काय आवाज आहे,अंगावर क्षहारे येणार गाणं,जो मरकर भी न हटा वो मराठा मराठ्यांचा इतिहास आज पण सुवर्ण अक्षरांनी प्रत्येकाच्या मना मनात,घरा घरात आणि रक्ता रक्तात जिवंत सामाविष्ट आहे
गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा || धृ || युगा युगाचा गडद अंधार यौवन चाकरी करी सरदार मराठा मर्द होऊन खुर्द छाटल्या शत्रुच्या भुजा उगवला तारा तिमिरहरा || १ || तळपे हाती नंगी तलवार होऊनी राणा कृष्ण बलस्वार हर हर करी दरीकपारी उधळल्या राजाच्या फौजा उगवला तारा तिमिरहरा || २ || भवानी आईचा कृपा वरद निर्दयी खानाचा करुनी वध कापुनी यौवना करीत दैना मातीत मिळविल्या पैजा उगवला तारा तिमिरहरा || ३ || समरधुरंधर दिव्य प्रताप निती ला घाबरले अनिताप आश्रम देई संकेत न्याय अंबेच्या रक्षेला लय उगवला तारा तिमिरहरा || ४ ||
वाद्य ची चांगली साथ आहे मस्त तबला पखवाज वाजवलं आहे मला खूप आवडलं आणि गाणं ही खूप सुंदर गायल आहे शिवाजी महाराज यांनी पराक्रम च चांगले केले आहेत आणि गाजवला आहे हिंदवी स्वराज्य उभरल आहे . Chatrapati शिवाजी महाराज की जय 🙏🏻 सुंदर गाणं 🙏🏻 वाद्य वाजवणारे ना माझा सप्रेम नमस्कार 🙏🏻
काल पण आमच्यासाठी राजे होते ,आज पण आणि उद्या पण.संपूर्ण जग ज्यांची पूजा करतो,अशा माझ्या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराज यांना माझा मानाचा मुजरा ...
अखंड हिदुस्थाधाचे आराध्य दैवत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा👑👑
00
, , ,
..............................
00
, , ,
..............................🎉🎉😅🎉😊😊😊99😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
00
, , ,
..............................🎉🎉😅🎉😊😊😊99😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
धन्य धन्य माऊली काय गोड आवाज आहे जनतेचा राजा असाज आवाज कानी पडूदे
ज्या इंग्रजांच्या सुर्याचा कधी आस्त होत नाही,तो इंग्रज प्रतिनीधी महाराजांना मुजरा करतो.......उगवला तारा तिमीर हारा गरजा शिवाजी राजा
काय आवाज आहे,अंगावर क्षहारे येणार गाणं,जो मरकर भी न हटा वो मराठा
मराठ्यांचा इतिहास आज पण सुवर्ण अक्षरांनी प्रत्येकाच्या मना मनात,घरा घरात आणि रक्ता रक्तात जिवंत सामाविष्ट आहे
Ghoo
खूप सुंदर सॉंग आहे
पहाटे उठून ऐकले ना हे गाणे
की मन मोकळा होतो
महाराज मुजरा स्वीकार करावा
जय शिवराय जय जिजाऊ आई
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जानले होते .निदान तुम्ही त्यांचा..ईतिहास... विसरू नका!......राजे निलेश......"
