आम्हीही Balasaheb Thakre यांना मानतो, ते आपल्या आदर्शावर ठाम होते - Imtiyaz Jaleel

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 746

  • @samadhanbhai5938
    @samadhanbhai5938 2 ปีที่แล้ว +90

    पुरीच इज्जत काढली जलिलसाहेब.... संज्या ची.

    • @Phantom_Boss
      @Phantom_Boss ปีที่แล้ว +1

      तुम्हाला खरं तर तेच गोड वाटता त... कशाला हिन्दु हिन्दु करता 😂

    • @samadhanbhai5938
      @samadhanbhai5938 ปีที่แล้ว

      @@Phantom_Boss संज्या रौत. आणि उध्वव... हेच खरे हिंदू धर्म चे शत्रू आहे.... पाठित खंजीर खुपसून मुकमंत्री झाला होता....

  • @unnatitravelsclub
    @unnatitravelsclub 2 ปีที่แล้ว +91

    संजय राव ची ताकद संपलेला आहे कोणी पण इज्जत काढता बरोबर आहे जलील बोलतोय ते

  • @pawanmane3022
    @pawanmane3022 2 ปีที่แล้ว +231

    हा जलील बरोबर बोलला..शिवसेना एकटी लढू शकत नाही..आणि लढली तरी diposit जप्त होणार

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 2 ปีที่แล้ว +4

      Correct 🙏

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 2 ปีที่แล้ว +7

      पार इज्जत काढली ती पण mim ने

    • @sumaiyyashaikh4404
      @sumaiyyashaikh4404 2 ปีที่แล้ว +2

      जलील भाई आपने बरोबर बोले

  • @braj...2224
    @braj...2224 2 ปีที่แล้ว +189

    शिवसेना ची वाट लागली आहे , आणि शिवसेना आता एकटीच लढू शकत नाही🤣🤣🤣कमजोर झली

  • @VinodkumarBhandari-vq9vt
    @VinodkumarBhandari-vq9vt 2 ปีที่แล้ว +93

    दशकाचा सगळ्यात मोठा जोक - आम्ही बाळासाहेबांना मानतो - AIMIM

    • @ashoksonawane1847
      @ashoksonawane1847 2 ปีที่แล้ว +8

      जाती भेत करू नका आम्हला फार त्रास होतो , छत्रपती शिवाजी महाराज की जय ,

    • @VinodkumarBhandari-vq9vt
      @VinodkumarBhandari-vq9vt 2 ปีที่แล้ว +3

      @@ashoksonawane1847 मित्रा
      ... AIMIM पक्ष त्या निजाम लोकांनी निर्माण केला आहे ज्यांना आपला आंध्रप्रदेश आणि हैदराबाद चा शासन पाकिस्तान ल देण्याची मांग केली होती. आता सांगा जाती धर्म चा भेद करून पाकिस्तान ला कोण जाणार होते ??? कोण करतायत जाती ची नाटक ?? फक्त बाहेरून आलेला एकच धर्माची लोक.
      विचार बदला
      छत्रपति शिवाजी महाराज की जय.
      (टीप तुमचा माहिती साठी) - Owaisi कुटुंब त्याच निजाम लोकांचा वांनश आहे.

    • @parmeshwarkakde1067
      @parmeshwarkakde1067 ปีที่แล้ว +4

      जाती भेद नसावा,
      धन्यवाद, राम राम,

    • @sagarpatil-uc8ht
      @sagarpatil-uc8ht ปีที่แล้ว

      Parvatar mhanat hota kon balasaheb

    • @DrSolanki23
      @DrSolanki23 ปีที่แล้ว

      मिंधे आणि 🍉 टरबूज खरे महाराष्ट्र द्रोही...राजे कुणाची धर्म जात भाषा ह्यावर टिका करीत नव्हते महाराष्ट्र हाच धर्म हीच छत्रपती ची शिकवण...ही राजकारणानी माझ्या महाराजांची शिकवण विसरले

  • @27Mayajay
    @27Mayajay 2 ปีที่แล้ว +186

    MIM ला महावसुली आघाडीत सामावुन घेण्याचा किंवा न घेण्याचा निर्णय राऊत अथवा CM घेऊ शकत नाहीत, तो निर्णय काका घेतील.

