मोहिते पाटील घराण्यातला जनतेने एक खासदार निवडून दिलेला आहे त्यामुळे मोहिते पाटील घराण्यातला दुसरा उमेदवार आमदार म्हणून सर्वसामान्य जनतेचा विरोध राहील अभिजीत आबा पाटील यांच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला संधी मिळाली पाहिजे
लोखंडाला लोखंड असू द्या कारखानदारी कारखानदारीचा उमेदवार द्या बाकीचं कुणाला सुद्धा उमेदवार रणजित शिंदे याला विरोध अभिजीत आबा पाटील तुतारी कडून 100% लढत फाईट होणार अभिजीत पाटील निवडून येणार
तुतारी चे खरे दावेदार अभिजीत आबा पाटील आहेत❤❤❤
Loksabha BJP prachar karat hote
मोहिते पाटील घराण्यातला जनतेने एक खासदार निवडून दिलेला आहे त्यामुळे मोहिते पाटील घराण्यातला दुसरा उमेदवार आमदार म्हणून सर्वसामान्य जनतेचा विरोध राहील अभिजीत आबा पाटील यांच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला संधी मिळाली पाहिजे
यंदा माढ्यात फक्त आपलं आबा आमदार होणार
बरोबर आहे आबासाहेब
कारखाना वाचवण्यासाठी भाजपकडे गेलता की मागच्या दोन महिन्या खाली आता लागलय वळा वळा करायला
काम दमदार आबा आमदार ❤
रणजित शिंदे फिक्स आमदार ❤❤❤❤
सगळी टोळी एकत्र झाली यात मधेच रणजीत भैय्या साहेब यांचा विजय फिक्स
तुम्ही किती पण जोर लावा पण आबा ,जिंकून येणार नाही ,हे सत्य आहे
आनंद झाला आबापाहीजे आम्हाला आनंद झाला
भैय्यासाहेब शिंदे
फिक्स आमदार धपकाकिंग सन्मा.श्री.अभिजित आबा पाटील✌️
आबासाहेब आपन आमदार होणार सगळे मिळून आहे आपल्या पाठीशी
फिक्स आमदार अभिजीत पाटील आबासाहेब माढा 💯 माढा
आता बदल हवा अभिजित आबा पाटील आमदार हवा 🎉🎉❤
साहेब जे बोलतात ते कधीच करत नाहीत हा इतिहास 😂
मोहिते पाटील मोहिते पाटील निर्णय करतील तेच
शेतकरी पुत्र अभिजीत पाटील ❤
लका तुम्हाला अभिजित चालत नव्हता कि र सारखं भुमिका बदलताव लोकांनी कसा विश्वास ठेवायचा
रणजित शिंदे च आमदार
अभिजीत पाटील
संजय कोकाटे म्हणले वर रणजित भैय्यासाहेब आमदार होणार😅😅
एकच वादा बबनदादा
माढा तालुक्यातील लांडग्यांची टोळी
माढाची जनता अभिजीत आबाच्या पाठीमागे खंबीर पणे उभी आहे आबा विजय आपलाच
आबसाहेब ❤
कोकाटे साहेब कधी काळी भर सभेत आपण आबांना विरोध करत होता बहुतेक साहेबांनी चांगलाच हाग्या दम दिलेला दिसतोय...
