Raj Thackeray Interview LIVE | Amruta Fadnavis | Amol Kolhe | Lokmat Maharashtrian Of the year 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 261

  • @Sachinv4545
    @Sachinv4545 ปีที่แล้ว +68

    अमृता मामी नि मजा घातली मुलाखतीची फक्त राज ठाकरे व अमोल कोल्हे पाहिजे होते.

  • @vishalvibhute9699
    @vishalvibhute9699 ปีที่แล้ว +5

    अमोल कोल्हे साहेबांचे प्रश्न अप्रतिम

  • @maheshbhong4968
    @maheshbhong4968 ปีที่แล้ว +96

    कशाला हिला interview घ्यायला लावला.
    नीट बोलता पण येतो नाही हिला.😂

  • @dollykusalkar574
    @dollykusalkar574 ปีที่แล้ว +81

    Dr Kole's interview with Raj Thackeray ji was Fantastic....👋👋👋👋

    • @nikhiltheurkar1638
      @nikhiltheurkar1638 ปีที่แล้ว +2

      Sry but it's not koles it's kolhe🙏

    • @vijayg4608
      @vijayg4608 ปีที่แล้ว

      ​@@nikhiltheurkar1638l

  • @ochemo33
    @ochemo33 ปีที่แล้ว +12

    राजसाहेब ठाकरे जबरदस्त
    आमोलजी कोल्हे बेस्ट
    अमृता ताई फक्त उथळ .........

  • @prashantsarawade
    @prashantsarawade 11 หลายเดือนก่อน +4

    Amruta ji ni BIGBOSS MADHE JAYLA HAVA 👏👏

  • @Prabhatranjanofficial
    @Prabhatranjanofficial ปีที่แล้ว +16

    खरं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख पदाची जबाबदारी राज ठाकरे कडे द्यायला हवा होता.

  • @Spnaik24
    @Spnaik24 ปีที่แล้ว +34

    राज साहेब हसत हसत ह्या अमृता मॅडम च सरळ.सरळ. अम्पमन करत आहे...😂😂

  • @Scriptee
    @Scriptee ปีที่แล้ว +26

    1:02:09 meme moment MAJJA

  • @bhushanpatil8568
    @bhushanpatil8568 ปีที่แล้ว +48

    Amol Kolhe was fantastic and Raj Thakrey as always Insane Sense of Humour.....

  • @akshaysonawane2488
    @akshaysonawane2488 11 หลายเดือนก่อน +1

    Kole साहेब एक नंबर

  • @ravinikas1282
    @ravinikas1282 ปีที่แล้ว +2

    मामीची पार इज्जत काढली साहेबांनी

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 11 หลายเดือนก่อน +1

    आंदोलन आणि राजकारण या गोष्टीचा सर्वात जास्त फायदा सवर्णांनी घेतला
    बाकी लोकांच्या हाती हाल , अपेष्टा , उपेक्षा केसेस, तुरुंगवास आले

  • @farukhkhan1902
    @farukhkhan1902 ปีที่แล้ว +22

    अमोल कोल्हे यांचे प्रश्न 🔥💯

  • @rajusanap7452
    @rajusanap7452 ปีที่แล้ว +2

    मामी तुमच्या पती सगळा खेळाचा कळसूत्रधार आहे...आणी म्हणे शिवशेना फुटली नसती

  • @gauravrao6763
    @gauravrao6763 ปีที่แล้ว +34

    Amol kolhe hands down 👏👏👏
    Raj Thackeray as usual "The Man The Myth" ⚡

    • @nagnathparsure1777
      @nagnathparsure1777 ปีที่แล้ว

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @akshaymore4669
    @akshaymore4669 ปีที่แล้ว +6

    आहो मामी ते राज ठाकरे आहेत ते समोरच्या च्या गुगली वर पण त्यालाच फुगडी खेळायला लावतात 😅😅

  • @DevidasKundgir
    @DevidasKundgir 2 หลายเดือนก่อน +1

    दखलं घ्या ना कंमेंट ची

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 ปีที่แล้ว +5

    हास्यजत्रेतली "लाॅली" आठवली मामींचं मराठी ऐकून😂😂😂😂😂😂

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 ปีที่แล้ว +18

    बाळासाहेब यांचे खरे वारसदार

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 ปีที่แล้ว +16

    या मामीची जी वारंवार जनतेवर लादत आहे टरबूज जिला मराठी बोलता येत नाही जिला काहीच अस कर्तुत्व किंव्हा टेलेंत नाही तिचा आज राज ठाकरे यांनी दोन वेळा अपमान केला आहे या मध्ये 😂😂 या साठी राज ठाकरेंचं अभिनंदन 👍

  • @whitehorse4355
    @whitehorse4355 ปีที่แล้ว +6

    राज साहेबांनी, मस्त मारली, गाण्याची मिमिक्री, वा हरहुन्नरी, कॉमेडी विथ आकृतa

  • @sanjaybalasahebdabhade8351
    @sanjaybalasahebdabhade8351 2 หลายเดือนก่อน +1

    Devendra Fadanawis chi ijjat ghalawali madam ni

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 4 หลายเดือนก่อน

    राज ठाकरे हे वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. मुलखात ठोक असते.

