Advocate Milind Pawar LIVE : 'कुणबी' सगेसोयऱ्यांचा जीआर कोर्टात टिकणार? | Maratha Reservation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2024
  • Advocate Milind Pawar LIVE : 'कुणबी' सगेसोयऱ्यांचा जीआर कोर्टात टिकणार? | Maratha Reservation | Maharshtra Politics | Marathi News
    #milindpawar #marathareservation #kunbi #kunbicertificate #kunbimaratha #news18lokmat #marathinews #maharashtrapolitics #marathinews #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    #politics Producer - Sanket Golatkar
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

ความคิดเห็น • 229

  • @RohitPatil-cr3yz
    @RohitPatil-cr3yz 6 หลายเดือนก่อน +47

    माझी मराठा समाजाला विनंती आहे आपण कोर्टाचा काय संबंध नाही इथे comment करत बसण्यापेक्षा आपल्यात नोंदी सापडल्या त्यावरून दाखले काडवे आता सगे सोयरे म्हणजे तर खूपच सोपं झाले आहे दाखले काढून घ्या 🎉विरोधक टीका करत बसणारच आपण आपले काम करूया🎉😂❤ आमचा नेता फक्त एकच जरांगे पाटील साहेब❤❤❤🎉🎉❤❤❤❤

    • @avinashrutuja2727
      @avinashrutuja2727 5 หลายเดือนก่อน +1

      मराठा आणि कुणबी एकच आहे तर नोंदी कशाला शोधायच्या. नोंद सापडली तर आजचा मराठा कुणबी ठरेलं आणि नोंद सापडली नाही तर पुरावा न सापडल्याने आरक्षणापासून वंचित राहावे लागले. पण इतिहास आणि तज्ञ सांगतात आजचा मराठा कधी काळी कुणबी होता. फक्त तो पुर्वी सधन होता आणि आता निर्धन आहे.

    • @pandurangchougale9410
      @pandurangchougale9410 5 หลายเดือนก่อน +2

      १०० टक्के बरोबर ......! आमचा नेता फक्त एकच जरांगे पाटील साहेब.

    • @barkupawar8767
      @barkupawar8767 หลายเดือนก่อน

      चुलीत गेला हे राजकारण सुमित गेले मराठी नेते आता जे म्हणतील जरांगे पाटील तेच खरं धन्यवाद साहेब तुमचं कधीपासून मराठी नेते डुक्कर औलादी चे आहेत हे सगळं आरक्षण पवार साहेबांच्या हातामध्ये होतं त्यांनी पण त्यावेळेस मराठ्यांचा हित फायनल नाही फक्त मराठ्यांना आरक्षण हवे आहे नाहीतर सरकारवर शांततेच्या मार्गाने जरांगे पाटील म्हणतील त्या हिशोबाने चालेल तुमचा मला भाऊ नको आहे पावसाळी अधिवेशनाचा महाराष्ट्रामध्ये सगळ्या मराठ्यांनी बघितला आहे शैक्षणिक आरक्षण पाहिजे ते ओबीसी वरून पाहिजे

  • @user-gy2lo1jo8s
    @user-gy2lo1jo8s 6 หลายเดือนก่อน +52

    कुणबी ओबीसींचे ओबीसी मध्ये स्वागत

  • @sborade1190
    @sborade1190 6 หลายเดือนก่อน +21

    जुन्या लोकांनी तीन पिढ्याच जे नुकसान झाले ते जरंगे पाटलांनी भरून काढायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 6 หลายเดือนก่อน +38

    असेअसेल तर सर्व मराठे कुणबी होतील

  • @ganeshrakh3405
    @ganeshrakh3405 6 หลายเดือนก่อน +8

    वकील साहेब अभ्यास कच्चा आहे, शासनाने काढलेल्या राजपत्र मध्ये पितृसत्ताक असे नमूद आहे.

