नशिबाचा खेळ..वीर जवान बालाजी डुबुकवाड यांच्यासाठी कसे गीत गायले बघा .. चंद्रभागाताई
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- शिव पार्वती संगीत संच वारकवाडी ता हदगाव जि नांदेड
आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चैनलला सबस्क्राईब करा...
लाईक करा 👍👍
कमेंट करा ✍️✍️✍️
शेअर करा 👈👈👈👈
धन्यवाद 🙏
Tumchaya gancheyek yek ward kup cchan ahet taee vah veer javanana Slam
खूप खूप सुंदर खूप छान ताई आपले आभारी धन्यवाद एक वीर जवान आपले कौतुक करणे तितके कमीच आहे
मी पण आर्मी आहे..
मी पण देशासाठी शहीद होण्याची ..इच्छा आहे आपल्या देश्यास्थी....जाई हिंद
खुप सुंदर गाणं गायलं ताई या देशासाठी विर जवान शहीद जवान साठी भावपूर्ण श्रद्धांजली दादा तुला
शहीद विर बालाजी डुबुकवाड अमर रहे
भारत मातेच्या स्व रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या विर जवानास सलाम
ताई आपण समयाला अनुसरून डोळे भरून येणारे गित गायले
खुप छान
शहिद जवानास भावपूर्ण श्रद्धांजली
अप्रतिम गीत सादर केले ताई गाणं ऐकताना खरंच डोळ्यातुन पाणी आलं
आवाज खूप च सुंदर आहे ताई तुझा
Vir Javanala Koti Koti Pranam Bhavpurn Shradhanjali.Khup Chan Gayle Tai.
खुप छान आवाज आहे ताई
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
शहीद विर जवान जय हिंद जय भारत..
आपणांस कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
चंद्रभागा ताई तुम्हाला वीर जवानांचा सलाम
खूप छान गायले ताई जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे जय जवान जय किसान
सुंदरसहेगीत.हृदयाला,लागलं,धनेवाद
वीर जवान बालाजी श्रीराम डुबुकवाड यांना कोटी कोटी प्रणाम देशासाठी शहीद झालेल्या जवानांसाठी स्थायिक तुम्ही खूप सुंदर गीत गात आहात त्याबद्दल तुमचा आणि तुमच्या संचांचा हार्दिक कंधार तालुक्यात अभिनंदन
खूप छान आहे हेगित
खुप छान गायले ताई गीत ऐकतांना माझ्या डोळ्यातुन अश्रु आले
शहीद जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली
खूप छान आहे गित जय जवान 🙏🙏
दादा सलाम महान वीर भावपूर्ण श्रद्धांजली
खूप छान ताई
विर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद जय जवान
खुपच छान मस्त गीत गायले ताई आवाज तर खुपच छान आहे
वीर जवानांसाठी अतिशय सुंदर चंद्रा भागा ताईंचे गीत
खुप छान गायले ताई, जवानांचे दु:ख ओळखत आहात, सलाम तुम्हच्या या गाण्याला
Pp0
00pp0
Ll
पंप/
@@marotishinde9395 xg
खुपच वाईट घटना मधुन गाणे तयार करून गायले अभिनंदन ताई
Tai khup chhan gayan kartani tumhi imosnal zala aamhi sudha radlo kon mahnte kalakarana bhavna nasttat khup dhanywad Tai tumhala aashich vir jawan sathi gani gat ja pandurang parmatma aapla awaj aasach tevel
चंद्रभागा गाण्याचा आवाज चांगला आहे याच्यापेक्षा आणखीन सुंदर आवाज आला पाहिजे
खूप च छान ताई धन्यवाद फौजी बदल गायला
शाहिद जवान .बालाजी डुबुकवाड बाचोटिकर.
ताई तूमच गायन खूप छान एका शहिद जवानावर गायलं खूप खूप छान शहिद बालाजी अमर रहो ..जय हिंद..