  • @mrhappy5140
    @mrhappy5140 11 หลายเดือนก่อน +2

    फडण20 बाईनी हातानी चव घालून घेतली

  • @dhananjayjoshi9146
    @dhananjayjoshi9146 ปีที่แล้ว +30

    अमोल सर
    अभ्यासक पत्रकारासारखे प्रश्न विचारलेत.व्वा

  • @admk2008
    @admk2008 ปีที่แล้ว +25

    ह्या बाईला even या शब्दाचा उच्चार देखील करता येत नाही...म्हणजे यांना धड मराठीही येत नाही आणि इंग्रजीही येत नाही !😂😂

    • @poojakambli5093
      @poojakambli5093 ปีที่แล้ว +1

      भाजप ऐवजी भाजी, तडजोड ज्या जागी तडतोड...आणि बरेच शब्द

    • @manojsrivastava3693
      @manojsrivastava3693 11 หลายเดือนก่อน

      विदर्भ साइड ची मराठी अशीच असते। तीने फार चांगला प्रयास केला आहे

  • @siddheshniksmadloverloveal5973
    @siddheshniksmadloverloveal5973 ปีที่แล้ว +8

    Raj thacrey saheb is the great king maker and the real king of the whole world 😎 👑 👑 👑 👑 👑 👑 👑

  • @vaibhavjagadale7173
    @vaibhavjagadale7173 ปีที่แล้ว +4

    ही बाई नक्की मराठीच आहे का???
    फडणवीस कसा सहन करतो देव जाणे 😂😂😂

  • @itspooja6178
    @itspooja6178 ปีที่แล้ว +5

    King 👑 Raj saheb thakare ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sagartarke4831
    @sagartarke4831 ปีที่แล้ว +3

    Raj thakre Maharashtra che CM 👍

  • @Sourabh_Bhosale
    @Sourabh_Bhosale 11 หลายเดือนก่อน +2

    सूत्रसंचालक जी आहे तिला अक्कल आहे का?? मध्येच प्रश्न कसे थांबवून संपवू शकते

  • @TanmayKadam-yb2ck
    @TanmayKadam-yb2ck 8 หลายเดือนก่อน +1

    1:02:42 मला गायच होत 😂😂😂😂😂

  • @bhushanmagar8768
    @bhushanmagar8768 ปีที่แล้ว +9

    मामी च एकच वाक्य आवडल ""तुम्ही बाळासाहेब सारखं च वाटतात ""😢 राज साहेब च्या हातात द्या खरंच सेना... एक शिवसैनिक

  • @mr.vulcan_007
    @mr.vulcan_007 ปีที่แล้ว +29

    तिकडे नसत्या गेल्यात न मामी तर छान झालं असत , उगाच होती ती गेली आणि हाताने घालवली 😶😐

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 11 หลายเดือนก่อน +2

    म्हैस ददिसली तर लाईक करा

  • @marathawarrior9898
    @marathawarrior9898 ปีที่แล้ว +6

    😈Two खतरनाक personalities at in One Frame .👌👌🚩

  • @SiddheshMore-px8kz
    @SiddheshMore-px8kz 9 หลายเดือนก่อน +1

    अमृता फडणवीस हिला नीट मराठी ही बोलता येत नाही . 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vishalvibhute9699
    @vishalvibhute9699 ปีที่แล้ว +1

    Amol kolhe saheb ani Raj saheb great

  • @swissgear8103
    @swissgear8103 ปีที่แล้ว +17

    एक एडिटेड version रिलीज करा प्लीज जिथे फक्त Dr. कोल्हे आणि राज साहेब असतील ...

  • @mnvskhadakwasla
    @mnvskhadakwasla ปีที่แล้ว +1

    साहेब❤

  • @avishpatil910
    @avishpatil910 ปีที่แล้ว +11

    Tiger Abhi zinda Hai🎈🐅👑🚩

  • @ca.manojmhatre
    @ca.manojmhatre ปีที่แล้ว +6

    प्रत्येक वाक्यात दहा चुका घेणारी पत्रकार

  • @umeshgaikwad7476
    @umeshgaikwad7476 ปีที่แล้ว +37

    त्या बाईंना कशाला बसवलंय तिथे...अक्कलशून्य अमृता..

