Chori Chori Jaikishan Hillori Gajanan Watve// Manatli Gani Melody Gane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 42

  • @arvindhambarde5714
    @arvindhambarde5714 2 ปีที่แล้ว +4

    Khoop agla wegle aikawaya milale abhinandan aani dhanyawad

    • @sudarshanpandeysjfan4230
      @sudarshanpandeysjfan4230 ปีที่แล้ว

      Jaikishan and Gajanan Vatwe story is false.Gajanan' s brother told never Jai met to my brother or came our home.Somebody intentionally doing this on you tube.

    • @dilipsamant6880
      @dilipsamant6880 29 วันที่ผ่านมา

      ​@@sudarshanpandeysjfan4230भेटीचे माहीत नाही पण "फांद्यावरी" यावर "पंछी बनूं" हे गाणे आहे हे वाटवे यांनी सह्याद्री वरच्या एका संवादात सांगितले आहे. त्यांनी एन दत्ता उल्लेख केला आहे, तो नजरचुकीने असावा. त्यांना दत्ताराम म्हणायचे असावे.
      दत्ताराम ( दत्ताराम वाडकर ) हे शंकर जयकिशन यांचे सहाय्यक होते. त्यांनी अनेक हिंदी सिनेमात स्वतंत्रपणे संगीत दिले आहे

  • @santoshombase1006
    @santoshombase1006 ปีที่แล้ว +2

    सुंदर गाणी आणि कार्यक्रम🤗

  • @rambisht9928
    @rambisht9928 25 วันที่ผ่านมา +1

    Shankar Jaikishan ....the greatest musician of all time

  • @sudhir.kudtarkar13
    @sudhir.kudtarkar13 7 หลายเดือนก่อน +1

    Abhinandan khup chan mahiti milali dhanyawaad

  • @meghaambike2334
    @meghaambike2334 2 ปีที่แล้ว +4

    खूप वेगळी आणि दुर्मिळ गाणी. आगळा वेगळा कार्यक्रम , नेहमीची मळलेली वाट न चोखाळणारा....म्हणूनच आवडतो हा कार्यक्रम . खूप नवीन माहिती मिळाली. खूप गाजलेल्या गाण्यांची जन्मकथा आजच समजली.

  • @vijaywaingankar8352
    @vijaywaingankar8352 21 วันที่ผ่านมา +1

    Amazing.vatve.jee❤

  • @eakdeshbhakt1731
    @eakdeshbhakt1731 ปีที่แล้ว +2

    खरे की खोटे बाजूला ठेवा. दोन्ही गाणी अतिशय श्रवणीय व सुंदर आहेत त्याचा आनंद घ्या.

  • @someshpawar1772
    @someshpawar1772 ปีที่แล้ว +1

    ATI Sundar ! Gupit ughadun sangitlat.

  • @Humanrightspm
    @Humanrightspm หลายเดือนก่อน +1

    Anazing vatve jee

  • @sureshpatange654
    @sureshpatange654 2 ปีที่แล้ว +6

    एका अतिशय श्रवणीय गीताची जन्मकथा ऐकायला मजा आली.

  • @anitasane3903
    @anitasane3903 หลายเดือนก่อน +1

    दोघेही महान संगीतकार त्यातील वाटवे हे तर भावगीत या प्रकारातील आद्य संगीतकार काव्यगायक. व मनानेही मोठे असणार.

  • @nishantchitrao6225
    @nishantchitrao6225 13 วันที่ผ่านมา +1

    श्री.जयकिशनजींचा प्रमाणिक पणा व श्री. गजानन वाटवेजींचा मनाचा मोठेपणा.....पैसा हि दुय्यम गोष्ट होती त्या काळात..म्हणुनच त्याला "सुवर्ण काळ'अस संबोधले जाते.

  • @prakash.thatte
    @prakash.thatte 2 หลายเดือนก่อน +2

    वाटवे जयकिशन यांच्या किश्याविषयी - खरे खोटे तो परमेश्वरच जाणे!

    • @dilipsamant6880
      @dilipsamant6880 29 วันที่ผ่านมา

      त्यांच्या भेटी विषयी नाहीं पण "पंछी बनूं" हे "फांद्यांवरी बांधले" या चालीवर आहे हे वाटवे यांनी एका दर्शक संवादात सांगितले आहे. त्यांनी एन दत्ता उल्लेख केला आहे, पण ते दत्ताराम ( दत्ताराम वाडकर ) शंकर जयकिशन यांचे सहाय्यक - यांचे विषयी असावे.
      हा संवाद सह्याद्री वाहिनीवरचा आहे आणि यू ट्यूब वर पहायला मिळेल.