    • @gurunaththombare6538
      @gurunaththombare6538 6 หลายเดือนก่อน

      हा वकील नाही सरकारची ढोलकी वाजवतोय,,,,सांगा ना मराठ्यांना हा आरक्षण सरसकट नाही,,,

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 6 หลายเดือนก่อน +11

    Ek maratha lakh maratha 🔥🚩🔥🚩🔥🚩

  • @sanjaysuravase4165
    @sanjaysuravase4165 6 หลายเดือนก่อน +30

    जयोस्तु मराठा आरक्षण ~ एक मराठा ~ लाख मराठा ~ कोटी मराठा ~ जय शिवराय 🚩

  • @SAMARTH-vg1zm
    @SAMARTH-vg1zm 6 หลายเดือนก่อน +12

    याला वकील कुणी केल🤣मसुद्यात पितृसत्ताक लिहल आहे, मग सुनेच्या भावाला कस भेटणार 😂

    • @user-jp8hk4ne8r
      @user-jp8hk4ne8r 6 หลายเดือนก่อน +3

      पितृसत्ताक पद्धतीमध्ये विवाहातून निर्माण झालेले सर्व नातेवाईक पात्र आहेत,

    • @digvijay...patil-
      @digvijay...patil- 5 หลายเดือนก่อน

      Tu abhyas kr adi😂😂😂 nantr gappa mar पितृसत्ताक काय आहे त्याचा

    • @ravindrathorat4721
      @ravindrathorat4721 5 หลายเดือนก่อน +1

      तो कॉपी करून वकील झाला

    • @Kunbi123
      @Kunbi123 21 วันที่ผ่านมา

      पितृ सताक सरकारनेच केले त्यात बदल पण सरकार करू सकते

  • @sandippawar2873
    @sandippawar2873 6 หลายเดือนก่อน +11

    बरोबर आहे

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u 23 วันที่ผ่านมา +1

    पत्रकार साहेब बरोबर अगदी तुम्ही एक नंबर मुलाखत घेतली वकील साहेबाची

  • @AbhiPatil02....
    @AbhiPatil02.... 6 หลายเดือนก่อน +11

    जय जिजाऊ जय शिवराय ⛳⛳

  • @sanjeevsonawane3546
    @sanjeevsonawane3546 6 หลายเดือนก่อน +13

    खुप छान विश्लेषण केले आहे सर. 16% चा नक्कीच फायदा होणार आहे. आपण विश्लेषण करत असताना सहज डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित " who were shudras " या ग्रंथाची आठवण झाली. सदर ग्रंथ सर्वांनी वाचावा. त्यामुळे अंतर्गत चौकटी नक्कीच मोडकळीस येतील.

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 5 หลายเดือนก่อน +3

    योग्य विश्लेषण केलं साहेब धन्यवाद

  • @123News1-kl6jn
    @123News1-kl6jn 6 หลายเดือนก่อน +8

    कुणबी मुलगी केली. लग्न केले म्हणजे जात लागत नसते. उद्या एखादी SC मुलगी केली तर त्याची जात लागेल का? कै.विमल मुंदडा यांचे उदाहरण बघा...

  • @As-rt8on
    @As-rt8on 6 หลายเดือนก่อน +4

    काय पण बोलू नको वकील साहेब.
    फक्त ब्लड रिलेट

  • @ashokbamane2455
    @ashokbamane2455 6 หลายเดือนก่อน +8

    जातनिहाय जनगण करा .आणि प्रत्येकास त्यांचा वाटा द्या.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 5 หลายเดือนก่อน +2

    Ad. Pawar sir खूप छान विश्लेषण. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 6 หลายเดือนก่อน +5

    एकच नंबर ❤

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 6 หลายเดือนก่อน +4

    पत्रकार बंधु लां माझी विनंती आहे कोकणातील सर्वसामान्य लोकांना विचारा 4 मोठ्या नेत्यांना नका विचारू मग समजेल

  • @abhisurashe
    @abhisurashe 5 หลายเดือนก่อน +2

    ज्याला घेयचे तो घेईन

  • @user-mt8fy4ss7o
    @user-mt8fy4ss7o 6 หลายเดือนก่อน +7

    खूप छान स्पष्टीकरण

  • @anaghabhide1203
    @anaghabhide1203 6 หลายเดือนก่อน +6

    म्हणजेच पितृसत्ताक पद्धती .

  • @gajanankahale1975
    @gajanankahale1975 6 หลายเดือนก่อน +3

    रिपोर्टर नी अगदी बरोबर प्रष्न विचारला आहे पण. ❤❤❤😮😊😊

  • @ushasolanke3719
    @ushasolanke3719 6 หลายเดือนก่อน +5

    पवार साहेब धन्यवाद आम्ही. पण बीड चाच.आहोत

  • @user-br8xk5sz9q
    @user-br8xk5sz9q 6 หลายเดือนก่อน +2

    जर विदर्भातील मराठा कुणबी असेल तर मग एक कुणबी लाख कुणबी अशी घोषणा का देत नाही, रोटी बेटी व्यवहारात कुणबी ला डावलाईचे आणि त्याच्या वाटणीच, त्याच्या हक्कच आरक्षण मागायच