खुपच छान गायलं ताई
सलामताई तुझ्या गाण्याला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ धन्यवाद
धन्यवाद नंबर वन चाल अप्रतिम जय हिंद ताई
खुप छान ताई जवानंचे गाण्याला धन्यवाद
I Like Conguchulation❤❤
बालाजी सर अमर रहे धन्य ते माता पिता धन्य ते गाव असा विर जवान जन्मा आला ताई तुमच गाण ऐकुन मन भरुन आले
खुप छान
खूपच छान गाणं गायली ताई तू खरच तू माजी 6 नंबरची बहीण आहेस तू
Wa aai nice
खूप छान ताई गाणं जय महाराष्ट्र जय भारत माता
🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले,,🙏🙏🌹🌹🚩🚩🇮🇳🇮🇳सोडिले सर्व घर दार ,,🙏🌹🚩🇮🇳सोडिला सुखी संसार,,🙏🌹🚩🇮🇳,,अशा शुर वीर जवानांना,,🙏🌹🚩🇮🇳 कोटी कोटी प्रणाम,, 🙏🚩🌹🇮🇳ही ईश्वरचरणी प्रार्थना,,🙏🚩🌹🇮🇳,, भावपूर्ण श्रद्धांजली,,🙏🚩🌹🇮🇳सर जी अमर रहे अमर रहे अमर रहे 🙏🙏🌹🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😪😪😢😢
आपणास सर्व कलाकार बंधू बहीणीना सर्व सातारा कर आभारी आहोत धन्यवाद आहे ज्या.🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌👌कर्तव्य मान सहास
छान ग चंद्रभागा आका
Tai kharch radvnar gan tayar kel....🥺
khup chaan tai
नंबर एक ताई
खूपच छान गायले ताईसाहेब
एक नंबर ताई
वीर जवान तुझे सलाम
शब्द स्पष्ट कळतात मस्त अशीच गात रहा अभिनंदन
वीर जवानांना कोटी कोटी प्रणाम ताई आपण देशाच्या हिऱ्या साठी गाय ल्याबद्दल धन्यवाद
सलाम ताई तूझा गायनाला ❤
खुप छान गायली ताई मा़झा पण मुलगा आहे
चंद्रभागा ताई तु ग खुब धन्य आहे
माझे तु कोटी कोटी सलाम
🌷☀️🌷 अप्रतीम 🌷☀️🌷 छान🌷☀️🌷 अतीशय ह्रदयस्पर्शी गीत गायले ताई🌷☀️🌷
Khup mast ahe thodasa ghasa basale
विर जवाणाला कोटी कोटी प्रणाम भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹 खुप छान गायल आहे ताई आपण शाहिद जवाना विषयी गित धन्यवाद
🎉😅😮🎉😊😅
खूप छान गायन केले ताई तुम्ही त्या शहीद जवानावरती अभिमान वाटतोय
Khoob Khoob Chhan❤❤
खुप छान गायल ताई धन्यवाद ताई
खूप सुंदर गाणं गायलं ताई आपल्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली जय जवान भारत माता की जय
ताई तु खुप सुदंर गायले हे गित ,आपण tv सारेगामापा मध्ये गाणे गायला पाहिजे.
Khup chhan tai
ताई बहिण भावावर आधारित एक म्हणा मनाला स्पर्श करणार तूमच्या आवाजात ऐकायच आहे
नक्कीच
खूप छान गायल आहे गाण सलाम ताई तूला
एक नंबर गायला ताई खरंच ग्रेट आहात 👌👌👌👌
खुप सुंदर आवाज खुप सुन्दर गाण गायल आहे आपल्या देश्याचे जवान शहीद झाले मनाला थोड कलाजाला भिड़ानारच जय हिंद ताई 🙏🙏
ताई ऐकच नंबर विरपुत्रासाठी गायलेले नक्कीच त्याच्या आत्मास खर शांती मीळाली असनार
💕👌👌👌👌
भावपूर्ण श्रद्धांजली ताई खुप छान गायले .
