काका, खूप विश्वासार्हता वाटते तुमच्या बद्दल जणू काही परमेश्वरच बोलतो तुमच्या मुखातून . तुम्हाला माझ्या कुटुंबियांकडून निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
काका ही साधना प्रत्येक महिन्याला विनायक चतुर्थी येते त्याच्या बरोबर 8 दिवस आधी सुरू केली तरी चालेल ना म्हणजे महिन्याला जी विनायक चतुर्थी येते त्या दिवशी आठवा दिवस
Om Swami Kaka , hi sadhana vinayaki pasun 8 divas karayachi aahe ki 1 divas pl sanga ,dusar mhanje tumchya margdarshanane v parvangine mi swaminchya Tarak mantr Anushthan kele ,khup sundar anubhav hota faayda swaminvar sodala aahe .punha karayacha vichar aahe ,,mi guru mantr nahi ghetala pan tumhala guru manun parvani magat aahe
अशी साधी सोपी आणि सहज साधना असावी ज्या साधनेमुळे मन निर्मळ,शांत आणि समाधानी व्हावं.....आनंदाच्या लहरींच्या अनुभूती याव्यात....मन व्यवहाराच्या जंजाळातून बाहेर यावं....खरा विसावा आणि मनसोक्त विश्रांतीचा सहवास लाभावा!या अध्यात्मिक क्षणांच्या संपत्तीचे मोती मिळावेत....असो....धन्यवाद!
काका सकाळी 6 नंतर ही साधना केली तर चालेल का ? मला काहीच माहिती नव्हती ह्यां साधने बद्दल मला उद्या येणाऱ्या विनायकी ला साधना करायची आहे कृपया मार्गदर्शन करावे
काका खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद बरेच लोक तुम्हाला प्रश्न विचारून भंडावून सोडतात.असे दिसते.अशीच वेगवेगळ्या साधनांची आपण माहिती देत जा छान वाटते धन्यवाद काका
आपल्या गुरूंचा आदर ठेवून योग्य मार्गदर्शन करता खूप छान आणि सोपे उपाय 🙏🙏
काका आपणास साष्टांग नमस्कार आपण फार सुंदर मंत्र सांगितला आपलै आभारी आहोत
खुपच छान माहिती दिलीत
स्वामी ओम 🙏🏻
काका खूप छान वाटल. तुम्ही छान छान साधना v माहिती सांगता . खरंच खूप बरं वाटलं. धन्यवाद काका🙏🏻
स्वामी ओम 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
गुरुपुष्यामृत च्या दिवशी मी धने चा उपाय केला होता.थोडा चांगला अनुभव आला.
कसा
श्री स्वामी समर्थ
काका नमस्कार खूपच छान मंत्र सांगितला.
समजावून पण छान सांगितले श्री स्वामी समर्थ.
ओम श्री स्वामी समर्थ
Kitti chhan sangtat kaka, ekdm correct , unique, || Swami ॐ ||
गुरूआई खुप छान माहीती सागितली .अशीच आमच्यावर माया करा .साष्टाग नमस्कार 🙏🌹🌸🌹🌸🙏
खूप सुंदर माहिती दिली तुम्ही गुरुजी कोटी कोटी धन्यवाद 🙏
Shree swami samarth 🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती सांगितली ❤
🙏🙏🙏🙏🙏श्री.स्वामी.समर्थ.महाराजकी.जय.💐💐💐💐💐
अंजली.दळवी.शिरूर .
श्री गजानन जय गजानन .जय जय गजराज समर्थ
माझा गजाननावर खूप विश्वास आहे
काका खूप छान माहिती दिली
काका खूप छान माहिती दिली. तुमचे सगळे video खुप छान आहेत.
