मी माझे स्वतःचे App सुरू केले आहे आणि हे माझे स्वतःचे TH-cam channel आहे. आपल्या चॅनल वर आतापर्यंत 150+ videos upload आहेत. स्पर्धाग्राम मधून 2022 ला बाहेर पडल्यानंतर गेली 2 वर्ष स्वतःच्या TH-cam channel, Telegram channel आणि स्वतःच्या App वर काम करीत आहे.
वाट बघत होतो. झाली पूर्ण❤❤
धन्यवाद आणि All the Best
खूप छान
धन्यवाद
सर, तुम्ही इतके दिवस कोठे होता? आम्ही पुष्कळ दिवसापासून वाट पहात होतो. धन्यवाद
मी माझे स्वतःचे App सुरू केले आहे आणि हे माझे स्वतःचे TH-cam channel आहे. आपल्या चॅनल वर आतापर्यंत 150+ videos upload आहेत. स्पर्धाग्राम मधून 2022 ला बाहेर पडल्यानंतर गेली 2 वर्ष स्वतःच्या TH-cam channel, Telegram channel आणि स्वतःच्या App वर काम करीत आहे.
Sir bommi verdict Q. राज्यसेवा पूर्व चा ans चुकीचे असल्याचे आहे का?
I think नाही तरीपण final ans key मध्ये काय होते ते पाहू.