    • @ramchandraghare5454
      @ramchandraghare5454 2 ปีที่แล้ว +1

      तुला काय करायचे आहे बेडका

    • @27Mayajay
      @27Mayajay 2 ปีที่แล้ว +5

      @@ramchandraghare5454 जे तुला करायचं आहे केळ्या.

    • @dineshs7953
      @dineshs7953 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर बोललात

    • @soyalgodikat3959
      @soyalgodikat3959 2 ปีที่แล้ว

      @@ramchandraghare5454 😅😂👏

    • @ramchandraghare5454
      @ramchandraghare5454 2 ปีที่แล้ว +1

      @@27Mayajay केळ खाणार काय टरबूजया

  • @MrSunil2212
    @MrSunil2212 2 ปีที่แล้ว +221

    कोणीही उठून शिवसेनेची इज्जत काढतंय हल्ली ! काय होती शिवसेना आणि काय झालीय आत्ता !! लाचार !!!

    • @subhashkale9616
      @subhashkale9616 2 ปีที่แล้ว +3

      अरे शिवसेना ला कधी मतदान केले लई बोलता

    • @vikassangade819
      @vikassangade819 2 ปีที่แล้ว +5

      Alla hu akbar sena

    • @omkarbuwa5857
      @omkarbuwa5857 2 ปีที่แล้ว +7

      @@subhashkale9616 का ? म्हणजे मतदान करत असेल तरच आदर असतो असं का ? मतदारसंघात सेनेचा उमेदवारच नसेल तर ? कितीवेळा २८८ लढवल्यात सेनेनं ? आज पार इज्जत काढलीये .. वाईट दिवस

    • @aniketbaraskar5983
      @aniketbaraskar5983 2 ปีที่แล้ว +2

      @@subhashkale9616 बरोबर बोलला भावा, उच्च जातीचे लोक सेनेला मत नाही देत.

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 2 ปีที่แล้ว +1

      @@subhashkale9616 तुझ्यासारखा आत्ता झालेलो शिवसैनिक नाही.

  • @user-wy7kx4lz8v
    @user-wy7kx4lz8v 2 ปีที่แล้ว +14

    अकेले जलील ने पुरे शिवसेना को जलील किया
    MIM ला कधीही पाठिंबा देणार नाही पण जलील च्या मताला समर्थन आहे.

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 2 ปีที่แล้ว +23

    ठाकरे MIM ला बरोबर घेणार.... वाकायची सवय आहे आता त्यांना ..... इम्तियाज जलील बरोबर बोलतो......

  • @sf8vb
    @sf8vb 2 ปีที่แล้ว +33

    शिवसेना ला मतदान होईल आता गँरंटी नाही ,

  • @sudhirjuwatkar7549
    @sudhirjuwatkar7549 2 ปีที่แล้ว +54

    लाचारीं 🤔येव्हडी इज्जत तर कोणीच काढली नव्हती

  • @kiranahire7703
    @kiranahire7703 2 ปีที่แล้ว +63

    आत्ता जर बाळासाहेब ठाकरे असते . तर MIM वाल्यांची एवढी बोलण्याची हिंमत झाली नसती

    • @pritamagalawe6628
      @pritamagalawe6628 2 ปีที่แล้ว +3

      MIM kay sharad pawarchi pan himmat zali navhti ani zali nasati ya zatuchi kay aukat ahe MIM vale, uddhav thakre na dev sadbuddhi devo

    • @akshaymore460
      @akshaymore460 2 ปีที่แล้ว +1

      Correct aahe bhau

    • @MankariVlogs4055
      @MankariVlogs4055 2 ปีที่แล้ว

      गां..त पआय घातला असता साहेबांनी

    • @roopd3312
      @roopd3312 2 ปีที่แล้ว

      Actually

    • @junaidfauji3290
      @junaidfauji3290 2 ปีที่แล้ว +2

      बाळासाहेब जातीयवादी नव्हते,पण चुकीला चूक म्हणायची हिम्मत त्यांच्यात होती

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty 2 ปีที่แล้ว +28

    हे बरोबर मटले जलील ने अब्दुल सत्तार कसा काय चालतो हो....