    • @nilesh4973
      @nilesh4973 ปีที่แล้ว +1

      Vidushaki represent karay pahije mhanunach 0 Mami aalya re raju baba....

  • @Spnaik24
    @Spnaik24 ปีที่แล้ว +1

    ज्यांनी शिवसेना सोडली ती शिवसेना मुळे नाही..तर लोभी पोटी सोडली...हे सर्वना माहीत आहे..

  • @kishordabhade7332
    @kishordabhade7332 ปีที่แล้ว +12

    राज साहेब 🚩🚩🙏🙏

  • @shwetamahadik3714
    @shwetamahadik3714 ปีที่แล้ว +6

    Raj thakre......always right 🎉

  • @prashantsonawane8506
    @prashantsonawane8506 ปีที่แล้ว +3

    परखड व्यक्तिमत्व राज साहेब 👍

  • @ravindraddudhade211
    @ravindraddudhade211 ปีที่แล้ว +14

    अमोल कोल्हे नी घराणेशाहीचा जो प्रश्न राजसाहेबांना विचारलाय हाच प्रश्न त्यांनी पवारांना विचारावा कारण त्यांची 3-4 थी पिढी आली राजकारणात.... बाकीच्यांची त्यांच्यापेक्षाही जास्त क्षमता असून पण

  • @poonamkhairnar5702
    @poonamkhairnar5702 ปีที่แล้ว +13

    We want to see Raj sir ..as chief minister

  • @SiddheshMore-px8kz
    @SiddheshMore-px8kz 9 หลายเดือนก่อน +1

    मधीच हिंदी मधीच मराठी एकच भाषा बोलना अमृता फडणवीस . 😂😂😂😂

  • @nishakesarkar3543
    @nishakesarkar3543 8 หลายเดือนก่อน +2

    Level tr baghavi mansachi kon ghety mulakhat.....udya sunny leony pn ghevu shakate mg mulakhat

  • @UjjwalaLawte-of2sg
    @UjjwalaLawte-of2sg ปีที่แล้ว +6

    फडणवीस साहेबांनी
    रात्री च सांगितले होते
    त्याच्याशी पंगा घेऊ नको
    घेतलंय हसु करून

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 4 หลายเดือนก่อน

    कोल्हे आणि अमृता फडणवीस या दोघांनी मनसे मध्ये प्रवेश घ्यावे।

  • @vijaypowar6972
    @vijaypowar6972 ปีที่แล้ว +2

    Shiv sena aani marathi manus he abhedya aani atut nate aahe raj saheb..🚩 one and only shiv sena udhav balhasaheb thakare..

  • @Mr.raja.9195
    @Mr.raja.9195 2 หลายเดือนก่อน

    0:16.भाजीत भाजी मेथी ची मी आहे देवेंद्र ची 😂😂😂😂😂😅

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 ปีที่แล้ว +15

    फडणीसाना प्रेमाचा सल्ला, तुम्हाला ट्रोल व्हायला व अडचणीत यायला नको असेल तर सौं ना आवरा नको ती चमको गिरी

  • @rajpreetbagde3145
    @rajpreetbagde3145 ปีที่แล้ว +7

    12:10

  • @aniltawade6231
    @aniltawade6231 ปีที่แล้ว +31

    अमोल कोल्हेंचे प्रामाणिक प्रश्न
    राज साहेबांचे प्रामाणिक उत्तर
    बाकी सब बकवास

  • @jayyadavsolaskar2206
    @jayyadavsolaskar2206 ปีที่แล้ว +21

    foreign च मराठी का बोलत्यात madam 😂😂😂😂

  • @whitehorse4355
    @whitehorse4355 ปีที่แล้ว +7

    मराठी च्या नावाने मते मागणाऱ्या नेत्या ची बायको ची मराठी आणि up बिहार च्या भाभीजी न ची मराठी यात कोणाला जास्त गुण देणार चला पटापट कॉमेंट्स करा, लक्षात असू द्या त्या भाभीजी घरी पर हैं

  • @DevidasKundgir
    @DevidasKundgir 2 หลายเดือนก่อน

    साहेब तुमच्या विचार ला प्रेरित होऊन मि मतदान केले मला तुमच्या सोबत याचे आहे

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 5 หลายเดือนก่อน

    श्री राज ठाकरे साहेब श्री अमोल कोल्हे साहेब श्री.सौ.अमृता ताई फडणवीस आपल्या तिघांची ही लोकमत वर झालेली मुलाखत खूप खूप वाटली जय महाराष्ट्र जय शिवराय जय

  • @ganeshgale2976
    @ganeshgale2976 ปีที่แล้ว +6

    आवाजाचा बेस ...फक्त दोन माणसं आहेत, .राज ठाकरे आणि शरद केळकर!

