ज्या व्यक्ती ने bjp मधून महापौर पद घेवून पण प्रशांत ठाकूर याचा विरोध केला यातच बाळाराम पाटील साहेब काय आहेत आणी ते काय करू शकतात पनवेल साठी हे सिद्ध होतो. या वेळी सर्व जनतेला बदल हवा आहे . म्हणून पनवेल मधे बाळाराम पाटील साहेब विजयाचा जल्लोष साजरा करणार .....
बाळाराम पाटील यांना शिरवली जिल्हा मतदार संघातून बाळाराम पाटील आघाडीवर आहेत लोकांनी कॉल करून एकच सांगीतले आहे. की पैसे सगळ्यांचे घ्या पण गरीब दुबळ्या बाळू शेठ पाटील यांना मतदान करा एकदा त्याला पण संधी द्या असे.
बाळाराम पाटील साहेब हेच मालमत्ता कराच्या व नैनाला न्याय देण्याची बाजू फक्त आमचे पाटील साहेब हेच पुढचे आमदार होतील कारण ते अभ्यासू नेते आहेत म्हणून सिटी वाजणार आहे
प्रल्हाद केणी आपण आपले खिसे भरायचे काम करा...१०००० लीड तुम्हाला प्रभाग १,२,३ मधून भेटण्यासारख तुम्ही केले काय. तुमचं वैयक्तीक योगदान काय आहे इथे. फक्त स्वतःला काम कसे भेटील याचा विचार करणारे तुम्ही..तुम्ही काय लीड घेणार हो.... तुम्हाला भेटेलेत city मधले लोकं. नाय तर तुमची परिस्तिथी काय झाली असती समजली असती. तुमचा बाप आला तरी प्रभाग १,२,३ मधे एवढी लीड नाय भेटणार...
आत्ता कोणी पण एक सांगा मला प्रामाणिक पणे तुम्हाला तेच तेच दिले काही ते तुम्हाला आवडेल का.कोण पण काही करतो ते काय त्याच्या खिशातून नाही.जनतेच्या पैशावर होत आहे.
खरं पाहता विश्लेषण मतदार आणि त्यांची माहिती पसंती या विषयावर व्हायला हवं होत . पण नको त्या विषयावर भरकटत गेली. खरं पाहता येथे एक मुख्य गोष्ट खटकली की येथे फतवा चे समर्थन खोडून काढायला हवं लोकशाही मध्ये असे फतवे घातक असतात. निवडणूक विचारधारे वर असायला पाहिजे
उद्या दिसेलच बाळाराम पाटील कुठे आहेत ते, प्रशांत ठाकूर विजयीच होतील, मग हेच गायकवाड उद्या प्रशांत बरोबर येतील, कारण हेच गायकवाड प्रशांतबरोबर होते, पटले नाही म्हणून दुसरीकडे गेलेत,
आमदार बाळाराम पाटील
, 15 वर्षे प्रशांत ठाकूर ला बस स्टॅन्ड नाही झाला
बाळाराम पाटील ❤ येणार खूप लोकांचा प्रतिसाद भेटला आहे
आमदार बाळाराम पाटील होणारच शेंबर टक्के खर आहे जेगदिस भाऊ ठेंकीव भावा
जगदीश गायकवाड एकदम बरोबर बोललात
जय महाराष्ट्र आ. बाळाराम पाटील साहेब 🚩
Balaram Patil🎉❤
ज्या व्यक्ती ने bjp मधून महापौर पद घेवून पण प्रशांत ठाकूर याचा विरोध केला यातच बाळाराम पाटील साहेब काय आहेत आणी ते काय करू शकतात पनवेल साठी हे सिद्ध होतो. या वेळी सर्व जनतेला बदल हवा आहे . म्हणून पनवेल मधे बाळाराम पाटील साहेब विजयाचा जल्लोष साजरा करणार .....
bjp chya pahile te amchya kade hote tya mule tyana kay bolu nay prashant thakur pan tech ahe
😂😂
बाळाराम पाटील शिट्टी वाजणार 🎊🎊🎊🎊
Amdar balaram patil Panvel vidhansabha 2024🎉🎊✌️✌️🇹🇷🇹🇷
एकच लक्ष शेतकरी कामगार पक्ष
Balram Patli 100%
15 वर्षात ग्रामिण भागात प्रशांत ठाकुर दिसले नाही😝😛🤪😜🤣😂
आदरणीय आमदार बाळाराम पाटील 👍🏼🙏🏼
22000 मतांनी बाळाराम पाटील साहेब निवडून येणार 👍
नाय झेपणार.