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i 2 ปีที่แล้ว

      Bjp la Muktar Abbas Naqvi chalato ka

    • @MK-mp9ty
      @MK-mp9ty 2 ปีที่แล้ว

      @@user-ml8md9ec6i 1)Mukhtar Abbas Naqvi 2) Sikander Bakht 3) Abdul 4)Alim Khan 5)Syed Shahnawaz Hussain 6)Arif Baig
      7)Farooq Khan 8)Asifa Khanयाहा जाती भेद नही होता तुमारे जैसा

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i 2 ปีที่แล้ว

      @@MK-mp9ty kuth jatiwad hot nhi

  • @vpl001
    @vpl001 2 ปีที่แล้ว +98

    महाराष्ट्राच भविष्य बाघायाचे असेल तर कश्मीर फाईल्स नक्की बाघावा

    • @snehalwakode5291
      @snehalwakode5291 2 ปีที่แล้ว +2

      Tuz bg,,,, kutrya,,,

    • @vpl001
      @vpl001 2 ปีที่แล้ว +7

      @@snehalwakode5291 ये दुकरा नीट बोल

    • @Educationlovers368
      @Educationlovers368 2 ปีที่แล้ว +3

      Agdi correct

    • @navnathshinde6170
      @navnathshinde6170 2 ปีที่แล้ว +5

      @honest person तुम्ही काहीही बोलला तरी हिंदुवर् झालेले अत्याचार आम्ही विसरू शकत् नाही. आणी झाली गोष्ट मुस्लिमांची तर त्यांचा फक्त वोट बँक म्हणून काँग्रेस ने उपयोग केला

    • @mr-nb4wu
      @mr-nb4wu 2 ปีที่แล้ว +1

      @@snehalwakode5291 tula jhavtil na kaplele lavdyat tevha akkal yeil

  • @ankushmirgepatil
    @ankushmirgepatil 2 ปีที่แล้ว +124

    बस करा साहेब हसून हसून खूप पोट दुखतंय 😂🤣🤣🤣

    • @poonampatil3406
      @poonampatil3406 2 ปีที่แล้ว +1

      Hasun melo aaata😀😀😀😀😂😂😂

    • @Vasim3707
      @Vasim3707 2 ปีที่แล้ว

      @@poonampatil3406 😂😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 5 หลายเดือนก่อน

      😅

  • @balajijajnure5866
    @balajijajnure5866 2 ปีที่แล้ว +195

    शेवटी काकांचं राजकीय वर्तुळ पूर्ण झाल... सेना - MIM युती करून!
    Love you काका! ❤️😘
    😁😁

