श्री स्वामी समर्थ ताई मी 21 रविवारच्या पाठाचा संकल्प केलेला आहे आता येत्या रविवारी माझा उद्यापण आहे ते कसे करावे याबद्दल मला माहिती द्याल का मला तळी भरणे शक्य नाही तेव्हा सोप्या पद्धतीने कसे उद्यापण करू ते सांगाल का प्लीज
Tai amche dev jethani kade ahe.....mazyakde main 5,6 dev ahet...malhari. Tak nahi ahe...mag fakt devasamor path karayche ka?Aadhi kele mi pan te barobr ahe ka? Pls nakki sanga
Aamchya ghari non-veg chya diwashi non-veg nahi kele tar thaithaiaat kartat Specially Sunday Wednesday Friday Majhya kadun seva apurich hote Me kay karu
ताई स्वामींची नित्यसेवा सुरु करा रोज स्वामी चरित्र सारामृताचे ३ अध्याय ११ माळी "श्री स्वामी समर्थ" मंत्र जप आणि तारक मंत्र म्हणा , हि स्वामींची नित्य सेवा सुरु करा नक्कीच चांगले अनुभव येतील आणि ताई दर गुरुवारी दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रात गुरुमाऊली असतात आणि प्रश्न उत्तर, सर्व समस्यांवर उपाय सांगितले जातात तर नक्की एकदा केंद्रात जाऊन समस्या सांगा, तुम्हाला मार्ग नक्की सांगतील
श्री स्वामी समर्थ ताई माहिती दिल्याबद्दल धन्यवाद❤
खुप छान माहिती ताई
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती दिली ताई अशा काही गोष्टी आहेत की त्या माहिती नाही पन तूमच्या मुळे देवांची सेवा आम्हाला घडु लागली धन्यवाद ताई 🙏 श्री स्वामी समर्थ
खूप सुंदर माहिती
🙏श्री स्वामी समर्थ ।।
ताई खुप खुप धन्यवाद ।। मार्गदर्शनासाठी🙏
Thankyou tai shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ❤❤जय जय स्वामी समर्थ❤❤
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth tai
छान आहे ❤🎉🎉
Khup chhan mahiti dili Tai Thanks
आमचे कुलदैवत पालीचे खंडोबा आहेत
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Thank you Tai
Kubha chan dili mahiti tai Tu mi
Tai mazyakade khadobacha tak nahi to anun pooja keli tar chalte ka?
हो चालेल ताई
🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई मी 21 रविवारच्या पाठाचा संकल्प केलेला आहे आता येत्या रविवारी माझा उद्यापण आहे ते कसे करावे याबद्दल मला माहिती द्याल का मला तळी भरणे शक्य नाही तेव्हा सोप्या पद्धतीने कसे उद्यापण करू ते सांगाल का प्लीज
Tai amche dev jethani kade ahe.....mazyakde main 5,6 dev ahet...malhari. Tak nahi ahe...mag fakt devasamor path karayche ka?Aadhi kele mi pan te barobr ahe ka? Pls nakki sanga
मल्हारी सप्तशती पुस्तक कोणत्या केंद्रामध्ये मिळेल ना प्लीज नंबर पाठवा
या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
Shree Swami samartha Tai khaderava nahi hai tar me karu shakato ka Tai
हो चालेल ताई
Aamchya ghari non-veg chya diwashi non-veg nahi kele tar thaithaiaat kartat
Specially Sunday Wednesday Friday
Majhya kadun seva apurich hote
Me kay karu
ताई आमंच शिखर शिंगणापूर चे महादेव कुलदैवत आहे, आम्ही करू पाठ
हो चालेल ताई
Hi Tai
मी पण नाशिकचीच आहे .
माझ्या मिस्टरांचा बिझनेस पूर्णपणे बंद झालेला आहे. कर्ज खूप वाढलेला आहे. पैशांची खूप समस्या आहे. तर कृपया मला उपाय सांगा
ताई स्वामींची नित्यसेवा सुरु करा
रोज स्वामी चरित्र सारामृताचे ३ अध्याय
११ माळी "श्री स्वामी समर्थ" मंत्र जप
आणि तारक मंत्र म्हणा , हि स्वामींची नित्य सेवा सुरु करा नक्कीच चांगले अनुभव येतील
आणि ताई दर गुरुवारी दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रात गुरुमाऊली असतात आणि प्रश्न उत्तर, सर्व समस्यांवर उपाय सांगितले जातात
तर नक्की एकदा केंद्रात जाऊन समस्या सांगा, तुम्हाला मार्ग नक्की सांगतील
ताई हा ग्रंथ कुठेमिळेल
साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
ताई.. मार्गशीर्ष महिन्याच व्रत उपवास न करता बाकी सेवा... ग्रंथ वाचन केले तर चालेल का ?
हो चालेल ताई
ताई या ग्रंथात माझ्याकडे 18 अध्याय आहेत तर तो कसा वाचायचा माझ्याकडे दिंडोरी प्रणित नाही आहे
💞💞💞💞💞💞🌹🌹🌹 🌹🌹👌👌🙏🙏
mala Kai vachta jamath nahi trr me puja Kashi Karu shkte
Tai hey paat kartana wife husband dur rahaych ka mi Hyderabad chi rahanari ahe majhi marati bhasa kadey laksha devunaka mala answer kara please
😊
हो ताई चालते करू शकतात तुम्ही
@guruparivar thank you 🙏 sree Swami Samarth
देवाचा टाक नाही मग कसे करायचे
ताई पाठ करताना मांडी मोडली म्हणजे हालचाल केली तर चालते का
हो चालेल ताई
Mazyakade malhari saptshatiche je book aahe tyat 19 adhyay aahet
Tai ha ग्रंथ कुटे मिळेल
Kedrat Bhetel
साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा