अभिदादाच्या हातचे कुरकुरीत साबुदाणा वडे आणि ओल्या खोबऱ्याची चटणी | Sabudana Vada | Coconut Chutney

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    www.instagram....
    झटपट शिरा :
    • आईच्या हातचा झटपट शिरा...
    कोकणीपद्धतीने तांदळाची खीर :
    • कोकणीपद्धतीने तांदळाची...
    झटपट ओल खोबरं टाकून शेवयाची खीर :
    • न ड्रायफ्रुटस टाकता झट...
    बटाटा भजी आणि मिरची भजी :
    • कुरकुरीत बटाटा भजी आणि...
    अळूवडी :
    • आईच्या हातची खमंग आणि ...
    भोपळ्याचे वडे :
    • आईच्या हातचे भोपळ्याचे...
    कांदाभजी :
    • गरमागरम कुरकुरीत कांदा...
    गोल भजी :
    • गोल भजी | गोल कांदा भज...
    कांदापोहे रेसिपी : • झटपट कांदेपोहे आणि गवत...
    उपमा रेसिपी:
    • झटपट रवा उपमा | सूजी उ...
    तांदळाचे घावणे :
    • तांदळाचे घावणे | Authe...
    तांदळाची भाकरी :
    • तांदळाची भाकरी आणि गरम...
    कुळीथ पिठलं :
    • तांदळाची भाकरी आणि गरम...
    Please
    Do Like, share and subscribe❤️

ความคิดเห็น • 488

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 3 ปีที่แล้ว +34

    अभी मस्त साबुदाणा वडे आणि खोबऱ्याची चटणी. ताई तुमची दोन्ही मुले फार हुशार आणि मेहनती आहेत.. पुढील रेसिपीज साठी शुभेच्छा.. 👍

  • @chitragokhale9176
    @chitragokhale9176 3 ปีที่แล้ว +19

    वाह!काय मस्त रेसिपी दाखवली अभिनी,खुप मोठा हो.एक मस्तपैकी मोठया हॉटेलचा मालक होशील असा आशीर्वाद आहे तुला.तुम्ही तिघे खूप मेहनती आहात.👌👌🥰🥰🥰

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 ปีที่แล้ว +19

    अभी मी कांदा भजी केली तु दाखवल्या प्रमाणे छान झाली होती आवडली सगळ्यांना चटणी छान दाखवली वडे छान दाखवले 👍😋❤️

  • @anujamandavkar514
    @anujamandavkar514 3 ปีที่แล้ว +3

    अभिजित खूप छान वडे आणि चटणी. बघूनच तोंडाला पाणी सुटलं. खूप छान आणि सोप्या करून दाखवता कृती, तुम्ही दोघे जण. खूप खूप धन्यवाद

  • @sujatagawand9985
    @sujatagawand9985 3 ปีที่แล้ว +25

    खूप छान रेसिपी सोपी पण आहे कृष्णाई आणि अभी फार मस्त आणि गोड बोलतात, तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा

  • @dattatrayaniwas4327
    @dattatrayaniwas4327 3 ปีที่แล้ว +2

    खुप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे ही साबुदाणा वडा आणि चटणीची रेसिपी
    खमंग आणि स्वादिष्ट असणार

  • @anitaanant92
    @anitaanant92 3 ปีที่แล้ว +11

    मस्त मी करून बघणार मी आजपर्यंत कधी केलेच नाहीत अभी छान समजावून सांगतो त्यामुळे रेसिपी करून पहायला काही हरकत नाही आणि फसणार नाही

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 3 ปีที่แล้ว +2

    वडे खुप छान पद्धतीने दाखवले. चटणी सुद्धा मस्त बनवून दाखवली.तुम्हा सर्व परिवाराला आमच्या शुभेच्छा

  • @rekhajadhav7327
    @rekhajadhav7327 ปีที่แล้ว

    खूप छान! अभिदादा आणि कृष्णाई.... किती व्यवस्थित आणि सफाईदार पद्धतीने बनवले साबुदाणा वडे