  • @eternalindia1812
    @eternalindia1812 2 ปีที่แล้ว +47

    आवाजच बंद राऊत रावांचा ! वाह भई मजा आया

    • @ranjitrajput554
      @ranjitrajput554 2 ปีที่แล้ว +2

      Tuza baap ahe na ,dusra,kendra madhi,tuzya aicha navra ,teri maa ka dulha

  • @sadashivmandekar7944
    @sadashivmandekar7944 2 ปีที่แล้ว +38

    बीजेपी तुमाला पुरुन उरते विकास हवा असेल तर मोदी च पहिजे

  • @skarchitect3981
    @skarchitect3981 2 ปีที่แล้ว +40

    संभाजी नगर ला विरोध करणारे म्हणायला पाहिजे होत 😂😂🚩🚩

  • @omkarbuwa5857
    @omkarbuwa5857 2 ปีที่แล้ว +21

    आज तर वडापाव खाल्ला नसेल कुणी .. !! हे ऐकून भूकच मेली असेल

  • @namdevbade4379
    @namdevbade4379 2 ปีที่แล้ว +21

    भाजपा सक्षम आहे

    • @amrutshinde4439
      @amrutshinde4439 2 ปีที่แล้ว

      सक्षम आहे मग विरोधी पक्षात काय सत्ताधारी आमदारांचे कपडे धुवायला बसलेत काॽ

    • @indian8600
      @indian8600 2 ปีที่แล้ว +1

      Right 👍👍

  • @alltech4359
    @alltech4359 2 ปีที่แล้ว +10

    इम्तियाज साहेब रोखठोकपणे बोलतात 👍

  • @revanasidhreure6172
    @revanasidhreure6172 2 ปีที่แล้ว +26

    एम आय एम विसर्जन करून मा. सत्तार सारखे शिवसेनेत या.
    जय महाराष्ट्र🚩

  • @ganeshtumane8816
    @ganeshtumane8816 2 ปีที่แล้ว +8

    संज्या थोडा दिवस राहिलंत बर का स्वतःला वाचावं आणि पार्टी ला पण लई अवघड होईल नंतर

  • @prakashthorat4053
    @prakashthorat4053 2 ปีที่แล้ว +31

    चुकुन खासदार झाले नाही तर बघा १दा नशिब आजमावून।

    • @ateebahmed600
      @ateebahmed600 2 ปีที่แล้ว +6

      Patki deli patki

    • @mh26news
      @mh26news 2 ปีที่แล้ว +6

      imtiaz jalil pappa hai apke kon pappaaaa samja na next mp pn imtiyaz jalil 💪

    • @anand5849
      @anand5849 2 ปีที่แล้ว

      @@mh26news laude ke baal bhol mt jana 1inch kam hai tumhara

    • @karanjadhav7499
      @karanjadhav7499 2 ปีที่แล้ว

      Now He will never be MP

  • @Royal_50227
    @Royal_50227 2 ปีที่แล้ว +22

    जलील बरोबर बोलले 👍

  • @sambhajipawar3960
    @sambhajipawar3960 2 ปีที่แล้ว +4

    आता ते काहीपण असो आता संभाजीनगर बोलायचं आणि विषय संपला आणि जर चुकीचं काय वाटत असेल तर पुढे छत्रपती संभाजी महाराज नगर बोलायचं... उद्धव साहेब तुमच्या या कार्याला मनापासून सलाम

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 2 ปีที่แล้ว +20

    वा क्या बात है

  • @SachinPatil-ip9vy
    @SachinPatil-ip9vy 2 ปีที่แล้ว +5

    मी जलील खासदार यांचा समर्थक नाही पण जलील साहेबांचं बोलणं हे मुद्देसूद त्याला सेना नेत्यांनी मुद्द्यांचे उत्तर द्यायला पाहिजे होतं...
    जाऊदे आता,,

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth 2 ปีที่แล้ว +6

    K
    पवार काकांनी बरोबर मारली सेनेची आता ना ईकडे ना तिकडे बसा बोंबलत 5 वर्षे सत्ता घेतली आता कायमच घरी,आणि काका मात्र आयुष्यभर सत्तेत ह्याला म्हणत्यात काकांच् डोकं😂😂

  • @sunilvedpathak5341
    @sunilvedpathak5341 2 ปีที่แล้ว +4

    जयहो राज ठाकरे

  • @pravinkharbas1828
    @pravinkharbas1828 2 ปีที่แล้ว +9

    सेना संपली म्हणून जाहीर करा आता

  • @MrNibandhe
    @MrNibandhe 2 ปีที่แล้ว +64

    Perfect said Imtiyaz bhai !!👍👍

    • @AbdulRahman-ow2vp
      @AbdulRahman-ow2vp 2 ปีที่แล้ว +3

      Jai bhim jai bharat jai mim

    • @sachinghule8563
      @sachinghule8563 2 ปีที่แล้ว

      Mim ला काका घेणार महा आघाडीत. संजय राऊत नुसता भुंकतो. काका घेतील तोच निर्णय अंतिम नामधारी मुख्य मंत्री काही करू शकत नाही कारण एकीकडे विहीर आणि दुसरी कडे आड आशी शिवसेनेची अवस्था आहे महाराष्ट्र मध्ये.

    • @vidyeshnagale7802
      @vidyeshnagale7802 2 ปีที่แล้ว

      Jai hind

    • @sachindeshamukh2875
      @sachindeshamukh2875 2 ปีที่แล้ว

      Ghe shet kadun

  • @sureshdeshpande9081
    @sureshdeshpande9081 2 ปีที่แล้ว +7

    राऊतसाहेब यांच्या विचारण्यावर आता सांगूनच टाका यांना छत्रपतींचे कोण कोणते आदर्श आपण आचरणात व राजकारणात आणताते. नको वाटयला लोकांना की उगाचच आरोळ्या ठोकतात छत्रपतींच्या नावान !

  • @vikashatwar6078
    @vikashatwar6078 2 ปีที่แล้ว +1

    शिवसेना एकटी निवडणूक लढवणार नाही हे खरे आहे.

  • @ajitwaghmode8715
    @ajitwaghmode8715 2 ปีที่แล้ว +14

    Ekdm bar obrrr Jalil saheb 🎉

  • @milindkulkarni1701
    @milindkulkarni1701 2 ปีที่แล้ว +9

    घरची बरोबर संसार जमला नाही, आणि बाहेरची चुना लावून गेली. आता बसा बोबलत.