@chandrakantkadu7571 झेपेल की नाही ते उद्या बघा
झेपायचा विषय नाही पण १ मताने का होईना पण बाळाराम पाटील साहेब निवडून आले पाहिजे...
Ex.mlc to future mla balaram patil 👑🚨🚔🏛
Balaram Patil sahab
बाळाराम पाटील साहेब घासून नाही ठासून येणार
Balu sheth 💯
Only balaram patil
21 हजार कोटी ची कामे आमदार साहेबांनी केली आहेत असं केणी साहेब म्हणतात त्यांना राजे साहेबांनी खिडूकपाड्यात घेऊन जाऊन त्यांना रस्त्यावरील खड्डे दाखवा.
Balaram patil 🎉🎉
आमदार बाळाराम पाटील होणार
One side balaram patil
❤balaram patil saheb
Lal salam
Skp❤ balaram patil
नमस्कार, सागर राजे you are GREAT Exlance आपण अतिशय सुंदर अप्रतिम मुलाखत पत्रकार म्हणून ग्रेट आहात धन्यवाद सर 🙏
बाळाराम पाटील यांना शिरवली जिल्हा मतदार संघातून बाळाराम पाटील आघाडीवर आहेत लोकांनी कॉल करून एकच सांगीतले आहे. की पैसे सगळ्यांचे घ्या पण गरीब दुबळ्या बाळू शेठ पाटील यांना मतदान करा एकदा त्याला पण संधी द्या असे.
बर्याच ठिकाणी असाच झालाय, यंदा बाळाराम पाटील आमदार झालेच पाहिजेत
2024 आमदार बालाराम पाटील गिनीज बुक मध्ये नोंद करून घ्या
Bhai barobr boltat . Balaram patil yetil💯💯
Balaram patil 💯🇹🇷💪
बाळाराम पाटील 1 नंबर माणूस आहे 💯
❤lal salam
Balaram patil win honar
Balaram patil only 💯
चांगली माणस निवडा मुलाखतीसाठी 😂😂😂😂
😂😂😂
Balrem patil 💪
जय आगरी एक नेता दि बा पाटील साहेब
Balaram Patil
पनवेल चा बस स्टँड चा विकास केला आहे कामोठे जुई मध्ये पाण्याचा विकास केला आहे त्याबद्दल अभिनंदन
Shity vajnar
बाळाराम पाटील साहेब हेच मालमत्ता कराच्या व नैनाला न्याय देण्याची बाजू फक्त आमचे पाटील साहेब हेच पुढचे आमदार होतील कारण ते अभ्यासू नेते आहेत म्हणून सिटी वाजणार आहे
फक्त बाळाराम पाटील
जन मानसतला माणुस बालाराम पाटील साहेब.
Jante chya manatla manus MLA 🇹🇷 balaram patil fixed
जगदीश भाई खूप चांगले बोले ❤
Amdar balaram patil
कमेंट बॉक्समध्ये बाळाराम पाटलांना बहुमत आहे
प्रशांत ठाकूर यांनी जो विकास केलाय असं ज्यांना वाटतोय त्यांनी खिडूक पाडा येथे जाऊन पाहा. विकास कि भकास.
कुठेच नाही केला..m
बाळाराम पाटील 💯
फक्त बाळाराम दत्तात्रय पाटील च आमदार होणार 💯
आमदार बाळाराम पाटील साहेब होनार
Jagdish bhai ❤
मतदार राजा जागा झाला.आहे त्याला ह्या 1500 पेक्षा जास्त खर्चात मेली आहेत लोक
आमदार बाळाराम पाटील साहेब
जगदीश गायकवाड यांनी शेकापला मदत केली असेल तर विजय निश्चित असणार.
त्याच्या बाजूने आहे कोणी त्याचेच वादे होणार निवडनूकीत
Balaram patil saheb
आबेडकर भवन, वासुदेव बळवंत फडके सभागृह हे जे. एम. म्हात्रे यांच्या काळात सुरु झाले..
Shitti jorat vajnar....