आर आबा तु कालच शेमड पोरगं कशाला कुणाची माफ काढतो ...होतय तो फक्त पर्यंत सहन करीन.. नाहीतर आम्हाला दादा प्रेमींचा झटका तुला दाखवावा लागेल... ओन्ली. दादाश्री मामाश्री ग्रुप
माढा तालुक्याचा विकास नाही म्हणत्यात त्यांच्या गावात सगळी कामे दादांनी केली आहेत... आणी तालुक्याचा खूप विकास झाला आहे
Good news sir ❤
फिक्स आमदार आबासाहेब
शिवाजीराजेकांबळेआ
आमदार
तुम्ही चौघ एकदम उभा राहिला तेरी रंजीत भैयाच आमदार होणार
😂😂😂 माढा बबनदादाला पाढा 😂😂
अहो साहेब बोलतात याच्या विरुद्ध दिशेने काम करतात 😅
Only aaba❤❤❤❤
ही तर दहशत आहे माढा आत बबनदादा शिदे याची विरुद्ध सगळ एकत्र येतात व आमदार दादा होतात😂😂😂
आमदार तर शिवबाबाच
Sanjay baba next mla
यंदा माढ्यात अभिजीत पाटील आमदार होणार
अभिजीत आबा झिंदाबाद
सगळे सोयीचं राजकारण करत आहेत.😅
2019 la पन ही टोळी एकत्र ch होती... तरी 65000+ लीड होता
एकनिष्ठता एका कडे नाही
मोहिते पाटील तुतारी घेऊन उभे राहिले तर तीन नंबरला राहतील
यंदा माढ्याचा फिक्स आमदार सर्व सामान्य जनतेच्या कामांचा व कोणताही राजकीय वारसा नसलेला शेतकरी पुत्र अभिजित आबा पाटील ✌️
तुम्हाला मोहिते पाटील च पाहिजे
फक्त अभिजीत पाटील
तुमचं ग्रामपंचायतला सदस्य किती आहेत
Only baban dada
आयुष्य भर फोडा फोडी करणाऱ्या पवारांना चिन्ह सुद्धा राहिले नाही
कर्म तैसे फळ,
लाभते केवळ,
तुझे तू कारण,
सुख, दुःख
नवीन चिन्ह घेऊन 8 आले खासदार
जाणता राजा
अरे महाराष्ट्रामध्ये रांग लागली आहे तुतारी हातात घेण्यासाठी
या जगात तुझे स्वतःचे काय आहे ?
8 दिवसापूर्वी अभिजीत पाटील नक म्हणून भुंकत होता की रे...मॅनेजमेंट झाला काय 😅😅
साहेबांचा आदेश ....😅😅
Mohite Patil
आपणाला पण मागत होता तस पत्रके आपण मतदारसंघात वाटली त्याबद्दल बोला
Ektech Vajvat Basa 😂😂😂😂
अभिजीत आबा पाटील फिक्स आमदार ✌🏻✌🏻✌🏻
Tu dusrya paksha madhe jaun yeto tyacha baddal bol🤣
अभिजित आबा
347 मधले 100 दिले काय की
रणजीत शिंदे कधी ही निवडून येणार नाही त
फिक्स आमदार शिवाजीराजे कांबळे...💯🔥
आमदार रणजित भैय्यासाहेब शिंदे होणार
अभिजित आबा पाटील ❤
ओन्ली शिवाजी कांबळे
Fakath OBc
5555
फिक्स आमदार रणजित भैय्या शिंदे
Ekdum barobar haimandar neta aahey to kahi motyaa sahebana khokey denar nahi mahanun tikit denar nahi😢😮😮😮😮
9799
तुतारीचे दावेदार अभिजीत आबा पाटील आहेत फिक्स
Fix आमदार आबा
😂😂😂
@shiva-Nana ch fakt badal ghadavu shaktat...naitr dada fix
Aen veli palun janara
Nidqrshanas yenar tar ....aani parfect karyakram honar .. fix aamdar ranjit shish mohite
Rohit pawar pachat uchalayala ja kevadala
लोखंडाला लोखंड असू द्या कारखानदारी कारखानदारीचा उमेदवार द्या बाकीचं कुणाला सुद्धा उमेदवार रणजित शिंदे याला विरोध अभिजीत आबा पाटील तुतारी कडून 100% लढत फाईट होणार अभिजीत पाटील निवडून येणार
लोखंडाला लोखंड घासूदया कारखानदारीला कारखानदारी विरोध
अभिजीत पाटील
9799
फिक्स आमदार आबासाहेब
अभिजीत पाटील
9799
9799