झेंड्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई
धन्यवाद ताई, खूपच छान देशभक्ती वर रचले गीत, जय हिंद वीर जवान तुझे सलाम 🇮🇳
ताई तुमचं गाण्याला माझा सलाम तुम्ही देश रक्षण करतात त्यांचं आत्मविश्वास वाढला
खुपचं छान ताई
खूपच छान ताई एकदम मस्त अप्रतिम 💐💐
Khup chan tai 👌👌👌
वीर जवानां ला कोटीकोटी भावपूर्ण श्रद्धांजली गीत चांगले जोडले व गायले
छान गाणे गायले ताई तुम्ही वीर जवान तुला सलाम देश साठी वीर गेले तु🚩💐🌷🌹🚩
ताई हे आपलं गायन ऐकून अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं आणि त्यांच्या आई-वडिलांना गाण्यातून धीर देण्याचं काम केलं धन्य ते आई-बाबा होते त्यांच्या कर्माचे फळ माननीय पुत्र दिला देव तो देश कार्यासाठी देश सेवेसाठी देशभक्त झाला आणि त्यांना वीरमरण आले अशा या वीराला शतकोटी प्रणाम या गाण्यामधून प्रत्येकाने घेण्यासारखे आहे म्हणूनच ताईने वीर जवानाच्या आई-वडिलांना आई-वडिलांना या गाण्याच्या माध्यमातून अगदी उत्तम धीर दिला धन्य ते मायबाप वीर जन्माला आला आणि देशासाठी प्राण आरपीला म्हणूनच म्हणूनच याला म्हणले आहे पुत्र व्हावा ऐसा त्याचा त्रिलके झेंडा धन्य ते मायबाप धन्य ते मायबाप वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली
खूप छान भाऊ 🌺🙏
महान कार्य
आभारी आहे मी टिपणी हायलाईट केल्याबद्दल मनाला अगदी उत्तम आनंद झाला
जय हिंद त्या शहीद जवनास
शाहिरी मुजरा त्या शाहीरीस
,🙏🙏🙏🙏🙏🙏
खरंच खूप छान
खुप सुंदर गायले आहे वीर शहीद जवान अमर रहै
लय मस्त संच आहे तुमचं कैतुक केले तेवढं थोडं धन्यवाद गायन वादन लय भारी
ताई भारत मातेच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या बालाजी डुबुकवाड यांच्यासाठी आपण श्रद्धांजली गाणे सर्व भारतीय जवानांच्या हृदयाला स्पर्श करणारे आहे ताई आपण वीर जवानांचा होसला वाढवण्याचे काम करत आहात त्याबद्दल धन्यवाद माजी सैनिक पांडुरंग मोहिते तालुका तासगाव जिल्हा सांगली वीर जवान तुझे सलाम
बरोबर आहे साहेब
न,?
्शहीद विर जवानांविषयी काळजाला भिडणा-या भावना व्यक्त करणा-या ताईला माझा सलाम. 🙏🙏🙏
जय जवान जय किसान जयहिंद ताई एकच नंबर गायन आणि आवाज विर जवान तुझे सलाम
खूपच सुंदर
खंरच खुप मोठी श्रध्दांजली आहे.
गायन करतांना जर ऊर भरुन येते काय पाहीजे या पलिकडे.
सैनिक हा सैनिक च आहे।सैनिकाचा आदर करा.
खूप छान ताई 👌🏻👍🏻 🇮🇳🇮🇳🇮🇳जय हिंन्द🇮🇳🇮🇳🇮🇳
शहीद जवानांसाठी खूप छान गाणं गायलं ताई तुम्ही असंच गाणे यापुढेही गात रहा मी सुद्धा एक सैनिक आहे खूप छान वाटले ऐकून ताई . धन्यवाद,🙏, 😭
प्रगति
प्रगति
0
Jay hind
विर जवानाला कोटी कोटी प्रणाम भावपूर्ण श्रद्धांजली 🇮🇳💐 खुप छान गायले ताई 😭😭
CR
डोळ्यात अश्रू आले. जयहिंद ताई 🙏🙏🙏
Thanks
Thanks
Number sending me plz 🙏.
खूप छ छान आहे ताई ❤❤❤❤
विर जवान तुझे सलाम. चंद्रभागाताई तुमच्या गायनाला सलाम.
जय वीर जवान तुझे सलाम
ताई खरच खुप भारी गायन केल तू। काय आवाज आहे
ताई साहेब देशभक्ती गीत हुतात्मा विर बालाजी डुबुकवाड यांचे देशसेवा करताना आलेले विर मरण देश विसणार नाही आपण गायलेले गित ऐकून अंतकरण भरुन आले धन्य ते माता पिता धन्य ते गांव.शहीद जवानास भावपूर्ण श्रध्दा जली जयभीम जयकांशिराम जयभारत
शहीद जवानाला त्यांच्या स्मारकाला जागा मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे याच फार दुःख वाटते रे...जय हिंद जय भारत
खरंच खूप छान आहे ताई तुमच गाण
एकच.नबर.जवाना.साठी.गायल.आहे.
वा ताई खूपच छान आवाज आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼
विर.जवाना.तुझे.सलाम.चंद़भागा ताई तूमचे या गायनाला मना पासून सलाम ताई ❤❤
Khup chan gaile tai bhavpurn shradhanjali
खुप छान गाईलेत गणित ताई 👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सलाम ताई तुला,,, एक एक ओळ काळजाला भिडली
ताई आपले अभिनंदन विर जवानास भावपूर्ण श्रद्धांजली
एकदम मस्त खूप खूप धन्यवाद
Balaji tu jya thikani tuja jiv desh seve sathi gamavla ahe tyach thikani Aaj mi ahe aani tuji khup athavn aali bhava jai hind
तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे
@@vijaykhule1620 thanks
खूप सुंदर गाण आणि सुंदर आवाज ताई 👌👍
खुप छान गायन गेलय दिदी विर जवानांसाठी 😢😢❤❤🎉