Om Swami Samarth
काका तुम्ही खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏
Om Swami Samarth ...🙏💐
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खुप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद काका
Om Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
Shri Swami Samarth🙏
🙏धन्यवाद काका
काका फार छान माहीती दिली
🙏🙏 ॐ स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth
छान माहिती दिली आहे 🙏🙏
kaka खुप सुंदर mahiti 🙏
नमस्कार काका, खुप छान माहिती
धन्यवाद काका..💐
Kup chan
धन्यवाद काका 🙏
खुप छान माहिती 🙏
विनायकी चतुथीॅ पासून आठ दिवस करायचे का 🙏
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
👌👌🙏🙏
गुरुजी नमस्कार,माझी रास सिंह आहे नक्षत्र मघा आहे मी कुठला व्यवसाय सुरू करु
काका ही साधना आठ विनायक्या की विनायकी पासून आठ दिवस करावी ? खूप छान सांगता काका ऐकत रहावस वाटतं .thank u . जय जय स्वामी समर्थ.
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
🙏🏻🙏🏻
swami om kaka 🙏🙏
काका, खूप विश्वासार्हता वाटते तुमच्या बद्दल जणू काही परमेश्वरच बोलतो तुमच्या मुखातून .
तुम्हाला माझ्या कुटुंबियांकडून निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
🌺🌷🌸
➕
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏विनायक चतुर्थी ला आठवा दिवस येईल साधनेचा अशाप्रकारे रोज संध्याकाळी सहा नंतर साधना करायची का काका मला समजून सांगतालका
Aadarniy kaka tumche shabd aikun bare vatle. Plz sanga vinayaki pasun aath diwas niyamane karave ka.
नमस्कार काका
Mast
गं स्वाः
Khup chan mahiti milali kaka dhanyawad
काका खूप छान माहिती साधना सांगितली. विनायकी पासून आठ दिवस ही साधना करायची का ते परत एकदा सांगा. तुम्हाला नमस्कार करते.
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
नमस्कार काका 🙏
Namaskar kaka 🙏🙏
काका विनायक चतुर्थी ला च केलं तर चालेल का की आठ दिवस रेग्युलर करावा लागतो क्रुपया सांगावे
Ha Abhishek dusra devana kela tari chalto ka
Vinnayk chaturttiche vet kase karave
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹kaka
Sankat chaturthi Sadhna Kay karavi...
काका नमस्कार। हनुमान चालीस अनुष्ठान कसे करावे
9:02 शम्मीझाडकसेदिसतेमिराहातेसागंलीजिल्हात
😎😎😎😇😇😇😇😇👍👍👍👍👍
Gam bolayache aahe ki gang
Abhishek vinayaki chaturthi pasun salag aath divas ki ath vinayaki chaturthya karavyat. Pl. margdarshan karave.
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
हाताच्या बोटावर जप करतात
👌👌🙏🙏🌹🌹
Vinayak chaturthi pasun salag aath diwas Jap karava ka, KAKA? Khupch chhan Dhanyavad kaka!🙏🙏
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
विनायकी चतुर्थीला उपवार करायचा
Namaskar Kaka 🙏Ajun eka sunder video sathi tumche manapadun dhanyawaad! Hi sadhana Vinayki chaturthi pasun suru karun pudhil 8 diwas karaychi na?
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
@@OmSwamiSamarthaSadhanaKendra oh...okay...thank you 🙏😊👍
Mi ajach video pahila ahe mag ajach hi sadhana karayachi ka ki ithun pudhe 8 divas karayachi
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
काका मला वाटलं की विनायकी पासून करायचे आहे. मी उद्यापासून केले तर चालेल का. Pls मार्गदर्शन करा
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
अशी आठ दिवस साधना करावी.
नमस्कार
विनायकी चतुर्थी पासुन 8 दिवस जप करायचा, असेच आहे ना?
नमस्कार,
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस.
चतुर्थीला आठवा दिवस. याप्रमाणे.
काका नमस्कार मी आपला व्हिडीओ आज पाहिला मग ही साधना आजपासून म्हणजे विनायक चतुर्थी पासून सुरु केली तर चालेल का ओम स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
अशी आठ दिवस साधना करावी.
@@OmSwamiSamarthaSadhanaKendra धन्यवाद देव तुमचे भले करो
काका ही साधना प्रत्येक महिन्याला विनायक चतुर्थी येते त्याच्या बरोबर 8 दिवस आधी सुरू केली तरी चालेल ना
म्हणजे महिन्याला जी विनायक चतुर्थी येते त्या दिवशी आठवा दिवस
नमस्कार,
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस.