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 11 หลายเดือนก่อน

    छानच!!! तुम्हा दोघां भावंडांचे आणि तुमच्या आईचे खूप खूप कौतुक!!!
    तुमच्या सगळ्याच रेसिपीज छान असतात.
    आणि तितकीच ऐकावीशी वाटणारी तुमची भाषा..... ❤❤❤❤❤❤

  • @vidyaparulekar8832
    @vidyaparulekar8832 3 ปีที่แล้ว +1

    दादांनी मस्त सोप्या पद्धतीने वडे दाखवले. तुम्ही खुप खुप छान पद्धतीनी पदार्थ दाखवतात. दादा, बाबे आणि आई तिघेही छान मस्त सोपी करून रेसिपी दाखवतात. 👍👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @musica.000
    @musica.000 3 ปีที่แล้ว +3

    अभि रेसिपी मस्तच. बाबे, मावशी आणि अभि तुम्ही रेसिपी अगदी मनापासून सांगता. माझ्या छोट्या मुलाला मिसळ आवडते. Please मिसळ ची रेसिपी कधी तरी दाखवा.

  • @sunitachavan1881
    @sunitachavan1881 3 ปีที่แล้ว +4

    अभि तूं छान पद्धतीने पदार्थ बशवतोस धंद्यात चांगला यशस्वी हो

  • @vishakha2828
    @vishakha2828 3 ปีที่แล้ว +8

    छान झाले वडे . आता एकादशी आणि अंगारकी चथुर्थी पण येतेय . योगायोग छान आहे साबुदाणा वडे करायला

  • @seemataribagal4862
    @seemataribagal4862 3 ปีที่แล้ว +3

    वाव अभी छान बनविले. वडे व. चटणी. किती ‌ छान समजावून सांगितलं. अशीच नवीन ‌ नवीन रेसीपी. दाखवत जा God. Bless. You. All ❤️❤️❤️

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 ปีที่แล้ว +3

    अभि साबूदाणा वडे खूप छान झटपट सोपी पध्दत आवडली चटणी पण मस्तच 😋 बाहेर धुवाधार पाऊस आणि घरात गरमागरम वडे 👍

  • @tanvijangali8006
    @tanvijangali8006 3 ปีที่แล้ว +3

    नेहमी प्रमाणे तुमची रेसिपी excellent 👌👌👌

  • @yashpatil3183
    @yashpatil3183 3 ปีที่แล้ว +23

    मिसळ रेसिपी दाखवा लवकरच सर्व रेसिपी छान असतात अगदी सोप्या करून तुम्ही दाखवता

  • @savjad5470
    @savjad5470 3 ปีที่แล้ว +1

    Aai,dada,tai Mi sabudanyache vade karun baghitale khoop testy zalet aani tumchya receipe khoop chhan asatat aani testy banatat thank you god bless you 🙏🙏🙏🙏🙏 💖💖💖💖💖

  • @ketalgadave8266
    @ketalgadave8266 3 ปีที่แล้ว +8

    अभि, नेहमी प्रमाणे खुप छान झाली रेसिपी.. ❤️❤️❤️

  • @devyanibhelose4007
    @devyanibhelose4007 3 ปีที่แล้ว +41

    अभी,बाबे,वडे छानच झाले.👌वडे,चटणी A1...रेसीपी..
    पण उपवासाला लसूण,कडीपत्ता नाही चालत.

    • @swatimanchekar4515
      @swatimanchekar4515 3 ปีที่แล้ว

      Abhi vade chanch zale aaheta pan upvasala lasun tai nkadipattachalat nahi

    • @shivaniwala9259
      @shivaniwala9259 3 ปีที่แล้ว +1

      Upvas me Rai mohri hum log nahi khte hai

    • @vpatil2581
      @vpatil2581 3 ปีที่แล้ว

      @@swatimanchekar4515 tu nako takus mag

  • @meghakadam1928
    @meghakadam1928 ปีที่แล้ว

    तुझं खुप कौतुक आणि आशिर्वाद 💐श्री स्वामी समर्थ

  • @vaishalichavan5864
    @vaishalichavan5864 3 ปีที่แล้ว +3

    मस्तच... खुपखुप छान झाले आहेत...कोथिंबीर घालून आणखिन चव येते...👌👌👌👌👍👍

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 ปีที่แล้ว +3

    व्वा! पाऊस आणि गरम वडे मस्तच...चटणीही छान

  • @nishaang1542
    @nishaang1542 3 ปีที่แล้ว +3

    वा छान स्वच्छ आणि सुन्दर साबुदाणे वडे बनविले आहेत

  • @kashmirarathod3359
    @kashmirarathod3359 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान👏✊👍
    उपवासाचे साबुदाणा वडे सवाॅना खूप आवडते 👌👍🙏😁