  • @amitghorpade4189
    @amitghorpade4189 6 หลายเดือนก่อน +10

    अहो साहेब कुणबी व मराठा यांचे संबंध होतात आम्ही मराठा देशमुख आहोत व माझे मामा कुणबी पाटील आहेत त्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांना आरक्षण आहे पण आमच्याकडे नोंदी नसल्याने आम्हाला आरक्षण नाही आता सगेसोयरे या शब्दामुळे आरक्षण मिळेल अशी आशा आहे

    • @balabhaupathrikar8049
      @balabhaupathrikar8049 6 หลายเดือนก่อน

      कोरडवाहू शेती करणारे मुळचा कुणबी हा लढाईत गेला मराठा झाला, देशमुखी मिळवली ते देशमुख समाज, पाटीलकी मिळाली पाटील समाज, वतनदारी गेली की पुन्हा कुणबी, देशपरत्वे घाटोळे, दक्खन मराठा, झाडे कुणबी, लेवा पाटील, तिरळेकुणबी, हे सर्व एकच आहेत त्यांना कुणबी म्हणून च सरकारी सवलती मिळायला पाहिजेत

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 27 วันที่ผ่านมา

      आशा नाही आहे ते गाजर दिल सरकारने😂😂

  • @madhupatil7641
    @madhupatil7641 6 หลายเดือนก่อน +4

    नितेश राने हा कुणबी आहे

  • @saurabhgore7
    @saurabhgore7 6 หลายเดือนก่อน +2

    मनोज_जरांगे_पाटील 🔥

  • @As-rt8on
    @As-rt8on 6 หลายเดือนก่อน +2

    टिकणार नाही कोर्टात.

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k 6 หลายเดือนก่อน +5

    एकदम छान मागदर्शन दिले

  • @user-bs2lo5lz6i
    @user-bs2lo5lz6i 6 หลายเดือนก่อน +5

    एकदम बरोबर चर्चा

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 5 หลายเดือนก่อน +1

    शंभर टक्के टिकणार. हरकती चार आक्षेपांचा उपयोग होणार नाही. आप्तेष्ट गणगोत्र सगेसोयरे असा प्रामुख्याने उल्लेख लग्नपत्रिका मध्ये आढळतो यांचा सरळसरळ अर्थ सरसकट असाच आहे. कुणबी म्हणजे शेतकरी कुळ.

  • @mahendrashelke5226
    @mahendrashelke5226 6 หลายเดือนก่อน +2

    भुजबळ म्हणतात 20/% मराठा समाज -कुणबी आहेत तो त्यांचा चुकिचा गैरसमज आहे उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हात प्रत्येक गावातील 80% मराठा समाज -कुणबी आहे

  • @sumit.s7535
    @sumit.s7535 6 หลายเดือนก่อน +1

    याला नीट स्पष्टीकरण देता येईना कसा advocate झाला काय माहित त्यापेक्षा मनोज जारांगे हुशार

  • @rajendragadhekar-sh3ib
    @rajendragadhekar-sh3ib 5 หลายเดือนก่อน +1

    मेंगा पत्रकार काशेहाण्याचि मुलाखत घेता

  • @rohangavhar
    @rohangavhar 5 หลายเดือนก่อน +1

    Ok sar

  • @user-jp8hk4ne8r
    @user-jp8hk4ne8r 6 หลายเดือนก่อน +1

    कुनब्यांचेच ९६ कुळे आहेत, कुणबी आणि ९६ कुळी असा भेद करू शकत नाही,

  • @rameshpadekar7594
    @rameshpadekar7594 5 หลายเดือนก่อน +1

    वकील साहेब मी मराठा आहे तुम्ही मराठा समज्याची बाजी मांडली. पण तुमच्या सारखा लाटण्या वकील नाही पहिलं. काय बोलता राव

  • @HemantBhusare73
    @HemantBhusare73 6 หลายเดือนก่อน +1

    याला वकील कोणी केलं 😅

  • @DattaKawde-sz5qv
    @DattaKawde-sz5qv 17 วันที่ผ่านมา

    वकिल सा हेब तुम्हाला सुभ्याच्या

  • @DattaDudhate-ed6bw
    @DattaDudhate-ed6bw 6 หลายเดือนก่อน

    वकील साहेब आपले कोटी कोटी आभार 🙏🙏🙏🙏

  • @dhananjaygawade2014
    @dhananjaygawade2014 6 หลายเดือนก่อน +1

    अहो मारवाडी सुद्धा आमच्या कडे कुणबी नोंद सापडते आहे

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 6 หลายเดือนก่อน +1

    वागळे शिव्या देत आहे काही मिळालं नाही UBT ल मत द्या ..आणि शिंदे ना शिव्या देत बसला आहे

  • @atulbhate3129
    @atulbhate3129 5 หลายเดือนก่อน +1

    हा आध्यादेश आहे का अधिसूचना.