  • @vijaymane5715
    @vijaymane5715 2 ปีที่แล้ว +19

    Well said Mr Jalil . This is the real Shivsena . today Shivsena not able to fight alone . TOO much different between that BALASAHEB 's Shivsena and today's Fashiv sena .

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 2 ปีที่แล้ว +7

    मग उत्तर प्रदेश मध्ये मुसलीमानी भाजपला मतें कशी दिली मुस्लीम पटतात पहा मुसलीमाची मतें भाजपला किती पडली

  • @gamirshaikh7936
    @gamirshaikh7936 2 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्रातील मुस्लिम जनता वंचित ला राष्ट्रवादी ला शिवसेना ला कांग्रेस ला MIM ला मतदान करती पन भाजप आणि आता मनेसे ला मतदान करनार नाही ,राज टाकरे साहेबांनी स्वताचा पायावर कुराड मारून घतली,,कट्टर हिंदू फक्त भाजपालाच मतदान करतात,मनसे ला मतदान करणार नाही आता मन से ला कौन मतदान करणार विचार करा

  • @santoshhiwale6401
    @santoshhiwale6401 2 ปีที่แล้ว +2

    राजकारना मधे जातीला ढाल बनऊन तुमी राजकारन करतात देशाची प्रगती कशी होईल हे बघा

  • @ashokmhapsekar3101
    @ashokmhapsekar3101 2 ปีที่แล้ว +1

    तिकडे यूपीत बुलडोझर चालतोय इकडे महाघाडीची अजून पवार पुरस्कृत अतिउत्तम महाघाडी आघाडी करा

  • @pratiklavhale5541
    @pratiklavhale5541 2 ปีที่แล้ว +24

    यासिन मलिक आणि बिट्टा कराटे या लोकांना तसेच लाल चौक वर चिरुन टाका ज्या प्रमाणे या लोकांनी आमच्या आई बहीण चिरल्या, कसाब सारखी बिर्याणी का चारताहेत यांना

  • @santoshsanap1975
    @santoshsanap1975 2 ปีที่แล้ว +4

    घर कोंबड्याची, बोल घेवडा संज्याची आणि म्यांव ची काय इज्जत राहिलीय, बघा.
    खुल्या बाजारात इज्जतीचे अक्षरशः धिंडवडे काढलेत धिंडवडे.
    कुठे नेऊन ठेवली आमची बाळासाहेबांची शिवसेना?
    शवसेना झाली पार.😭

  • @aseemfreethinker9333
    @aseemfreethinker9333 2 ปีที่แล้ว +9

    बरं MIM ला भाजप नाही चालत तर मग शिवसेना कशी चालते. हि सगळी नाटकं चालली आहेत आज ना उद्या MIM ला माविआ मध्ये घेतले जाणार

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 2 ปีที่แล้ว +9

    एम आई एम...ला घ्या महाआघडी एकदम जबरदस्त होईल..30 वर्ष सत्ता जाणार नाही

    • @poonampatil3406
      @poonampatil3406 2 ปีที่แล้ว

      30 nahi 100

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 2 ปีที่แล้ว

      @@poonampatil3406 ..युती करणारे 30 वर्ष जगतिल् इतपत च माझं म्हणण आहे हो....🙏

  • @ssssr4650
    @ssssr4650 2 ปีที่แล้ว +7

    बघा शेवटी किती ही वैर असले तरी जे सच्चे होते त्यांच्या विषयी शत्रु सुद्धा आदर ठेवतो खुप मोठा बोध घेण्या सारखे आहे

  • @suryawanshim3925
    @suryawanshim3925 2 ปีที่แล้ว +10

    भाजपा चे कुणीही बाल बाका नहीं कर सकता ... अश्या कितीही कोल्हानी कोल्हेकुई केली तरी काहीही फरक पडत नाही ..

    • @krish9802
      @krish9802 2 ปีที่แล้ว +2

      Kiti pn Lava Takat BJP nahi Vakat Only BJP Only modi Saheb 💪💪💪💪Naad kara pn Aamcha kute 👈👈

  • @anilchoudhri9292
    @anilchoudhri9292 2 ปีที่แล้ว +3

    संजय राऊत मुळेच सेनेचे अस्तित्व राहील किंवा नाही याची शंका वाटते

  • @sahdevthote1839
    @sahdevthote1839 2 ปีที่แล้ว +1

    मि एक कट्टर शिवसैनिक होतो पण आत्ता यांच्या पुढन शिवसेनेच विचार ही कधी करनार नाही..बस झालं आता ..