  • @sujatajadhav9967
    @sujatajadhav9967 3 ปีที่แล้ว +4

    खरंच खुपच सुंदर साबुदाणा वडे केले आणि तुम्ही तिघेही खुपच सुंदर रेसिपी सांगतात तुम्हाला माझ्या कडून खुप खुपशुभेच्छा

  • @userww--aa
    @userww--aa 8 หลายเดือนก่อน

    अभि तू खूप हुशार आहेस आणि छान स्वयंपाक करतोस. एक suggestion आहे. साबुदाणा वड्याच्या चटणी मध्ये आलं घालावं पण लसूण नको. बाकी as usual वडे एकदम उत्तम.

  • @recipesbysandhya938
    @recipesbysandhya938 3 ปีที่แล้ว +4

    तुमच्या रेसिपी अगदी सहज आणि सोप्या असतात साबुदाणा वडे एकदम मस्त

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान, आपल्या महाराष्ट्राची शान
    पावसाचा आनंद घेत, सुंदर रेसिपी👌

  • @manishadusane3398
    @manishadusane3398 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan recipe sangtat,tips 👌👌

  • @sanjivaniaswale871
    @sanjivaniaswale871 2 ปีที่แล้ว

    Wow...Receipe Chan dakhavali....Try kel... Apratim zalet vade ... Tumhi khup Chan shikwata... Agadi barik sarik goshti hi .. thank you so much!!!!!!😄😄😄😄

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 ปีที่แล้ว +5

    Khup chhaan sabudana-vade Ani maagun paavsacha awaaz...Kamaaaaaaaaaalllll 🙂🙏

  • @arvinderchatha4060
    @arvinderchatha4060 3 ปีที่แล้ว +3

    Great DADA che sabudana special vade yummmmmmmmmmmmmy Thanks

  • @madhuridesai5190
    @madhuridesai5190 3 ปีที่แล้ว

    Me abhi chi bhaji chi recipe try keli. Ekdum mast zalet. Kanda ani batata bhaji.ek number

  • @narendramayekar8369
    @narendramayekar8369 3 ปีที่แล้ว +1

    अभी आणि बाबे तुमच्या सर्व रेसिपी आम्हांला खूप खूप आवडतात साबूदाणा वडासुदधा एक नंबर झाला आहे 👌🏻👌🏻😋😋🙏🙏

  • @aratichavan4858
    @aratichavan4858 3 ปีที่แล้ว +4

    सौ आरती सी चव्हाण रत्नागिरी
    साबुदाणा वडा व चटणी एकदम बेस्ट आत्ता ह्या मंगळवारी आषाढी एकादशी आहे ही रेसिपी मी घरी नक्की करणार पण त्यामध्ये लसूण व मोहरी न घालता करणार
    खूपच छान अभिदा 👌🏼

  • @neelimajadhav2414
    @neelimajadhav2414 3 ปีที่แล้ว +2

    Abhi mastch zale vade & chatani..me nakki karnar👍 tumhi dogh bahin bhau khup sincere aahat... cooking pan chaan karta👍 keep it up...👍

  • @ritadsouza5689
    @ritadsouza5689 3 ปีที่แล้ว +3

    Wow very good nice my mouth became watery. Didi your Son and daughter both are very smart and very hard workers God bless them

  • @shivamchopane7253
    @shivamchopane7253 3 ปีที่แล้ว +1

    मला अभि दादाची रेसिपी खूप आवडते करण तो बरोबर प्रमाणत कसं करायचं tips आणि tricksपण सांगतो