  • @eklvya_academy_solapur
    @eklvya_academy_solapur ปีที่แล้ว +11

    अमृता फडणवीस यांना नीट बोलता देखिल येत नाही जो माणूस पत्रकार यांना मुलाखाती साठी ऐकत नाहीत तो मामीला कसा ऐकेल

    • @gokulkhambekar7788
      @gokulkhambekar7788 ปีที่แล้ว +2

      नेहमी दुसऱ्यांच्या चुका काढण्यात च आपल आयुष्य जाणार .

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 ปีที่แล้ว

      ​@@gokulkhambekar7788 barobar boltat ho te abhivyakti swatantrya aahe ghatnet

  • @abhijeetnikam894
    @abhijeetnikam894 ปีที่แล้ว +3

    Path karun aliye asa vattay

  • @-kuranePrabhudas
    @-kuranePrabhudas ปีที่แล้ว +4

    सगळे भाजप चे प्रश्न विचारत आहे ही बाई .

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 ปีที่แล้ว +4

    मला गाणं म्हणायचय..😂😂

  • @adiiihere
    @adiiihere ปีที่แล้ว +7

    माझा टेबल फॅन झालाय😂
    डोळे मारायचं?😂
    आणू शकतो लादू शकत नाही(deep)

  • @sainathchawali2938
    @sainathchawali2938 ปีที่แล้ว +4

    असं बोलून हे घुमजाव करतात.2009 पासून 2023 पर्यंतच्या मुलाखती बघितल्या तर लक्षात येत

  • @amoghmadiwale2397
    @amoghmadiwale2397 ปีที่แล้ว +1

    अमोल कोल्हे यांनी हे प्रश्न ओवैसी यांना विचारावेत. छत्रपतींची भूमिका साकारून सुद्धा हे हिंदू विरोधीच निघाले.

  • @siddheshniksmadloverloveal5973
    @siddheshniksmadloverloveal5973 ปีที่แล้ว +2

    Raj thacrey saheb is just great king maker 🦁 🐯 🦁 🦁 🦁 😎 😎 😎 😎 😎 😎 😎 😎 😎 😎 😎 👑 👑 👑 👑 👑 👑 🦁 🐯 🦁 🦁 🦁 🦁 🦁 🦁 🦁 🦁 🦁 🦁 🦁 👑 👑 🤴 🤴 🤴 😎 😎😎

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... प्रश्नोत्तरींचं ... ‌धन्यवाद * ‌ त्रिकूटांचं * नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन हीं 👋👋👋👋👋👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @rajusanap7452
    @rajusanap7452 ปีที่แล้ว +1

    मामी ते राज साहेब आहेत मोठे मोठे पत्रकार मुलाखत घ्यायला घाबरतात...तुम्ही तर काय् पत्रकार नाहीत....

  • @rajusanap7452
    @rajusanap7452 ปีที่แล้ว +2

    मराठी नीट बोला मामी...अगोदर

  • @prawingajbhiye8816
    @prawingajbhiye8816 ปีที่แล้ว +9

    असं आहे राजकारणी लोकांच्या बायकांनी वाचन करावं , आणि त्यानंतर प्रश्न विचारावेत , नवऱ्यामुळे, त्याच्याकडे असलेल्या संपत्तीमुळे, प्रसिद्धी मिळू शकते पण ज्ञान आणि जाण तसेच अचूक आकलन हे फक्त मेहनतीने, कर्तृत्वाने मिळवायचे असते आणि ते मिळवायचं असेल तर अभ्यास हवा...

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 ปีที่แล้ว +40

    Dr. Kolhe's questions were brilliant and Raj tried his best and couldn't really answer him properly. Lady on stage ruined it.