  • @amolshelke1555
    @amolshelke1555 6 หลายเดือนก่อน +1

    कैक फितुर जन्माला आले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे कुनबी म्हणजे च मराठा हा हायकोर्टाचा निर्णय आहे याला काही माहिती नाही,, सदावर्ते साहेब म्हणजे कायदा पंडित कायद्याच न्यान कमी दिसतं वकील साहेबांना,, सदावर्ते साहेबांना विचारा ऐगदा कुनबी म्हणजे च 96 कोळी मराठा

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 6 หลายเดือนก่อน +8

    96 Koli झाले कुणबी.

  • @ravindrathorat4721
    @ravindrathorat4721 5 หลายเดือนก่อน +4

    हा वकील कसा काय झाला? मराठा सामाजिक मागास नाही. हे आतापर्यंत 4 आयोगांनी सांगितले आहे. पितृसत्ताक मातृसत्ताक यातला फरक ह्या वकीलाला कळतो का?

    • @user-lr4ko5ch3v
      @user-lr4ko5ch3v 16 วันที่ผ่านมา

      वकिल वकिल आहे बावळटा हे वकिलच सांगु शकतो तु अभ्यास कर

  • @user-yg2ey5jh3j
    @user-yg2ey5jh3j 5 หลายเดือนก่อน

    पवार साहेब धन्यवाद छान विश्लेषण केले

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 6 หลายเดือนก่อน +2

    जय obc

  • @santoshwanere9767
    @santoshwanere9767 6 หลายเดือนก่อน +2

    वकिल असुण लोकाची दीशाभुल करू नका

  • @rekhashinde4530
    @rekhashinde4530 6 หลายเดือนก่อน +4

    आणखी गुड न्यूज ज्याला कुणबी होयचा त्यांनी कुणबी सोबत लव्ह मॅरेज....😂😂😂😂

  • @Sachin91853
    @Sachin91853 5 หลายเดือนก่อน

    व्यवसाय नुसार जाती मराठा समाज शेती पारंपरिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी म्हणजे कुणबी ❤

  • @sandipshingar1109
    @sandipshingar1109 6 หลายเดือนก่อน +1

    Ek maratha koti maratha jay jijau Jai shivray...

    • @deeprajsonawane8010
      @deeprajsonawane8010 6 หลายเดือนก่อน

      एक ओबीसी लाख ओबीसी

  • @rameshpadekar7594
    @rameshpadekar7594 5 หลายเดือนก่อน +1

    मिलिंद पवार हुशार वकील दिसत नाही. उत्तरे व्यवस्थित देता आली नाहीत.

  • @user-yp1gx5fe9y
    @user-yp1gx5fe9y หลายเดือนก่อน

    मराठ कुणबी हे उच्च वर्णिय आहेत यांच्या मुले फक्त
    खरे कुणबी मागास राहीले. त्पांना आरक्षण आहे
    आन्याय करणारा मागास कसा.

  • @mahadevjadhav9727
    @mahadevjadhav9727 5 หลายเดือนก่อน

    Ek Maratha Lakh Maratha Lakh Maratha koti Maratha 🚩🚩
    Jay Shivray 🚩🚩
    Jarange Patil 🚩🚩

  • @sarthakleged7833
    @sarthakleged7833 5 หลายเดือนก่อน

    ओबीसींनी मराठ्यांच स्वागत केल्याबद्दल आभारी आहोत❤ एक मराठा कोटी मराठा

  • @minalmali1863
    @minalmali1863 6 หลายเดือนก่อน +1

    150 एकर शेती असणारा पण कुणबी झाले जय ओबीसी ❤❤

  • @user-kj3in7gj2p
    @user-kj3in7gj2p 5 หลายเดือนก่อน

    बरोब्बर साहेब 🤟

  • @chandrashekaharbansode8236
    @chandrashekaharbansode8236 6 หลายเดือนก่อน +1

    शेती म्हणजे कूणबी नाही.