  • @smitanaik3792
    @smitanaik3792 3 ปีที่แล้ว +1

    Very nice and everything thanks

  • @monicachaurasia4845
    @monicachaurasia4845 3 ปีที่แล้ว +1

    Abhi tuzi recipe mast vatli amhala khup pragati kara dhoghi

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 3 ปีที่แล้ว +1

    Abhi.mast keles sabudanevade ...1 nambar ....doghehi bhavand hushar aahat resipi banvnyat

  • @mrunaliniwalawalkar5142
    @mrunaliniwalawalkar5142 ปีที่แล้ว

    Abhi Dada pan expert aahe saglya receipe masta karto ani sangto pan masta👌👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 ปีที่แล้ว +2

    Tondala panni sutla khupach mastach sabudana vada Abhi aani babe thanks so much

  • @socorinagomes8628
    @socorinagomes8628 3 ปีที่แล้ว +7

    Very nice, everything to the point and no extra talking

    • @sayalinagle5442
      @sayalinagle5442 3 ปีที่แล้ว

      Yes.. Nicely n v efficiently prepared

    • @rekhagokhale8328
      @rekhagokhale8328 2 ปีที่แล้ว

      उपवासाला साबुदाणा चे वड्यात कढीपत्ता घालून चालत नाही व चटणीत लसूण चालत नाही

  • @viditaredij170
    @viditaredij170 3 ปีที่แล้ว

    मस्त गरमागरम साबुदाणा वडे छान तोंडात पाणी आले 💐

  • @ArchitLand99999
    @ArchitLand99999 3 ปีที่แล้ว +4

    far chaan..tumhi gaavi rahat asun dekhil tumachi bhasha khup shuddha aahe👍👍👌

    • @jayashripatil4248
      @jayashripatil4248 3 ปีที่แล้ว

      खूप छान साबुदाणा वडे आणि चटणी आणि बाहेर पाऊस

    • @aarti106
      @aarti106 3 ปีที่แล้ว

      Karch bhasha shudh 👍🏻
      Papuchi bhasha mumbait rahun ashudh.

  • @सुवर्णासाबळे
    @सुवर्णासाबळे 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼

  • @nirmalk6329
    @nirmalk6329 3 ปีที่แล้ว +8

    खुप मस्तच साबुदाणा वडा चटणी 👌👌😋😋😋बाबे अभि आई तुम्ही खुप गोड़ आहात 👍👍👍

  • @sarojamohite6633
    @sarojamohite6633 3 ปีที่แล้ว +1

    Mala far avadale recipe mast hai thankyou 🙏👍

  • @vanitakunder990
    @vanitakunder990 3 ปีที่แล้ว +1

    Abhi tu dhakhvlyapramane mi sabudana vade banavale khup sundar zale hote thnq gbu😊

  • @vijayamahajan1076
    @vijayamahajan1076 2 ปีที่แล้ว

    सर्वच रेसिपी खूप छान असतात तुमच्या 👌👌

  • @SunitaPatil-to3nj
    @SunitaPatil-to3nj 2 ปีที่แล้ว

    खूपच छान साबुदाणे वडे झाले आहेत खूप खूप शुभेच्छा

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 ปีที่แล้ว +2

    रेसिपी खूप छान आहे 👌👍🙏🙏🙏

  • @mantabagwe6861
    @mantabagwe6861 3 ปีที่แล้ว +1

    मस्त साबुदाणा वडे खायला येऊ का आवडतात तुमच्या रेसिपी छान सोप्या असतात

    • @rajanisabnis4458
      @rajanisabnis4458 3 ปีที่แล้ว

      खूपच छान. कृष्णाई तुझा दादा एकदम एक्सपर्ट प्रोफेशनल शेफ 👌👌वडे एकदम य्यम्मी. 👍

  • @shraddhanigade-deshmukh980
    @shraddhanigade-deshmukh980 3 ปีที่แล้ว +3

    Khup Chan 👌👌👌👌 waiting for dada receipe 🙏🙏🙏

  • @gaurisawant2454
    @gaurisawant2454 3 ปีที่แล้ว +1

    Aadhi like n nantr recipi pahili1 No👌👌👌👌

  • @rosypinto2147
    @rosypinto2147 3 ปีที่แล้ว +2

    God bless ou, very nice and easy recipe.