    • @ramchandramaske7689
      @ramchandramaske7689 ปีที่แล้ว +1

      औ😅😅😅

    • @sj5594
      @sj5594 ปีที่แล้ว +2

      He answered very well.he tried to balance it .because as we know ed and cbi is there ✔️😂

  • @manoramaify
    @manoramaify ปีที่แล้ว +5

    नेते पळून जाण झालं नसत 😂 म्हनजे पळाले आणि पळवले हे मान्य केलं

  • @mr.vulcan_007
    @mr.vulcan_007 ปีที่แล้ว +8

    🤣🤣🤣🤣मला गायचं होत 🤣🤣🤣 मामी चा रिंगा रिंगा रोसेस 😂

    • @rahultambe1073
      @rahultambe1073 ปีที่แล้ว +1

      😂

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂😂

    • @rahultambe1073
      @rahultambe1073 ปีที่แล้ว

      @@pradnyaghayal3469 hi pradnya

    • @mr.vulcan_007
      @mr.vulcan_007 ปีที่แล้ว

      @@rahultambe1073 rahul Seth thand ghyava hi n bye n setting lavaychya prayatnat distay tumhi

    • @salmanmulla6499
      @salmanmulla6499 ปีที่แล้ว

      @@rahultambe1073 उपाशी माणूस 😂😂😂

  • @ajaywagh697
    @ajaywagh697 ปีที่แล้ว +2

    खरं बोलत जा.. साहेब ..

  • @dhirajyadav2244
    @dhirajyadav2244 ปีที่แล้ว +4

    Kolhe saheb ethe tumhi jinklat.manle tumhala

  • @kulkarniav
    @kulkarniav ปีที่แล้ว +8

    ह्या मूर्ख बाईला कशाला बोलावलं....

    • @rahulgawande7555
      @rahulgawande7555 ปีที่แล้ว

      माझं पण तेच म्हणणं आहे 😂

  • @sarangkale243
    @sarangkale243 ปีที่แล้ว +2

    1:02:39 epic😂😅

  • @mangeshnarkhede9693
    @mangeshnarkhede9693 ปีที่แล้ว +4

    Raj Saheb vishay. Khol❤❤❤❤

  • @LifenLiving8
    @LifenLiving8 ปีที่แล้ว +4

    घे माझा पुरस्कार द्या मामी ना!!

  • @shivajigaikwad3206
    @shivajigaikwad3206 ปีที่แล้ว +4

    Only Raj Saheb ❤

  • @tuneloftime
    @tuneloftime ปีที่แล้ว +9

    Honest politician in Indian history

  • @soulfultatya9178
    @soulfultatya9178 ปีที่แล้ว +4

    One of them was at different IQ and confidence level 😅

  • @God-is-my-protector
    @God-is-my-protector 11 หลายเดือนก่อน

    I really liked amruta fadnavis and raj thackeray's question and answers sessions...very fascinating to watch...loved it..So much laughter in the crowd ❤

  • @akashsherikar270
    @akashsherikar270 ปีที่แล้ว +5

    राज साहेब❤

  • @sandeshbhalerao2476
    @sandeshbhalerao2476 ปีที่แล้ว +3

    फक्त तमाशा...😊

  • @rajendrlandge1695
    @rajendrlandge1695 ปีที่แล้ว +5

    बेरोजगारी, शेतकरी, विद्यार्थी,नोकर भरती या विषयावर प्रश्नन विचारा, बोला

  • @mrhappy5140
    @mrhappy5140 11 หลายเดือนก่อน +1

    हिला नीट मराठी येत नाही तिला मुलाखत घ्यायला लागलीय

  • @gauravkhandare3869
    @gauravkhandare3869 ปีที่แล้ว +1

    राज ठाकरेंना प्रश्न विचारताय मीडिया कसे हँडेल करता आणि कोल्हेना बाळासाहेबांचा विसर पडला????? शरद पवारांच जाऊद्या हो. पत्रकाराना खरी भीती वाटते/वाटायची प्रश्न विचारायची ती फक्त बाळासाहेब आणि राज ठाकरे यांच्या मुलाखती घेतानाच.

  • @SujitPramila
    @SujitPramila ปีที่แล้ว +2

    Bara zhala shree. Amhol kolhe mulakhatit hote... 😅🎉

  • @sachinshere2476
    @sachinshere2476 ปีที่แล้ว +2

    राज साहेबांच्या समोर एवढ उत्कृष्ट वक्तृत्व शैली दाखवली अमोल भाऊने, गंम्मत नाही

  • @kunalchaudhari2297
    @kunalchaudhari2297 11 หลายเดือนก่อน

    गोदि मीडियाने हे पहावे आणि पत्रकारितेबद्दल काही शिकावे

  • @paragmahajan9467
    @paragmahajan9467 ปีที่แล้ว +2

    Are he kay aahe 😂😂😂😂😂 i like anchor 😅

  • @mrkunal02
    @mrkunal02 ปีที่แล้ว +3

    Amruta mami😂😂😂😂😂

  • @avinashyatam2653
    @avinashyatam2653 ปีที่แล้ว +2

    Aapka kya plan hai ....raj saheb- dole maraycha 😂😂😂