  • @madhuritilwankar1600
    @madhuritilwankar1600 2 ปีที่แล้ว +6

    अशी संगीतमय कथा प्रथमच ऐकली फारच छान

  • @ShrikantDigrajkar-mm6di
    @ShrikantDigrajkar-mm6di ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद

  • @prabhakarbhatlekar6829
    @prabhakarbhatlekar6829 5 หลายเดือนก่อน +1

    watave's ' mohuniya tuj sange nayan khelale jugar ' and mukesh song ' jane kaha gaye wo din

  • @girishn1191
    @girishn1191 2 ปีที่แล้ว +4

    सृजनशीलता,मूळ स्वरूपात आणि त्यावरून नवीन चाल बांधणे 😇 पहिल्यांदाच अशी संगीतमय कथा समजली👍🤗

  • @mohannagraj8052
    @mohannagraj8052 2 ปีที่แล้ว +5

    Kamalichi khoop rochak mahiti, va, ganihi tashich
    MAJEDAR. 👍👍

  • @paraggulalkari1070
    @paraggulalkari1070 2 ปีที่แล้ว +4

    Amazing birth story of song.Two great artists🌺🌷

  • @dilipsamant6880
    @dilipsamant6880 29 วันที่ผ่านมา +1

    "फांद्यांवरी बांधिले" ह्यावर "पंछी बनूं" हे गाणे आहे, हे वाटवे यांनीच सह्याद्री वरच्या एका संवादात सांगितले आहे.
    मात्र शंकर जयकिशन यांचा उल्लेख नसून त्यांचे सहाय्यक संगीतकार "दत्ताराम" ( दत्ताराम वाडकर ) असे म्हटले आहे.
    संवादात एन दत्ता उल्लेख आहे पण ते चुकीने झाले असावे
    हा वाटवे यांचा कार्यक्रम यू ट्यूब वर आहे
    सर्वांनी जरूर पहावा.

  • @satyajitparab399
    @satyajitparab399 ปีที่แล้ว +2

    गिरीश नगरकर जी,
    मला वाटते, ' पंछी बनू उडती फिरु ' या गाण्याबरोबरच 1959 सालच्या ' धूल का फूल ' या चित्रपटातले संगीतकार एन. दत्ता यांनी संगीत दिलेले व आशाताई भोसले आणि महेंद्र कपूर साहेबांनी गायलेले ' झुकती घटा, गाती हवा ' हे गाणेही वाटवेसाहेबांच्या ' फांद्यांवरी बांधले गं ' या गाण्यावरच आधारित आहे असे वाटते.

  • @sachindeshpande6632
    @sachindeshpande6632 2 ปีที่แล้ว +3

    👌👍

  • @ramanpachkhedencc.3401
    @ramanpachkhedencc.3401 2 ปีที่แล้ว +4

    👌👌👌🙏👍

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 ปีที่แล้ว +1

    मला तर दोन्ही चालीत काहीच साम्य जाणवलं नाही किवा जयकिशनने वाटवेंच्या गाण्यावरून प्रेरणा घेतलीय असे पण वाटत नाही. उगीच वडाची साल पिंपळाला लावायचा प्रयत्न. 🤨

  • @nilimachakole2355
    @nilimachakole2355 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan

  • @prashantdange8048
    @prashantdange8048 2 ปีที่แล้ว +3

    👌👌👍

  • @shreetilwankarparanjape5056
    @shreetilwankarparanjape5056 2 ปีที่แล้ว +3

    👍👌

  • @anaydeshpande12
    @anaydeshpande12 2 ปีที่แล้ว +3

    Amazing story⚘👌👍

  • @prajaktak9278
    @prajaktak9278 2 ปีที่แล้ว +4

    👍

  • @sudhirkalvit8420
    @sudhirkalvit8420 2 ปีที่แล้ว +2

    वाह ! खुप सुंदर गाणं आणि नवीन माहिती !!

  • @sudarshanpandeysjfan4230
    @sudarshanpandeysjfan4230 ปีที่แล้ว +1

    Jaikishan and Gajanan Vatwe story is false.Gajanan' s brother told never Jai met to my brother or came our home.Somebody intentionally doing this on you tube.

  • @vivalingua9377
    @vivalingua9377 ปีที่แล้ว +3

    ही पूर्णतः थाप आहे. जयकिशन वाटवेंना कधीच भेटला नव्हता. हे वाटवेंचे चिरंजीव मिलिंद याने सांगितले. केवळ चालीच साम्य आहे यावरून ही सुरस कथा रचली आहे.

  • @sujataparshuram7688
    @sujataparshuram7688 2 ปีที่แล้ว +3

    आम्हाला bsc फायनल ला physics च्या प्रॅक्टिकल मध्ये रेडिओ चे circuit करावे लागत असे व ते बरोबर झाले का हे पाहण्यासाठी या गाण्याची long play होती college मध्ये हे गाणे लागले की सर्किट पूर्ण झाल्याने आम्ही खुश व्हायचो त्याची आठवण झाली मला आज

  • @shammodak1832
    @shammodak1832 ปีที่แล้ว +1

    Beautiful only

  • @mukundargade7196
    @mukundargade7196 ปีที่แล้ว +2

    हि खोटी बातमी आहे

  • @ShrikantDigrajkar-mm6di
    @ShrikantDigrajkar-mm6di ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद

  • @prajaktak9278
    @prajaktak9278 2 ปีที่แล้ว +4

    👌👍