  • @vilasiniposam7314
    @vilasiniposam7314 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान

  • @sheetalgargote7881
    @sheetalgargote7881 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan vade Ani chatani...mastach😋😋
    Tumhi doghehi good chef aahat...
    Ani presentation mastch kelichya panavar... like it 👍👍👍

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 3 ปีที่แล้ว +1

    Abhi mast dakhavlas bala. Vade karunach baghnar. N chatni pn. 👌👍

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 3 ปีที่แล้ว +5

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 👍

  • @sushama4714
    @sushama4714 3 ปีที่แล้ว

    खुप छान रेसिपी!

  • @shraddhanigade-deshmukh980
    @shraddhanigade-deshmukh980 3 ปีที่แล้ว +2

    Dada phar phar chan recipe 👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏 waiting for more dada recipe he shows very nice receipe thank you dada

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 3 ปีที่แล้ว +2

    Authentic recipe.

  • @sonalipatil4190
    @sonalipatil4190 3 ปีที่แล้ว +9

    ...कोणत्याही उपवासाला कांदा लसूण हिंग मोहरी चालत नाही. ..इतर वेळी रूचिपालट म्हणून चालेल. ..

  • @anitamhaskar3612
    @anitamhaskar3612 3 ปีที่แล้ว

    Mi kele aaj sabudana vade.. Tumchya method ne.. Chan zale.. Khush zale ghartli mandali

  • @sadhanakalantre1895
    @sadhanakalantre1895 3 ปีที่แล้ว +2

    Wow! Most recommended video! Abhi is very expert...

  • @suchitrajadhav6887
    @suchitrajadhav6887 ปีที่แล้ว

    Dada khoop chan vade banavles tu.masta kurkurit

  • @UK7A
    @UK7A 3 ปีที่แล้ว +8

    Hello dear Barbie 😊, Abhi Bhai what an authentic Sago vada and chutney. 😍😍😍😍😍❤❤❤❤.
    Bhai we don't like to see you so serious, please we want our jovial, mischievous Abhi Bhai back.🤩🤩🤩🤩😄😄😄.
    Very tasty and delicious the vada looks. Aah parcel them please...🥰🥰🥰🥰🥰😍😍😍❤❤❤❤❤❤❤

  • @sunilmayekar3159
    @sunilmayekar3159 11 หลายเดือนก่อน +1

    Very nice ❤ thanks

  • @monapoharkar3431
    @monapoharkar3431 3 ปีที่แล้ว +3

    Wow beta is a super chef. Lovely vadas chutney too is yummy yummy 😋😋😋😋😋🙏🙏🙏💐💐💐

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan sabudana vada ani khobryachi chatni👌👌👌👌

  • @priyankaprakashsawant1689
    @priyankaprakashsawant1689 3 ปีที่แล้ว

    Abhi tu SHEF mhanun Uttam aahes....khup cchhan samjavtos...
    Asech aaila Khush THEVA ki recipie aapoaap CCHHAN 💖👍❤️👌👌👌HOTE.. KHUP MOTTHHE VA 🙏❤️

  • @vidyarakshe7226
    @vidyarakshe7226 2 ปีที่แล้ว

    अभि मस्तच साबुदाणे वडे ताई तुमची दोन्ही मुले हुशार आहेत छान बोलतात 👌👍

  • @mokashikaushal3617
    @mokashikaushal3617 3 ปีที่แล้ว +1

    Hi abhi dada ani krushnai tai,khup masta samjavta tumhi ,like sadhi ani sopi recipe ...keep up the good work dada ani tai 👍

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 3 ปีที่แล้ว +1

    मस्त एक नंबर
    खुप छान रेसीपी ...