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 2 ปีที่แล้ว +19

    Well said Jaleel. You really shut his mouth. One day or the other they will merge. Pawar is to decide.

  • @kavitavartak8069
    @kavitavartak8069 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर आहे संजय राऊत साहेब
    उध्दव ठाकरेंवर साहेब ह्यांची हिम्मत 2024 ला दिसेल

  • @akshay282
    @akshay282 2 ปีที่แล้ว +2

    घ्या ना युती करून साहेब कशाला ढोंग करता तुम्ही जेव्हा शरद पवार सारख्या माणसा सोबत युती करू शकता तेव्हा MIM नावाच आणखी एक चाक जोडा. असतेल ही ते हिंदू द्वेषी याने फार काय फरक नाय पडणार फार तर येणाऱ्या काळात हिंदू स्रीयांची अब्रु (इज्जत) लुटतेल आणखी काय होईल.

  • @shivajidhavale3336
    @shivajidhavale3336 2 ปีที่แล้ว +3

    यां पूढे फ़क्त मनसे.मा.बाळासाहेब होते तेंव्हा कोणाची बोलायची हिम्मत नव्हती

  • @sunilpurohit5511
    @sunilpurohit5511 2 ปีที่แล้ว +1

    संजय राऊत यांच्या मुळे आज शिवसेना चे काय काळ आले आहेत चाणक्य मनु मनु लोकांनी हरबरा झाडावर चढून एम आय वाले बोलती बंद केलीय स्वयंभु चाणक्य ची बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या शिवसेना चे हेच दीवस पाहायला मिळताहेत हेंच संजय राऊत यांनी राजसाहेब ठाकरे यांना विरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पासुन दुर केले आहे

  • @jagdishdeshmukh1885
    @jagdishdeshmukh1885 2 ปีที่แล้ว +1

    आज मा .बाळासाहेब पाहिजे होते. कुठे नेऊन ठेवलाय मराठी माणूस या नेत्यांनी. साहेब तुमची खूप आठवण येते.

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 2 ปีที่แล้ว +4

    कुणी काहीही टीका करा पण इम्तियाज जलील व्यवस्थित आणि योग्य तेच बोलले !

  • @somnathdahibhate6438
    @somnathdahibhate6438 2 ปีที่แล้ว +2

    इम्तियाज नी सेनेला जलिलच नाही तर सोलून काढलय

  • @sanjaykamble6868
    @sanjaykamble6868 6 หลายเดือนก่อน

    जलील, व बाळासाहेब आंबेडकरांना महाआघाडीत घेऊ नये.... दोघेही भाजपची . B- टीम आहे.. राज्यात महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत मिळणार आहे...

  • @user-lu5pb4vo5p
    @user-lu5pb4vo5p 2 ปีที่แล้ว

    जलील साहेब बरोबर बोलत आहेत बालासाहेब ठाकरे ची शिवसेना होती तसी राहीलेली नाही बालासाहेब ठाकरे आशे शेर होतेकी कोनापुडे झुकलेनाहीत

  • @SM-so3ik
    @SM-so3ik 2 ปีที่แล้ว +24

    Great to the point response by Imtiyaz Jaleel. Keep it up!!

  • @subhashmane4277
    @subhashmane4277 2 ปีที่แล้ว +1

    इम्तियाज ला समजलं बाळासाहेब यांचा आदर्श पण त्यांच्या पुत्राला साहेबांचा आदर्श समजला नाही. केवढं हे दुर्दैव.

  • @prafulparmar9061
    @prafulparmar9061 2 ปีที่แล้ว +1

    जलील अभ्यासू राजकारणी आहेत ते componder कडून aushad घेत नाही......शिवसेनेची बरोबर लायकी काढली संजय राऊत मूळ.....

  • @sheikh7442
    @sheikh7442 6 หลายเดือนก่อน +2

    Best Ground level MP❤ Imtiyaz Jaleel

  • @aabhishek2847
    @aabhishek2847 2 ปีที่แล้ว +2

    जलील साहेब हे बोलायला भाजप ने ओव्हेसी ला किती पेट्या/खोखे पोचवले?