Inshallah Balaram Patil 1 number
Balaram patil
बाळाराम पाटील आमदार 100%❤
प्रल्हाद केणी आपण आपले खिसे भरायचे काम करा...१०००० लीड तुम्हाला प्रभाग १,२,३ मधून भेटण्यासारख तुम्ही केले काय. तुमचं वैयक्तीक योगदान काय आहे इथे. फक्त स्वतःला काम कसे भेटील याचा विचार करणारे तुम्ही..तुम्ही काय लीड घेणार हो.... तुम्हाला भेटेलेत city मधले लोकं. नाय तर तुमची परिस्तिथी काय झाली असती समजली असती. तुमचा बाप आला तरी प्रभाग १,२,३ मधे एवढी लीड नाय भेटणार...
Jagdhishbarobarsaheb
Jagdish gaikwad yani jar open prachar Balaram Patil yancha kela Aasta tar 50k cha var lead Balaram Patil Yana bhetla Aasta
पनवेल s t स्टँड चा विकास प्रशांत ठाकूर यांनी केले ते भी केनी साहेब तेही लोकांना सांगा लाल सलाम
Ha changlach vikas kelay st stand cha...
प्रशांत दादाचा व्हिजन बस स्टॅन्ड पंधरा वर्ष धूळ खात आहे.
कुठे विकास केला प्रशांत ठाकूर ते दाखवा दादा
One & only Leena Tai Arjun Garad
Fix आमदार पनवेल विधानसभा
@@abhijeetjadhav4356 लीना गरुड, कडू , यांच्या मुळे बाळाराम पाटील यांचा मार्ग सुकर झाला आहे.
या व्हिडिओला मी उद्या कमेंट करणार
जगदीश भाऊ आलिबाग भाषण टोकत होते महेंद्र दळवी चे किती मतांनी पराभव होईल विचारा
त्याला तिकडे कोण कुत्रा विचारत नाही.... म्हणुन तो अलिबाग ला येऊन भुकतोय
4वर्ष झोपल होते का आता कामे इलेक्शन जुमला
Jagdishbai barobar bolato
प्रॉपर्टी टॅक्स जास्त आहे
किती पैसे वाटले
15 year ...Zero. Vision
taloja madhe ...sadha laghusanka karayla mutari nahi ho ...mhane vikas ahe ..vikas ahe tr....
आत्ता कोणी पण एक सांगा मला प्रामाणिक पणे तुम्हाला तेच तेच दिले काही ते तुम्हाला आवडेल का.कोण पण काही करतो ते काय त्याच्या खिशातून नाही.जनतेच्या पैशावर होत आहे.
Pralhad Govind Keni Yana prashan aahe ki talojyala pani kiti time yeto
अरे प्रॉपर्टी टॅक्स बघा
प्रल्हाद केळीला काही कळत नाही आमदार निधी मधून काम केले जातात ते आमदारांनी काम केले आहे असे बोल बोला
Atta jinkuch shakat nahi 4nahi tar clin bold honar
बालिश
मांडूल😂
Bhai la paise Kami padle vatt🤣🤣
दोघेही एकाच गुत्यावर होते.
Balaram patil shitti 🎉
तळोजा ला रज्जाक भाव चे घरा जवळ येऊन बघ कवरि घाण हाय
Gavat kay vikash Dakava
BJP🎉🎉🎉
🪷🪷✌️
खरं पाहता विश्लेषण मतदार आणि त्यांची माहिती पसंती या विषयावर व्हायला हवं होत . पण नको त्या विषयावर भरकटत गेली. खरं पाहता येथे एक मुख्य गोष्ट खटकली की येथे फतवा चे समर्थन खोडून काढायला हवं लोकशाही मध्ये असे फतवे घातक असतात. निवडणूक विचारधारे वर असायला पाहिजे
Voting counting kuthe ahe
Karnala sports..kalsekar college
Dada udya nikal panvel cha live theva
Only prashant dada Thakur ❤
shevti sarv ekatra
उद्या दिसेलच बाळाराम पाटील कुठे आहेत ते, प्रशांत ठाकूर विजयीच होतील, मग हेच गायकवाड उद्या प्रशांत बरोबर येतील, कारण हेच गायकवाड प्रशांतबरोबर होते, पटले नाही म्हणून दुसरीकडे गेलेत,
Prled.tu.kadhe.ghkela.re.10.vela.padla
75k only prashant dada
बाळा पाटील विजय होतील
आता आयुष्यात कधी नगरसेवक होणार नाही जगदीश गायकवाड ला कुत्रा नाही विचारत प्रकाश आंबेडकर च्या लोकांनी याचा सर्व माज उतरवला😂😂
Tumhi hi mulakat ksha sathi geta saga