जिल्हा कोर्ट भरती | मराठी टायपिंगचा स्पीड कसा वाढणार ? | How to increase speed of Marathi typing
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 มี.ค. 2024
- जिल्हा कोर्ट भरती | मराठी टायपिंगचा स्पीड कसा वाढणार ? | How to increase speed of Marathi typing
▶ Information about the 🎥 video
✅ How to increase speed of Marathi typing
WhatsApp Number : 9221051292
File Download Link : drive.google.com/file/d/1KSKV...
जिल्हा कोर्ट भरती टायपिंग परीक्षा घरी कॉम्प्युटर / लॅपटॉप वर प्रॅक्टिस कशी करणार
• जिल्हा कोर्ट भरती टायप...
जिल्हा कोर्ट भरती टायपिंग परीक्षा | तुम्हाला पडलेल प्रश्न ?त्याची सविस्तर उतरे | District Court
• जिल्हा कोर्ट भरती टायप...
जिल्हा कोर्ट भरती टायपिंग परीक्षा| तुम्हाला पडलेल प्रश्न ?त्याची सविस्तर उतरे भाग-३ | District Court
• जिल्हा कोर्ट भरती टायप...
🔍 Your search
💻 Other Social Links
Facebook :- / careercomput. .
TH-cam :- th-cam.com/channels/HkB.html...
#vilaschatur - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
जिल्हा न्यायालय ची टायपिंग टेस्ट कधी होईल
छान माहिती दिलीत सर...... धन्यवाद 😊
Thanks 🙏
Best video On TH-cam ❤
Thanks 🙏
Thanks sir very nice information.....
Thanks 🙏
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Thanks 🙏
The best information.....
Thanks 🙏
Thank you for a typing tricks
Thanks 🙏
😢 thank you sir most informition passege miltil ka .kuthe
Sir krutidev 055 Marathi che passage pdf milel ka ...?
Sanga plase...🙏🙏
🙏
Thanks🙏
Sir marthitun इ.स type kruti dev short keys use Karunhi hot nahiii..plz
इ आणि स दोन्ही अक्षरे की बोर्ड आहे मग शॉर्ट कट की कशा साठी
Krutidev 055 madhe जोड शब्द टाईप करताना मी insert मधून ते शब्द घेत आहे पण sir paper मध्ये त्याला वेळ लागेल sir त्याच्यात खूप वेळ जातो काय करावे
Insert मधून शब्द घ्यायची गरज नाही त्याच्या ऐवजी कोड वापरा
सर प्रॅक्टीससाठी मराठी passage पाहिजे Pdf पाठवा
Sir mi ISM V6 wr marathi typing chi practice krt ahe tr exam mdhe kh problem eil ka
Ho pan होऊ शकतो पण जर mpsc स्किल टेस्ट प्रॅक्टिस करत चालू ठेवा ism वर पण फक्त कोर्ट प्रॅक्टिस करणार असेल तर krutidev var kara
Krutidev sathi lagnare codes sanga sir plz
mazhyakde ahe key word
Sir, Marathi sathi shortcut keys vaprle tar speed madhe farak padel ka?
गरज असेल कोड वापरा नाही तर स्पीड कमी होईल
Tase 3,4 word passage madhe yenarch mg ky karaych
पाट्या शब्दाला य साठी alt 0238 वापरावाच लागेल का कीबोर्ड key नुसार बरोबर आहे
जो शब्द की बोर्ड वर नाही त्याला कोड वापरा
Word madhe passage type kelya nantar key strok kase count karayche
Review-word count..
Hii... टायपिंग result सर्टिफिकेट आता पहिल्यासारळे सेन्टर वर ऑफलाईन मिळत नाही काय? ऑनलाईन डाउनलोड केले तर चालते काय... सेन्टर चा शिक्का नसलेले
आता ऑनलाईन certificate येते त्याची प्रिंट सेंटर काढून देते किंवा सॉफ्ट copy देते किंवा दोन्ही देते शक्यतो सॉफ्ट copy घेऊन मेल ठेवा सॉफ्ट copy तुम्ही किती प्रिंट काढू शकता
Backspace vaprla tr chalto k
Notification आल्यावर कळेल.