    • @ejazbeg3578
      @ejazbeg3578 2 ปีที่แล้ว

      b teem hai pakka

  • @pravinyadav8713
    @pravinyadav8713 2 ปีที่แล้ว +2

    तुमचे आदर्श जर छत्रपति आहेत मग उदयन राजेनला छत्र पतिंचे चे वंशज अस्लयाचे पुरावे मागितलेट कस काय बर

  • @mainuddinfaras3079
    @mainuddinfaras3079 2 ปีที่แล้ว +12

    लै दिवा लावला imtiyaz जलील,,, राहू दे एका औंगाबादमधील मुस्लिम लोक तुमच्या सोबत आहेत,, पूर्ण mahasrasstra नाही,,,आणि mim नुस्ता bjp chi b team ahe he खर आहे

    • @akashd2843
      @akashd2843 2 ปีที่แล้ว

      👌

    • @devendrapatil4830
      @devendrapatil4830 2 ปีที่แล้ว

      Malegaon & dhule che MLA he mim che aahet

    • @mainuddinfaras3079
      @mainuddinfaras3079 2 ปีที่แล้ว

      @@devendrapatil4830 असू दे पण mim chi भाषा नुसत विष् ,,,हा काही पण बोलून जातो,,लोक आम्हला वाईट समजतात,,mazaysarkhe फार मराठी मुस्लिम आहेत,, आम्हाला पण मराठी संस्कार शाळेत झाले आहे,,, tayna pan ha mim कळत नाही🙏🙏🙏

  • @rajendrak6554
    @rajendrak6554 2 ปีที่แล้ว +1

    निर्णय शेवटी राष्ट्रवादी घेणार शिवसेना फक्त नावालाच

  • @sheshakanttambade1269
    @sheshakanttambade1269 2 ปีที่แล้ว +2

    राऊतने काटा काढला ऊदधवचा

  • @satyamvad4950
    @satyamvad4950 2 ปีที่แล้ว +6

    आवाज बदलला ,रडका झाला.
    आरे यानी तर पुरी इज्जत काढली , बकरी बनवलं . म्याव म्याव बरोबर ब्यं ब्यं ही कर.

  • @jantagarageforyou
    @jantagarageforyou 2 ปีที่แล้ว +5

    हो का मग हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्व मानायचे... मानणार का हिन्दुत्व... फुकट वार्ता नका करू बाबा... जय शिवराय 🚩जय हिंद 🇮🇳

  • @moizkhan5179
    @moizkhan5179 2 ปีที่แล้ว +5

    Sahi kaha Imtiaz Jaleel Sahab ne

  • @ramrajaaghav2585
    @ramrajaaghav2585 2 ปีที่แล้ว +6

    Right Jalil saheb..

  • @digambarkashid3333
    @digambarkashid3333 2 ปีที่แล้ว +2

    एक शेर को हराने के लिये पुरा झुंड एक हो रहा है.लेकीन शेर शेर होता है.एक बार दहाड देगा तो पुरा जंगल कांप्ता है NAMO

  • @sharadchattar2509
    @sharadchattar2509 2 ปีที่แล้ว +6

    जय मनसे जय शिवराय 🚩💪 लावा ताकत

  • @samadhanvhargar4722
    @samadhanvhargar4722 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही कोणाबरोबर ही युती करा पण bjp आघाडीवर येणार

  • @bhimkale98
    @bhimkale98 ปีที่แล้ว

    राहुत साहेब ‌‌MIM सोबत युती करा.. 50,-50 जागावाटपाचा फार्मुला ठरवा... विजय भव..

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 ปีที่แล้ว

    अभ्यासू व्यक्तिमत्व इम्तियाज जलील साहेब
    खरोखर संजय राऊत यांच्या शिवसेनेमध्ये आता निवडून येण्याची क्षमता राहली नाही त्यांना एमआयएम ला सोबत घेऊनच लढावे लागेल म्हणजेच थोड्या फार जागा मिळतील

  • @user-tx1ns5kq7u
    @user-tx1ns5kq7u 2 ปีที่แล้ว +3

    एक वेळ mim ही छत्रपती च नाव आदर नी घीन पण हा संजय राऊत जेव्हा याचा फायदा हवा असतो तेव्हा महाराज च नाव घेतो महाराज च्या वेळेस पण मुसलमान होते पण त्यांचं राजकारण नव्हत केलंत्यानी संजय राऊत ला त्याचं च समजत नाही काय बोलतो तर