अपने आत्मबल 💪 को जगाने वाला, खुद को पहचानने वाला और मानव जाति के कल्याण की सोच रखने वाला पूरे विश्व पर राज कर सकता है 🔥 Jai Shivaji… Jai Bhavani
गिरशी खरी किरीटा परी
लहरी भगवा ध्वजा
उगवला तारा तिमिर हरा
गर्जा शिवाजी राजा || धृ ||
युगा युगाचा गडद अंधार
यौवन चाकरी करी सरदार
मराठा मर्द होऊन खुर्द
छाटल्या शत्रुच्या भुजा
उगवला तारा तिमिरहरा || १ ||
तळपे हाती नंगी तलवार
होऊनी राणा कृष्ण बलस्वार
हर हर करी दरीकपारी
उधळल्या राजाच्या फौजा
उगवला तारा तिमिरहरा || २ ||
भवानी आईचा कृपा वरद
निर्दयी खानाचा करुनी वध
कापुनी यौवना करीत दैना
मातीत मिळविल्या पैजा
उगवला तारा तिमिरहरा || ३ ||
समरधुरंधर दिव्य प्रताप
निती ला घाबरले अनिताप
आश्रम देई संकेत न्याय
अंबेच्या रक्षेला लय
उगवला तारा तिमिरहरा || ४ ||
सत्ता कोणाची पण असो आवाज फक्त हिंदुचाच
⛳⛳ बोलो छत्रपति शिवाजी महाराज कि जय ⛳⛳.. जय भवानी जय शिवाजी ⛳⛳ शिवरायांना कोटी कोटी नमन ⛳⛳
वाद्य ची चांगली साथ आहे मस्त तबला पखवाज वाजवलं आहे मला खूप आवडलं आणि गाणं ही खूप सुंदर गायल आहे शिवाजी महाराज यांनी पराक्रम च चांगले केले आहेत आणि गाजवला आहे हिंदवी स्वराज्य उभरल आहे . Chatrapati शिवाजी महाराज की जय 🙏🏻 सुंदर गाणं 🙏🏻 वाद्य वाजवणारे ना माझा सप्रेम नमस्कार 🙏🏻
Mala hi khup avadal
Cbhdjskjsnsnmsmsmmsmzjjdmjzskksksjsjisisjjssjnshdjdkdkkdidkdkdjdjdjjdjsjjdh9if😢
काल पण आमच्यासाठी राजे होते ,आज पण आणि उद्या पण.संपूर्ण जग ज्यांची पूजा करतो,अशा माझ्या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराज यांना माझा मानाचा मुजरा ...
मला सर्वात जास्त आवडणार शिवाजी महाराजांच हे गीत.
अामचा राजा देवापेक्षा कमी नव्हता
लय भारी आहे हे संगीत मी दररोज सकाळी सकाळी ऐकतो
🤗🤗🤗
२०२१ मधी ज्यानी हा विडेओ पाहीला त्यानी जय शिवराय २०२१ लिहा
चंद्र सुर्य असो तोपर्यंत महाराजांना मुजरा मानाचा. ...
सत्ता कुणाची आसो पण आवाज फक्त मराठ्याचाच आसणार
Nidan ashya ganyvr tari ashi coment karu naka avaj tr mahitnahi maaj nakki ahe tujhya sarkhya lokana
Hi
P
Barobar
जय शिवराय
द ग्रेट माझा शिवाजी राजा 🙏🙏 ,,, 👍👍👍
गावात माझ्या देवांची जाण मीं ठेवली
mast song ahe Tai mast bolis tu ugvala taara
जय शिवराय....... जय भीम........... आम्ही मराठे ................
आमचा राजा चमचमणारा
ताराच होता.
Ho
Anand Jadhav
🐯
हो
अप्रतिम खुप छान जय शिवराय
जय शिवराय जय भीम
थोरल्या आबासाहेबांना मानाचा मुजरा...
शेर शिवराज है...
छत्रपती शिवराय ❤अभिमान आमचा ❤
।जय जिजाऊ साहेब।
।जय श्री शिवाजी महाराज।
।जय शंभुराजे।
RUPESH MORE Lahu NiKam
डे चेहरा
व्वा अप्रतिम आवाज आणि गीत
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹
मराठे हारले तरी ईतीहास 'अणी जींकले तरी ईतीहास'आमच असच आहे .कुठबी छाती ठोकुन सांगत आमच पोरग .माराठा हाय म्या
Chetan Shewale nh
सुंदर गाणे आहे ताई जय शिवराय
@@dthfdxfffhycxv3325 nice
😘❤️👍
Awesome
एक नबर भा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सत्ता कोणाची असो पण अवाज मरठयाचाच छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी
Kay aavaj aahe khupach unch takal. Khupach chhan Tai Jai jijau
अप्रतिम 🚩🚩🚩👌👌👌
सत्ता कुणीची असली तरी चालेल पण आवाज कुणब्याचाच राहनार
Jay shivaji jay shambu raje jay jijau Jay kunbi
जय कुणबी
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Jay shivray 🚩🚩🚩
Khup sundar guruji
Hii
Super
जय शिवराय ❤
छान
Jai shrihari
Jai shivaji
Voice is superb but recording is not clear. please upload the song with quality recording.
