Ep.1.. पासून.. Ep..131... भाग पर्यंत बघितली तरी जिंदगी काय आहे समजून जाईल.. पूर्ण episode बगायची गरज नाही.. माज्या life मधली सगळ्यात बेस्ट वेब सिरीज.. अशी सिरीज कोण नाही बनवू शकत. 🥰🥰🥰👌👌👌
हे मलिकाचा ज्या पर्यंत एक भाग सम्पत नहीं त्या पर्यंत चेहरया वर न हसण जात नहीं आणि सम्पल्यावर लगेटच पुढ च पहाव लागतय जीवा ला आणि घरच्या ना वाटतय जानु मला पण कोण्हीसंग लागिर झालय 😅
ही मालिका पाहता पाहता कधी नेट बॅलन्स संपत आले आणि चार्जिंग किती राहिली आहे त्याचं काय भानच राहत नाही तुम्हाला पण असंच होतंय का❤ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मालिकेला तोडच नाही आतापर्यंत सगळ्यात सुंदर मालिका आणि ह्याच्यावरून सुंदर मालिका होणे शक्यच नाही
खरच हि मालीका म्हणजे एक नंबर आहे तीन वर्षापुरवी हि मालीका चीत्रमंदिर वर चालू झाली होती तेव्हा पासुन युटुब वर सारखी रीपीट पाहते दुसरी कुठलीच मालीका आणी पिच्चर पाहत नाही लागिर झालं जी मालीका सकाळी ऊठल्या पासुन चालू आसते ती झोपेपर्यंत तरीपण मन भरत नाहि प्लीझ आणखी फ़ी डीश वर चालू करा आम्हाला खुपच आवडते आजींक्यच्या पाठिमागे खंबिर पणे ऊभे राहुन प्रत्येक वेळेस त्याची मदत करणे संमजंस पणा दाखवणे हेच मला खुप आवडते ❤❤शितल आजींक्आजींक्यलामाझा सलाम आहेनाही मी हिच पाहते मला खुप म्हणजे खुपचं आवडती हि
2023 मध्ये बघत आहेत त्यांनी लाईक करा✌️
Mi pahte
@@poonampatil6014 👍कुठून आहात ताई
@@dnyaneshghavale1121 surat
Mi pan
❤❤😘😘
Ep.1.. पासून.. Ep..131... भाग पर्यंत बघितली तरी जिंदगी काय आहे समजून जाईल.. पूर्ण episode बगायची गरज नाही.. माज्या life मधली सगळ्यात बेस्ट वेब सिरीज.. अशी सिरीज कोण नाही बनवू शकत. 🥰🥰🥰👌👌👌
हे मलिकाचा ज्या पर्यंत एक भाग सम्पत नहीं त्या पर्यंत चेहरया वर न हसण जात नहीं आणि सम्पल्यावर लगेटच पुढ च पहाव लागतय जीवा ला आणि घरच्या ना वाटतय जानु मला पण कोण्हीसंग लागिर झालय 😅
खर आहे तुझ माझ्या घरच्या नी मला विचारल कोणत्या मुली सोबत चॉटिंग करतो पागल झाला आस म्हणत होते सर्व😊😊😊
बरोबर आहे
खरंच ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤navya
😊😊😊😊😮❤❤❤
ह्या मलिकेसारखी कुटलीच मालिका चांगली नाही. एक नंबर.❤😊
एक नंबर मालिका हा लगा
