कृतीदेव ०५५ फॉन्ट मध्ये कोड कसे टाइप करायचे? | How to type code in Krutidev 055 font
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 มี.ค. 2024
- कृतीदेव ०५५ फॉन्ट मध्ये कोड कसे टाइप करायचे? | How to type code in Krutidev 055 font
नमस्ते 🙏
▶ Information about the 🎥 video
✅ How to type code in Krutidev 055 font
🔍 Your search
💻 Other Social Links
Facebook :- / careercomput. .
TH-cam :- th-cam.com/channels/HkB.html...
#vilaschatur - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
पाश्चात्य, पाश्चिमात्य he word akda type karun sanga sir plz.....
Prathvi kase lihavi , " Pra " kase Kadave
Thank you sir
Thanks 🙏
Sir mla ek problem yet ahe ... alt code use kelyavr dusri kontihi button dabli tr toch code cha word yet ahe smja mi ऊस टाईप केलं तर ऊ हा 2 वेळा येत आहे आणि ते ऊऊ अस होत आहे...तर याचा उपाय सांगा सिर plz
उद्या ऑफिस टाईम कॉल करा
Sir. Court exam la shortkey use Kel tar chalt ka
Ok pn short की use करायची गरज पडणार नाही जरी पडली तर use Karu शकता उदा फाईल save करायची तर ctrl+s वापरू शकता ह्याच शॉर्टकट की बद्दल बोलता आपण..
@@vilaschatur nahi sir kurti dev ch short key जसे की Alt 0297 असले
Ok ते तर वापरावे लगेच त्या शिवाय शब्द कसा पूर्ण होणार.
प्र शब्द without code type kela tar to correct accept hoil na district court typing test la
कारण website madhe without code accept hote
बरोबर
Sir mi 10 minutes madhe 30 che 2 speed passage type karto... Pan 2, 3 line rehte 10 minutes madhe mag maza speed kiti aahe??
Ok Rohit ji thanks pn mi आपला प्रश्न समजू शकलो नाही. १० मिनिटात दोन स्पीड पॅसेम टाइप करता म्हणजे नक्की ते पॅसेज मोठे असतात ?? आपण उद्या कॉल करा नक्कीच तुमचे उत्तर मिळेल.
सर असे किती अक्षर, symbol, विरामचिन्हे आहेत की ते keyboard वरती नाहीत त्याला फक्त कोड दाबूनच type करावे लागते (फक्त तेवढेच code send करा ना सर मला)
बर...
हे प्रश्न मला पण पडला होता सर, कृपया तुम्ही या वरती एक व्हिडिओ बनवा, किंवा त्याची pdf आम्हला available करून द्या.
बरं
Sir तुमच्या telegram चॅनल च नाव सांगा...please
Sir me 40 cha form bharla but schedule busy aslyamule practice proper zali nahi exam kadhi hoil april madhe kahi andaz ahe ka?
Gcc TBC ची परीक्षा 1 ते 15 एप्रिल मध्ये होईल
@@vilaschatur sir me 30 89% ne pass ahe but tuitions ghete government exam preparation Varun mulanchi exam thode health issues yamule preparation la vel nahi milala atapasun changli practice keli tar pass hoil ka?
@poojabhong6353 प्लीज कॉल 9221051292
सर 055 किंवा 55 कुर्ति देव सेमच आहे का
हो
@@vilaschatur थँक्स सर
Sir marathi annk(1,2,...)code use kela tari type hot nahit...
Maza pn hach question hota
Comma ksa typ karycha
सर असे कोणते अक्षर कीबोर्डवर नाहीत. ते कोड वापरून टाईप करावं लागतात. कृपया त्यावर एक व्हिडिओ बनवा किंवा त्या code ची pdf available करून द्या सर.
बर
Mobile var chalto parantu fakt code type hot nahit
Ok
Purn viram ksa dyaycha
आता पर्यंत टायपिंग सुरुवात केली नाही का? पहिले लेसन करा. तरी पण सांगतो - या बटणावर आहे पूर्ण विराम
ऱ्या कसे टाईप करायचे सर
Alt+0218
@@vilaschatur खूप खूप धन्यवाद सर खूप दिवसापासून शोधत होतो ऑनलाईन pdf व्हिडिओ मध्ये पण सापडत नव्हते कोर्ट भरतीची तयारी चालू आहे
Thanks 🙏
Sir जोड शब्द लिहणे जमत नाही आहे code नुसार
काय प्रॉब्लेम येतो
जस alt+170press केल ततरी काही hoth hoth नाही आहे
सर पिढ्या हार्दिक शब्द कसा type kartat
हा शब्द सोप्पा आहे आपण प्रयत्न करून बघा.
क्र टाईप करताना ०२१६ वापरावाच लागतो का डायरेक्ट की दाबली तर चालत नाही का म्हणजे सर बोलले कोर्टात चालत पण application madhe चुकीचं दाखवतात
कोणत्या application मध्ये
Vedant technology
Software hech nav ahe ka?
Ho sir
सर पिढ्या हा शब्द कसा type करतात
हा शब्द सोप्पा आहे आपण प्रयत्न करून बघा.
गृ 👈 चा कोड कोणता आहे सर जी कळवा
पिढ्या शब्द कसा लिहतात sir
ढ य जोडा
प्रश्न कस टाईप करायय
ळ् he sir code sanga
Alt+071
Sir, Word madhye short keys yet nahi.. settings kay change karavi lagel pls reply
setting नसते काही