chan samjun sangital bhau tumhi
एकदम बरोबर बोलले दादा सन्मानीय बच्च्यु भाऊ सारखे नेतृत्व झाले नाही आणि होणार पण नाही.. 🙏🏻
अपंगहॄदयसम्राट , लोकनायक, लोकप्रिय वजनदार व तडफदार जनतेच्या मनातील आमदार सन्मानिय बच्चुभाऊ कडु
बरोबर आहे भाऊ आपला बेडू बच्चु भाऊ कडु जय प्रहार बच्चुभाऊ
आपलं भाऊ बद्दल चे विश्लेषण अगदी काळजाला भेदून जाणार आहे
महाराष्ट्र साठी फक्त बच्चु भाऊ कडु
🩸🏏🇮🇳
आपण खूप नाराज झाले प्रवीण भाऊ 😢😢 मला खूप जन सांगत होते कि आपल चॅनल विशिष्ट राजकीय पक्षाचे प्रचारक आहे पण आज आपली खदखद मोकळी केली
मी जरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी बच्चू कडूचा सार्थ अभिमान आहे आपल्या मतदारसंघातला दमदार माणुस
❤
महामानव आहे भाऊ
एकदम सही है
प्रवीण भाऊ तुमचे अभिनंदन विटा प्रहार अध्यक्ष
जय प्रहार भाऊ . उदगीर तालुका संघटक. बच्चू भाऊ कट्टर समर्थक
अभ्यासपूर्वक विश्लेषण
जय जवान जय किसान जय प्रहार
दुसरा बचू भाऊ होणे नाही मी तर वरुड मोर्शी मधील अहो पण या महारष्ट्रातील कितीक गरीब आहे कि ते गरीब बचू भाऊ मुडे दोन वेडा जेवण तरी करीत आहे
Agdi barobar
आज वाटला निष्पक्ष आहे तूम्ही
गवरान ९० देश हिता साठी बोला
अचलपुर साठी काय तरी करा
हिंदु मुस्लिम ना करता
अचलपुर चा विकास कसा हुईल यावर काम करा जय हिन्द जय महाराष्ट्र जय प्रहार
प्रवीण भाऊ धन्यवाद
आज बोलले तुम्ही एकच नंबर
भाऊ.....❤
आम्ही सदैव बच्चुभाऊ सोबत
जय प्रहार ❤❤
Bacchu bhau bacchu bhau aahe tyanchi barobari hou shakat naahi
Big fan bhau tumcha pn
सदैव बच्चू भाऊ सोबत जय प्रहार
1 no vishleshan kel bhau tumhi
बच्चुभाऊ हे गोर गरीब लोकाचा नेता आहे आणी राहनार जय प्रहार
खरं सांगितलं तर तुम्ही त्या पक्षाचे हे चुकीचे आहे त्यांनी त्यांच्ये मत व्यक्त करू तुम्ही तुमचे मत व्यक्त करा एकदम बरोबर मुद्याचे बोलले प्रविण भाऊ नवीन निवडणून आलेला आमदार सुद्धा बच्चुभाऊ च्या विकास रूपी रस्त्यावर चालतील
Chaan vishleshan
प्रवीण भाऊ धन्यवाद
प्रवीण भाऊ.. आज जे काही तुम्ही बोलले ते खूप दिवसा आधी बोलायला पाहिजे होते ,
आज तुमच्या बद्दल चांगले वाटले की तुम्ही निष्पक्ष तुमचे विचार मांडले ..
मागच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे बहिरम प्रकरणात तुम्ही जे भूमिका घेतली दाखवली आणि सांगितली ती चुकीची होती त्यात माझी ऐक कॉमेंट पण आहे तुम्ही बघितली असेल तर कोणताही पक्ष असे कृत्य करू शकत नाही जे काही झाले असेल ते फक्त बच्चू भाऊ ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असे मला आणि जनतेला वाटते.. तुम्ही हे लोकांना सांगताना स्वतः पत्रकार असल्याची भूमिका घ्यावी नाही की कोण्या पक्षाची.. धन्यवाद
तुम्ही यावर विचार कराल अशी अपेक्षा,
माझे म्हणणे तुम्हाला समजले असेल. .
❤खरोखर बच्चूभाऊ चंदनाचे झाड आहे ज्याचा सुगंध शेवटच्या क्षणापर्यंत दरवळत राहणार आहे.बच्चुभाऊची खरी किंमत आता लोकांना समजेल.समाजात जीवन जगत असतांना आपण स्वतःच्या आयुष्यात इतके मग्न होवून जातो की आपल्या बाजूला काय सुरू आहे हेही विसरतो मग दिव्यांग,अनाथ, वयोरुद्ध यांचा तर विचार खूप दूर राहतो.पण बच्चुभाऊ या सगळ्यांना अपवाद आहे.संवेदनशील मनाचा राजा माणूस आहे बच्चू कडू.अचलपूरच काय पण संपूर्ण महाराष्ट्राला जनसेवेसाठी लाभलेलं अनमोल रत्न आहे बच्चुभाऊ.