🚩जय शिवराय 🙏🏻🚩
जय भवानी जय शिवाजी!!!!!🚩🚩🚩🙏
भवानी ग्रुप बारुळ
जय शिवराय
जय शिवराय
Krishna Rani
प्रणिता ताई देशमुख ....सुंदर गायन.व राजेंना मानाचा मुजरा.
Jay shivray🚩Jay Shambhu Raaje🚩Jay Bhavaani
🚩जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे जय महाराष्ट्र जगदंब जगदंब जगदंब 🚩मराठा 🚩
ll जय शिवाजी जय भवानी ll
जय भीम जय शिवराय.
Pahile jay shivray nantar jay bhim
Waaaaah !!!!
जय शिवराय 🙏🙏
लाजवाब
अभिमान....
खुप छान ताई साहेब
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🗡️
Surekh awaj....ya awajane shiv..shambhuche ankhi gane kadha ...please.....
खुप सुंदर गीत आहे
जय शिवराय जय महाराष्ट्र.
🚩🚩🚩🚩🚩🚩
Nice song
पूर्ण जगात एकच नाव गर्जे छत्रपती राजे
Dhananjay patil
कुनबी आनी मराठा राजांचा क्रुपेने किर्ती गाजवतच आहे
Har har mahadev asa raja punha hone nahi jayshivray jay shambhuraje jay jijau jay bhavani
⛳⛳जय जिजाऊ 🚩जय शिवराय ⛳⛳ जय शंभू राजे 🙏🙏 यांना मानाचा मुजरा 🚩🚩
🇪🇺🇪🇺जय भिम जय शिवराय🇪🇺🇪🇺🚩
Bhim kuthun aal madhec
Jay bhavani jay shivaji 🔥
Bhim kudhun ala
🔥🔥❤️❤️🚩🚩💪😎Jay Shiv ray raje punna ya 😭😭💔💔💔🔥
अप्रतिम
खूपच सुंदर
Jay shivaray 🙏🏻🙏🏻🙏🏻
,🚩🚩 जय शिवराय🚩🚩
होता जीवा म्हणून वाचला शीवा जय महाराष्ट्र
जाणता राजा.....जय शिवराय
हर हर महादेव शिवराय
मस्त
जय जिजाऊ जय शंभुराजे
कडक
🌹🌹🙏🌹🌹🚩🌹🌹जय शिवराय🌹🙏🌹 अप्रतिम खुप सुंदर 🌹🌹🚩🌹🌹🚩🌹🌹🙏🌹🌹
Jay shivray...
JAI BHAWANI JAI SHIVAJI
jay shivray
अप्रतिम, S
खूप छान बरका
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय 🚩
🚩जय शंभूराजे🚩
hii
kadam vishal nice
Sachin Kale
Hii
Sachin Kale hii
जय शिवबा
आमचा राजा चमचमाता ताराच होता
जय शिवाजी
Nice song👌👌👍👍👍👍👑👑💎
जय भवानी, जय शिवराय 🌹
खूप सुंदर आवाज,
कृपया गायक कोण आहेत हे सांगावे
प्रणिता देशमुख.
1 nambar akach raja maza shivaji raja
हर हर महादेव
एकच राजे शिवछत्रपती माझे.....🚩
मस्तच
Jay jijau jay shivaji maharaj jay shambhu raje
भारावून गेले मन
🚩🙏जाणता राजा प्रतिष्ठाण कुंभारी जय शिवराय 🙏🚩
जय शिवराय🚩🚩👌👌
jay shiveray ......jay shamburaji ....
संभाजिनगर चे मराठी मावळे आम्हि ......................़़़़
good.....song.
.
jay shivray
जय जिजाऊ
जय शिवराय ताई साहेब.
खुप छान जय शिवराय
सॉर्थ पांहल माझ्या देवाच