@@VishalJadhav-h7c त्याला त्याच्या चॅनल वर त्याच्या व्हिडिओ मध्ये जे बोलायचे ते बोलुदे तुला काय त्रास होतो...त्याला एक youtuber म्हणून जे करता येते इतके व्ह्यूज मिळवता आले बघ तुला जमते का? उगाच कळ काढून दुसऱ्याला नाव का ठेवायची. प्रगती पाहवत नसेल नुसती 🔥 जलन व्हिडिओ आवडत नसेल
अविनाश तु नशीबवान आहेस तुला आईच्या हातचं जेवन जेवायला मिळत आणि तुझी आईही तितकीच भाग्यवान आहे की तिला तुझ्या सारखा मुलगा व तुझ्या बायको सारखी सुन मिळाली सर्वाच्या नशिबी असचं भाग्य येवो
Ek no, Khup Mast , Bhari
दादा मला आई खूप आवडते खूप शांत स्वभावाची आई आहे मला खूप आवडते दादा तुम्ही पण सगळे आवडतात
तूझे ह्वीडीओ मस्त असतात मी भरपूर बघतो तूझे व्हीडिओ.
Thank you so much
Mast mashachi chav haiavinashfar chan video
Thank you
❤❤❤❤ support you from Goa ❤❤❤❤❤
प्रत्येक गोएस्ट मस्त.. सर्वच मस्त..
एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवला कि सर्व मस्त असते.
@@KokankarAvinash किती वेळा पण.. प्रत्येक शब्दमागे एकदा मस्त आहेच..
@@VishalJadhav-h7c काही त्रास...चुका काढणार्या माणसाला काय सर्वच खटकते.... आपण माझ्या बहिणीच्या चॅनल वर पण सध्या.... Comments करताय...
@@VishalJadhav-h7c त्याला त्याच्या चॅनल वर त्याच्या व्हिडिओ मध्ये जे बोलायचे ते बोलुदे तुला काय त्रास होतो...त्याला एक youtuber म्हणून जे करता येते इतके व्ह्यूज मिळवता आले बघ तुला जमते का?
उगाच कळ काढून दुसऱ्याला नाव का ठेवायची.
प्रगती पाहवत नसेल नुसती 🔥 जलन
व्हिडिओ आवडत नसेल
Khup chan Vlog!❤
Thank you
Nice video 😊
Thanks 😊
Khap chan video ahe
Ek number fish made by aae. ❤
Thanks a lot 😊
करवेली,दोडका ,चिबूड
मला गाव खुप आवडते माझे गाव तारकर्ली मालवणला मासे खायला भरपूर मिळतात आमचे घर मोठे आहे. मिलिंद पारकर.
1 no video 👌❤
Thanks 😊
अविनाश तु नशीबवान आहेस तुला आईच्या हातचं जेवन जेवायला मिळत आणि तुझी आईही तितकीच भाग्यवान आहे की तिला तुझ्या सारखा मुलगा व तुझ्या बायको सारखी सुन मिळाली सर्वाच्या नशिबी असचं भाग्य येवो
धन्यवाद ❣️ हे सर्व आहेच. सोबत आपल्यासारखी आपली माणसे मिळाली आहेतच 😊
Amchya kadey sindhudurg devgad la chibudach mhantat
👍👍👍
गाव मस्त आहे दादा तूझं
छान 👍🏻🙏🏻
Dada kadhi tari Nikhil ani Tu yeun ja dapoli Madhe unhavre gavi ...गरम पाण्याचे झरे आहेत ..आणि दाभोळ ची खडी आहे ❤
Bank of India my best acount 🎉🎉
Dada m sangameshwarchi kadhi video taknar
Nice video
Thanks
❤❤❤❤
दादा पालघर मध्ये या जव्हार भेट द्या. खूप ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.❤
Chibud ha yek tarbuj falacha prakar asava ase vatate
Amhi vavk mhanto
चिबूडला आम्ही टरबूज पण म्हणतो.
First comment 🎉
Thank you
Dada dapoli unhavre gavcha mi ..amchyakde pan चीबुड bolat ❤
Nice volg Bro.Aplya gavatil Furuits hey naturally and Chemical mutkta asta.Tu trvel kartosh gavi road kute jato kounta gav ahe hey chan sagto karan bike varoon jatana bolna ani bike chalvana difficult asta.Fish receipe chan hoti.
Thank you
Dada sangameshwar nahi dakhvlas😢
Kakichya gadbadit....shoot nahi kele..thodi dhavpal hoti
@@KokankarAvinash ok
अरे आत्ता दिवाळी आहे तर चार दिवस घेऊन जा आई la मुंबई la तिला मुंबई आवडत नाही
खरे आहे पण तुझ्या बहिणी आहेत तिथे जाईल दिवाळी तरी बघेल मुंबई ची
आम्ही लहानाचे मोठे मुंबईलाच झालो.. आई मुंबईला होती..मुंबई बघून झालेय...आता तिला इकडे आवडत नाही तर जबरदस्ती करून बरे नाही ना..
भावा तुला खूप वेळा बोलो ते मासे कसे पकडता तो व्हिडिओ बनव पण तू काय ते मनावर घेत नाही ..... 😢
Dada tumche video mala faar awadtata tumhi kuthle
तुम्ही माशांचे खवल काढत नाही तसेच खाता थोडी खवल काढायला पाहिजे
त्याला खवले नसतात हे मासे खायला खूप चांगले आहे
Nice video
Thanks