Jai prahar
प्रवीण दादा आज तुम्ही खरोखर सत्य परिस्थिती मांडली त्या बद्दल धन्यवाद🙏🙏
Bhau aaj bolle tumhi chan
खूप खूप धन्यवाद प्रवीण भाऊ . आम्ही भाऊंना परत मंत्री पदावर पाहण्यासाठी 1 लाख तर काय 10 लाख माणसंही मोर्चाला येऊ. जय प्रहार
"तुमचं बच्छू कडू यांच्यावरचं व्हिडिओ अतिशय प्रेरणादायी आहे. निवडणुकीतील पराभवानंतरही त्यांच्या कामाची सकारात्मक बाजू मांडल्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अशा प्रकारच्या वस्तुनिष्ठ आणि प्रेरणादायी व्हिडिओमुळे लोकांपर्यंत चांगला संदेश पोहोचतो. तुमचं हे काम नक्कीच अनेक लोकांना प्रेरणा देईल. असंच सातत्याने चांगलं काम करत राहा. तुमचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचेल यात शंका नाही. शुभेच्छा!
Mst samjvl tumhi lokanna
आम्ही बच्चु भाऊ सोबत आहे
जय प्रहार
सर्व सामान्यांचा बुलंद आवाज मा आमदार बच्चुभाऊ
खरा नेता आहे बच्चू भाऊ
सादैव बच्चु भाऊ सोबत...🇮🇳
जय प्रहार भाऊ
पक्षप्रवेश घ्या लवकर आपण
खर सांगितलं की खूप झोंबत....
खुप सुंदर भाऊ आपला एक एक शब्द खरा आहे 🙏🙏
चंदन का पेड़ पवित्र परंतु उसकेइर्द गिर्द जो जहरीले सांप घूमते हैं उसे चंदन वनों के अंदर aam Insan jaane se darta hai
Aaj Media ha bhag vegla thune manna tune bolale. SUPER HIT 👌👌( SARTHI COLLECTION, RAVI )
प्रवीण भाऊ तुम्ही तरी सांगा कोणाला व्होट केलं तुम्ही कोणाचे समर्थक ? तुम्हाला कोण पाहिजे होत आमदार म्हणून
प्रवीण दादा आपण आपलं स्पष्ट मत मांडले भाऊ चंदनाचे आहे त्यांचा सुगंध नेहमी दरवडत राहतो❤
आमच्या गावात दिव्यांग अवैध देशी दारू विकतात त्याच काय?
त्याची तुम्ही तक्रार करा ना
Daru tr hatpay changale vale vikat ahet tr tyani vikali tr ky zala Bhai 🤷♂️🤔
Bachu bhaula विधानसभा चे निकाल लागन्या च्या एक दिवस आदि मेसेज केला होता भाऊंनी विचार ले कोण तुम्ही
Only bachu bhau Jay prahar
आम्ही सदैव बच्चू भाऊ सोबत, जय प्रहार
उगवता सूर्य ❤
❤🔥✌️
विझलो जरी आज हा माझा अंत नाही.... पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही...🔥
बच्चू भाऊ ला मि नेहमी मतदान केले 25वर्ष झाले . फक्त या वेडी नाही दिले भाऊ पड़ले मला खुप वाईट वाटले कारण बच्चू भाऊ आम चे दिलात घर करुन आहे कोण तेहि काम सांगा भाऊ करा चे
अगदी बरोबर
जय प्रहार
खूप छान. जय प्रहार
Jay prahaar
गावरान नाईन टिन नें विषय लांबवला
भाऊ एक दम बरोबर बोले तुम्ही
मला पण हेच बोलायचं होत
20 वर्षाचा काळ दिला हो लोकांनी तुम्हाला एवढ्या काळामध्ये तर खूप काही करून दाखवायचे होते आता पराभूत झाल्यानंतर सर्व हळहळ व्यक्त करण्यात काय फायदा
शेतकरी कष्टकरी साठी लढणारा विकास पुरुष आहे ❤ भाऊ
Bachu भाऊ प्रमाणिक माणूस आहे पडला नव्हते पाहिजे
BACCHU bhu will be back.....soon....🔥💓💓💓only BK❤
चंदन झाड नाही गाज्याच झाड आहे. 90 भाऊ जिकडे पैसे मिळेल तिकडे बोलाच नाही..
लोकांना चूक लक्षात आली....👍
किंमत नाही अचलपूर वाल्यानं देव माणूस हरला
आता बच्चू कडू रिकामा झाला आता तो नौटंकी करणारच..सत्तेत असताना टाइम नाही मिळाला न.
अपना भिडू बच्चू कडू❤❤
❤❤❤
किती भेटले?
सत्य आहे ते
Right 👍
Right 👍
Bachhu bhau ,bachhu bhau aahe
देवमाणूस जय प्रहार
Maza sanshay khara tharala
He channel bachu kadu samarthak aahe
@@Navroz-y1g म्हणजे bjp chya न्यूज आल्या तर बर आणि प्रहार chya आल्या तर चॅनल bacchu kadu च वारे अंधभक्त.... सुधरा रे
❤
Bacchu Bhau aamcha Sathi Dev Manush aahe
👍👍🔥🔥💪
लोकनायक बच्चू भाऊ कडू