14 महिन्यात दोन वेत, पहिल्या वेताची पिल्ल विक्री साठी पाच महिने +5= 10 महिने तर हेच झाले ,तर कसं काय वर्षाला 60 हजार तीन पिल्ल झाले तरी शक्क नाही , उगाच काही फेकू नका
पूर्ण खोटी माहिती देत आहे कारण ते सांग एका शेळीचे गणित सांगतात 60 हजार रुपये वार्षिक सात शेळ्यांचे विचारल्यानंतर सांगतात 2 लाख योग्य मार्गदर्शन करा शेतकऱ्याला फसवू नका
दादा मस्त मुळाखतीचा सपाटा लावलाय.. फाळुग्री च्या रविराजपुतची मुळात घ्या..ऑग्रोवन शेळीपालन
कशाला घ्या कोण घेत नाही ते आफरीकणं बोअर
चॅनलवाले भाउ लई हुशार अगदी बारिक बारिक गोष्टी उलटसुलट प्रश्न विचारून मुलाखत घेतानाच बाबाला घामच काढल रहस्यमय मुलाखत छान
या चॅनेल चे कौतुक केल पाहिजे..यांनी अगदी बारीक सारीक प्रश्न विचारून चांगली माहिती विचारली..❤
Thanks sir important information mili
दादांना सल्ला चार शेळया घ्या म्हणजे राहणीमान सुधरेन
आवाज कधी कधी कट होतोय
14 महिन्यात 2 वेत होतात.
14 महिन्यात दोन वेत, पहिल्या वेताची पिल्ल विक्री साठी पाच महिने +5= 10 महिने तर हेच झाले ,तर कसं काय वर्षाला 60 हजार तीन पिल्ल झाले तरी शक्क नाही , उगाच काही फेकू नका
@@kiranmalekar9916 अशिक्षित आहे तो माणुस जाउद्या आपण आपल्या परिणाम घ्यायचं समझुन पाचही बोटे सारखे नसतात तस आहे त्या जयश्रीराम जयमहाराष्ट्र नमस्कार
10 हजाराला पिल्लु विकत नाही, लोक फसतात अशा गोष्टींना.
Vikate re bhava ni sudha 9500 kikla bokad
किती पण म्होटा असला तरी 7000 खूप झाले काय पण सांगू नका मी संभाजीनगर ला राहतो
Are bhavu बोकड गुटगुटीत असला की येट्टे पैसे चंगळे@@king_prashant
वर्षभर सांभाळला तर दहा हजाराला विकतो
विकते रे भावांनो आम्ही 5 महिन्यात 10000ला बोकड 7-8 हजार ला पाठ विकतो
अहो सर पाच महिने झाले तीन बकऱ्या पळू राहिलो एक रुपया पण इन्कम नाही आणि तुम्ही म्हणता की एक बकरी पासून 60,000 इन्कम कसे शक्य आहे sir 😂😂
😂
तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नाही
1 पासून 35000 भेटतील वर्षाला जास्त नाही
Sheti nasnara yewdhe utpann phukat gheto ani yala sheti nasatana ha ghahu kunache chat to?
सर्व खोट आहे
फेकता हाय
पूर्ण खोटी माहिती देत आहे कारण ते सांग एका शेळीचे गणित सांगतात 60 हजार रुपये वार्षिक सात शेळ्यांचे विचारल्यानंतर सांगतात 2 लाख योग्य मार्गदर्शन करा शेतकऱ्याला फसवू नका
काय खोटं सांगू नको