  • @user-yx8vd7co9d
    @user-yx8vd7co9d 6 หลายเดือนก่อน +5

    शरद पवार यांनी यांनी पण ओबीसी 60 वर्ष पासून फायदे घेत आहे

  • @changdevpawar3115
    @changdevpawar3115 29 วันที่ผ่านมา

    कुणबी नोंद घेतली म्हणून मराठा आरक्षण घेतलं तरी 100% टिकणार आहे 1863 पूर्वीच्या नोंदी आहेत म्हणून त्यांना सांगण्यात आले आहे मनःपूर्वक धन्यवाद

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 6 หลายเดือนก่อน +3

    पितृसताक पद्धती

  • @user-mz5mi1ci1e
    @user-mz5mi1ci1e 6 หลายเดือนก่อน

    सर वकील साहेब राम राम जी/ मनोज जरांगे पाटील वरदहस्त लाभ आरक्षण पारीत संदर्भ,

  • @KambleSubhas-iy8gy
    @KambleSubhas-iy8gy 6 หลายเดือนก่อน +1

    कुणबी मराठा वेगळे आहेत. हे सुप्रीम कोर्ट निकाल...,,,.....

  • @dnyanesharkable8854
    @dnyanesharkable8854 17 วันที่ผ่านมา

    हे पञकार मीञ पण खोदुनखोदुन विचारतात लय आवघड घुसकोरी कशी हो पञकार साहेब 1800 पुरविचे पुराये आहेत सर

  • @As-rt8on
    @As-rt8on 6 หลายเดือนก่อน

    JR नीट वाचा साहेब सगे सोयरे व पितृसत्ताक

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 5 หลายเดือนก่อน

    मराठा हा कुणबीच आहे. वेगवेगळ्या चर्चा करून वाद वाढवला जात आहे.

  • @madhupatil7641
    @madhupatil7641 6 หลายเดือนก่อน +1

    रामदास चे जाव ई कोन आहे हे बघा

  • @rekhashinde4530
    @rekhashinde4530 6 หลายเดือนก่อน +3

    96 कुळाला हाथ धुतला...

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u 23 วันที่ผ่านมา

    लव मॅरेज केलं तर मुलीची जात आपल्याला लागत नाही

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 5 หลายเดือนก่อน +1

    अरे बाबा हा पत्रकार कोणाची घेऊन आला सुपारी मोडी लिपीत नोंदी आहेत ह्या नवीन लोकांना काय घंटा समजत नाही भाषा मोडी लिपी 1800 शे मधील नोंदी आहेत पहा

  • @astronaut3922
    @astronaut3922 6 หลายเดือนก่อน +2

    shinde yanni fakta election sathi ya magnya manya kelya aahet jar obc high court aani supreme court madhe gele tar aarakshan milnar nahi, sarwanna vedyat kadhtayet ya aadhi 2014 aani 2018 la pan aasa zala hota aani supreme court ne reservation dila nahi

  • @shivajijagtap8693
    @shivajijagtap8693 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली सर

  • @ankushgadhave8705
    @ankushgadhave8705 6 หลายเดือนก่อน

    Barobar boltay saheb tume😊😊

  • @AkashYadav-nh1yi
    @AkashYadav-nh1yi 6 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे साहेब

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 6 หลายเดือนก่อน +4

    साहेब तुमचं पाहिलंच विधान चुकीचं आहे नीट पाहिलेची मागणी बघा जराणगेची...आणि शेवटी हे चॅनल कुणाजी बाजू घेणार आहे जगजाहीर आहे..... कायद्याच्या गोष्टी बोला साहेब आपण वकील आहात काय सूचना दिली ते सांगा... तुम्ही मागास नाही हे त्रिवार सत्य आहे....

  • @adityakarhale5040
    @adityakarhale5040 6 หลายเดือนก่อน +1

    स गे सोयरे हा शब्द विद भात लागू होत नाही का ? मग या जिल्ह्यातही लागू झालाच पाहीजे

  • @chandrashekaharbansode8236
    @chandrashekaharbansode8236 6 หลายเดือนก่อน +1

    कुणबी म्हणजे काय? ते सांग?

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 6 หลายเดือนก่อน

    मी सगेसोयरे बाबत सचिवांकडे या बाजू मांडल्या आहेत,

  • @user-ei5xh1id2w
    @user-ei5xh1id2w 6 หลายเดือนก่อน +3

    ही सर्व निष्फळ चर्चा . आत्तापर्यत कुणालाच काही साध्य झालं नाही .
    सर्व काही जैसे थे आहे .आनंद करण्यासारखं काहीही नाही .
    जे लोक या निर्णयाला आज आनंद समजतात
    त्यांना आणखी दोन तीन महिण्याने कळेल .