  • @Jaeejui
    @Jaeejui 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान recipe ..simple and Quick👌👌

  • @umeshpingulkar1640
    @umeshpingulkar1640 3 ปีที่แล้ว

    अभि मस्त वडे बनवायला शिकवले एकदम मस्त सोपी पद्धत होती तुला खूप खूप आशीर्वाद

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 ปีที่แล้ว +17

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌷🌹🙏

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 3 ปีที่แล้ว

    मस्त साबुदाणा रेसिपी उपासाला रेसिपी करून नक्की बघणार ताई बाँबे अभी छान सोप्या रेसिपी दाखवतात 👍👍🙏

  • @shobhasurti4592
    @shobhasurti4592 3 ปีที่แล้ว +3

    Abhi dada ur superb and a tipical chef wow .

  • @priyam9717
    @priyam9717 3 ปีที่แล้ว +3

    Vade chan zalet Pan chatnit lasan peksha dahi chan lagan
    Aani kadhipataa pan nasla tari chan hotat vade

  • @arsenalgunners7574
    @arsenalgunners7574 3 ปีที่แล้ว

    Yummy and recipe explanation is best

  • @snehachavan94
    @snehachavan94 3 ปีที่แล้ว +2

    Very nice recipe superb delicious one of my favourite 👍❤ God bless you I will surely try this keep smiling

  • @bapujuvekar1945
    @bapujuvekar1945 2 ปีที่แล้ว

    Chutney ekdam mast
    Sabudana wada dekhil khoop chaan

  • @archanakitchenvolg1838
    @archanakitchenvolg1838 3 ปีที่แล้ว +2

    Mast sabudane vade nice

  • @ashwinikurale797
    @ashwinikurale797 2 ปีที่แล้ว

    Maza bhau tuzyasarkhach disto, miss you dadya😘😘😘❤️

  • @snehachavan1710
    @snehachavan1710 3 ปีที่แล้ว +2

    Abhi dada vadey koop chaan
    Destat. aani bhaher pauos he
    Chan padat aahey. Changali
    Mejwani 👍

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👌👌👌.... Thanks

  • @shreyamankar2863
    @shreyamankar2863 3 ปีที่แล้ว

    Khoop ch chan resipi...abhi chya sarv ch resipi mst astst easy karta yetat ashya astat....or babi barik gas karun vada talale na telkat pn hote or khai vela vada telat sutato pn....👍👩‍🍳

  • @reshmawadkar8176
    @reshmawadkar8176 2 ปีที่แล้ว

    उपवासाला लसूण आणि कडीपत्ता चालतो का ताई तुमच्याकडे ..दोन्ही मुलं फार गूणी आहेत ताई तूमची.शाबूदणा वडे एकच नंबर..

  • @sonalishanbag6644
    @sonalishanbag6644 3 ปีที่แล้ว +4

    khup chan ani simple 👍👍❤️

  • @sunilmayekar2573
    @sunilmayekar2573 3 ปีที่แล้ว +4

    अभी साबुदाणा वड्याची रेसिपी छान दाखवलीस.👌👌 व्हिडिओ सुरू करताना कोणती रेसिपी दाखवणार आहे हे प्रथम कृष्णाईला सांगू दे. पदार्थ बनवताना दोघांचा संवाद चालू राहू दे .त्यामुळे व्हिडिओ आणखीन चांगला बनेल.

  • @manasinamjoshi3435
    @manasinamjoshi3435 3 ปีที่แล้ว +39

    छान आहे पण उपवासाला मोहरी, लसुन कढिपत्ता नाही घालता येणार.

    • @anjalibandekar7593
      @anjalibandekar7593 3 ปีที่แล้ว +2

      उपवासाची चटणी करताना दही आणि शेंगदाणे घालायचे,मोहरी नको

    • @sugandhasawant5314
      @sugandhasawant5314 3 ปีที่แล้ว

      खरं आहे.

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chan mast

  • @garishpatil5813
    @garishpatil5813 3 ปีที่แล้ว +1

    साबुदाणा वडा चटणी मस्त. 👌👍

  • @ruthrupawate4435
    @ruthrupawate4435 3 ปีที่แล้ว +1

    khoopach mast aani zhatpat recipes mee tumch channel la subscribe kelela aahey 👍👍👍 all the best ❤️😘❤️💯⭐🤗🌺

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 3 ปีที่แล้ว +1

    Abhi tu khup chan cook aahes. Mast..all D best