"Ek duje ke waste'' perfect base on 👑army🇮🇳
गजानन
आहे लागिर झाल जी
Same to you
खरंच हि मालिका बघीत की आस वाटत कि आपले पन प्रेम झाले सारख वाटतय 😢❤😊
खरच मला पन वाटतय
सगळ्यात बेस्ट love सीन हिंदी सिनेमात पण नाही बघितला कधी
आता खरी लव स्टोरी सूरु झाली❤❤
एकदम बरोबर बर का भावा......❤
डबल कोण कोण पाहत आहे मी पाहत आहे
मी 3 दा पाहत आहे ❤❤❤❤🎉🎉
मी 3 दा पाहतआहे
Shitl chi ani Ajikyanchi jodi khup chhan aahe
लय भारी भावा आज्या तुला कायच सूचना 😊😊😊👍👍
अज्या भावा यार खतरनाक 🙌✌️💫
अख्या महाराष्ट्राला लागीर झालय शिर्यलच
ही मालिका पाहता पाहता कधी नेट बॅलन्स संपत आले आणि चार्जिंग किती राहिली आहे त्याचं काय भानच राहत नाही तुम्हाला पण असंच होतंय का❤ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मालिकेला तोडच नाही आतापर्यंत सगळ्यात सुंदर मालिका आणि ह्याच्यावरून सुंदर मालिका होणे शक्यच नाही
Ho
@@Sandip._.Nagre-e1o 😀
Ho
I Love Indian Army ⟬⟭💜 ⟬⟭💜 ⟬⟭💜
Ajinkya and Sheetal is best 👍💯💯
खरच खुप निर्मळ प्रेम आहे
G
Ajikay 1 number boy in world 😊😊❤🎉❤🎉❤😮
एक नंबर आज्या
मला तर शितलच आवडले .....❣️😎
मला पण
सुपरहिट जोड़ी आजिक्य शितल
धोका आणि बोका जबरदस्त नाव
Nice maz pn ahe khadus
😅
😊😊
@@atmaramlahim9013 a
आज्या अन् शितळीचे kharokhar लगं n झाल्य काही
Zal re bhava
Ha tar khupach chhan episode aahe
हो झी चित्रमंदिर वर ही मालिका 2023 चालू आहे.
Ho chalu ahe
😁😁😁😁 khup hasle me 1ch no Ajinkya
❤❤❤❤❤😊
अजिंक्य ला तर नीट खोटं पण बोलता येत नाही😀😀
Shital manje aspali bahin
पून्हा टिव्हीवर चालू करा
Ajya you are great 😍
One of the greatest series
in the world
❤ love it seri
रावल्या सोबत धोका केला भावा 😢😢
😅😅😂😂😂😂
I love you Ajay 😗
मी जवळ जवळ 10 वेळा माली का बगतलोय
Bakshish dya hyana😂
No1. जोड़ी 👌😍
Background music ek namabr❤💕🤩
या मालिकेला unlike करणारे येडे मूर्ख
Ho n
Barobar aahe
Ksaaer ok thanks
Barobar aahe Bhava
Barobar aahe Bhava tuz
अजुन जास्त भाग पाहिजे होते
I miss you ajinkya and shital
2023 made pahnare Like kara❤❤❤
हि मालिका अशी आहे की कितीही भाग बघीतले तरी कंटाळा येतं नाही.