  • @anilkamble3911
    @anilkamble3911 5 หลายเดือนก่อน

    वकील साहेब म्हणत आहेत की आमचे लोक आधी म्हणाले की आम्ही काय खालच्या जातीचे आहेत का आम्ही काय हालकट व निच नाहीत आम्ही उच्च मराठा आहोत आम्हाला आरक्षण नको असे म्हणाले मग तएच लोक आता म्हणत आहेत की आम्हाला आरक्षण द्या आता तुम्ही खालच्या जातीचे नाहीत का उच्च जातीचे नाहीत का मग हलकट कोण मराठा समाजाला आरक्षण दिल तर ते पण खालच्या जातीचे समजायच का आणि पाटील कोणाला म्हणायच

  • @chandrakantdighe6594
    @chandrakantdighe6594 5 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील असे एकही गाव नाही की जिथे मराठा/ कुणबी नाहीत. कारण गांवही मराठ्यांनी वसवलेली आहेत. शिवकाळात बारा बलुतेदार हे प्रत्येक गावात व्यवसायानिमित्त स्थायिक झाले हा इतिहास आहे.

  • @govindchovan3302
    @govindchovan3302 6 หลายเดือนก่อน +1

    आमच्या‌ कडे‌ मराठे‌ नसुन‌ ‌ मराठे‌ ‌ म्हणतात‌ ‌ ‌ ‌ त्याच‌ काय

  • @RaghunathMhaske-yq8lw
    @RaghunathMhaske-yq8lw 5 หลายเดือนก่อน

    सर,मावस भावाला परवा कूणबई प्रमाणपत्र मिळाले तर त्या आधारावर मला मिळेल कय

  • @reshmap.5224
    @reshmap.5224 5 หลายเดือนก่อน

    २००१ च्या कायद्यात सगसोयरे अॅड केलेले आहेत . हे सिध्यर्थं वकिल नी सांगितले आहे

  • @pravinwamane
    @pravinwamane 6 หลายเดือนก่อน +1

    हा कोणता पदवी घेऊन वकील झाला.

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 6 หลายเดือนก่อน +1

    Patil obc cha marathyana kahi virodh
    Nahi pa sarkarala ashe 😂
    Obc zalyawar he sarkar nako
    Bas he lakshay theva 😂

  • @sampatjalke9032
    @sampatjalke9032 14 วันที่ผ่านมา

    श्री.वकील पवार यांचा नंबर मिळेल का ?

  • @rekhashinde4530
    @rekhashinde4530 6 หลายเดือนก่อน +2

    झालं फायनल एक कुणबी लाख कुणबी....😅😂😂😂

  • @user-xp8gb5hb2b
    @user-xp8gb5hb2b 5 หลายเดือนก่อน

    खुप भारी माहिती दिली तुम्ही सर्वांनी हे हां हिडोवो पाहीला पाहिजे

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 6 หลายเดือนก่อน +1

    Dear Advocate , What will happen in case of inter cast marriages ?

  • @shivajipawar3204
    @shivajipawar3204 13 วันที่ผ่านมา

    साहेब.अतर.जाती.विवह.झाला.तर.st.sc.चे.सगेसोरे.चालनार.का. St.sc.चे.दाखले.घेऊन.आज.पण.इतर.लोक.नवकरी.काम.करीत.आहेत.

  • @maratha11111
    @maratha11111 5 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा

  • @deshpremi_2024
    @deshpremi_2024 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही बोलता ते जीआर नुसार खरे आहे पण हा जीआरच चुकीचा असलेने कोर्टात टिकणार नाही.

  • @user-lz4qj5me8c
    @user-lz4qj5me8c 5 หลายเดือนก่อน

    Sampurn marataha samaj ha kunbi maratha aahe

  • @rajendrachavan8221
    @rajendrachavan8221 6 หลายเดือนก่อน

    Good

  • @santosh5304
    @santosh5304 4 หลายเดือนก่อน

    ऍड सदावर्ते कोर्टात टिकू देणार नाही

  • @user-up5wk5lj2y
    @user-up5wk5lj2y 5 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @sureshnaiknaware7139
    @sureshnaiknaware7139 21 วันที่ผ่านมา

    वकील साहेब 1994चां जीआर ने 16%घुस खोरी केली आहे