UP मुख्यमंत्री योगी जी प्रमाणे बुलडोझर काढा बाहेर त्याचा वापर चालू करा 18 दिवस आरोपी सापडत नाहीत 18 मिनिट मध्ये. बिळात कोठे लपले असतील तेथून हजरी द्यायला येतील इतका अमानुष्य निर्धुन हत्या करण्यात आली आहे हे सरकार मार्फत 18 दिवस चालू असलेली सारवा सारावी घोषणा बाजी बंद करा
मग खुन वंजारी समाजाचे का होत नाहीत? जातीच्या पलीकडे जाऊन विचार करा , ही गुंडागर्दी कुठेतरी संपली पाहिजे हा विचार का करत नाही? जातीला कोणीच कोणाच्या संपवू शकत नाही, आरोपीला वाचवू नका उद्या तुमच्यावर ही वेळ येऊ शकते
@@GaneshBhise-f7q आरोपीला ला कोणीच सपोर्ट करत नाही पण काहीही संबंध नसताना वाल्मिक अण्णा आणि धनंजय मुंडे यांच्या वर आरोप करून मंत्री पद देऊ नका हे चुकीचं आहे
संतोष देशमुख साहेबांना न्याय कधी मिळेल?😢😢
आरोपी वाचवण्यासाठी धन्या मुंडे प्रयत्न करत आहे कारण वसुलीचा पैसा मुंडे कुटुंबाला भेटतो निवडणूकीसाठी
सरकार पाठीशी घालत आहे..... अस वाटत आहे आता भाजपला मत देउन चुकी केली
खंडणीचा तपास बीड पोलीसाकडे आणि खुनाचा CID कडे म्हणजे धन्या मुंडे चा बिजनेस पार्टनर वाल्या कराड मोकाट सुटणार, वा रे सरकार
न्याय मिळणार नाही..... हे प्रकरण शांत करणार सरकार थोड्या च दिवसात..... हे सर्व मिळालेल आहे......
तो दाऊद यांच्यावर हसत असेल म्हणत असेल मला फरपटत आणु म्हणणाऱ्यांना हा झाटभर वाल्या सापडत नाही......
Bula cm milala Maharashtra la
😂😂😂
@@GaneshBhise-f7q CM ६क्का आहे म्हणून चाल्लय असं, उगाच ती मामी रियाज अली ला घरी बोलवत नाही 😂
आज सुमारे 19 दिवस झाले आहेत.
सगळं वेळ काढू पणा चालू आहे.
राजकारण्यांची यश असे आहे की आपण सर्व जनता विविध धर्म व जातीमध्ये विभागले गेले आहेत.
सर्व सगे सोयरे एक आहेत त्यांचे
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या
वाल्मिक कराड ला दुनियेतूनच गायब केलेले आहे स्वतः चे मंत्रीपद वाचवण्यासाठी
सरकार न्याय देणार नाही गोळ माळ आहे
DM la arrest kra sarv aaropi baher yetil
UP मुख्यमंत्री योगी जी प्रमाणे बुलडोझर काढा बाहेर
त्याचा वापर चालू करा
18 दिवस आरोपी सापडत नाहीत 18 मिनिट मध्ये. बिळात कोठे लपले असतील तेथून हजरी द्यायला येतील
इतका अमानुष्य निर्धुन हत्या करण्यात आली आहे
हे सरकार मार्फत 18 दिवस चालू असलेली सारवा सारावी घोषणा बाजी बंद करा
Yewdha motha waykti sarkar parshasan la bhetat nahi jantela wichar
Aychech dat ani aychech hot pakdel 2.4 chapri
वंजारी समाजाला संपवण्याचा प्रामाणिक प्रयत्न 💯
मग खुन वंजारी समाजाचे का होत नाहीत? जातीच्या पलीकडे जाऊन विचार करा , ही गुंडागर्दी कुठेतरी संपली पाहिजे हा विचार का करत नाही? जातीला कोणीच कोणाच्या संपवू शकत नाही, आरोपीला वाचवू नका उद्या तुमच्यावर ही वेळ येऊ शकते
Santosh Deshmukh cya lahan mulana bagha jatiwad karu nka aaropi la support kru nka
@@GaneshBhise-f7q आरोपीला ला कोणीच सपोर्ट करत नाही पण काहीही संबंध नसताना वाल्मिक अण्णा आणि धनंजय मुंडे यांच्या वर आरोप करून मंत्री पद देऊ नका हे चुकीचं आहे
@@Xavierfromindia आरोपीना फाशी द्या पण त्या आडून एका जातीचे नेते म्हणून धनंजय मुंडे यांना संपवण्याचा प्रयत्न कोण करत आहे हे सर्व पाहत आहेत
@@sudar8666हे दोघेच मुख्य आरोपी आहेत वाल्मिक कराड गुन्हेगार नसता तर फरारच झाला नसता चौकशी ला सामोरे गेला असता