पंचमुखी हनुमत कवच अनुष्ठान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024
  • ‌‍ ‌ ।ॐ सदगुरु श्री देवेंद्र नाथाय नमः।
    जय आदेश...
    गुरुदेव श्री देवेंद्रनाथ प्रभू यांच्या आशिर्वादाने व चैतन्य श्री खगेंद्रनाथ यांच्या मार्गदर्शनात, जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या पंचमुखी हनुमत कवच अनुष्ठान संदर्भात...
    अनुष्ठान तीन दिवस चालले.
    शुक्रवार दिनांक १२/०७/२०२४ ते रविवार दिनांक १४/०७/२०२४
    अनुष्ठान सांगता मातेच्या पूर्णाहुतीने करण्यात आली...
    प्रारंभ ५.३० वाजता झाला.
    पुरुषांनी येताना सोवळे आणले...
    महिलांनी शक्यतो साडी परिधान केली.
    शुचिर्भूत असणे आवश्यक होते..
    अनुष्ठान स्थळ*: श्री स्वामी समर्थ व श्री साई दत्त सेवा ट्रस्ट श्री खंडोबा मंदिर* , माजिवडा गाव, चर्चच्या बाजूला...माजिवडा, ठाणे (प.)

ความคิดเห็น •