ISM मध्ये Shift+ चा वापर अक्षरे अर्धे करतो तसे या मध्ये काय option आहे का सर
Plz सर अक्षर अर्धे करण्यासाठी काय ऑप्शन असेल तर सांगा
+ cha vapr kara
अस काही नसत krutidev मध्ये
कोड वापरावे लागतील काही शब्दांना अर्ध करता येत नाही
सर मराठी टायपिंग साठी पॅसेज ची pdf असेल तर पाठवा.🙏
sir marathi typing sathi font Kruti dev 055 he confirm ahe ka
99% हो
सर खूप छान माहिती दिली, कृतीदेव 055 मध्ये अर्धा र कशा रितीने टाईप करू ते सांगा
Thanks
Alt + 0218
Sir kayboard navin use karava ki juna reply kara
कोणता ही वापरा नवीन जास्त पैसे लागतील जुना कमी पैसात मिळेल बाकी बाकी टायपिंग काही फरक पडणार नाही पण त्याच्या quality नुसार टायपिंग वर फरक पडू शकतो..
Sir kahi shabd type kase karave eg. Aakruti, pravruti, shruti yasarkhe me ms word madhe typing karto mazyakade kontahi software nahi aahe. Mala zilha nyayalay typing practice karayachi aahe
कृतिदेव ०५५ मध्ये जोडाक्षरे कशी टाईप करायची? उदा. वह्या, द्या, फळ्या. अक्षरांची फोड कुठल्या key ने करायची?
छान प्रश्न विचारला लवकरच व्हिडिओ येईल रेकॉर्ड करून झाला.
द्या हा शब्द की बोर्ड वर आहे
If i Start from today will it possible to get selected in court marathi typing
O पासून शक्य नाही पण काही प्रमाणावर येत असेल तर शक्य आहे तरी पण इच्छा शक्ती पुढे काही होऊ शकते
Sir passage ek demo dya
बर
300् shabd aslele passage asel tr apan sendkru shkta ka sir practice sathi
Ho
Ho sir milel ka
Sir kruti dev 055 Ani kruti dev 050 font same ahe ka?
Type same ahe दिसायला नाही
कूतीदेव ०५५ वरच प्रॅक्टिस करायची का सर
हो
Courtala marati passage kiti line asto yavr vidio banva
याच्या अगोदरचे व्हिडिओ बनविले आहे ते बघा..
Sanga ki
Sir typing software chi link.. 9:39
www.mciter.com
Sir kiti voli aastat sir Marathi madhe Sangha sir
अंदाजे 300 किंवा त्या पेक्षा थोडेफार कमी शब्द असतील ओळी किती असतात अस नाही सांगता येत
Backspace khup use hoto keystrokes 1350 paryant hotat
Ok होते अस आपण फास्ट टाइप करण्याच्या नादात अजून जास्त चुका करत जातो त्यामुळे बॅक स्पेस वापरला जातो. पहिले आपण शांत डोक्याने टाइप करा. अचूक शब्द टाइप करायचा पर्यंत करा
Sir passage chi pdf dya plz
कशी आणि कुठे पाठऊ
@@vilaschatur तुमचा नंबर सांगा ..मी नंबर पाठवते
सर आजपासून मराठी पॅसेज केल्यास होईल का..
कळावे...
काहीच अशक्य नाही मनात आणलं तरी काही होऊ शकते. प्रबळ इच्छा शक्ती पाहिजे. मी म्हणतो म्हणून नाही पण तुमची इच्छा पाहिजे. करा सुरुवात..
@@vilaschatur धन्यवाद सर🙏
सर इंग्रजी टायपिंग ची स्पीड कसे वाढवावे याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवा
Ok
कृतीदेव 055 मध्ये फुलस्टॉप कसा द्यावा... कुणी सांगा
- या बटणावर आहे
Numeric keypad वरील Dash आहे का...
Backspace बाजूचे..
Small dash kase ghyave sir
280 शब्द होतात आहेत चुका 15 आहेत
कमीत कमी चुका करण्याचा प्रयत्न करा
कोणत्या सॉफ्ट वेअर वर प्रॅक्टीस करावे
असं कोणते पण ज्या मध्ये krutidev font asel. Typeing येणं महत्वाचे आहे
सर एखादी ओळ टाईप करायची राहिली तर किती मार्क कमी होतील.
नाही सांगता येणारं
त्या ओळी मध्ये किती शब्द असतील तेवढे मार्क कटतील. 5 शब्द असतील तर 1 मार्क कटेल याप्रमाणे.
सर - हे कस टाईप करायचं कृती देव 055
हा ऱ्या आहे का? जर असेल तर 0218
@@vilaschatur - ही रेश
माझे 190 words bastat 10 मिनिट मध्ये
Mhanje kiti strok
Software count करा अंदाजे 1200-1300 की