चतुर्थीला आठवा दिवस. याप्रमाणे.
विनायक चतुर्थीासून करावे का काका
गं उच्चार गण असाच करायचा ना
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
अभिषेकाचे पाणी विसर्जन करायचे की तीर्थ म्हणून प्यावे ?
Om Swami Kaka , hi sadhana vinayaki pasun 8 divas karayachi aahe ki 1 divas pl sanga ,dusar mhanje tumchya margdarshanane v parvangine mi swaminchya Tarak mantr Anushthan kele ,khup sundar anubhav hota faayda swaminvar sodala aahe .punha karayacha vichar aahe ,,mi guru mantr nahi ghetala pan tumhala guru manun parvani magat aahe
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
काका खूप छान माहिती दिली
ही साधना विनायकी चतुर्थी पासून पुढे 8 दिवस करायची आहे का?
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
धन्यवाद काका🙏
@@kirtirajmohite खूप छान माहिती काका
खूप खूप सुंदर माहिती मिळाली काका🙏 तुमच्या कडून खूप शिकायला मिळावेहिच प्रार्थना 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Pan 8 divas kadhi kraychi seva vinayak chaturthi pasun ka
श्रीगणेशायनंमःमलाआवडली
Kaka, me hi pan sewa keli!! Dhanyawad Joshi Kaka . Khuuup chaan mahiti diliy
अशी साधी सोपी आणि सहज साधना असावी ज्या साधनेमुळे मन निर्मळ,शांत आणि समाधानी व्हावं.....आनंदाच्या लहरींच्या अनुभूती याव्यात....मन व्यवहाराच्या जंजाळातून बाहेर यावं....खरा विसावा आणि मनसोक्त विश्रांतीचा सहवास लाभावा!या अध्यात्मिक क्षणांच्या संपत्तीचे मोती मिळावेत....असो....धन्यवाद!
Kaka namaskar khupach chan mahiti dili.Dhanywad.
गणपतीचे पारायण कसे करावे प्लीज रिप्लाय द्या🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हो, प्लीज सांगा
🌹☘️श्री स्वामी समर्थ ☘️🌹
काका सकाळी 6 नंतर ही साधना केली तर चालेल का ? मला काहीच माहिती नव्हती ह्यां साधने बद्दल मला उद्या येणाऱ्या विनायकी ला साधना करायची आहे कृपया मार्गदर्शन करावे
Vinayaki chaturthi pasun 8 days karaychi sadhana ki phakt vinayaki chaturthi la 108 times karaycha jap
ॐ स्वामी समर्थ..श्री जोशीं काका सा.नमस्कार. 🙏🙏🌹🌹श्री गुरूमाऊली 🙏🙏
काका खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद बरेच लोक तुम्हाला प्रश्न विचारून भंडावून सोडतात.असे दिसते.अशीच वेगवेगळ्या साधनांची आपण माहिती देत जा छान वाटते धन्यवाद काका
फक्त विनायक चतुर्थी लाच कराची का साधना काका प्लीज़ मला मार्गदर्शन कराल का🙏🙏
Namaskar kakamauly hridya adyatma manasparshi aikiv manytanpeksha shady saral ani dope 🙏🙏🙏🙏🌹🌹👍anukaraniy
Vinayaki Chaturthi la Upvas Karava ka
Kala 🙏Kaka tumhi he je Chhan Chhan upay Sagta tya bdal tumala shat shat pranam.
Shri swami samartha
Khup khup dhanyavad kaka🙏
Namskar kaka. Koop changli mahiti dilit
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻 thank u kaka
Chtra navratra luxmi chi sopi Sadana saga
Kaka farach chaan mahiti sangitli Shri swami Samarth
धन्यवाद काका छान माहिती दिलीत 🙏
Khup khup dhanyawad 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏Thank you
मी साधना करीन काका
धन्यवाद काका 🙏
काका खूप छान वाटले . आभार