अशी लव स्टोरी कोणाचीच नसेल .❤❤आज्या, शितल ❤
या मलिके सारखी कुठली मालिका चांगली नाही एक नंबर ❤️🔥❤️🔥
लागिर झाल आहे या मालिकेच ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❣️🙃
आज्या शितली च्या जोडीला तोडच नाही भो ❤
Miss you lagir zal ji
महादेवाच्या आशीर्वादाने अजिंक्य आणि शितली ची जोडी बनली आहे ... Trust of Mahadev .... Karan maz pn aasch zalay ........ Har Har Mahadev ❣️🥰📿🙇♀
मालिका एकच नंबर आहे 💗
Please sagle episode taka
Mi still serial bgate
I like these serial very much
I am not tired anymore to watch it
Ho na
Hi
वा शितल 😏😜
5:17 ly bhari
Parat suru kara sarvat best serial
Tumchya sarakh prem ny Konach ❤❤❤😍😛
लाखात। एक। जोडी। आजिकय। शितल
खरच हि मालीका म्हणजे एक नंबर आहे तीन वर्षापुरवी हि मालीका चीत्रमंदिर वर चालू झाली होती तेव्हा पासुन युटुब वर सारखी रीपीट पाहते दुसरी कुठलीच मालीका आणी पिच्चर पाहत नाही लागिर झालं जी मालीका सकाळी ऊठल्या पासुन चालू आसते ती झोपेपर्यंत तरीपण मन भरत नाहि प्लीझ आणखी फ़ी डीश वर चालू करा आम्हाला खुपच आवडते आजींक्यच्या पाठिमागे खंबिर पणे ऊभे राहुन प्रत्येक वेळेस त्याची मदत करणे संमजंस पणा दाखवणे हेच मला खुप आवडते ❤❤शितल आजींक्आजींक्यलामाझा सलाम आहेनाही मी हिच पाहते मला खुप म्हणजे खुपचं आवडती हि
स्वरी चकल थोडसं शितल आजिंक्य ला माझा सलाम आहे अशी मालीका मी आज पर्यंत पाहिली नाही 🎉🎉
Nice series
वा भावा वा आझींके
Rahul 1no acting
धोका बोका कॉमिडी नाव आहे ☺️😊
Very nice episode
Nice episode
Best serial forever miss you so much
वाव खूप सुंदर आहे मालिका❤❤
Boka ani dhoka 😂😂
Dhoka & boka 😄😄👌
Br
@@सुंदरविचार-द7व ok
मला ही सिरियल खुप आवडते 😍😍😍😍😍😍😍😍😍
ही मालिका आपल्या घरातली वाटते....कितीपण बगा कंटाळा नाही येत मी तर 3 वेळा बघितली
परत चालू होनार आहे का
Ho
Kadi
Ho
यास्मिन आल्यावर पळायचं कुट कळणा यास्नी.....मन स्वछ असलं तर माणूस भीत नाही मनात काय असलं तर चुक केली नसली तरी भीती वाटते
Filling Is so Beautiful 🤩✌😘
चोरून भेटायचं म्हणलं की असंच असते सगळे लपवा लपवी😂😂
2024 मध्ये बघत आहेत त्यांनी लाईक करा❤
Hi🎉💯💯💝
Kay
Kon
मी पडलो प्रेमात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤वा रे वा चांदवडी, बेस्ट च 😂😂😂😂😂
मी बघायला येणार, गाव चांदवडी ता.वाई , सातारा जिल्हा 🚩🙏
आजा लवकर भरती हो
17:32 background music lay bhari
हि मालिका एकच नंबर बरं का परत चालू करा झी मराठीवर मला खूप आवडते हि मालिका........❤❤
Yashraj sharuuuuu❤❤❤❤❤❤
हि मालिका मला खूप आवडते❤❤
2024मध्ये कोन कोण बघताय ते लाईक करा
9:11 lay bhari
Life partner is great ajya
आज्या एक नंबर आहे
Plese parat chalu kara
Ajun zal chalu bhandan
👌👌👌👌👌👌 kadkkkkkkkkk ❤️
Mala hasu aal yar 😂 Yasmin aali hoti tevha😂
Nice epsoad ..
ही मालिका माझी आवडती आहे ही मालिका माझा जीव आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
Naad kela bhu ajiyky tu army
Bhari lka tuj
खूपच छान आहे मालिका जगात भारी
Filling so cute 😍😍
kdkkkkkkkkk
आयो मंजी शितली करणारं हाई व्हय नाष्टा 😂😂😂😂😂
Kay yar yasmin Tu pn mdiecha dishatyap kela
Br hm chalu zala Ata...😂😂
आज्या आणि शीतल लाखात एक आहे तुम्ही i love you आशेच aandi रहा आणि आम्हाला aasch praem theva ❤😊
❤❤❤❤❤❤🎉🎉
Nice I ❤
Ata mi tar Malika bghtch aasti
एक नंबरचा
There are so nice and cute Expressions on sheetal 's face loved it yaar
Kare durava pn malika ya malike sarkhi bhari ahe
I like background music yaar 😘😘