आवाज सुंदर सुमधूर आहे. पण भक्तीगीताला ही चाल अपेक्षित नाही. कोणत्याही धर्मात धर्मगीते भक्तीगीते गायन करतांना सिनेमा गीते.लावणी या चालीवर गायली जात नाहीत. एकंदरीत भजन,भक्तीगीते,धर्मगीते ही परमेश्वराची आराधना म्हणून गायली जातात "" व्हरायटी शो "" म्हणून नाही .
खूप छान
वा. 1च. नंबर
असा सामना पुन्हा नाही होणार😮😮😮
खुप छान आवाज
Nice
💐💐💐खुप सुंदर अभिनंदन आम्ही राधानगरीकर कोल्हापूरकर
खुप छान आवाज ताई मी कोपरगाव रांजणगाव देशमुख येथून 🌹🙏🌹
खूप छान ताई ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏👍
मी चिंचोर्डी कर
खूप सुंदर गायण झालं हो ताई मी कवठा ता. कंधार येथून आहे
खूप छान मि . मावळ तालुका.जि . पुणे
Khup chan aavaj ahe tai tuza 👌🥰
अतिशय सुन्दर आवाज आहे मी रा शिर्डी ता कोपरगाव
खूप, छान, मि, कोल्हा पूर कर
Lihun pathva 🙏🙏
चाल सुदर आहे 😅😮
आवाज सुंदर सुमधूर आहे. पण भक्तीगीताला ही चाल अपेक्षित नाही. कोणत्याही धर्मात धर्मगीते भक्तीगीते गायन करतांना सिनेमा गीते.लावणी या चालीवर गायली जात नाहीत. एकंदरीत भजन,भक्तीगीते,धर्मगीते ही परमेश्वराची आराधना म्हणून गायली जातात
"" व्हरायटी शो "" म्हणून नाही .