  • @ranjeetp8148
    @ranjeetp8148 2 ปีที่แล้ว +5

    Barobar jalil saheb

  • @shaikhsalman5400
    @shaikhsalman5400 8 หลายเดือนก่อน +1

    Imtiaz Jaleel jindabad 💪

  • @akashkabadi8943
    @akashkabadi8943 2 ปีที่แล้ว +2

    Bjp वाघाने दोन पाऊल पाठी घेतले कि समज जाना छलांग लंबीहें नमो नमो नमो नमो जय श्री राम

  • @shettycompany4844
    @shettycompany4844 2 ปีที่แล้ว +3

    Imtiaz jaleel on point..👌

  • @hydragamingyt2467
    @hydragamingyt2467 2 ปีที่แล้ว

    शिवसेनेला एकच पर्याय राज साहेब ठाकरे

  • @ashfaque.c
    @ashfaque.c 2 ปีที่แล้ว +2

    अब्दुल सत्तार चालतात पण ईमतीयाज का नाही😂😂😂

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 2 ปีที่แล้ว +4

    तुम्ही एकटे जिंकू शकत नाही, तुम्हाला कुबड्याची आवश्यकता आहे, हात पुढे केला होता.नाहीतर नाही,
    हे सगळं ऐकावं लागलं.

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 2 ปีที่แล้ว +2

    तुमी किती पन आपटा सगळे मिळुन. . बीजेपी जिंदाबाद तुमाला जमुनच देनार नाही

  • @vl9624
    @vl9624 2 ปีที่แล้ว +3

    Welcome back 2024

  • @maheshkusale6513
    @maheshkusale6513 2 ปีที่แล้ว +10

    मग जलिल साहेब करा ना नाव संभाजी नगर 🧡🚩

    • @usmanshaikh9355
      @usmanshaikh9355 2 ปีที่แล้ว

      India cha nav usa karne ke baad India usa nhi banjaigaa focus on development of the Marathwada brother not changing the name after development we will come together and change the name

  • @deepakvaidya1463
    @deepakvaidya1463 2 ปีที่แล้ว

    जलील साहेब कोणी काहीही केले तरी पुन्हा खासदार तुम्हीच निवडून येणार विरोधात कोणीही असू द्या

  • @pratikkhambekar9854
    @pratikkhambekar9854 2 ปีที่แล้ว +3

    Imjitaaj saheb barober bolale 👍🏻👍🏻

  • @anirudh2704
    @anirudh2704 2 ปีที่แล้ว +7

    हाहा धून टाकल

  • @janadanlakade2034
    @janadanlakade2034 2 ปีที่แล้ว +1

    जलील साहेब एकदम मस्त निर्णय घेतला। भाजपा ला चारीमुंडया चित करणयासाठी योग्य निर्णय।

    • @culturedance6654
      @culturedance6654 2 ปีที่แล้ว

      Hahahaha...ajun kiti paksh ghenar yuti sati

  • @anilchoudhri9292
    @anilchoudhri9292 2 ปีที่แล้ว +1

    इम्तियाज साहेब तुम्ही खरं बोललात कारण शिवसेनेला जर चुकून एखादं अपवादात्मक , परिस्थितीत बाळ जन्माला आलंच तर बाप म्हणून कुणाचं नाव द्यावे हाच खरा प्रश्न शिवसेनेपुढे आहे.

  • @vijaypandhe5383
    @vijaypandhe5383 ปีที่แล้ว

    संजय राऊत ची लायकी नक्की काय आहे.हे उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सांगितले पाहिजे

  • @vivekanandsonwane
    @vivekanandsonwane 2 ปีที่แล้ว +1

    संजू आता म्हातारा झाला आहे 😁

  • @toufiqmaharashtravala6606
    @toufiqmaharashtravala6606 2 ปีที่แล้ว +4

    Maharashtra cha bhagya ahe Maharashtra la ek khara neta AIMIM khasdar Imtiyaz jali milala ahe....👍👍👍👍🙏🙏🙏

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 2 ปีที่แล้ว

    बाळासाहेबांच्या शिवसेनेची नाचक्की पाहून अत्यंत वाईट वाटत आहे. ढाण्या वाघाची सेना इतकी लाचार कशी झाली? खरा शिवसैनिक आज दुखावला गेला आहे.

  • @rajuparab652
    @rajuparab652 2 ปีที่แล้ว +1

    इम्तियाझ ने तर संज्या चे दाभाडे काढले...

  • @nagnathsudke549
    @nagnathsudke549 2 ปีที่แล้ว +4

    M I m. N c p. Chi. B. Team👍👍👍